Video není dostupné.
Omlouváme se.

पुण्याजवळच्या मल्हारगडावर सापडलं एक गुप्त तळघर | मराठा सम्राज्यातील शेवटचा किल्ला🚩

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 08. 2022
  • महाराष्ट्राच्या सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधला गेलेला म्हणून 'मल्हारगड' प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वेल्हे तालुक्यातून सह्याद्रीच्या मूळ रांगेचे दोन फाटे फुटतात एका डोंगररांगेवर राजगड आणि तोरणा आहेत. दुसरी डोंगररांग ही पूर्व-पश्चिम पसरलेली आहे. याच रांगेला भुलेश्वर रांग म्हणतात. पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, सिंहगड हे किल्ले याच रांगेवर आहेत. पुण्याहून सासवडला जाताना लागणाऱ्या दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली गेली. या किल्ल्याची निर्मिती इ.स. १७५७ ते १७६० या काळातील आहे. पायथ्याला असणाऱ्या सोनोरी गावामुळे या गडाला 'सोनोरी' म्हणूनही ओळखले जाते. पुण्यापासून मल्हारगड सुमारे ३५ किलोमीटर दूर आहे. मल्हारगड हा साधारण त्रिकोणी आकारचा असून आतील बालेकिल्ल्याला चौकोनी आकारचा तट आहे. मल्हारगड आकाराने लहान आहे. समुद्रसपाटीपासून हा किल्ला ३१६६ फूट उंचीवर आहे. केवळ साडेचार ते पाच एकर क्षेत्राचा विस्तार आहे.
    To Promote your business on JKV kindly fill this form
    forms.gle/PJnj...
    OR ( E-mail : jeevankadamvlogs@gmail.com)
    To support/fund my travels:
    UPI: jeevankadamvlogs-1@okaxis
    #MarathiVlog #JKV #malhargad
    -----------------------------------------------------
    !! EXCLUSIVE OFFER FOR JKV FAMILY !!
    Get Flat 45% Discount On Your OYO Room Bookings
    tinyurl.com/jk...
    Also You Can use "JKVOYO" Coupon Code to get the Discount.
    -----------------------------------------------------
    My Instagram: / jkv_official
    Facebook: / jeevankadamvlogs
    Twitter: / jeevankadamvlog
    -----------------------------------------------------
    Main Vlogging Camera: amzn.to/2BmVgBu
    Main Camera Lense: amzn.to/3goOKZt
    Second Vlogging Camera: amzn.to/2YTM2W6
    Action Camera: amzn.to/2Bwg4X5
    Vlogging Tripod: amzn.to/3dQAhnz
    -----------------------------------------------------
    Music By: Epedemic Sounds

Komentáře • 291

  • @vishnu_reddy
    @vishnu_reddy Před 2 lety +142

    दादा आम्ही 6 तारखेला विसापूर ,लोहगड किल्ल्यावरती जाणार आहोत . आमच्या सोबत 80 जनाची टीम आहे. ते जाऊन आम्ही स्वच्छता मोहीम आखणार आहोत

    • @sagarmore3730
      @sagarmore3730 Před 2 lety +2

      खूप छान काम करत आहात तुम्ही👍

    • @vibe134
      @vibe134 Před 2 lety +6

      czcams.com/video/IGd881OUDfU/video.html
      भाऊ हा माझा विसापुर चा vlog आहे
      खूब अस्वच्छता आहे. माज्या विडिओ मुळे तुम्हाला जरा माहिती मिळेल. जय शिवराय🙏🚩

    • @prajwaldatir5357
      @prajwaldatir5357 Před 2 lety +2

      विसापूर किल्ल्यावर वर खूप अस्वच्छता आहे आम्ही किल्ल्यावर जेव्हा गेलतो तेव्हा किल्ल्यावर १०% साधा कचरा, ४०% पाण्याच्या बाटल्या ५०%दारू बाटल्या विमल ची कागद सिगरेट ची पाकीट खूप वाइट वाटला पण तेव्हा पासून निर्णय घेतला आहे की विसापूर मुक्त करायचं 💯🙌

