नीट 400 पेक्षा जास्त मार्क्स वर MBBS साठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत?

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 04. 2024
  • =*CMG IMP*
    नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नीट 2024 परीक्षेबद्दलचे अपडेट्स देण्यासाठी Career Making Guidance तर्फे 3 CMG FREE MEDICAL UPDATE 2024 नावाचा एक व्हाट्सअप ग्रुप तयार केलेला आहे. या ग्रुप मध्ये नीट चा निकाल लागेपर्यंत सर्व माहिती *मोफत पुरवली जाणार आहे. नीट सोबत इतर दुसऱ्या परीक्षांबद्दलची माहिती सुद्धा या ग्रुप मध्ये टाकली जाणार आहे. महाराष्ट्रातील कोणीही खालील लिंक वर क्लिक करून या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. तुम्ही हा मेसेज तुमच्या मित्रांना फॉरवर्ड सुद्धा करू शकता.
    chat.whatsapp.com/J8oaCn6E4Fo...
    2024 NEET CMG free Medical Update Group
    ===================
    Dr Rajkumar Adkar
    Career Making Guidance
    95117 91310
    9421066225
    =================================*
    CAREER MAKING GUIDANCE
    ==================================
    *🙏🏻*नमस्कार*🙏🏻
    *महारष्ट्र राज्यातील 3500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करणारे एकमेव मार्गदर्शन केंद्र म्हणजे *करिअर मेकिंग गायडन्स*...
    आम्हाला तुमचा मेसेज /कॉल मिळाला आहे...
    आम्हाला आशा आहे की तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील.
    ___________________________________________
    आमच्याकडे NEET 2024 च्या Paid Counselling साठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाली आहे
    CAREER MAKING GUIDANCE आपणास PAID COUNSELING सेवा देत आहे
    त्यामध्ये आपणास संपुर्ण ALL INDIA QUOTA/ STATE QUOTA मधील सर्व राऊंड मधील नियम व CHOICE FILING तसेच MOP UP ROUND मधील आणि STRAY VACCANCY मधील संपूर्ण मार्गदर्शन आणि कॅटेगरी नुसार FEE STRUCTURE तुमच्या सर्व शंकाचे निरसन करून COUNSELLING मध्ये मदत करणार आहोत
    त्यांना WHATS अँप , फोन , PDF , DAILY UPDATES च्या माध्यमातून किंवा ज्यांना शक्य असेल त्यांना प्रत्यक्ष भेट घेऊन सर्व मार्गदर्शन मिळणार आहे
    त्यासाठी आमचा PAID COUNSELLING PROGRAMME घेऊ शकता
    त्यासाठी FEES 5000/- आहे तरी त्यांना हा आमचा PAID COUNSELING PROGRAMME ची मदत घ्यावयाची आहे त्यांनी
    PHONE PE / GOOGLE PAY NO
    9421066225
    9511791310
    या नंबर वर FEES PAID करावी
    अन्यथा
    CAREER MAKING GUIDANCE
    SBI ACCOUNT NO
    39796069514
    IFSC : SBIN0000283
    BRANCH : MADHA
    ACCOUNT : CURRENT
    या account वर fee pay करावी व स्क्रीन शॉट पाठवा
    त्याच बरोबर.......
    MANAGEMENT QUOTA मधून ही MBBS /BDS/ BAMS/BHMS या सर्व कोर्स बाबत सुद्धा आम्ही 100% ऍडमिशन साठी मदत करतो त्याची फी व मार्गदर्शन साठी ही भेटू शकता
    ====================================
    आमचा पत्ता :
    डॉ राजकुमार आडकर
    करिअर मेकिंग गायडन्स
    सुयश हॉस्पिटल, मेन रोड माढा ,जिल्हा सोलापूर
    9511791310
    9421066225
    ====================================

Komentáře • 29

  • @priteshbharade463
    @priteshbharade463 Před 2 měsíci +11

    सेमी गव्हर्मेंट एमबीबीएस कॉलेजला ट्युशन फी माफ होईल का सर मुलींसाठी

  • @vijayghuge6280
    @vijayghuge6280 Před 10 dny +2

    NT D साठी 510 score ला semi govt मध्ये mbbs ला admission मिळेल का?

