Windows Outage: Airlines ठप्प, IT Companies अडचणीत, Windows 10 Blue Screen Error काय होती ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • #BolBhidu #WindowsCrowdstrike #Windows10Error
    शाळेत असताना वाटायचं, सर आजारी पडावेत आणि सुट्टी मिळावी, एखाद्या तासाला असं व्हायचं आणि गणिताच्या मॅडमची एंट्री व्हायची. मग कामाला लागल्यावर वाटायचं, आज दिवसभर लाईट जावी आणि निवांत बसावं, पण इन्व्हर्टरची एंट्री झाली. आपण जिद्द सोडली नाही, लॅपटॉपच बंद पडला तर ? असा विचार आणून बघितला, ऑफिसवाले म्हणले दुसरा लॅपटॉप आहे लोड नाही, करा काम. पण विषय फक्त एका माणसाचा नाय कारण हा विचार प्रत्येकाच्या डोक्यात आलेला असतोय, ज्याची आठवण व्हायचं कारण म्हणजे मायक्रोसॉफ्ट विंडोजमध्ये आलेला एक प्रॉब्लेम.
    ज्यामुळं लोकांचे लॅपटॉप, कॉम्प्युटर्स निळ्या स्क्रीनवर येऊन अडकले आणि याचा परिणाम म्हणजे जगभरातल्या एअरलाईन्स ठप्प झाल्या, हॉस्पिटलमध्ये अडचणी आल्या, आयटी कंपन्यांची कामं थांबली, अमेरिकेत ९११ ही इमर्जन्सी सर्व्हिस ठप्प झाली, कुठं रेल्वे थांबल्या, कुठं सुट्टी मिळाली, एवढा सगळं घोळ झाला, एका सॉफ्टवेअर इश्यूमुळं. आता हा इश्यू काय होता ? भारतात याचा काय परिणाम झाला ? आणि बाकीच्यांचे बंद पडले, मग माझा लॅपटॉप का नाय बंद झाला ? या सगळ्या प्रश्नांची सोपी उत्तरं निवांतमध्ये बघुयात.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 398