नीट 2024 वैद्यकिय प्रवेश प्रक्रिया (Medical Admission process) 6 जुलै पासून सुरू होईल? नाही?

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 06. 2024
  • CAREER MAKING GUIDANCE
    ==================================
    *महारष्ट्र राज्यातील 3500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करणारे एकमेव मार्गदर्शन केंद्र म्हणजे *करिअर मेकिंग गायडन्स*...
    आम्हाला तुमचा मेसेज /कॉल मिळाला आहे...
    आम्हाला आशा आहे की तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील.
    ___________________________________________
    आमच्याकडे NEET 2024 च्या Paid Counselling साठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाली आहे
    CAREER MAKING GUIDANCE आपणास PAID COUNSELING सेवा देत आहे
    त्यामध्ये आपणास संपुर्ण ALL INDIA QUOTA/ STATE QUOTA मधील सर्व राऊंड मधील नियम व CHOICE FILING तसेच MOP UP ROUND मधील आणि STRAY VACCANCY मधील संपूर्ण मार्गदर्शन आणि कॅटेगरी नुसार FEE STRUCTURE तुमच्या सर्व शंकाचे निरसन करून COUNSELLING मध्ये मदत करणार आहोत
    त्यांना WHATS अँप , फोन , PDF , DAILY UPDATES च्या माध्यमातून किंवा ज्यांना शक्य असेल त्यांना प्रत्यक्ष भेट घेऊन सर्व मार्गदर्शन मिळणार आहे
    त्यासाठी आमचा PAID COUNSELLING PROGRAMME घेऊ शकता
    त्यासाठी FEES 5000/- आहे तरी त्यांना हा आमचा PAID COUNSELING PROGRAMME ची मदत घ्यावयाची आहे त्यांनी
    PHONE PE / GOOGLE PAY NO
    9421066225
    9511791310
    या नंबर वर FEES PAID करावी
    अन्यथा
    CAREER MAKING GUIDANCE
    SBI ACCOUNT NO
    39796069514
    IFSC : SBIN0000283
    BRANCH : MADHA
    ACCOUNT : CURRENT
    या account वर fee pay करावी व स्क्रीन शॉट पाठवा
    त्याच बरोबर.......
    MANAGEMENT QUOTA मधून ही MBBS /BDS/ BAMS/BHMS या सर्व कोर्स बाबत सुद्धा आम्ही 100% ऍडमिशन साठी मदत करतो त्याची फी व मार्गदर्शन साठी ही भेटू शकता
    ====================================
    आमचा पत्ता :
    डॉ राजकुमार आडकर
    करिअर मेकिंग गायडन्स
    सुयश हॉस्पिटल, मेन रोड माढा ,जिल्हा सोलापूर
    9511791310
    9421066225
    ====================================
    Career Making Guidance -2024 वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन पुस्तिका प्रकाशित
    ___________________________
    करिअर मेकिंग गायडन्स ही संस्था वैद्यकिय प्रवेशासाठी मार्गदर्शन करणारी महाष्ट्रातील एक आघाडीची समुपदेशन (काऊंसेलींग ) आणि Consultaion करणारी संस्था आहे.
    आम्हाला सांगण्यास अत्यंत आनंद होतो आहे कि
    गेल्या 7 वर्षात 3500 पेक्षा जास्त यशस्वी विद्यार्थ्यांना आम्ही मार्गदर्शन केले आहे.राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात career Making guidance चे विध्यार्थी आहेत. Whats app/youtube अशा आधुनिक माध्यमातून विध्यार्थी आमच्याशी जोडले गेलेले आहेत. गेल्या वर्षी आम्ही Career Making Guidance ची मार्गदर्शन पुस्तिका प्रकाशित केली होती त्यालाही राज्यातील पालक आणि विध्यार्थ्यांनी अपेक्षेपेक्षा उदंड प्रतिसाद दिला.6 महिन्यात 5000 प्रत्यक्ष पुस्तके ,( वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन पुस्तिका) आणि Insta mojo या माध्यमाचा वापर करून 5000 पेक्षा जास्त pdf स्वरूपात विक्री झाली आहे. त्याच मार्गदर्शन पुस्तिकेची पुढची आवृत्ती आम्ही आज प्रकाशित करीत आहोत.यात वैद्यकीय प्रवेशा संदर्भात सखोल व संपूर्ण मार्गदर्शन
    - List of All category documents required for Admission
    - Eligibility criteria
    - MBBS Govt cut off Maharashtra
    - MBBS Pvt. cut off Maharashtra
    -MBBS DEEMED Cut off AIQ
    - BAMS Govt. cut off
    - BAMS Pvt. Cut off
    - BAMS DEEMED cut off
    - BDS Govt. Cut off
    - BDS Pvt. Cut off
    - BDS DEEMED CUT OFF
    - BHMS College LIST
    -BPTH College List
    - BVSC Cut off Maharashtra
    - Medical Fitness certificate
    - Annexure - C
    इत्यादी अनेक सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी पुस्तिका आहे. त्याचाच एक भाग होण्याची संधी आम्ही विध्यार्थ्यांना देत आहोत.
    ही पुस्तिका आपणास हवी असल्यास याची किंमत 450 - 100 ( Discount) = 350 + postage 50/- एकूण 400 रुपये असून ते मागण्यासाठी
    9511791310
    9421066225
    वरील पैकी कोणत्याही नंबर वर 400 रुपये पाठवून schreenshot आणि तुमचा पत्ता पाठवा 2 दिवसात ही पुस्तिका घरपोच मिळेल
    धन्यवाद....
    Team Career Making Guidance

