दक्षिणेत अण्णामलाई नंतर माधवी लता! मान गये मोदीजी, मान गये आपको!

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 04. 2024
  • #madhavilatha #asaduddinowaisi #hayderabad #t.rajasingh #modi

Komentáře • 1,4K

  • @vijayganjam5411
    @vijayganjam5411 Před měsícem +880

    माधवी लताजी एक उत्तम सिलेक्शन आहे त्या नक्की निवडून आल्या पाहिजेत

    • @dnyanesh1985
      @dnyanesh1985 Před měsícem +13

      छान विश्लेषण.....

    • @user-mj7cu1kh6k
      @user-mj7cu1kh6k Před měsícem +2

      Moorkh bai

    • @spp4708
      @spp4708 Před měsícem +35

      @@user-mj7cu1kh6kतुझी का जळली?

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 Před měsícem +15

      जय भवानी 🌹🌹🌹🙏

    • @sandippatil4462
      @sandippatil4462 Před měsícem +31

      ​@@user-mj7cu1kh6k😊😊😊😊 hich murkha Bai tujha bhaijaan la 1000000 vote ni haravnar
      Eid Mubarak

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 Před měsícem +774

    मोदीजी रत्नपारखी आहेत .चांगलं काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देत असतात .

    • @rameshmalpedi7667
      @rameshmalpedi7667 Před měsícem +7

      🙏🚩👍

    • @sushamanaik9997
      @sushamanaik9997 Před měsícem

      ​@@rameshmalpedi7667🙏🙏

    • @sudhasharma7970
      @sudhasharma7970 Před měsícem +47

      शिवाय ते एकीकडे नवीन नवीन रत्नं घडवत पण आहेत. स्वतः नंतर पुढची फळी पण तयार पाहिजे ना! आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हेच काम तर करत असतो. जय श्रीराम!

    • @user-mj7cu1kh6k
      @user-mj7cu1kh6k Před měsícem

      chutiyaapanaa

    • @Marathibana842
      @Marathibana842 Před měsícem +12

      पत्रकाराच्या एका ही प्रश्नाला उत्तर देऊ न शकणारा महान असा रत्नपारखी

  • @deepakukande3502
    @deepakukande3502 Před měsícem +295

    माधवी लता या आमच्या भगिनी भरघोस मतांनी निवडून याव्यात हि ईश्वर चरणी प्रार्थना
    जय श्रीराम

    • @seelaumhel8768
      @seelaumhel8768 Před měsícem +5

      Yes yenar

    • @vitthalsonawane4458
      @vitthalsonawane4458 Před 26 dny

      🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🙏🙏🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🙏🚩🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🚩

  • @rekhadeore2318
    @rekhadeore2318 Před měsícem +81

    आण्णा मलाई व माधवी लता योगीजी अशा धारदार व्यक्ती ची महाराष्ट्र ला ही गरज आहे कीड लागलेली रताळी जास्त आहे 😢

    • @anilburade9267
      @anilburade9267 Před 15 dny +1

      महाराष्ट्रात कुटूंबांचे ठूंगण धुणार्यांची संख्या खुप आहे त्यामूळे असले दमदार उमेदवार मिळने शक्य नाही,एका कुटूंबा साठी गुंडगिरी,खंडण्या गोळा करणारे, सरकारी जमीन गिळणारे बंम्बयीत जास्त आहे

    • @gurumurthykrishnan
      @gurumurthykrishnan Před 8 dny +1

      आहे ना पवार फैमिली😢😢😢😢

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 Před měsícem +468

    सर हिंदूंनी मतदान करायला बाहेर पडलं पाहिजे आणि एकगठ्ठा मतदान करून मुस्लिम महिलांच्या जोडीने माधवी लता यांना निवडून दिले पाहिजे. माधवी लता शक्ती चे रुप आहे. नक्कीच जिंकतील.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 Před měsícem +5

      जय श्री राम 🌹🌹🙏, कृपया मतदान अवश्य करे और सभी को प्रेरित करे धन्यवाद महोदय।

    • @sujatashelar2534
      @sujatashelar2534 Před měsícem +4

      अगदी बरोबर

    • @hindurashtra2851
      @hindurashtra2851 Před měsícem

      हैद्राबाद मध्ये एका मुस्लिम विद्यार्थ्याला MBBS साठी ॲडमिशन हव होत त्यासाठी औवीसी न मिळवून दिल नाही पण माधवी लतानी पैसे न घेता ॲडमिशन दिल औवीसी हा फक्त भूंकणारा कूत्रा आहे..

    • @maheshbarot3631
      @maheshbarot3631 Před měsícem

      😊

    • @ashokbband6473
      @ashokbband6473 Před měsícem

      Ashok Kumar Bhagwant band Jain Sus Pune 🎉🎉🎉 India Maharashtra 🎉🎉

  • @vishalpagdhare4972
    @vishalpagdhare4972 Před měsícem +104

    2024 मध्ये ओवेसी नावाचा हिरवा साप हरला तर दुधात साखर पडल्या सारखेच होईल.कारण अबकी बार 400 पार आणि काँग्रेस मुक्त होगा . सौ. माधवी लता यांना यश मिळो हिच सदिच्छा .
    जय हिंद वंदे मातरम जय सनातन
    जय श्री राम❤

  • @hanumantaware
    @hanumantaware Před měsícem +47

    सनातन.ची.वाघीन.भारत.माताची.वाघीन..नमन.माझा.माधवी.लता.वाघीनीला❤

  • @MMSUPER6190
    @MMSUPER6190 Před měsícem +82

    हिंदूंनी मतदान करायला बाहेर पडलं पाहिजे आणि एकगठ्ठा मतदान करून मुस्लिम महिलांच्या जोडीने माधवी लता यांना निवडून दिले पाहिजे.

