लंडनला बाळराजे, घरी गेल्या आक्का,कल्याण मध्ये शिंदेंचा विजय झाला पक्का! केदार दिघेंवर पुन्हा अन्याय?

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 04. 2024
  • #sushmaandhare #eknathshinde #shrikant_shinde #kalyan_loksabha #kedardighe #adityathackeray

Komentáře • 1,1K

  • @pramodkulkarni-lg2sd
    @pramodkulkarni-lg2sd Před 2 měsíci +86

    आदुबाळ लंडनला जाऊन मातोश्री 3 चे बांधकाम कोठपर्यंत आले आहे त्याची पाहणी करण्यासाठी गेळे आहेत असे सूत्रांकडून समजते

    • @mnk1964
      @mnk1964 Před 2 měsíci +4

      पेंग्वीन, नवीन गोर्‍या बाहुल्यांना (कां बाहुलीला) भेटायला गेला असावा.

  • @ashokgurav2830
    @ashokgurav2830 Před 2 měsíci +215

    मी जुना शिवसैनिक आहे
    पण आज मी भाजप समर्थक आहे तरीही भाजपने एकनाथ शिंदे साहेबाना धोका देण्याचे धाडस करू नये असे वाटते
    कारण उध्दव ठाकरे यांच्या पेक्षा एकनाथ शिंदे हे बिजेपि पक्षासी प्रामाणिक आहेत

    • @gopalgangane3303
      @gopalgangane3303 Před 2 měsíci +12

      जय महाराष्ट्र दादा जय 📿🕉️🏹🏹🏹🏹🏹🚩

    • @mangeshk17
      @mangeshk17 Před 2 měsíci +27

      भाजप कधीच एकनाथ शिंदे यांना धोका देणार नाही.. आणि तसे झाले तर मी ही एकनाथराव शिंदे यांचा कार्यकर्ता म्हणून काम करेन.. पण हिंदुत्व सोडणार नाही

    • @ujwalchoudhary4707
      @ujwalchoudhary4707 Před 2 měsíci +18

      साहेब हे उगाच हवा सोडली जात आहे. कि भाजप शिंदे साहेबानं धोका देईल कारण उबाठा आणि शरद पवार ला त्यांना त्यांच कार्यकर्ते सोडून जाऊ नये म्हणून करत aahe. त्यामुळे शिंदे साहेबानं धोका नाही

    • @digambaridhole7266
      @digambaridhole7266 Před 2 měsíci +14

      भाजप अस कधी नाही करणार ,कारण भाजप एक विचार आहे , के अण्णा मलाई याच्या साठी भाजप ना dmk सोबतची युती तोडली

    • @sagarjadhav4222
      @sagarjadhav4222 Před 2 měsíci +17

      राजे तस नाही करणार bjp... विचारधारा एक असली कि bjp मित्राला चांगल सांभाळते.. 👍🏻

  • @arunkahandal9927
    @arunkahandal9927 Před 2 měsíci +76

    ह्यानी आनंद दिघेंना जमु दिल नाही तर केदार दिघेंच काय त्या अंधारीं तर यांना स्वर्गिय करून टाकल होत केदार नी सावध झाल पाहीजे

    • @yoddha-thewarrior2640
      @yoddha-thewarrior2640 Před 2 měsíci +1

      केदार दिघे यांना विधानसभा फिक्स आहे

    • @YogeshTaskar-mj3ud
      @YogeshTaskar-mj3ud Před měsícem

      मेंटल विकास आघाडीचे 67जागायेणारआहेआणिमहायुतीचया476जागायेणारचआहेआणिमगहेएवहीएममलादोषदेणारआहेपणआपलकायचुकतहेतयाचयालक्षातयेणारनाही

  • @hindurashtra2851
    @hindurashtra2851 Před 2 měsíci +110

    मुंबई मध्ये राहून तर काय करणार बाळ पक्ष तर राऊत काकांनी संपवलायच चिन्ह पण गेलय त्यामुळे येऊ दे फिरुन.

    • @bhagavatmuley2449
      @bhagavatmuley2449 Před 2 měsíci +3

      बाळ राजे नाइट लाईफ चा आनंद लुटण्यासाठी परदेशात गेले आहेत.

    • @9011537467
      @9011537467 Před 2 měsíci

      Raghav chaddha is also in London.

  • @shailajarumde9476
    @shailajarumde9476 Před 2 měsíci +179

    श्रीकांत शिंदे तडफदार, उच्च शिक्षित, कार्यक्षम व चारित्र्यवान व्यक्तिमत्त्व .
    राजकारणात अशी व्यक्ति अभावानेच बघायला मिळते.आपला विजय पक्का आहे.
    उत्तरोत्तर आपली प्रगतीच होवो.
    प्रभाकरजी आपण छान विश्लेषण करता.
    धन्यवाद.