Komentáře • 59

  • @India1523..
    @India1523.. Před 16 dny +5

    मेहनत करुन मार्क घेतले आहे.त्यांना परत परीक्षा ला सामोरे जावे लागनार असे ऐकुन बरेच मुलानां मानसिक डॉक्टर कडे ऊपचार करावा लागला आहे.

  • @prabhakarkhode7715
    @prabhakarkhode7715 Před 15 dny +1

    सर माझ्या revised Score sheet वर माझी व director यांची प्रिंटेड स्वाक्षरी दिसून येत नाही, त्याला काही पुढे अडचण येईल का ?

  • @HarshalAndhare
    @HarshalAndhare Před 17 dny +7

    Sir 606 (open category) govt mbbs milel ka???

  • @prabhakarkhode7715
    @prabhakarkhode7715 Před 15 dny +1

    No reneet

  • @rameshwarmehetre121
    @rameshwarmehetre121 Před 17 dny +1

    Very nice information

  • @mayurikamble5538
    @mayurikamble5538 Před 14 dny +1

    Sc catagory 405 la government college melelka

  • @shrinivassugre6001
    @shrinivassugre6001 Před 17 dny +5

    कोर्टात हेरिंग चालू असताना 6 जुलै एनटीए तारीख दिलेली होती, मगpwd बाकीचे प्रोसेस करण्यासाठी 10/12 दिवस वेळ लागणार हे खर आहे , पण येथे पूर्ण देशभर पेपर लिक होत आहे यांच्यावर चर्चा महाराट्रातून होत नाही हे दुर्देव म्हणावे लागेल मागील 10 वर्षापासूनचे पितळ उघडे पडले म्हणूनच रि नीट होणे गरज आहे

  • @mbbs4536
    @mbbs4536 Před 17 dny +3

    610 sebc any chance of govt

  • @shubhashrikshirsagar19
    @shubhashrikshirsagar19 Před 17 dny +1

    सर माझा एक प्रॉब्लेम झाला आहे, मी pwd, दिव्यांंग मध्ये 40%with udid आहे पण मी verification च्या कुटान्या कंटाळून मी ते सर्टीफिकेट जोडल नाही, व त्याचा फायदा पण घेतला नाही, आता मला 137मार्कस् neet in obc category तर caouncling मध्ये कांही अडथळे तर येणार नाहीत ना? प्लिज help me

  • @ranjit9220
    @ranjit9220 Před 17 dny +5

    Sir reneet hoel. Disputes are quite bigger this time.