  • @Humanrightspm
    @Humanrightspm Před měsícem +126

    Congress पक्षात माधवी कता यांच्यासारखी महिला कधीच दिसली नाही भस्म व्हावी काँग्रेस

    • @ujjwalchincholkar1359
      @ujjwalchincholkar1359 Před měsícem +1

      अनेक पाप केली आहेत कांग्रेस नी. फळ नकीकीच मिळेल।, नियती चुकणार नाही

  • @kuldeepshelar9116
    @kuldeepshelar9116 Před měsícem +306

    माधवी लता जरी निवडणूक हरली तरी तीला 2024नंतर केंद्रीय मंत्री मंडळात नक्कीच मंत्रिपद मिळणार..... 🙏भविष्याच प्लॅनींग.....

    • @chitrarekhadandekar9703
      @chitrarekhadandekar9703 Před měsícem +21

      ओवेसीला टक्कर देतेय हेच खूप आहे

    • @sanjivanikulkarni9475
      @sanjivanikulkarni9475 Před měsícem +20

      नाही हरणार. Next time pan same constituency त राहतील माधवी लता

    • @suryakantkhedekar1198
      @suryakantkhedekar1198 Před měsícem +10

      स्मृती इराणी अमेठी पहिल्यावेळेस हरल्या पण चिकाटी ने प्रयत्न केल्या वर दुसऱ्या वेळी तर निवडून आल्याचं ना, पहिल्या निवडणुकीतच राहुल गांधीच मताधिकय प्रचंड खाली आणले होते, तशेच आता ओवेसी चे होणार हे नक्कीच

    • @sunitajoshi6748
      @sunitajoshi6748 Před měsícem +3

      निवडून येणार

    • @sunitajoshi6748
      @sunitajoshi6748 Před měsícem +3

      @user-pn3sr8lp3s माधवी लता la Aapaki अदालत मध्ये ऐका.

  • @satishgaonkar2380
    @satishgaonkar2380 Před měsícem +54

    माननीय माधवी लता मॅडम हैद्राबाद च्या योगीजीं आहेत 100% निवडून येणार

  • @audesh7792
    @audesh7792 Před měsícem +18

    माधवी लता यांची मुलाखत ऐकली आणि आश्चर्य वाटले. पण त्या किती अभ्यासू आहेत तसेच डॅशिंग आहेत हे पाहून ही महिला हिंदुत्ववादी विचार पुढे नेईल आणि सामाजिक जाणीव ठेवून समतोल कसा राखायचं याचे उदाहरण सर्वांसाठी असेल याची खात्री आहे. खरच मान गये modiji.

  • @PushpaMane-uu5yk
    @PushpaMane-uu5yk Před měsícem +305

    मोदीजी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रमाणेच सर्व गुण संपन्न,चौफ़र दृष्टी म्हणजे दूरदृष्टी असणारे आमचे माननीय पंत प्रधान आहेत, त्यानी बरोबर वघिणीला शोधून माधवी लता यांना निवडले आहे

    • @sudhasharma7970
      @sudhasharma7970 Před měsícem +13

      अगदीं खरं आहे रामा! जय श्रीराम!

    • @ashapatrudkar2019
      @ashapatrudkar2019 Před měsícem +7

      अगदी बरोबर

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 Před měsícem +5

      जय श्री राम 🌹💐🌹🙏🙏

    • @user-ml8md9ec6i
      @user-ml8md9ec6i Před měsícem

      Mi modi ji cha samarthak ahe kattar hindutwadi ahe pn shiwaji maharaj shi tula nka karu modi ji chi

    • @rajupatil8405
      @rajupatil8405 Před měsícem +10

      मी कट्टर मोदी समर्थक तसेच कट्टर हिंदुत्व वादी आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर कोणत्याही गोष्टीत तुलना करू नका विनंती आहे 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @srinivasjindam5266
    @srinivasjindam5266 Před měsícem +105

    एकदम भारी आहे मोदी सरांचं डावपेच! तुम्हाला पण धन्यवाद. मी भाग्यवान समजतो आहे आता जे घडतं आहे, ते याची देही याची डोळा पाहता येत आहे म्हणून. गेल्या दहा वर्षाचा कालखंड आणि येणारा काही काळ असाच रहावा हीच परमेश्वर प्रती इच्छा मागत आहे. पुढचा काळ येणाऱ्या नवीन जनरेशन साठी उत्तम काळ राहील याची आशा बाळगतो आहे. एक भारतीय म्हणून ताठ मनाने जगण्याची उमेद मोदीजी निर्माण करत आहेत. सलाम त्या दैवी नेत्याल. अखंड आयुष्य लाभू दे त्यांना, प्रभू रामजी माझे नक्कीच इच्छा पूर्ण करतील अशी आशा करत आहे.