    • @gopalgangane3303
      @gopalgangane3303 Před 2 měsíci +5

      जय महाराष्ट्र 🏹🏹🚩🏹🏹🏹🚩🏹🚩🏹🚩

    • @gopalgangane3303
      @gopalgangane3303 Před 2 měsíci +5

      जय महाराष्ट्र 🏹🏹🚩🏹🏹🏹🚩🚩🚩🚩🚩

    • @gopalgangane3303
      @gopalgangane3303 Před 2 měsíci +5

      जय महाराष्ट्र 🏹🏹🚩🏹🏹🏹🚩🚩🚩🚩🚩

    • @anilpatil5395
      @anilpatil5395 Před 2 měsíci +1

      आद्या कशाला गेलाय लंडन ला😮

    • @yoddha-thewarrior2640
      @yoddha-thewarrior2640 Před 2 měsíci +2

      अजून एक विनोद सांग ना 😂

  • @shammisuvarna6478
    @shammisuvarna6478 Před 2 měsíci +55

    Dr shrikant shinde will surely win against the UBATA candidate.

  • @alkagore5252
    @alkagore5252 Před 2 měsíci +33

    एक तर उबाठामध्ये मुद्देहीन दिशाहीन व फक्त आत्मकेंद्रित राजकारण चालू आहे. सद्यःस्थितीच्या राजकारणाचे आकलन सोडाच दोघेही पितापुत्र व विश्वप्रवक्ते हे सर्व खचलेल्या मनस्थितीत आहेत. त्यामुळे उबाठाचा एकही खासदार निवडून येणार नाही असे मला वाटते.🔥🔥🔥

  • @santoshkolte6308
    @santoshkolte6308 Před 2 měsíci +36

    कदाचित केदार दिघेनकडे खोके ,कंटेनर,नसतील द्यायला!!!बाकी पाटणकर काढ्या च वैशिष्ट्य म्हणजे,अवसान( घातकी) पणा!!

  • @rashmikaranjkar1567
    @rashmikaranjkar1567 Před 2 měsíci +85

    मातोश्री मधील पंतप्रधान पदाच्या मर्दाने उभे रहावे मैदानात न येताच " मर्द असाल या समोर मग दाखवतो तुम्हाला " आता मैदानात उतरायची वेळ आली तर बाई ला पुढ केलं

  • @rameshshinde3148
    @rameshshinde3148 Před 2 měsíci +239

    बरोबर आहे प्रभाकर जी..
    उबाठा या निवडणुकीनंतर गाडली जाईल..
    सुळे गटाची ही तीच अवस्था होईल..
    श्रीकांत जी शिंदे, शुभेच्छा 🌹🌹

    • @nitinpatil5851
      @nitinpatil5851 Před 2 měsíci

      स्वप्नात, भाजप चा पेड पञकार

    • @sunilgaonkhadkar2410
      @sunilgaonkhadkar2410 Před měsícem

      असे होणे काळाची गरज

  • @shantarammane6547
    @shantarammane6547 Před 2 měsíci +25

    श्रीकांत शिंदे ची नक्कीच विजय होनार आहेत 🚩🚩🚩🚩🚩💪💪💪💪🌹💐🌹💐🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Dnyanhira
    @Dnyanhira Před 2 měsíci +142

    उच्च शिक्षित संयमी कार्यक्षम कर्तव्यनिष्ठ युवा नेते डाॅ. श्रीकांत शिंदे साहेब यांचा विजय असो

    • @yogeshvideo1187
      @yogeshvideo1187 Před 2 měsíci +1

      🍌🍌🍌🍌😆😆😆

    • @shreepatil25197
      @shreepatil25197 Před 2 měsíci

      भंगार गद्दार भ्रष्ट नेतृत्व म्हणजे डोनेशन भरून डॉक्टर झालेला शिंदे....चा. कार्टा

    • @user-xw4ix3kz9h
      @user-xw4ix3kz9h Před 2 měsíci +9

      Dr. Shrikant Shinde Sir👍

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 Před 2 měsíci +5

      श्रीकांतजी कार्य करत रहा .लोकप्रिय व्हा व निवडणूक स्वकर्तृत्वावर जिंका.

    • @yogeshvideo1187
      @yogeshvideo1187 Před 2 měsíci +1

      @@sudhabhave4630 🤣🤣🤣🤣

  • @chandrashekharlandge6197
    @chandrashekharlandge6197 Před 2 měsíci +68

    ठाकरें च्या कपटी राजकारणाला या निवडणुकीत तिलांजली द्यायची वेळ आली आहे

    • @rachanagaikwad7779
      @rachanagaikwad7779 Před 2 měsíci +2

      वाट बघ😂😂😂😂

    • @deeptiamrute2332
      @deeptiamrute2332 Před 2 měsíci +2

      ​@@rachanagaikwad7779 ughda dole neet paha vichar karun bola

    • @vaibhavisabnis1513
      @vaibhavisabnis1513 Před 2 měsíci

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂​@@rachanagaikwad7779

  • @ravindranavre196
    @ravindranavre196 Před 2 měsíci +19

    अतिशय मुद्देसूद आणि स्पष्ट विश्लेषण.

  • @pradipvatte4225
    @pradipvatte4225 Před 2 měsíci +122

    कॉग्रेसचा पप्पू नं १व उबाठाचा पप्पू नं 2 हे दोघेही जेंव्हा यांची पक्षाला गरज असते किंवा एखादा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा हे दोनी पप्पू विदेशातच कस काय निधून जातात बाबा हा खरोखरच प्रश्न आहे हे दो गे ही संकटापासून पळून जातात !