  • @sunilpatil1162
    @sunilpatil1162 Před 2 lety +7

    मल्हार गड हा शेवटचा किल्ला असून तसेच येथे राजा शिवछत्रपती परिवाराच्या माध्यमातून गडसंवर्धन कार्य होते . येथे राजा शिवछत्रपती परिवाराच्या माध्यमातून महादरवाजा बसवण्यात आला तसेच तळघर व तटबंदी, वास्तु शोधलेत 🙏🙏

  • @monikaraut932
    @monikaraut932 Před 2 lety +4

    मल्हारगडा वर राजा शिवछत्रपती परिवार महाराष्ट्र ह्या संस्थेचे काम चालू आहे आणि परिवाराच्या मोहिमेच्या वेळीच तळघर सापडले आहे. जय शिवराय जय शंभूराजे

    • @marutipatil9863
      @marutipatil9863 Před 2 lety

      ओके ताई तुम्हाला तेही दाखवलं जाईल आणि माहिती सांगितली जाईल

  • @aneesh841985
    @aneesh841985 Před 2 lety +5

    छान वाटले मल्हारगड दाखवलात अतिशय सुंदर किल्ला आहे

  • @purvisapre7564
    @purvisapre7564 Před 2 lety +3

    तुमच्यामुळं घरबसल्या आम्हाला किल्ल्यां ची सफर घडते.तुमचे खूप आभार👍😊🙏

  • @sagardevkar7584
    @sagardevkar7584 Před 2 lety +14

    जीवन मित्रा...कडेपठार जेजुरी साठी आपण एक ट्रेक करू शकता...श्रावण महिन्यात खूप विलोभनीय असते या ठिकाणी...तसेच आपण भुलेश्वर सुद्धा करू शकता

    • @kiranbaravkar7880
      @kiranbaravkar7880 Před 2 lety

      भुलेश्वर साठी येणार असाल तर reply plz

  • @mirapangare
    @mirapangare Před 2 lety +6

    अतिशय सुंदर माहिती दिली दादा
    जबरदस्त व्हिडिओ
    Good morning watching from बीड

  • @CancerVlogger
    @CancerVlogger Před 2 lety +13

    "नमस्कार मित्रानो नवीन व्हिडिओ मधे तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे".... and show of JKV goes on fire .... ❤️

  • @mangeshlanke2964
    @mangeshlanke2964 Před 2 lety +6

    Most underrated marathi youtuber he deserves most likes subscriber. At least 1M milestone for jivan keep ... support. Jivan kadam...khup hardworking aani passionate aani mukhy mhanje humble ....o ego asalela niragas manus.....

  • @dipaklokhande3797
    @dipaklokhande3797 Před 2 lety +2

    राजा शिवछत्रपती परिवार ने किल्ल्याच्या मुख्य दरवाजा बसवला आहे व प्रत्येक महिन्याला एकदा स्वच्छ्ता मोहीम होत असते.
    मला अभिमान आहे मी राजा शिवछत्रपती परिवार च मावळा आहे .

  • @Hrishikeshkakadevlogs
    @Hrishikeshkakadevlogs Před 2 lety +16

    JKV दादा vlog खुप छान झाला 💖👏👏👌

  • @sudhirgawade6196
    @sudhirgawade6196 Před 2 lety +2

    खुपच छान विडिओ मीत्रा तुझा
    आम्हाला अभिमान वाटतो कारण
    तु गड किल्ल्यांवर जाऊन छान विडिओ
    बनतो खुप शुभेच्छा तुला👌👍✌️

  • @FattesingPalande
    @FattesingPalande Před 2 lety +7

    दादा,
    तुमच्या या vlog मुळे उत्साहित होऊन आम्ही बच्चे कंपनी सोबत येत्या रविवारी मल्हारगड हा किल्ला पाहायला जात आहे....
    धन्यवाद !!!
    🌹🌹🌹