    • @rameshphatkare4847
      @rameshphatkare4847 Před měsícem +3

      माधवी लता म्हणजे भावी मुख्यमंत्री तर, आहेतच, यात शंका नाही,? तशेच त्या सुषमा स्वराज प्रमाणे डॅशिंग ही आहेतं 🌹🙏

  • @TanhajiMudhale
    @TanhajiMudhale Před 24 dny +25

    माधवी लता , आपके हिम्मत को सलाम.best choice of Modi ji.god bless you and help you .

  • @dr.rajeshpadole1869
    @dr.rajeshpadole1869 Před měsícem +25

    सुंदर विश्लेषण... मोदी समजायला जन्म घ्यावे लागतील.. इंडी अलायन्स कितीही वळवळ करू देत... भारताचे सर्वमान्य नेते मोदीच

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 Před měsícem +162

    ती आली ,तिने पाहिलं आणि तिने जिंकून घेतलं!❤💐🌹🙏

    • @user-tr6qp3bj9v
      @user-tr6qp3bj9v Před měsícem +4

      लयभारी मित्रा 😅😅👌🏻👌🏻👍

    • @sudhasharma7970
      @sudhasharma7970 Před měsícem +5

      हे अगदीं खरं आहे रामा. जय श्रीराम!

  • @sanjaykatkar1102
    @sanjaykatkar1102 Před měsícem +238

    माधवी लता जी 🙏🙏तुम्ही ओवेसी च डिपॉजिट जप्त करा.

  • @balramsabhome10
    @balramsabhome10 Před měsícem +111

    सचमुच....मान गये मोदीजी...अस्सल हिरे की पंहचान तो जोहरी ही कर सकता है ....👍👌🙏

    • @jayuashok9017
      @jayuashok9017 Před měsícem

      ​@user-pn3sr8lp3smadhvi lata modi jin chi baiko nahiyay.ti BJP chi candidate ahe
      Tuzya office madhe jya mahila ahet tya tuzya bayka ahet vattta

  • @parmanandmishra3795
    @parmanandmishra3795 Před měsícem +85

    माधवी लता एक समर्पित नारी शक्ति
    एक सुशिक्षित सुशील और सुसंस्कारित वीरांगना माधवीलता हैदराबाद के भावी सांसद हैं
    बहुत ही सुंदर दमदार प्रत्याशी सुश्री माधवीलता को खोज निकालना भी मोदी जी की विशेषता है !
    टी राजा जिन्दाबाद
    माधवीलता हैदराबाद के सीट प्रचंड बहुमत से विजयी हो !
    सत्यमेव जयते शिवसंकल्प

  • @nitinwalavalkar5093
    @nitinwalavalkar5093 Před měsícem +153

    अहो. 2047 ची मोदी जी जे बोलतात आणि माधवी लता आणि अण्णा मलाई हे सगळे असतील. पुढचे नेते हेच आहेत. म्हणुन मोदी जी आणि 2047 चे भविष्य हेच आहे.

  • @anjanadalal2067
    @anjanadalal2067 Před měsícem +19

    जिथे सगळयांची सोच संपवून जाते तिथून मोदीजी ची सोच शरू होते.महणून मोदीजी हीरा पारखु आहे.

  • @narendrakumartalwalkar597
    @narendrakumartalwalkar597 Před měsícem +26

    असिउद्दीन ओवेसी हा संधी साधू आणि भारत देशा विषयी अजिबात आदर प्रेम नसलेला माणूस आहे अती हिंदू द्वेष्टया या माणसाला खरं सांगायचं तर आता मुळापासून उखडण्याची वेळ आली आहे !!.... माधवी लता या हे कार्य नक्की करतीलच .....!!

  • @atulphadke3692
    @atulphadke3692 Před měsícem +96

    मला असं वाटते की सध्या राजकारणातील सगळ्यात चांगला अभ्यास हा तुमचाच आहे
    अभिनंदन keep it up

  • @vithalchavan7561
    @vithalchavan7561 Před měsícem +61

    🎉🎉मान गये भाई,प्रभाकरजी... खुप खुप सुंदर छान अभ्यासपूर्ण विश्लेषण आहे 🎉🎉माधवी लता यां एक सनातनी हिंदू धर्मासाठी मिळालेली वाघीण आहे...जी आदरनिय नरेंद्र दामोदरदास मोदीजी च्या नवरत्न पैकी एक रत्न आहेत त्या.. नक्कीच ओवीसी च्या गडाला सुरूंग लावतील...कारण हिंदु धर्माविषयी त्या ओवेसी च्या मनात , कनात,अन नसा नसात विष भरलेलं आहे...तो आहे औरंगजेबाची औलाद,तो आहे अफझलखान ची औलाद.. त्याचं पाणीपत करतील आपल्या हिंदू रणरागिणी माधवी लता च....आपले विश्वगुरू आदरनिय नरेंद्र मोदी जी च निरीक्षण योग्य च आहे...ते डाव खेळतील 💯 sucessful ch अन मोदींच्या विजयाची हॅटरिक बरोबर.. माधवी लता नक्कीच विजयी होतील अन होवोत हिच तमाम हिंदू बांधवांचे अन भगिनींचे ईच्छा आहे कौलं आहे.....🎉🎉😂😂❤❤जय हिंद जय महाराष्ट्र, जय मोदिजी झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद ❤❤🎉🎉

  • @raosahebpathare7066
    @raosahebpathare7066 Před měsícem +16

    मोदीजी भाईचारा राखणारे प्रथमच भारत मातेला मिळालेले रत्न (प्रतंप्रधान ) होत

  • @sureshramankatti1083
    @sureshramankatti1083 Před měsícem +9

    केन्द्रा मद्धे भाजप चि सत्ता खूप खूप आवश्यक आहे !!!