    • @rahulphapale407
      @rahulphapale407 Před 2 měsíci +11

      दो गे 😝😝😝😝😝

    • @kishoralhat4645
      @kishoralhat4645 Před 2 měsíci +2

      😂😂😂😂👌👌

    • @tusharbhavsar6065
      @tusharbhavsar6065 Před 2 měsíci

      गे आहेतच ते दोघेही. 😂😂😂

    • @9011537467
      @9011537467 Před 2 měsíci

      No.. It's not funny. Raghav chaddha is also in London. Must be activating foreign media.

  • @rajendragodse8850
    @rajendragodse8850 Před 2 měsíci +15

    मातोश्री ला म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण दिघे सोकवला नाही पाहिजे एवढेच कळते!

  • @dakshtachoudhari3616
    @dakshtachoudhari3616 Před 2 měsíci +17

    एकनाथ शिंदे साहेब बेस्ट मुख्यमंत्री आहेत ❤️🌹🙏

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 Před 2 měsíci +32

    रात्रीच्या सवयी लाई भरी
    आली हुक्की कि केली लंडन,थायलंडची वारी.

  • @shirishkate1291
    @shirishkate1291 Před 2 měsíci +184

    राहुल आणि आदित्य उठसूठ, गुपचुप विदेशात का आणि कसे जातात,याचा तपास व्हायला पाहीजे!

    • @chaturbhujparbhane5747
      @chaturbhujparbhane5747 Před 2 měsíci +4

      😂😂😂

    • @pramodbachate3306
      @pramodbachate3306 Před 2 měsíci +7

      जनतेतून येणं आणी आयत येणं खुप फरक असतो, बिचारी लहान लेकरं आई बापाच्या इच्छेखातर त्यांची इच्छा किंवा लायकी नसताना कोमवजली जात आहेत, बाल गून्हेगारी कायद्याने काही शिक्षा भेटू शकते का हे आधी पाहिलं पाहिजे

    • @ckpatekar
      @ckpatekar Před 2 měsíci +8

      प्रॉपर्टी आहे ना भाऊ लंडनला .Night life

    • @ashokrane4179
      @ashokrane4179 Před 2 měsíci +3

      tu karshil.ka re tapaas pradip joshya..nahitar hya tujhya shakhewalya patrakarala sang..to karel choukshi

    • @vijay9337
      @vijay9337 Před 2 měsíci

      मातोश्री 3 इन लंडन

  • @bhausahebgaikwad3607
    @bhausahebgaikwad3607 Před 2 měsíci +120

    ऊद्धट पाताळयंत्री बांडगुळ खंडणीखोर आता लोकसभेच्या निवडणुकीत उभा राहुन दाखव हिंमत असेल तर मर्द असेलतर

    • @user-py9bk9lz3p
      @user-py9bk9lz3p Před 2 měsíci +4

      म्हंजे कोण 😂😂😂😂

    • @dchandewar
      @dchandewar Před 2 měsíci +2

      किंबहुना

  • @mangeshambdoskar444
    @mangeshambdoskar444 Před 2 měsíci +44

    प्रभाकर जी मी डोंबिवली मध्ये गेली १५ वर्षे राहतो, सद्य परिस्थितीत माननीय श्रीकांत जी शिंदे साहेब यांचे परिसरात खूप चांगले काम केलेले आहे आणि ते मेहनत घेत आहेत

    • @yoddha-thewarrior2640
      @yoddha-thewarrior2640 Před 2 měsíci +3

      अजून एक विनोद सांग ना 😂

    • @anamaypatil8804
      @anamaypatil8804 Před 2 měsíci

      😂😂😂😂

    • @sagarmalkar6704
      @sagarmalkar6704 Před 2 měsíci

      Ny buva amhi dombivali bghitlich nahi. Tu tuza gharachya bajucha vikas sangtoys ka

  • @aartideshpande8312
    @aartideshpande8312 Před 2 měsíci +18

    श्री श्रीकांत शिंदे यांना हार्दिक शुभेच्छा

  • @tarachandsaindane8554
    @tarachandsaindane8554 Před 2 měsíci +261

    शिंदे यांची शिवसेना निवडून येतील व सत्तेत बसणार आहे उबाठा गायब होईल

    • @Aniketp29
      @Aniketp29 Před 2 měsíci +11

      Bhavna Gavli gayab zali aahe Tila shodh

    • @sachin00156
      @sachin00156 Před 2 měsíci

      ​@@Aniketp29 ही कामं उरली सुरली शिल्लक सेनेची इतर काम धंदा राहिला नसल्यामुळे 😂😂. थुकऱ्या तोंडाचा आहे ना असली बिनडोक कामं करायला😂नाहीतर देवदेवतांना वाट्टेल ते बोलणाऱ्या अक्का आहेत ना ज्यांनी तुमच्या घर कोंबड्यांचा पाणउतारा केला होता. अरे रे तिलाच स्वतःच्या पक्षात घ्यावं किती ही लाचारी 😂😂😂😂

    • @santoshkarbhari3191
      @santoshkarbhari3191 Před 2 měsíci +3

      ​@@Aniketp29😂

    • @gopalgangane3303
      @gopalgangane3303 Před 2 měsíci +1

      जय महाराष्ट्र 🏹🚩🏹🚩🚩

    • @srkxyz1235
      @srkxyz1235 Před 2 měsíci +1

      kiti peg zalet???

