Video není dostupné.
Omlouváme se.

कोरोना मुक्तीसाठी

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 09. 2021
  • बसवन मुर्तिया ध्यान के मुला बसावं कीर्ती विज्ञान के मुला बसवा बसवा कपिल सिद्ध मल्लिकार्जुन आहे मानवी
    *कल्याणासाठी मानवी
    उद्धारासाठी प्रत्येक जीवाला प्रत्येक माणसाला आज जगामध्ये हा कोरूना नामक महाभयंकर रोगाने ग्रासलेला आहे या रोगाचे प्रमाण कमी व्हावं सर्व जीवांना सर्व मानवांना जगातील विश्वातील सर्व नागरिकांना सर्व भक्तांना सर्वधर्मसमभावाच्या नागरिकांना आज शांती समाधानाची आयुष्य आणि आरोग्याची नितांत गरज आहे हे आयुष्य आणि आरोग्य प्राप्त होण्यासाठी प्रत्येक माणसाला धर्माचरणाचे नितांत गरज आहे म्हणून हे गरज ओळखून सर्वांना आयुष्य आरोग्य लाभावं निरोगी जीवन लाभ व्हावा यासाठीच मानवी जीवन कल्याण होण्यासाठी प्रत्येक माणसाला आज धर्माचरण याची नितांत गरज आहे हे धार्मिक कार्य अत्यंत सुंदर भीतीनं वैदिक पद्धतीने परमपूज्य प्रातःस्मरणीय मनिप्र स्वामीनाथ महास्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली संजीवन समाधी असलेल्या श्री शिवयोगी सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या संजीवन समाधी असलेल्या या पवित्र समाधीला आज सर्व भक्तांच्या उद्धारासाठी सर्व मानवाच्या कल्याणासाठी सर्व वैदिक बांधवांच्या वतीने अत्यंत श्रद्धेने भक्तीने भावनेनं ही पूजा संपन्न झालेले आहेत या पूजेमध्ये सोलापूरचे सर्व वैदिक येथे आपली उपस्थिती दर्शविली आहेत प्रत्येकांना आयुष्य आरोग्य लाभावं सर्वांचं भलं व्हावं हे हेतू ठेवून हे डोळ्यासमोर उद्दिष्ट ठेवून भारत हा जगातील सर्व जगांचा विश्वगुरू होणार आहे निश्चितच त्याचं पहिलं पाऊल म्हणजे हे आजचे धर्माचरण याचा दहावी कार्यक्रम सर्व भक्तांच्या वतीने होत आहे आणि या सर्वांना कार्यक्रमांमध्ये अनेक भाविक भक्त येथे उपस्थिती दर्शविली आहे आणि सर्वांचे केल्यावर सर्वांचं चांगलं बाबत सर्वांना आयुष्य आरोग्य मिळावं यासाठी अत्यंत असं सुंदर रीतीने आमचे सर्व वैदिक बांधवांनी एकत्रित येऊन सुंदर असा कार्यक्रम संपन्न झालेला आहे ओम शांती शांती शांती
    कल्याणासाठी मानवी
    उद्धारासाठी प्रत्येक जीवाला प्रत्येक माणसाला आज जगामध्ये हा कोरूना नामक महाभयंकर रोगाने ग्रासलेला यासाठी बाळवेस येथील श्री किरीटेश्वर या मठामध्ये पुरोहितांच्या मंत्रो घोषात रुद्र अभिषेक महापूजा करण्यात आली

Komentáře • 1