  • @Rutu113
    @Rutu113 Před 2 měsíci +3

  • @rammaske1919
    @rammaske1919 Před 2 měsíci +4

    सरजी नमस्कार...मला दोन मुली व एक मुलगा आहे दोन्हीही मुली मेडीकल ला आहे त्या एन टी मधुनच लागल्यात तिसरा मुलासाठी कॅटॅगिरी चा फायदा होतो किंवा नाही कृपया कळवा

  • @KINGSMOMENT
    @KINGSMOMENT Před 2 měsíci +2

    Sir dusarya state madhe admission aapan ghetal tr education loan milel ka..plz guide

  • @chandrabhankadam8213
    @chandrabhankadam8213 Před 2 měsíci +1

    🙏🏻👍🏻

  • @mushtaquehusain3188
    @mushtaquehusain3188 Před 2 měsíci +2

    Sir 400 me Washi ke new medical me admition milega kiya

  • @vaishalisuryavanshi5040
    @vaishalisuryavanshi5040 Před 2 měsíci +4

    धन्यवाद सर तुम्ही नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करता मला एक प्रश्न पडलाय की जर तेलंगणा किंवा आंध्र प्रदेश मध्ये ऍडमिशन घेतले तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना विशेषतः मराठा विद्यार्थ्यांना अण्णासाहेब महामंडळामार्फत फिश वापस मिळेल का प्लीज मार्गदर्शन करा

  • @santoshghayal7302
    @santoshghayal7302 Před 15 dny +1

    498 obc category mbbs admission hoil ka 50k मध्ये

  • @shravaniPatil-jn4wo
    @shravaniPatil-jn4wo Před měsícem

    530vr semi govt hoeil ka NT2 category

  • @sanjayantarkar5232
    @sanjayantarkar5232 Před měsícem

    Sir khedapadeya made bams bhms peksha bari mbbs peksha

  • @jagdishjone1817
    @jagdishjone1817 Před 2 měsíci +1

    Counseling Fee किती

  • @monaliphulmali.8147
    @monaliphulmali.8147 Před 2 měsíci +2

    Sir 350+ Obc la semi gov milel ka ? Video banava plx

    • @om9018
      @om9018 Před měsícem

      Bhms bhetel

  • @user-nd1fy2tt9y
    @user-nd1fy2tt9y Před 2 měsíci +2

    Sir 400जवळपास मार्क्स असेल तर आंध्र,तेलंगणा, उत्तर प्रदेश मध्ये, एका वर्षाची fees मध्ये बँक गॅरंटी,किंवा hidden chrades असतात.जर up मध्ये 11लाख fees आणि हॉस्टेल, मेस charges,aani hidden charges वेगळे असतात का याबद्दल सांगा

  • @jagdishjone1817
    @jagdishjone1817 Před 2 měsíci +1

    BAMS low fee collage

  • @prashantdigraskar4017
    @prashantdigraskar4017 Před 2 měsíci +2

    Sirji Mala he mahiti pahije neet pg la mulina fees maaf aahe ka maharashtra govt madhe please

  • @badriprasadwable347
    @badriprasadwable347 Před 2 měsíci +2

    सर, BDS ची अश्या प्रकारची माहिती द्या!🙏🏾400+मार्क्स साठी.

  • @vasantdalimkar7929
    @vasantdalimkar7929 Před 2 měsíci

    BAMS.low fee collage

  • @prajaktajadhav9993
    @prajaktajadhav9993 Před 2 měsíci +1

    Fee plz

  • @nawaleaniket
    @nawaleaniket Před 2 měsíci +2

    496 obc lagel ka