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 Před 2 měsíci +66

    डाॅ. श्रीकांत शिंदेसाहेब हे खरे लोकप्रतिनिधी आहेत. लोकांच्या समस्या सोडवण्यात सतत पुढाकार घेऊन काम करतात.

  • @mangeshpawar8431
    @mangeshpawar8431 Před 2 měsíci +44

    😂😂😂 हे आता लंडन लाच जाणार ना सर का तर महाराष्ट्र खुप गरम होत आहे आया 35%40% टेपरेचर होत आहे आणि हे देशा बाहेर पडून आपले मझा करत आहेत?लाजा तरी कशा वाटत नाहीत ह्या ना?

    • @wvasudha9688
      @wvasudha9688 Před 2 měsíci +6

      त्यांना सपोर्ट करणार्‍यांची किंव येते.

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 Před 2 měsíci

      गेंड्याच्या कातडीला काही संवेदना असतील पण यांच्या कातडीला कसलीच संवेदना नाही

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Před 2 měsíci

      ​@@wvasudha9688खरय

  • @chitrarekhadandekar9703
    @chitrarekhadandekar9703 Před 2 měsíci +180

    केदार दिघे हा आनंद दिघेंचा पुतण्या आहे हेच त्याचे कर्तृत्व आनंद दिघेंनी कधीही परिवारवाद केला नाही त्यामुळे दुःख नसावे

    • @alpananair5135
      @alpananair5135 Před 2 měsíci +3

    • @sangeetachendvenkar850
      @sangeetachendvenkar850 Před 2 měsíci

      Jasa UBT fakta balasahebancha nawavar nach❤toi bhikkarchot

    • @kumargaudse
      @kumargaudse Před 2 měsíci

      निवडून येण्यासाठी जे नीकष लागतात त्या निकशात दरेकरांपेक्षा दिघे उजवे ठरतात

    • @MW-kw9xc
      @MW-kw9xc Před 2 měsíci +1

      Kedar Dighe la mothe karnar nahi UBT ,

    • @rajsabalesir.589
      @rajsabalesir.589 Před 2 měsíci +2

      श्रीकांत शिंदे च अस काय कर्तुत्व होते जेव्हा ते पहिल्यांदा खासदार झाले? वडीलांच्या पुण्याईवरच ते मोठे झाले.

  • @AshokjadhavJadhav-ru9gp
    @AshokjadhavJadhav-ru9gp Před 2 měsíci +77

    श्रीकांत शिंदे साहेब मोठ्या मताधिक्याने विजय होतील.

  • @maratha465
    @maratha465 Před 2 měsíci +157

    पप्पू असो वा पेंग्विन ! यांची राजकीय समज मानलीच पाहिजे ! निवडणुकीपूर्वी यात्रा करायच्या आणि निवडणुकीतून पळ काढायचा खरे मर्द !
    😅😊 दोघेही थायलंड यात्री 😅

    • @mangeshpawar8431
      @mangeshpawar8431 Před 2 měsíci +9

      😂😂

    • @pradnya1228
      @pradnya1228 Před 2 měsíci +7

      😁😁

    • @maratha465
      @maratha465 Před 2 měsíci +1

      @@mangeshpawar8431
      👍👍

    • @maratha465
      @maratha465 Před 2 měsíci +4

      @@pradnya1228
      🙏👍🚩

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 Před 2 měsíci

      रात्रीच्या सवयी लाई भरी
      आली हुक्की केली लंडन,थायलंडची वारी.

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 Před 2 měsíci +15

    केदार दिघेंना थेट कैलासवासी करणारी आक्का दिव्यच!

  • @anilsalunke4694
    @anilsalunke4694 Před 2 měsíci +25

    संज्या। उद्दव आदू हे मर्द असतील तर त्यांनी उभे राहावं

    • @pandurangkhanderaoladegaon5546
      @pandurangkhanderaoladegaon5546 Před 2 měsíci +4

      कधी तरी निवडणूक लढवुन आलेत का?त्याना कशाला असे सुचवता.😭😭😭😭😭😭😭

  • @pramodbhogale1829
    @pramodbhogale1829 Před 2 měsíci +37

    थोडक्यात उद्धव, आदित्य ठाकरे बिनडोक आहेत.डाकटर शिंदे जिंदाबाद 🎉🎉🎉🎉 जय श्रीराम

    • @YogeshTaskar-mj3ud
      @YogeshTaskar-mj3ud Před měsícem

      बीजे पीनेकोणालाहीधोकादिलानाही

    • @shantaramsalaskar8633
      @shantaramsalaskar8633 Před měsícem

      श्रीकांत शिंदे !!!