    • @kundlikjadhav2669
      @kundlikjadhav2669 Před 2 lety

      १४ ऑगस्ट मल्हारगड संवर्धन मोहिम पण आहे

    • @ganeshnanaware5666
      @ganeshnanaware5666 Před 2 lety

      १४ ऑगस्ट ला यावे दादा मल्हारगडावर स्वच्छता मोहीम आहे आपल्याला सहभागी होता येईल आणि लहान बच्चेकंपनी सुद्धा इतिहास जपण्यासाठी सहभागी होतील

  • @tusharpawale4391
    @tusharpawale4391 Před 2 lety +3

    श्री छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती म्हण भावा 🚩🚩जय शिवराय 🚩🚩

  • @krgelectricaltechnology463

    अभिनंदन.मस्त बनवलाय.किल्ल्याची सर्व माहिती उत्तम आहे.

  • @sanketmankar3318
    @sanketmankar3318 Před 2 lety

    या video ला खूपच मस्त music दिले आहेस दादा...अस्सल मराठी feel होतं....खूपच भारी होता हा ही वीडियो...

  • @sangitabagad9735
    @sangitabagad9735 Před 2 lety +2

    चांगली माहिती दिली, धन्यवाद जेकेवी

  • @chaitanyafoodvlog
    @chaitanyafoodvlog Před 2 lety +2

    खूप भारी ...

  • @anandchaudhari7981
    @anandchaudhari7981 Před 2 lety +2

    जय शिवराय दादा .
    आपण या व्हिडिओ मध्ये उलेख केला नाही की,
    राजा शिछत्रपतींचा परिवार या किल्याची सेवा करते.
    तुम्हाला माहीत नसेल तर बोर्ड लावले आहेत. आपण दरवाजा पण लावला आहे.....

  • @travellingtime7844
    @travellingtime7844 Před rokem

    खूपचं छान व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला भाऊ खूपच छान सुंदर अशी माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 👍👌

  • @drpappulohot2657
    @drpappulohot2657 Před rokem

    खुब चागंली चलचित्र आहे दादा
    शुभकामनाएं

  • @vandnagole5526
    @vandnagole5526 Před 2 lety

    अप्रतिम, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय,

  • @sagarmore3730
    @sagarmore3730 Před 2 lety +2

    एकदम मस्त किल्ला आहे हा......vlog संपू च नये तुझा अस वाटत होतं😊
    गुप्त खोली, बुरुज, पाण्याचे टाके खूप छान आणि बऱ्यापैकी सुस्थितीत आहेत त्या वस्तू
    छान आहे vlog 👌👌👌

  • @sachinmahadar5867
    @sachinmahadar5867 Před 2 lety +2

    वैचारिक किडा मध्ये दादा तू खूप छान बोलला धन्यवाद..👌🙏🏼

  • @Knowbbies
    @Knowbbies Před 2 lety

    Vlog मस्त. असेच आवडतील.

  • @diputaichyagoshti1852
    @diputaichyagoshti1852 Před 2 lety +2

    खूप छान vedio आणि छान माहिती मिळाली....👍🙏🏻 Keep it up

  • @akshkadamvlogs5563
    @akshkadamvlogs5563 Před 2 lety +3

    Khup Chan dada.big fan..
    Love from Sambhajinagar ❤️❤️❤️

  • @poojajadhav4990
    @poojajadhav4990 Před 2 lety

    खूप छान वाटले🙏🙏

  • @Prachi40223
    @Prachi40223 Před 2 lety +5

    This fort is Close to my native village. Thank you

  • @yogeshkadam7340
    @yogeshkadam7340 Před 2 lety

    पाहण्यासारखा गड आहे.. दादा.खुप 👌👌छान माहिती दिली. प्रतिष्ठान चा माणसांना सलाम आहे. खुप चागलं काम करत आहेत. 🙏🏻

