आंबेगाव तालुक्यात दिलीप वळसे पाटील कामाचा नेता l देवदत्त निकम यांचा जनता स्वीकारणार नाही l

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 07. 2024
  • #विघ्नहरटाइम्स

Komentáře • 151

  • @AmolPunde-y3j
    @AmolPunde-y3j Před 23 dny +17

    ज्यांना गावात निवडून येता येत नाही ते.. ते वळसे पाटील साहेब यांच्या निवडणुकीवर बोलत आहेत..

  • @dsk-n6m
    @dsk-n6m Před 22 dny +4

    सहकार क्षेत्राला प्रोत्साहन देणारं दूरदर्शी नेतृत्व आम्हाला लाभले हे आमचे भाग्यच... नामदार साहेब आपल्या दूरदर्शी दृष्टिकोनातून सहकाराचा गाडा सुरळीत सुरू आहे. ❤️❤️

  • @sameerpthorat
    @sameerpthorat Před 22 dny +2

    वळसे पाटील आठव्यांदा जिंकुन येनार विकासकामांच्या जिवावर

  • @Swapnilshirsat12
    @Swapnilshirsat12 Před 22 dny +2

    आंबेगाव - शिरूर चे कर्तव्यदक्ष आमदार फक्त दिलीप वळसे पाटील साहेब!

  • @VivekBhawari
    @VivekBhawari Před 19 dny +2

    फक्त साहेब, आंबेगावचा एकच राजा, दिलीप वळसे पाटील

  • @DeepakDandawate
    @DeepakDandawate Před 23 dny +17

    प्रत्येक गावातले चार दोन टगे पुढारी म्हणजे गाव नाही पुढारी एकीकडे आणि गावातले सर्वसामान्य जनता एकीकडे असे चित्र या निवडणुकीत राहणार निकम साहेब घासून नाही ठासून येणार

  • @dsk-n6m
    @dsk-n6m Před 22 dny +6

    आंबेगाव आणि वळसे पाटील हे समीकरण कोणीही बदलू शकत नाही..
    ना. दिलीपराव वळसे पाटील साहेब

    • @shinde2224
      @shinde2224 Před 15 dny

      आदेश गाडे आता ते शक्य नाही

  • @deepakraut9737
    @deepakraut9737 Před 23 dny +9

    देवदत्त निकम होणार आता

  • @sanjaybadhekar7866
    @sanjaybadhekar7866 Před 23 dny +5

    दुधाला अनुदान देऊन उपकार केले दीड वर्षांपूर्वी 39 रुपय दर होता सांगताय फुशारकी

  • @harshadshinde5683
    @harshadshinde5683 Před 22 dny +5

    आंबेगावकर यांचा प्रामुख्याने प्रश्न हा पाण्याचा प्रश्न आहे पाण्याच्या प्रश्नावर ती नामदार वळसे पाटील साहेब यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय सर्व आंबेगावकर यांना मान्य आहे

  • @AvinashNikam-t4p
    @AvinashNikam-t4p Před 22 dny +1

    5 एकर वला आज 500 एकर वाला कसा झाला.. फक्त वळसे पाटील साहेब यांच्या मुळेच

  • @RaghunathUdar
    @RaghunathUdar Před 23 dny +7

    आमदार फक्त देवदत्त निकम साहेब

  • @navnath2663
    @navnath2663 Před 23 dny +7

    तुम्ही वडापाव खाणारे त्यांची हजी हुजी माग पुढं करणारे हेच फक्त असा म्हणतात जनता काय म्हणती ते बग😂

  • @babajijadhav8783
    @babajijadhav8783 Před 22 dny +3

    उद्धव साहेब ठाकरे यांच्या काळात 38 रुपये भाव hota तुझ्याकडे किती गाई आहेत ani तुला किती अनुदान आले ते सांग

  • @Gunjal41
    @Gunjal41 Před 23 dny +4

    तुझ्याकडे देवु का कागद आणुन बघतो मग काम होतंय का..? आमदार होणार तर देवदत्तजी निकमच सर्वसामान्यचे, गोरगरीबांचे कैवारी