  • @kishorpawar70
    @kishorpawar70 Před 2 měsíci +245

    उबाठा ची महाराष्ट्रातून उचलबांगडी होणार 😊

    • @shravanmanan
      @shravanmanan Před 2 měsíci

      मग आम्ही बिहार मधून आमचा पक्ष चालवू. तसं पहायला गेलं तर आम्ही मूळचे बिहारचेच पण मराठी माणूस चुतिया आहे. म्हणून आमचा महाराष्ट्र, मुंबई मध्ये जम बसला.

    • @shirishvyas6559
      @shirishvyas6559 Před 2 měsíci +15

      अब की बार उबाठा तड़ीपार

    • @gopalgangane3303
      @gopalgangane3303 Před 2 měsíci +5

      जय महाराष्ट्र 🏹🏹🚩🚩🔱🏹

    • @20091softy
      @20091softy Před 2 měsíci

      Don hijdyana ghari pathavanar ya velela

    • @vishalmhatre3147
      @vishalmhatre3147 Před 2 měsíci +2

      Te time Sagel konachi kay hoil te

  • @shantanubabar3969
    @shantanubabar3969 Před 2 měsíci +162

    उद्धव बाळासाहेब ठाकरे गट एकही खासदार निवडून येणार नाही

    • @dilipnangare
      @dilipnangare Před 2 měsíci

      शिंदे गध्दार हुजऱ्या पायचाट्या बोकडांची आवलाद आहे कारण जी आई जन्म देते त्याच आई वर बोकड चढतो तसा शिंदे वागला तर जनतेला अशा माणसाला जाब विचारण्याचा अधिकार आहे का नाही?

    • @Ssagarmaha
      @Ssagarmaha Před 2 měsíci +3

      धाराशिव ची शक्यता आहे.

    • @VilasBhawar-tf7sh
      @VilasBhawar-tf7sh Před 2 měsíci +7

      एकही निवडून येणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे

    • @sagarjadhav4222
      @sagarjadhav4222 Před 2 měsíci +3

      2-3 ठिकाणी आहे चान्स.. जस धाराशिव आणि मुंबई ची एखादी... तसेच पश्चिम महाराष्ट्र ची एखादी... पण बघू अजून मोदींच्या सभा चालू झाल्यावर त्या पण जागा अवघड असतील उबाठा ला

    • @MW-kw9xc
      @MW-kw9xc Před 2 měsíci

      Dharashiv Aani Sanjay Nirupam

  • @ashokvadke7521
    @ashokvadke7521 Před 2 měsíci +145

    श्रीकांत शिंदे यांचाच विजय , होईल,

    • @gopalgangane3303
      @gopalgangane3303 Před 2 měsíci +1

      जय महाराष्ट्र 🏹🏹🚩🏹🏹🏹🚩🚩🚩🚩🚩

    • @seelaumhel8768
      @seelaumhel8768 Před 2 měsíci +1

      Yes

    • @shreekrishnateli8414
      @shreekrishnateli8414 Před měsícem

      पेग्विन पिंजऱ्यात कधी जानार, यांची गरज लागनार अशी भीती वाटते का भाजप ला?

  • @ravindrahadke7489
    @ravindrahadke7489 Před 2 měsíci +26

    Srikant shinde must win

  • @rohidassable1415
    @rohidassable1415 Před 2 měsíci +17

    श्रीकांत शिंदेच्या विजय आहे.
    ही कल्या दगडावरची रेष ..
    अशा उमेदवार दिला. उबाठा याने
    विजय शिवसेना शिंदे यांचाच यात शंका नाही..जय श्रीराम......

  • @vilaspansare8466
    @vilaspansare8466 Před 2 měsíci +20

    खा. श्रीकांत शिंदे हेच विजयी होतील, शेवटी मतदार उमेदवाराने केलेले काम पहात असतो.

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw Před 2 měsíci +11

    जय श्रीराम 🌹🙏
    जय शिवराय जय महाराष्ट्र 👍🏻🙏

  • @ganamite004
    @ganamite004 Před 2 měsíci +16

    काय करणार
    राजकुमारला गर्मी सहन होत नाही गेले परदेशी
    गडगंज संपत्ती आहेच, तरी फुरसत मध्ये सत्तेची हाव फक्त एक timepass

  • @rajaramthakur7707
    @rajaramthakur7707 Před 2 měsíci +8

    👍 श्रीकांत शिंदे यांची सिट पक्की उबाठा झिरो अंबरनाथ शिवमंदिर चा कॉरिडोर मध्ये रूपांतर अमरनाथ करांचा जिव्हाळ्याचा विषय

  • @VandanaParanjape
    @VandanaParanjape Před 2 měsíci +26

    श्रीकांत शिंदे निवडणूक जिंकणार.

  • @Mission_impossible752
    @Mission_impossible752 Před 2 měsíci +197

    भाजप 400+ होणार नक्की नंतर freehit सुरू

    • @vijaykharote246
      @vijaykharote246 Před 2 měsíci +2

      200 pan nahi Mahagaee ne Bejar Lachar phakt khushit

    • @dilipgj
      @dilipgj Před 2 měsíci +15

      ​@@vijaykharote246 जरा वस्तुस्थिती बघा. उगाच गळे काढू नका. जरा अभ्यासपूर्ण विधाने करा.