  • @atulchaudhari.8569
    @atulchaudhari.8569 Před 2 lety +2

    ❤Love you dada😘...from nashik😍

  • @pratik8197
    @pratik8197 Před 2 lety

    Mast video👌👌👌ek no

  • @amolpanhalkar2525
    @amolpanhalkar2525 Před 2 lety

    मी जाऊन आलो दादा 1 no ,👍

  • @jasper-cg
    @jasper-cg Před 2 lety +4

    What a background music!! I really regret of not having visited such beautiful forts except for Torna, Sinhagad and Panhalgad. Both my moms side and dad side great great grandpas have died in first and third anglo wars. Sarjerao was general in Patwardhans court in Miraj and Bapu Gokhale was under last and most infamous peshwa. I wished that my family had kept at least some symbols but there was never even a mention about any of these great warriors. Watching this is really sort of stepping back into history........interesting. Thanks for showing around.

  • @maheshmusudage8578
    @maheshmusudage8578 Před 2 lety

    खूप छान माहिती मिळाली

  • @Bhakti.Swarup
    @Bhakti.Swarup Před 2 lety

    जय शिवराय

  • @varshashounak
    @varshashounak Před 2 lety +4

    Good one Jeevan.. the use of drone was superb... keep on exploring

  • @sunilp.pandirkar4674
    @sunilp.pandirkar4674 Před 2 lety

    Khub sunder ❤ mahiti, mi @Sunil P. Pandirkar, from konkan. Namaskar friend

  • @Love_Life-1213
    @Love_Life-1213 Před 2 lety +10

    दादा ड्रोन च लवकरात लवकर नियोजन लावा
    लवकरच ड्रोन घ्या
    ड्रोन फुटेज असेल तर जास्त इंटरेस्टींग वाटत Video बघायला

  • @laxmanekkarpatil3354
    @laxmanekkarpatil3354 Před 2 lety +3

    शेवटी आलोच TOP view मध्ये🖤💫

  • @shubhamkolte5020
    @shubhamkolte5020 Před 2 lety +1

    Dada, ha fort amchya gavajawal ahe...mast video...ani thank you! visit kelyabaddal...

  • @tanvikhanvilkar1826
    @tanvikhanvilkar1826 Před 2 lety

    Khup chaan vlog dada👏👏

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 Před 2 lety

    खूप छान आहे

  • @surajroutela4231
    @surajroutela4231 Před 2 lety +1

    Nice one....The info you provide in your videos about fort n maharaj te Aapratim

  • @dipalimhaske9647
    @dipalimhaske9647 Před 2 lety

    Bhari👌👌👌👌

  • @dipalikharde7363
    @dipalikharde7363 Před 2 lety

    Khup chan

  • @savleramkharmale3615
    @savleramkharmale3615 Před 2 lety

    छान व्हिडिओ बनवला jkv

  • @ahappytraveller5180
    @ahappytraveller5180 Před 2 lety

    खूपच मस्त व्हिडिओ शूट केला आहे दादा.
    मी जेजुरी ला जाताना माहित पण नव्हतं की इथे सासवड जवळ एवढं मस्त किल्ला आहे.
    Next time नक्की भेट देईन

  • @samarthpanse8907
    @samarthpanse8907 Před 2 lety +7

    दादा किल्ल्याच्या पायथ्याशी सोनोरी गावा मध्ये पानसे यांचा वाडा सुधा आहे व ते २०० वर्षे जून आहे

    • @marutipatil9863
      @marutipatil9863 Před 2 lety

      हो तुम्हाला त्या वाडाची माहिती देऊ

    • @marutipatil9863
      @marutipatil9863 Před 2 lety

      हो सर तुम्हाला लवकरच दाखवणार आहे

  • @vengeance4835
    @vengeance4835 Před 2 lety +1

    खुप informative video होता

  • @suhasshinde7086
    @suhasshinde7086 Před 2 lety +1

    13:47 हा दरवाजा राजा शिवछत्रपती परिवाराने बसवला आहे.

  • @satishtathe
    @satishtathe Před 2 lety +1

    Thanks a lot j k for new fort infermation.

  • @sunilpatil1162
    @sunilpatil1162 Před 2 lety +3

    राजा शिवछत्रपती परिवार २०१६ पासून या गडावर संवर्धनासाठी कार्य करतो

  • @navanathnikam307
    @navanathnikam307 Před 2 lety

    Thank you. Very good morning, Nice informed.