  • @user-mf5ln1kz3d
    @user-mf5ln1kz3d Před 23 dny +7

    भाजप बरोबर गेलेले निवडून येणार नाही

  • @sandipwagh8708
    @sandipwagh8708 Před 23 dny +4

    आंबेगाव तालुक्याचे भावी नेतृत्व देवदत्ता जी निकम साहेब

  • @jswaykarh
    @jswaykarh Před 23 dny +2

    सर्वसामान्य माणसाला हे फोडाफोडीचे राजकारण आवडले नाही

  • @yogeshtemgire6882
    @yogeshtemgire6882 Před 23 dny +5

    निकम साहेब

  • @user-ce8zc7vq9x
    @user-ce8zc7vq9x Před 23 dny +7

    देवदत्त निकम साहेब होणार

  • @baludighe1704
    @baludighe1704 Před 17 dny

    *अंतरिम बजेट सादर केले आहे आणि त्यांची जर अंमलबजावणी नाही केली तर लोकं तुम्हाला मतदान करणार नाहीत !*
    *लोकसभा निवडणुकीत जनतेने रोष व्यक्त केला आणि आता विधानसभा निवडणुकीत देखिल अशीच पुनरावृत्ती होणार !!!*

  • @gauriborhade-kb7rq
    @gauriborhade-kb7rq Před 23 dny +6

    ... कळंब , साहेबांच्या चाट्यांनो आता वारे फिरले आहे , आता फक्त देवदत्तजी निकम साहेब 2024 आंबेगांव तालुका आमदार , बाकी सगळा खेळ "गोड बोल्या आणि करण्या क-यांचा" ❤ ...

    • @navanath02021987
      @navanath02021987 Před 23 dny +1

      गावाच नाव घेऊ नका .प्रत्येकाला विचार स्वतंत्र आहे

    • @Aditya_thorat_009
      @Aditya_thorat_009 Před 23 dny +2

      Fhakt walse patil saheb

    • @BabajiLanghe
      @BabajiLanghe Před 22 dny

      Gauri borhade यांची भाषाच यांच्या नेत्याची लायकी दाखवते...

    • @BabajiLanghe
      @BabajiLanghe Před 22 dny

      फेक अकाउंट वरुन कमेंट करण्यापेक्षा ओरिजनल समोर या.. तुमच्या सारखा तुमचा नेता सुद्धा फेकच आहे.

  • @VivekBhawari
    @VivekBhawari Před 19 dny

    हाताला काम डोक्याला शिक्षण आणि पोटाला अन्न याची सोय ज्यानी केली ते नामदार साहेबच आठव्यादा आमदार होनार…!!

  • @vishalsaid5463
    @vishalsaid5463 Před 23 dny +5

    Nikam saheb

  • @vishalbhor4511
    @vishalbhor4511 Před 23 dny +4

    निकम साहेब फिक्स

  • @shahajidafal2444
    @shahajidafal2444 Před 23 dny +2

    जणता पवार साहेब जो उमेदवार देतील तो निवडूण येईल

  • @shahajidafal2444
    @shahajidafal2444 Před 23 dny +2

    आता फक्त महाविकास आघाडी

  • @anillanghe1423
    @anillanghe1423 Před 21 dnem

    वाणी साहेब आमच्याकडे मुलाखत घ्यायला या आम्ही व्यवस्थित सांगू पाटलांनी काय काय केलं कुठे कुठे केलं

  • @akshaymashere525
    @akshaymashere525 Před 23 dny +4

    Only Nikam Saheb

  • @rahulpokharkar2613
    @rahulpokharkar2613 Před 23 dny +2

    गाव पुढारी ना हुसकलय मतदारांनी

  • @shahajidafal2444
    @shahajidafal2444 Před 23 dny +4

    फक्त निकम साहेब

  • @prasadkhilari6298
    @prasadkhilari6298 Před 23 dny +1

    खूप छान विश्लेषण 👍

  • @anillanghe1423
    @anillanghe1423 Před 21 dnem

    कळम चा ग्रामपंचायत सदस्य बिलकुल बनवून फिट करून आणलेला आहे वाणी साहेबांनी त्याबद्दल साहेबांना आणि सदस्यांना पाकीट आहे