  • @sayalichavan2066
    @sayalichavan2066 Před 17 dny +1

    618 sebc open chance for gmc or not?

  • @yuvrajdadas9613
    @yuvrajdadas9613 Před 17 dny +1

    580 la semi government milel ka NT-C category

  • @thisis_navi
    @thisis_navi Před 17 dny +3

    611 obc category rank 67k sir gov bhetel ka ??

  • @shrinivassugre6001
    @shrinivassugre6001 Před 17 dny +1

    सब दाल में काला है भैया ,पूरा दाल काली हो गयी है ,पूरा भारत जान गया है

  • @Tejaswini1902
    @Tejaswini1902 Před 17 dny +8

    Sir 599 marks ahet semi or gov mbbs milel ka sebc category

  • @Drkonitri
    @Drkonitri Před 17 dny +1

    Sir मुलींच्या gr नंतर 591 marks NTC catagory male मिळेल का कुठे MBBS

  • @yawalkartutorials4849
    @yawalkartutorials4849 Před 17 dny +6

    No reNeet please

  • @vaishnavichopade23
    @vaishnavichopade23 Před 17 dny +2

    546 obc mbbs midel ka maharashtra mdhye?

  • @shingarev.r.2695
    @shingarev.r.2695 Před 17 dny +1

    Reeneet jalich pahije

  • @shankarshinde420
    @shankarshinde420 Před 17 dny +2

    मराठा आरक्षण (sebc) चा नवीन जिआर आला आहे कि एक महिना अगोदर काढलेले मराठा जात प्रमाणपत्र व नाॅनकिमीलेअर हे दोन्ही एकञ होते व हे काल रद्द केले आहेत
    व नवीन वेगवेगळे काढायचे आहेत व जात पडताळणी पण टाकायचे आहेत वरील सर्व गोष्टीला वेळ लागणार आहे. तरी डॉ साहेबांनी मार्गदर्शन करावे.

    • @Tejaswini1902
      @Tejaswini1902 Před 17 dny

      Maratha samajala mulinchya fees mafi honar ahe ka nahi

  • @balikasawant1402
    @balikasawant1402 Před 17 dny +6

    Sir khup bhiti aahe manamdhye

    • @careermakingguidance
      @careermakingguidance  Před 17 dny +1

      Don't worry

    • @Kingsize_7
      @Kingsize_7 Před 17 dny +1

      Sir 340 marks ahet bams milel ka round thrugh after free education girls education decision.
      3rd drop suicide karaychi veli aliye mazyavr😭😭😭😭💯

    • @Kingsize_7
      @Kingsize_7 Před 17 dny +1

      Maratha varegory

    • @rostersplash6033
      @rostersplash6033 Před 17 dny

      @@Kingsize_7 tension gheu nakos neet sodun hi life madhe baki Sagal aahe

    • @Kingsize_7
      @Kingsize_7 Před 17 dny +1

      @@rostersplash6033 yasathi 3/4 years divsratr mehnat krun lifebarbad krun ghetli ka

  • @rostersplash6033
    @rostersplash6033 Před 17 dny +3

    625 open chatagari 53K GMC milu sakel kai sir??

  • @Shaktitelecom-mv1hi
    @Shaktitelecom-mv1hi Před 17 dny +3

    Hi

  • @Shaktitelecom-mv1hi
    @Shaktitelecom-mv1hi Před 17 dny +3

    Hello sar obc626

  • @dr.sushmanikose7183
    @dr.sushmanikose7183 Před 17 dny +5

    No reneet