    • @rmore6994
      @rmore6994 Před 2 měsíci

      UBT cha disto dolyvar zapde lavli ka modicha yenar ​@@vijaykharote246

    • @sandippatil4462
      @sandippatil4462 Před 2 měsíci

      😊😊😊 kharote saheb smart phone ver comments kartay he tari lakshat theva 😊😊😊 sawarkar bagitla ka?​@@vijaykharote246

    • @vitthalsonawane4458
      @vitthalsonawane4458 Před 2 měsíci

      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹⚘️⚘️🚩🌹⚘️⚘️🙏🌹🌹⚘️⚘️🌹🙏🙏🌹🌹⚘️⚘️⚘️⚘️🌹🌹🙏🙏🙏🌹⚘️⚘️🌲🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @eknathvitonde1296
    @eknathvitonde1296 Před 2 měsíci +10

    उडालाच आपल्याला काय करायचंय, आपण श्रीकांत शिन्देला निवडून आणायचेच

  • @kishordepolkar1808
    @kishordepolkar1808 Před 2 měsíci +81

    महाराष्ट्रात आता देवेंद्र फडणवीस, एकनाथजी शिंदे, आणि अजितदादा पवार हेच निवडून येणार आणि सत्ता स्थापन करणार

  • @rajvardhanpatil9899
    @rajvardhanpatil9899 Před 2 měsíci +9

    खरंतर, केदार साहेब अजून केव्हापर्यंत गटात राहतात हा मुद्द्याचा विषय आहे. जसे की आपण म्हणालात, शिंदेंसमोर केदार साहेब पराभूत होऊ शकतात तिथे, वैशालीताई कशा येतील ?

  • @sanjaytelvekar8568
    @sanjaytelvekar8568 Před 2 měsíci +84

    श्रीकांत शिंदे साहेब विजय होणार 👍

    • @rachanagaikwad7779
      @rachanagaikwad7779 Před 2 měsíci +1

      अरे आधी तिकीट तर मिळू दे .विजय तर दूरच राहिला😂😂😂😂

    • @murarinaik9980
      @murarinaik9980 Před 2 měsíci +2

      🔔🔔🔔🔔

  • @sameergavaskar78
    @sameergavaskar78 Před 2 měsíci +8

    जय श्री राम जय हनुमान
    जो राम को लाये हम उनको लायेंगे
    फिरसे भगवा लहरायेंगे
    डॉ श्रीकांत दादा शिंदे साहेब यांचा विजय होणारच
    भगवा पण आपलाच गुलाल पण आपलाच

  • @raghunathrawool4110
    @raghunathrawool4110 Před 2 měsíci +14

    आदू बाळ व राहूल बाबा यांचा असा कोणता धंदा आहे की ते उठसूठ परदेशात जातात आणि ते त्यांना परवडते?

    • @mnk1964
      @mnk1964 Před 2 měsíci

      काॅंग्रेसच्या पप्पूने आणि त्याच्या बापजाद्यांनी देशाला लुटले. पेंग्विन आणि ऊबाठाने महाराष्ट्राला लुटले. दोघाकडे पैसाच पैसा.

  • @user-dj1yu7fr6i
    @user-dj1yu7fr6i Před 2 měsíci +26

    श्रीकांतजींना वलय आहेच उच्च शिक्षीत ै
    शांत वत्कृत्व शैली सातत्य सेवा आहेच🎉

  • @satishmohite2204
    @satishmohite2204 Před 2 měsíci +8

    धन्यवाद प्रभाकरजी,
    महाराष्ट्राचा पप्पू क़ाय एवढा साधा सुधा समजलात क़ाय ? तो आता लंडनची निवडणूक लढवीणार आहे,
    तो जागतिक नेता आहे ।

  • @hemantmalekar3853
    @hemantmalekar3853 Před 2 měsíci +10

    बाळराजे सध्या मागील 1 महिन्यापासून गायब आहेत

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 Před 2 měsíci +6

    जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय श्रीराम

  • @ulhasbhor19
    @ulhasbhor19 Před 2 měsíci +2

    प्रभाकर जी मस्त विश्लेषण

  • @purushottamphadke3501
    @purushottamphadke3501 Před 2 měsíci +30

    400 plus BJP🎉श्रीकांत शिंदे विजयी विक्रमी मताने निवडून येणार

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 Před 2 měsíci +49

    श्रीकांत शिंदे साहेब दोन लाख पेक्षा जास्त लीड घेवुन निवडून येणार आहे त्यांचे कान च जबरदस्त आहे

  • @machindragaikar4424
    @machindragaikar4424 Před 2 měsíci +4

    डॉक्टर श्रीकांत शिंदे परफेक्ट खासदार आहेत कल्याण करिता. त्यांचे कार्य, लोकाभिमूकता विनयशिलता या जोरावर श्रीकांत शिंदेच विजयी होतील. परंतु खरा विजय उबाठा गटाच्या शिव्या शापाने आणि अवहेलनेमुळे होईल heमात्र नक्की 🚩

  • @mukundphanasalkar3887
    @mukundphanasalkar3887 Před 2 měsíci +48

    उबाठाच काय, राष्ट्रवादीच्या शरच्चंद्र पवार गटाचीही अवस्था हीच आहे. कोणाही सोम्या गोम्याला धरून उभं करणं सुरू आहे; केवळ नगाला नग म्हणून, आणि या लोकसभा निवडणुकीत दोघांचाही "सूपडा साफ़" होईल अशीच चिन्हं आहेत.