  • @AJ-il7oc
    @AJ-il7oc Před 2 lety

    Khup Chaan. Loka Ugich Lohagad ani Visapur la Gardi kartat. Kiti haveshir ani chaan killa ahe

  • @shrutkirtipol328
    @shrutkirtipol328 Před 2 lety +1

    Nice vlog dada and khup chhan information dilis☺️

  • @mayurmeher
    @mayurmeher Před 2 lety +2

    Love from palghar 😍

  • @aniket8457
    @aniket8457 Před 2 lety +1

    I m from Loni Kalbhor,
    Loni Kalbhor tumchya tondun aiklyavr khup bhari vatl,
    Loni Kalbhor gavapasun 5 km distance vr "RAMDARA Shivyalay" bhavya as mandir ahe,sobt ek talav hi ahe,khup chan picnic spot ahe,
    tyachya reels tumhala instavr send kelelya ahet,
    ya thikanacha sudha tumhi 1 vlog banvava ashi rqst ahe,
    tumchya najretun Ramdara kasa disto he pahaych ahe,
    Sobt trek sathi mothe dongar pn ahet,
    Drone shots mast yetat,
    lavkrch RAMDARA vlog pahayla milel ashi asha ahe,
    Dhanyavad

  • @dinkarmane93
    @dinkarmane93 Před 2 lety

    खूप सुंदर मांडणी. मनापासून धन्यवाद.

  • @annuingle8386
    @annuingle8386 Před 2 lety

    जय शिवराय
    या किल्ल्यावर राजाशिवछत्रपती परिवारातर्फे दर आठवड्याला मोहिम राबविली जाते. परिवारातर्फे मल्हारगडाला प्रवेशद्वार बसविण्यात आलेले आहे. आणि परिवाराच्या विभागिय मोहिममध्येच तळघर आढळून आलेले आहे..

  • @watchmore5531
    @watchmore5531 Před 2 lety

    Bhava i always shared your video to get 1 million subscribers keep it up 👍

  • @tambeamol1750
    @tambeamol1750 Před 2 lety

    Dada khup msth videos hota

  • @tusharpawale4391
    @tusharpawale4391 Před 2 lety +1

    भावा माझी सासुरवाडी आहे. 🚩🥰🥰🌹

  • @ankushmore711
    @ankushmore711 Před 2 lety

    छान.... तस हा किल्ला मी बरेचदा पाहिला आहे
    पण आज jkv चा नजरेतून पहाण्याची संधी मिळाली

  • @hrishikeshjoshi8074
    @hrishikeshjoshi8074 Před 2 lety

    एकंदरित व्हिडीओस ची quality एकदम भारी झालीये एडिटींग पासून साऊंड सगळं एकदम झक्कास

  • @rahultilekar259
    @rahultilekar259 Před 2 lety

    aamcha gavat aaple swagat aahe dada mast blog

  • @aradhanapophale7351
    @aradhanapophale7351 Před 2 lety

    खूप वाट पाहिली या vlog ची , धन्यवाद दादा आमच्या परिसरांत आल्याबद्दल

  • @bharatkumarpatil4501
    @bharatkumarpatil4501 Před 2 lety

    Apratim

  • @sourabhpadgaonkar9297
    @sourabhpadgaonkar9297 Před 2 lety +1

    Sunder👌👌

  • @AjitBurte
    @AjitBurte Před 2 lety

    Sudhagad Trek : czcams.com/video/3zBAak0iKgE/video.html
    *Like 👍🏻*
    *Share↗*
    *Subscribe🙏🏻*
    *Comments 📝*
    *आणि Bell 🔔Icon ही Press करा...*
    *नक्कि पहा आणि आवडल्यास लाईक, कमेंट व शेअर करा आणि चॅनल ला subscribe करायला विसरू नका* 🤞🏻♥️

  • @bablumundecha-voiceofjathk5323

    तसा मल्हारगड बऱ्यापैकी चांगल्या स्थितीत आहे बघण्यासाठी drone shot मस्त झाले किल्याचा घेरा बराच मोठा आहे की Thnx दादा video पहायला मिळाला

  • @LaughLab420
    @LaughLab420 Před 2 lety

    Satari..lai bhari..👌👌👌

  • @NAPTE.
    @NAPTE. Před 2 lety

    Super

  • @prasannad3829
    @prasannad3829 Před 2 lety

    Great Video Jeevan.! Authentic Content.