  • @Delhi08
    @Delhi08 Před měsícem +45

    सच मे, मोदीजी टीम महान है, माधवी दीदी प्यारे आंनमलाई को खोज निकला है, ऐसे ही देशभक्त, भारत माता के कोने कोने से निकले। जय हिन्द

  • @namratagupte625
    @namratagupte625 Před měsícem +126

    म्हणून च वाटतं की भाजप मधे तिकीट हे गुणांमुळे मिळतं पैसे देऊन नाही

  • @MangalShaha-tt4to
    @MangalShaha-tt4to Před měsícem +11

    प्रभाकर जी जे जे कोणी काही चांगलं व कुणी चुकीचं करतं आहे त्या प्रत्येकाला आमच्यासारख्या लोकांपर्यंत खूप चांगल्या रीतीने आपण नेहमीच पोहोचवता.आपणास एक सलाम व खूप खूप धन्यवाद!

  • @ganeshkulkarni7347
    @ganeshkulkarni7347 Před měsícem +7

    प्रभाकरजी,
    माननीय मोदीजीचे असे असंख्य निर्णय
    आहेत जिथे आपल्याला मान गये मोदी
    असे सतत म्हणावे लागेल मोदीजी हे
    खरे रत्न पारखी आहेत त्यांची नजर
    अस्सल रत्नाची बरोबर पारख करते

  • @ajitkulkarni8616
    @ajitkulkarni8616 Před měsícem +88

    पंतप्रधानांच्या पारखी नजर वादातीत आहे यात शंकाच नाही. ही माहिती त्यांच्यापर्यंत पोंचविणा-या आरएसएस यंत्रणेचे ही कौतुक आहे.

  • @sunitasodhani9135
    @sunitasodhani9135 Před měsícem +90

    माधवी लता आम्ही सर्व हिंदुच्या शुभेछा तुमच्या सोबत आहेत तसेच सर्व मुस्लिम समाज पण तुमच्या सुधारना वादी साठी तुम्हाला वोट करतील अशी अपेक्षा आहे

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 Před měsícem

      तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पण मोदी जी भाजप च्या बी टीम ला नाराज करणार नाहीत.

  • @surendrakelkar5575
    @surendrakelkar5575 Před měsícem +11

    मोदी शहा यांची रणनीती विरोधकांना समजणे कठीण आहे.

  • @anillele1802
    @anillele1802 Před měsícem +6

    माधवी लता या अतिशय योग्य उमेदवार आहेत .
    मोदींचा आणखी एक अतिशय योग्य निर्णय .

  • @purushottamphadke3501
    @purushottamphadke3501 Před měsícem +31

    400 plus पाहिजे म्हणजे पाहीजे च. मोदी है तो मुमकीन है🎉🎉

  • @udaymore76
    @udaymore76 Před měsícem +120

    नमस्कार मी सध्या चेन्नईमधे रहातोय. फक्त एक महीन्यापुर्वी इकडे शिफ्ट झालोय. चेन्नई आणी एकुणच तामीळनाडुमधे आण्णाची क्रेझ आहे विशेषता तरुणांमधे. तेजस्वी सुर्या, आण्णामलाई हे भाजपचे येणार्‍या काळामधे हुकमी एक्के असतील. आण्णा तर भविष्यातला पंतप्रधानपदाचा उमेदवार असेल.

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 Před měsícem +2

      मोदी जी पाहिजे लोक म्हणतात... आणि तुम्ही 😢😢😢

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 Před měsícem +3

      जय श्री राम 💐🌹💐🙏🙏

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Před měsícem +13

      ​@@babasahebgund413 नीट वाचा की.भविष्यातील लिहिले त्यांनी....उगीच खुसपट काढून कॉमेंट करायची?..

    • @rahulnawkar8246
      @rahulnawkar8246 Před 23 dny

      ​@@babasahebgund413नाव गुंड आहे म्हणून गुंडां प्रमाणे उगाच खुसपट काढून कॉमेंट नका करु

  • @rameshagrawal9286
    @rameshagrawal9286 Před měsícem +3

    लता अम्माजीं न्ना आमच्या पूर्ण शुभेच्छा। देव त्यांन्ना ताकद व आशिर्वाद देओ ही ईश्वर चरणी नम्र प्रार्थना।

  • @sulbhaparanjpe8236
    @sulbhaparanjpe8236 Před měsícem +7

    आजपर्यंत अशी किती व्यक्तिमत्व अज्ञात राहिली असतील ज्यांना शोधून काढणारा अस्तित्वात नव्हता.अन्नामलाई आणि माधवी लता ह्यांना खूप शुभेच्छा.