  • @arunkulkarni9004
    @arunkulkarni9004 Před 2 měsíci +6

    प्रभाकरजी आमच्या छ.संभाजीनगरचा उबाठाचा कोणीही उमेदवार असो तो यावर्षी पडणार तर आहेच पण त्याचे deposit सुद्धा वाचणार नाही.या लोकांनी आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी खूप छळले आहे.अंबादास दानवे उभे नाही राहिले हे फार छान झाले.त्यांचे 5-10 कोटी वाचले याची कल्पना त्यांना 4 जुन नंतर होईल.

  • @hanuannapharatepatil7096
    @hanuannapharatepatil7096 Před měsícem

    सुर्यवंशी सर आपल्या रोखठोक वाणीला वास्तवाची जोड असल्यामुळे सामान्य माणुस जागृत होईल यात शंका नाही सर आपल्या या कौतुकास्पद कार्याला सलाम आपले आभार व धन्यवाद

  • @ganeshjaiwal5117
    @ganeshjaiwal5117 Před 2 měsíci +26

    🚩🌹🦚... डॉ.श्रीकांत दादा शिंदे आजचं विजयी झालेले आहेत...! ❤🌹🚩 जय बालाजी, गोविंद हरे...🌹🚩🚩🚩🚩🚩🙏

    • @gopalgangane3303
      @gopalgangane3303 Před 2 měsíci

      जय महाराष्ट्र 🏹🏹🚩🏹🏹🏹🚩

  • @sharadthorat7571
    @sharadthorat7571 Před 2 měsíci +3

    ठाकरे यांना कोणतीही सहानुभूती नाही हे त्यांना माहित आहे त्या मुळे ठाकरे सैरभैर झाले आहेत

  • @shivadasshiva5650
    @shivadasshiva5650 Před 2 měsíci +4

    कोल्हापूर मध्ये फटका बसणार.निष्क्रीय खासदार.

  • @bharatagavane1918
    @bharatagavane1918 Před 2 měsíci +5

    केदार दिघे ना कसे देणार त्यांच्या कडून पैसे मिळाले नसते बाप लेक मग कसे देणार तिकीट त्यांना ना मराठी माणसाचे देणे घेणं आहे ना पक्षांशी त्यांना फक्त वसूली शी मतलब आहे

  • @vijaymanjrekar8301
    @vijaymanjrekar8301 Před 2 měsíci +1

    प्रभाकरजी जय श्रीराम वंदे मातरम्

  • @hemantnashikkar8903
    @hemantnashikkar8903 Před 2 měsíci +16

    महाराष्ट्रात ऊबाठा ला एक ही जागा मिळणार नाही हे निश्चित!

  • @maheshraut2060
    @maheshraut2060 Před 2 měsíci +11

    "0" हा ही एक आकडा (संख्या) असतो, अगदीच मायनस तर होऊ शकत नाही ना? तेवढेच खासदार निवडून येतील.

  • @sudheer091
    @sudheer091 Před 2 měsíci +16

    हे निवडून येणे या अटीवर नाहीतर खोक्यांच्या वजनावर तिकीट देतात हिच यांची खासियत आहे. ज्याचा खिसा गरम त्यालाच संधी

  • @Sdjadhav1517
    @Sdjadhav1517 Před 2 měsíci +3

    श्रीकांत शिंदे हेच विजय होणार 💪💪💪🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @temptechengineering3503
    @temptechengineering3503 Před 2 měsíci +5

    मातोश्रीवर खोके दिल्याशिवाय उमेदवारी मिळत नाही.

  • @nishaogale4841
    @nishaogale4841 Před 2 měsíci +15

    आनंद दिघे ह्यांचा वारसा फक्त श्रीकांत शिंदे चालवत आहेत !

  • @bandumhatre8529
    @bandumhatre8529 Před 2 měsíci +3

    खूप खूप छान प्रभाकरजी

  • @chandrakantkhamkar200
    @chandrakantkhamkar200 Před 2 měsíci +2

    अगदी बरोबर विश्लेशन आहे.

  • @sudhirgarje1642
    @sudhirgarje1642 Před 2 měsíci +17

    सर जी नमस्कार
    सगे सोयरे म्हणजे ताईचे सासु आणि वहिणी पण येतात का?

  • @AnthonyPadamadan
    @AnthonyPadamadan Před 2 měsíci +5

    फक्त शिंदे सरकार जय महाराष्ट्र

  • @ravindraakolkar3715
    @ravindraakolkar3715 Před 2 měsíci +6

    माला नाही वाटत उबाठा एक सीट सुद्धा जीकुं शकेल.

  • @nitinsawale6052
    @nitinsawale6052 Před 2 měsíci +3

    उत्तम विश्लेषण..