  • @kajalchavhan4285
    @kajalchavhan4285 Před 2 lety

    Jay shivray🙏🚩sundar video🤩🤩

  • @anuradhabanait3663
    @anuradhabanait3663 Před 2 lety

    खुप छान माहितीपूर्ण व्हिडिओ जीवन👍👍👍👍🙏🙏🙏🙏🌷🌷🌷

  • @shridharbobhate6803
    @shridharbobhate6803 Před 2 lety

    Mst

  • @krushnakantlonare9793
    @krushnakantlonare9793 Před 2 lety

    शिवकार्य प्रतिष्ठान 🚩🚩🙏

  • @prashantarote2001
    @prashantarote2001 Před 2 lety

    खूप छान व्हिडीओ दादा

  • @nitinshinde4551
    @nitinshinde4551 Před 2 lety

    Mast

  • @Prasadpawar888
    @Prasadpawar888 Před 2 lety +3

    I am big fan bhava...
    ❤*Love from LATUR*❤

  • @sangitabagad9735
    @sangitabagad9735 Před 2 lety

    विडिओ भारी होता,

  • @ananyabhave2276
    @ananyabhave2276 Před 2 lety

    Khup Chan zala video

  • @varshasvlogrecipes
    @varshasvlogrecipes Před 2 lety

    अतिशय सुंदर माहिती दिली दादा अप्रतिम व्हिडिओ 👌

  • @bharatipushpajan4418
    @bharatipushpajan4418 Před 2 lety

    Nice video 👍

  • @babaluchavan626
    @babaluchavan626 Před 2 lety +3

    दादा खूप छान vlog... 👌👌
    दादा आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या समाधीस्थळी पण भेट द्या 🙏

  • @swapnildhane8143
    @swapnildhane8143 Před 2 lety +1

    Bhau tumche video khup changale astat , nehami baghnya sarkhe asatat , asech continue theva ✅✅✅

  • @swaramanore6889
    @swaramanore6889 Před 2 lety +1

    Dada aaj vlog mast hota ❤️

  • @adityashinde6688
    @adityashinde6688 Před 2 lety

    Majhya andaaje hyach gadavar Pawankhind hya Marathi movie cha shooting jhala ahe 🙌❤️

  • @chitrarajpatil3248
    @chitrarajpatil3248 Před 2 lety

    Thank u...

  • @pravinparthe6799
    @pravinparthe6799 Před 2 lety

    I am very happy because you are doing a great job...
    And because of you we get to see new forts and get information about them.

  • @ahiranibhau
    @ahiranibhau Před 2 lety

    जय महाराष्ट्र 🙏

  • @nitinthite3855
    @nitinthite3855 Před 2 lety +1

    Nice

  • @rajeshmalankar
    @rajeshmalankar Před 2 lety

    Nice video

  • @avinashbhosale305
    @avinashbhosale305 Před 2 lety

    Lay bhari video jeevan dada. 👌👌👌👌❤❤❤❤

  • @surajpandit7175
    @surajpandit7175 Před 2 lety

    Jeevan dada aapla khup aabh

  • @user-cx8rl7fz6o
    @user-cx8rl7fz6o Před rokem

    Sundar

  • @ganeshborkar3720
    @ganeshborkar3720 Před 2 lety

    Cool........

  • @santoshishedbale4138
    @santoshishedbale4138 Před 2 lety

    खुपच छान व्हिडिओ दादा 👌👌👍👍😊😊

  • @laxmikantnalawade5921
    @laxmikantnalawade5921 Před 2 lety

    1 number