  • @shriramawachat396
    @shriramawachat396 Před měsícem +25

    प्रभाकर जी विषय हा चालू घडीला सुसंगत आणि विश्लेषण म्हणाल तर अफलातून.धन्यवाद

  • @Maya_Dabholkar
    @Maya_Dabholkar Před měsícem +27

    खुप छान विश्लेषण.म्हणूनच मोदीजी लोकप्रिय आहेत

  • @hansabenbarot4786
    @hansabenbarot4786 Před měsícem +15

    डॉक्टर माधवी लता जिंदाबाद जिंदाबाद !
    श्री T राजा जिंदाबाद जिंदाबाद !

  • @SandyRV2311
    @SandyRV2311 Před měsícem +6

    हिरे की परख तो जोहरी को ही होती है ... मान गये मोदीजी 👍🏼👍🏼माधवी लता.. अण्णामलाई.. 🚩👍🏼👍🏼 और no doubt.. हिंदू शेर राजा भैय्या.. 🚩🙏🏼

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 Před měsícem +4

    माधवी लता या दुसऱ्या सुषमा स्वराज आहेत. मोदी जी ग्रेट 🙏

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw Před měsícem +29

    जबरदस्त चुरस होणार हे निश्चित...🎉🌹🙏

  • @Khavchat
    @Khavchat Před měsícem +83

    1:44👈😁 त्यातला एकजण त्यांचा भाऊ पण आहे… अकबरूद्दीन…
    आणि त्या भावाचाही एक भाऊ महाराष्ट्रात आहे. 👉 किंचक नवले!!😁

    • @shirishvyas6559
      @shirishvyas6559 Před měsícem +14

      मी हेच लिहीणार होतो पण तुम्ही नेहमीप्रमाणे आधीच खवचट पणा केला 😂😂

    • @Khavchat
      @Khavchat Před měsícem +7

      @@shirishvyas6559 हाहाहा!😁🙏

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 Před měsícem +6

      The best comment ever

    • @Khavchat
      @Khavchat Před měsícem

      @@jayalotlekar7046 😁🙏🚩

    • @NitaJoshi-he7jy
      @NitaJoshi-he7jy Před měsícem +7

      कसे आहात खववट भाऊ.बरेच दिवसांनी दिसताय.

  • @anilkelkar8290
    @anilkelkar8290 Před měsícem +5

    . ⛳🔥✊
    समस्त सनातनी हिंदूंनी मतदान करायला बाहेर पडलं पाहिजेत आणि हो एकगठ्ठा मतदान करून मुस्लिम महिलांच्या जोडीने माधवी लता यांना १००% निवडून दिले पाहिजेत. खरच माधवी लताजी ह्या दुर्गा शक्तीचे स्वरूप आहेत. माधवीजी नक्की जिंकतील.

  • @Meetarts20
    @Meetarts20 Před měsícem +26

    कर्नाटक मध्ये तेजस्वी सूर्य
    हैद्राबाद मधे माधवी लता
    तामिळनाडू मध्ये आणा मल्लाई

    • @amolnikam3509
      @amolnikam3509 Před měsícem

      आणि महाराष्ट्रात लबाड टरबूज

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 Před měsícem

      आणी महाराष्ट्र में नवाब मलिक सारखे अनेक लोकांना मतदान करून स्वतःच्या पायावर कुलाडी चालवून ईद मुबारक करून,,,
      विधानसभा मतदारसंघ ते नगरपालिका मतदारसंघ पर्यंत असेच चालू राहिले आहेत
      मुर्खपणा म्हणजे काय हो ,,,?😂

  • @aniljoshi6667
    @aniljoshi6667 Před měsícem +28

    प्रभाकर जी,
    नेहमीप्रमाणेच मस्त , झकास,
    मान गये भाई.

  • @annam2417
    @annam2417 Před měsícem +156

    आणखी एक आहे दक्षिणेत... खा. तेजस्वी सुर्या

  • @madhusudanthakur2674
    @madhusudanthakur2674 Před měsícem +2

    प्रभाकर जी, खुप छान व्हिडिओ.. अप्रतिम! एकच लाईक देता आली (येते) हिच खंत.
    बाकी हे खरे की मोदीजी यांच्यासारखा द्रष्टा नेता लाभणे हे आपले अहोभाग्य आहे.
    वंदे मातरम्! 🙏🏻

  • @srianantdasdas3378
    @srianantdasdas3378 Před měsícem +2

    मान गये, मान गये आपके... अद्भुत विश्लेषण को 🙏

  • @sudhasharma7970
    @sudhasharma7970 Před měsícem +26

    मी या विश्लेषणासाठीं खूप उत्सुक होते. धन्यवाद रामा! जय श्रीराम!

  • @svnrm2004
    @svnrm2004 Před měsícem +59

    खूप धीट भगिनी 🙏🙏🙏 अश्या महिला ठिकठिकाणी हव्यात बोगस लोकांच्या विरोधात

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 Před měsícem +2

      जय श्री राम 💐🌹💐🌹🙏🙏🙏

  • @jaywantlawand6379
    @jaywantlawand6379 Před měsícem +4

    प्रभाकर एक तासात १९०००+ व्हिव्यु .२५२ कॅामेंटस्.लगे रहो.रजत शर्मा यांच्या आप की अदालत मध्ये ऐकल.जबरदस्त संस्कृत हिंदी कन्नड तेलगु भाषेवर प्रभुत्व .चांगली टक्कर देतील.भाकरी फिरवण्याची वेळ आलीय.त्या कन्नड तेलगु चित्रपटातील कलाकार आहेत जोहरी आहेत नमो.