  • @radhikajoshi5990
    @radhikajoshi5990 Před 2 měsíci +2

    शिवसेना ऊबाठा गट निवडून येणार नाही च. पण शिंदेच्या विरोधात ऊभाही रहाणार नाही.

  • @vaibhavjuwale3243
    @vaibhavjuwale3243 Před 2 měsíci +4

    केदार दिघे ह्यांना संधी द्यायला हवी होती.
    कदाचित फरक पडला असता.
    पण उबाठा कडून हीच अपेक्षा होती.

  • @abhaygawkar2752
    @abhaygawkar2752 Před 2 měsíci +3

    तुम्ही दिलेली उपमा योग्य आहे
    आदु राहीला असता तरी विजय श्रीकांत शिंदे यांचाच

  • @dnyaneshwarsawant7228
    @dnyaneshwarsawant7228 Před 2 měsíci +3

    हिंदू धर्माचा विजय नक्की

  • @chandrakantpatil9584
    @chandrakantpatil9584 Před 2 měsíci +3

    मांडवली सगळी.. कल्याण च्या बदल्यात बरंच काही..एका जागेसाठी..

  • @sanjaydate6421
    @sanjaydate6421 Před 2 měsíci +8

    शिंदे साहेब आगे बढो

  • @laxmanbhosle4336
    @laxmanbhosle4336 Před 2 měsíci +5

    कल्याण ठाण्यात पुन्हा दुसरा दिघे नको...
    तसं जर झालं तर...
    ठाकरेँना विचारणार कोण...??

  • @ravindranavre196
    @ravindranavre196 Před 2 měsíci +27

    फक्त डा.शिंदे.जय श्रीराम

  • @dnyaneshwarshelke5467
    @dnyaneshwarshelke5467 Před 2 měsíci +8

    C m shide sir..son.vijay.ho.jay.

  • @smitahaldavnekar8026
    @smitahaldavnekar8026 Před 2 měsíci +8

    आमची पसंती श्रीकांत शिंदे

  • @anilphirke2941
    @anilphirke2941 Před 2 měsíci +1

    आपल्यासारखे सल्लागार पाहिजेत त्यांना

  • @nikhiljoshi2292
    @nikhiljoshi2292 Před 2 měsíci +1

    जो जास्त खोके मातोश्री ला देणार त्याला तिकीट देणार हे अगदी साधे आहे.

  • @BeenaAdvani
    @BeenaAdvani Před 2 měsíci +4

    Only Shrikant Shinde ji 🎉

  • @rajendrapadwal808
    @rajendrapadwal808 Před 2 měsíci +3

    Shri kant jindabad

  • @nitinpatilkirkate5604
    @nitinpatilkirkate5604 Před 2 měsíci +3

    हिच ती वेळ आहे कि आदीत्य ठाकरेंनी आपली आत्म शक्ती किती आहे तपासण्याची कल्याण मधून उभ म्हणजे राहाव दुध का दुध पाणी का पाणी होऊन जाईल

  • @huntergamerff8350
    @huntergamerff8350 Před 2 měsíci +4

    उ.भा. ठा. गट खाते ही खोलनार नाही , महाराष्ट्रात
    जय श्री राम

  • @susmitadesai3889
    @susmitadesai3889 Před 2 měsíci +6

    लोकसभा निवडणूकीच्या रणधुमाळीत पंतप्रधान श्रीमान नरेंद्र मोदी हे अधिकाधिक बहुमताने पुनः पंतप्रधान पदी विराजमान व्हावेत हेच आजचे वास्तव आहे. पण या रणधुमाळीत कुठला कोण केजरीवालने किती मिडिया व्यापला आहे. महाराष्ट्रात खास करून ठाणे व कल्याण मध्ये शिवसेना हवी आहे. राष्ट्रवादी गट आम्हाला आवडत नाही. आमचे लक्ष्य आहे ते देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्या पदरी जास्तीत जास्त जागा याव्यात.कोण टोमणे बहाद्दर उबाठा कोण माऊली फेम सुळे गट ....??

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 Před 2 měsíci +4

    खरं तर केदार दिघेकडून खोकी मिळणार नसतील तर उबाठा तिकीट कसा देईल

  • @prashantchavan3142
    @prashantchavan3142 Před 2 měsíci +2

    No others alternative only shrikant shinde is winning candidate 🎉🎉🎉🎉

  • @pratikkadam950
    @pratikkadam950 Před 2 měsíci +34

    Abki Baar 400 paar 🔥🔥🔥🔥

  • @namratashinde8104
    @namratashinde8104 Před 2 měsíci +9

    Only Mahayuti...

  • @PushpaMane-uu5yk
    @PushpaMane-uu5yk Před 2 měsíci +22

    बाई आणि पेग्वीन... पाय लावून पळाले 😂😂

  • @savitasd67
    @savitasd67 Před 2 měsíci

    जगाची तुलना केल्यास भारत स्वस्त आणी मस्तं

  • @sagarjadhav4222
    @sagarjadhav4222 Před 2 měsíci +1

    कल्याण च गणित साधं आहे... मुंब्रा सोडून बाकी सर्व विधानसभा मतदारसंघातून महायुती ला लीड राहील...