  • @Sdmhyehu
    @Sdmhyehu Před měsícem +4

    १००% खर आहे पक्ष्मदा मुस्लिम पोरी अरब राष्ट्रात विकल्या जातात याबद्दल मी २५ वर्षा पूर्वी ऐकून आहे

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 Před měsícem

      मुस्लिम समुदाय भरोसा लायकी चे नाही,,,,
      हे शिवाजी महाराजांचे वाघ नखं वापरून अफझलखान चां वध केला,,, हे तीनशेहून जास्त वर्षे पुर्वी,,, ते मात्र विसरून जातो आणि फक्त शिवरायांचे जय शिवराय बोलल्याने,,,,

  • @manojpotdar318
    @manojpotdar318 Před měsícem +34

    मी एक मराठी,, सौथ इंडिया मध्ये राहतो.. तामिळनाडू मध्ये अण्णामलाई मुळे
    बीजेपी च्या 8/10 शीट निवडून येतीलच. आणि माधवी लता एक उत्तम टेलेंट चॉईस आहे 👌👌❤️

  • @mangalkanthale-ez6wo
    @mangalkanthale-ez6wo Před měsícem +20

    माधवी लता..फ्लावर नहीं,फायर हुॅं मैं! दबंग,अभ्यासु, कलाकार, सामाजिक कार्यकर्ती,सार्हित्यिक,मोदींना मानावेच लागेल.

  • @shriniwasb..5511
    @shriniwasb..5511 Před měsícem +3

    प्रभाकर जी, आपल्याला शतशः प्रणाम.या तळागाळात ल्या गोष्टी आम्हां सामान्य जनांना काहीच कळत नाही.मोदींना सलाम.हा माणूस काळाच्या किती. पुढे आहे.

  • @padmajapote3110
    @padmajapote3110 Před měsícem +3

    माधवी लता जिन बद्दल माहिती छान आपण दिलीत खरच मोदी जी ग्रेट आहेत. माधवी लता यांच्या कार्याला सलाम आणि शुभेच्छा तसेच इलेक्शन साठी बेस्ट लक

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 Před měsícem +193

    कट्टर हिंदूंवर त्यांच्या वक्तव्याबद्दल जशी तत्परतेने कारवाई केली जाते तशी कट्टर मुस्लिमांवर मात्र त्यांच्या भडकाऊ वक्तव्याबद्दल होत नाही , हे दुर्दैवी आहे .

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 Před měsícem +5

      जय श्री राम 🌹💐🌹🙏🙏

    • @user-nx9yl3fw9x
      @user-nx9yl3fw9x Před měsícem +7

      100% सत्य.

    • @vijayrokde2790
      @vijayrokde2790 Před měsícem +10

      याला कारणही हिंदूच

    • @ashokchiudhari5195
      @ashokchiudhari5195 Před měsícem +19

      मी आज पर्यंत पाहिले आहे की एकही मुस्लिम ओवेसी आणि इतर मुस्लिम नेत्यानवर काहीच बोलत नाही पण आपले हिंदू सतत मोदीजीन वर टिका करत असतात हेच आपले दुर्दैव आहे

    • @user-nx9yl3fw9x
      @user-nx9yl3fw9x Před měsícem +6

      हेल्मेट कारवाई पण हिंदूंवरच होते.

  • @arunasuvarna6429
    @arunasuvarna6429 Před měsícem +21

    prabhakar ji super and excellent analysis.Thank you 🙏🙏

  • @dhananjaykulkarni8341
    @dhananjaykulkarni8341 Před měsícem +8

    माधवीजी निवडुन येवो हीच स्वामी चरणी प्रार्थना👃

  • @suryakantkhedekar1198
    @suryakantkhedekar1198 Před měsícem +42

    माधवी लता, ह्यांचा सम्पूर्ण मुळखती चा कार्यकर्म रजतशर्मा ह्यांचा आप की अदालत मधे पाहिला, मोदी शाह ही जोडी खरोखरच great आहेत, ह्या वेळी दक्षिणेत आणी बंगाल मधे जोरकस मुसंडी bjp मारणार हे नक्की

    • @sanjivanikulkarni9475
      @sanjivanikulkarni9475 Před měsícem +2

      ANI Smita prakash ni pan chan मुलाखत घेतलीय माधवी लतांची 🎉

  • @sunitajoshi6748
    @sunitajoshi6748 Před měsícem +5

    मान गये मोदीजी, aur मान गये माधवी लता जी, खरी समाज सेवा करणारे हिरे आहेत.

  • @suhasparab6400
    @suhasparab6400 Před měsícem +4

    वाह वाह सुर्यवंशी साहेब या माधवी लता आमच्या हिंदु बहिणी बद्दल इतकी सुंदर माहिती दिली त्या साठी तुमचे जाहीर अभिनंदन असेच व्हिडिओ करत रहा धन्यवाद जयहिंद वंदेमातरम जय श्रीराम

  • @krishnapadwal5049
    @krishnapadwal5049 Před měsícem +5

    धन्यवाद प्रभाकरजी. माधवी लता यांच्याबद्दल माझ्या ऐकण्यात आज प्रथमच आलं. कारण आपल्याकडील संजय राऊतचा रोजच्या रोज उदो उदो करणारे HMV मराठी चॅनेल्स व चाय बिस्कुट पत्रकार माधवी लता यांच्याविषयी काही ऐकवतील/लिहितील हि सुतराम शक्यता नाही

    • @pa05
      @pa05 Před měsícem

      आप की अदालत बघा..माधवी लता

    • @krishnapadwal5049
      @krishnapadwal5049 Před měsícem

      @@pa05 मी मराठी चॅनेल्स व (मराठी) पत्रकार यांच्या विषयी लिहिले होते.

    • @pa05
      @pa05 Před měsícem

      @@krishnapadwal5049 ok,पण तो एपिसोड बघण्यासारखा आहे

  • @sujatashelar2534
    @sujatashelar2534 Před měsícem +5

    खूपच छान विवेचन
    तिचं कार्य जेवढं मोठं तेवढंच आपलं विवेचन

  • @arunutekar9039
    @arunutekar9039 Před měsícem +7

    मोदी..... मोदी है. खरोखरच हा हिंदुत्ववादी मसीहा विधात्याचा संदेश घेऊन पृथ्वीतलावर अवतरलाय.
    मान गये मोदी साहेब.

    • @adnyat
      @adnyat Před měsícem +1

      मसिहा इस्लाममध्ये असतो. आपल्याकडे ती संकल्पना नाही.
      आपल्याकडे ईश्वरी अवतार म्हणतात 🙏

  • @rohidassable1415
    @rohidassable1415 Před měsícem +2

    माधवी आगे बाडो हम तुम्हारे साथ है.
    Sabka shath sabka vikas
    Jai Shriram... नारी शक्ती है.
    🎉

  • @shivanandjamadar2255
    @shivanandjamadar2255 Před měsícem +2

    आपण खूपच छान माहिती दिलीत .. त्याबद्दल धन्यवाद गुरू जी ... माधवी लता दीदी नक्की निवडून येणारं च अस विश्वास आहे. BJP मध्ये असे हिरे शोधून काढले जाते.मोदी जी त्याची टीम पुढील 100% यशस्वी होणार ...2024पुन्हा एकदा PM होणारच.

  • @prabhakardumbre7648
    @prabhakardumbre7648 Před měsícem +9

    छत्रपती शिवाजीराजें सारखी योग्य कामासाठी योग्य माणसं निवडण्याची कला मोदींना आहे. धोरणी पंतप्रधान फक्त मोदीच.

  • @avinashgodbole8770
    @avinashgodbole8770 Před měsícem +4

    सर्व भारतीयांच्या शुभेच्छा,
    मा.माधवी लता यांच्या पाठीशी.

  • @neeraj.deshkar
    @neeraj.deshkar Před měsícem +2

    काल परवाच माधवी लता यांचे बोलणं आप की आदालात मधे ऐकलं... खरचं आपल्या शेजारी राहणारच कोणीतरी बोलत असल्याचा भास झाला... इतकं साधं पण कर्तव्य कठोर व्यक्तिमत्त्व आहे हे 🤗

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 Před měsícem +9

    माधवी लता यांच्या या कार्याची दखल वेळीच मोदीजींनी घेतली या बद्दल त्यांचही शतशः आभार!
    घेतली

  • @harishbenare
    @harishbenare Před měsícem +7

    माधवी लता, संघाच्या आहेत.... समर्पण करणाऱ्या... Perfect choice

  • @rajeevpeshave4440
    @rajeevpeshave4440 Před měsícem +17

    जय श्री राम, जय हो मोदीजी,भारत माता की जय.

  • @mukundpotdar3893
    @mukundpotdar3893 Před měsícem +5

    फक्त मोदी साहेब आणि तुम्ही आहात म्हणून आमच्या सारखे हिंदुत्व वादी आहोत

  • @vasantmhaisdhune8590
    @vasantmhaisdhune8590 Před měsícem +2

    Thank U Sir.
    We expect advance information of rhis poll.
    Thanks.

  • @ramkrushnagoshala-db7gh
    @ramkrushnagoshala-db7gh Před měsícem +12

    भाऊ राम राम भाऊ तुम्ही खूप चांगली माहिती दिली खूप खूप शुभेच्छा धन्यवाद साधुवाद जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय जय श्रीराम हर हर महादेव वन्दे मातरम् भारत माता की जय जय हिंद बाळासाहेब देवराम करवर सनातन हिंदु

  • @Samanad74
    @Samanad74 Před měsícem +16

    Excellent analysis

  • @nishaacharytalwar1771
    @nishaacharytalwar1771 Před měsícem +3

    All that you said very true. I recently saw Amma's ( Madhavi Latha) in Aap ki Adalat by Rajat Sharma. Tho roughly enjoyed the interview , this time Owaisi is going to have a tough time. She point blank said Owaisi will loose by 1.5 lakh votes.

  • @subhashthakare4185
    @subhashthakare4185 Před měsícem +8

    सार्वजनिक विकासाच्या दृष्टीने विचार करण्याची क्षमता जर मुस्लिमांमध्ये असेल तर माधवीलता याच सर्वश्रेष्ट उमेदवार म्हणून लायक आहेत . आणी तो निकोप लोकशाहीचा विजय समजावयचा अन्यथा अपयश आले तर तो झुंडशाई व गुंडशाईचाच विजय असेल .🇮🇳☝️

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 Před měsícem

      कोणत्या ही राज्यांत शहरात भारतीय कायदा कानून चां आणि नकली अल्पसंख्याक समुदाय चा काही संबंध नाही काही देणे घेणे नाही एवढे सामान्यज्ञान देखील सुशिक्षित लोकांना नाही.

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 Před měsícem +40

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 Před měsícem

      हिंदू राष्ट्र ची पाटी पेन्टिग करण्याचे काम देखील अजमेर येथील आझम खान ला देण्याची नामुष्की पत्करावी लागेल,,,,😂

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 Před měsícem

      हिंदू राष्ट्र ची पाटी लावून काय करायचं,,,,?🔔😂
      मस्जिद मदरसा मजार मुक्त राज्य झाले पाहिजे. चीन सरकार ला आमंत्रण देऊन त्यांना हे काम सोपविण्यात आले पाहिजे.

  • @shwetadesai2263
    @shwetadesai2263 Před měsícem +14

    छान विश्लेषण

  • @vijayranade3839
    @vijayranade3839 Před měsícem +5

    माधवी लता ही
    अत्यंत योग्य निवड आहे.
    आता त्यांना निवडून देण्याची जबाबदारी हैदराबादकरांची आहे.

  • @prabhakarkulkarni7760
    @prabhakarkulkarni7760 Před měsícem +3

    The best episode.....u r just great Prabhakar 🎉

  • @krishna_550
    @krishna_550 Před měsícem +18

    राम राम साहेब ❤

  • @shriramsakhalkar-blissyog2744
    @shriramsakhalkar-blissyog2744 Před měsícem +5

    नक्कीच माधवी लता निवडून येतील. अम्मा या पीडित जनतेला न्याय देतील. ओवेसीचा पाडाव निश्चित आहे.

  • @vijaybhosle3771
    @vijaybhosle3771 Před 17 dny +1

    अप्रतिम....मोदी हैं तो मुमकीन हैं.महाराष्ट्राचे उधवस्त राव लवकरच उध्वस्त होवो.हीच श्री राम चरणी प्रार्थना.

  • @suhaskalvankar1513
    @suhaskalvankar1513 Před měsícem +5

    हिंदू धर्माचे पुनरुज्जीवन दक्षिणेकडून शंकराचार्यांनी सुरू केले व सर्व भारतभर पसरविले, आता तसेच कार्य दक्षिणात्यानी पुन्हा करावे!

  • @shrikantnikam4217
    @shrikantnikam4217 Před měsícem +9

    Modi he to mumkin hr

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 Před měsícem +13

    जय श्री राम ❤❤
    राम राम प्रभाकरजी साहेब ❤❤❤

  • @ganeshchobe1980
    @ganeshchobe1980 Před měsícem +1

    Best presentation, best analysis...
    Vande Mataram...

  • @vanrajvaishnav9641
    @vanrajvaishnav9641 Před měsícem +1

    जबरदस्त व्यक्तिमत्त्व ,जोरदार विश्लेषण. Only आपले पभा भाऊ

  • @mangalakulkarni3385
    @mangalakulkarni3385 Před měsícem +7

    माधवी लता ह्या वाघीणच आहेत आमच्या पुर्णपणे त्यांना पाठिंबा आहे

  • @aukumeshyou
    @aukumeshyou Před měsícem +9

    प्रभाकरजी
    आमची मुळ लोकसभा मतदार संघ ही नलाकुंटा आहे म्हणजेच ओवेसीची constituency
    प्रत्येक वेळी भारतात कोठुनही आम्ही हैदराबाद ला जायचो पण प्रत्येक वेळी अपयश...
    नेमके ह्या वेळी आमचे मतदार संघ पुणे झाले, खुप वाईट वाटतयं.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 Před měsícem +2

      जय श्री राम 🌹💐🌹💐🙏, कृपया मतदान अवश्य करे और सभी को प्रेरित करे धन्यवाद महोदय।।।

  • @viragmedhi4673
    @viragmedhi4673 Před měsícem

    फारच छान! खूप खूप आभार! माधवी लता यांना शुभेच्छा आणि अभिनंदन.

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 Před 26 dny

    प्रभाकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.

  • @anillonkar2600
    @anillonkar2600 Před měsícem +6

    राजत शर्मा यांच्या प्रसिद्ध "आप की अदालत" मधील उत्कृष्ट वक्तव्यामुळे माधवी लता या सर्व भारतीयांना माहित झाल्या. कडव्या हिंदुत्ववादी, रणरागिणी अश्या लथांना मोदीजी यांनी उमेदवारी दिली त्याबद्दल सर्व हिंदू वाद्यांना नक्कीच आनंद झाला आहे.