  • @prakashawate3257
    @prakashawate3257 Před 23 dny +2

    लाभार्थी

  • @VikasJadhav-g8t
    @VikasJadhav-g8t Před 23 dny +7

    नामदार साहेबांनी मनाविरुद्ध जावून सर्वसामान्य जनतेसाठी घेतलेल्या निर्णयाचा निकाल ही जनता नामदार साहेबांना विजयाच टिळक लावून दाखवूनच देणार आहे!

  • @VikasJadhav-g8t
    @VikasJadhav-g8t Před 23 dny +2

    जल हे तो कल है

  • @aniketlimgude8739
    @aniketlimgude8739 Před 23 dny +2

    Phakt walase patil saheb

  • @santoshpawarpawar7085
    @santoshpawarpawar7085 Před 10 dny

    जो शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देईल दुधाला चांगला दर देईल गोरगरिबांचे प्रश्न सोडवेल कांद्याला चांगला भाव देईल शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करून देईल असाच आमदार यापुढील काळामध्ये होईल असं नेतृत्व म्हणजे शेतकऱ्यांचे कैवारी प्रभाकरजी बांगर साहेब

  • @sandeshwalse6122
    @sandeshwalse6122 Před 22 dny

    आंबेगाव तालुक्यात जनतेच्या मनात एकच नाव नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब ❤️❤️

  • @shahajidafal2444
    @shahajidafal2444 Před 23 dny +3

    साफ झुट

  • @deepakbhaubhor6881
    @deepakbhaubhor6881 Před 23 dny +2

    किती खोटं बोलतात ही ...फक्त निकम साहेब आमदार होणार काळजी नसावी

  • @BhushanRode-ye5bg
    @BhushanRode-ye5bg Před 23 dny +3

    Only Nikam saheb

  • @babajijadhav8783
    @babajijadhav8783 Před 22 dny +1

    वळसे पाटील साहेब यांना काय कमी केले पवार साहेबांनी

  • @sopanphatangare5821
    @sopanphatangare5821 Před 6 dny

    फक्त नी फक्त निकम हेच आमदार होणार आहे ही नांदी आहे, शरदचंद्र पवार साहेब ही किमया दाखवणार आहे,हे विसरून चालणार नाही

  • @lalitkhaire9542
    @lalitkhaire9542 Před 22 dny +1

    Ekach Saheb...walse patil saheb ❤

  • @VivekBhawari
    @VivekBhawari Před 19 dny

    माय भूमितील जनता साहेबाना आंतर देऊच शकत नाही फक्त साहेब

  • @ankushlabade9893
    @ankushlabade9893 Před 23 dny +1

    निकम साहेब फिक्स आमदार ५रू दिले म्हणजे उपकार केले का

  • @Vikas-b9m
    @Vikas-b9m Před 23 dny +2

    Only Walse Saheb

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 Před 23 dny +1

    नामदार साहेबांनी स्थलांतर केले तिथे चूक झाली.

  • @shinde2224
    @shinde2224 Před 15 dny

    35 वर्ष आहे की आता दुसऱ्यांना पण द्या चान्स

  • @sairajnichit358
    @sairajnichit358 Před 23 dny +2

    Yani paise getla ahe vani saheba ni😊

  • @marutidadakengaleyuvanetejambh

    साहेबच निवडून येणार आहेत याच्यात तिळमात्र शंका नाही

  • @amolwayal2445
    @amolwayal2445 Před 19 dny

    *जनताभिमुख नेतृत्व - श्री दिलीपराव वळसे पाटील*

  • @anildhobale6362
    @anildhobale6362 Před 22 dny +1

    शहादेव दत्त निकम यांचे कार्यकर्ते आहेत कॅमेरासमोर साहेबांचे गुण गातात

  • @babajijadhav8783
    @babajijadhav8783 Před 22 dny

    आरे दुधाला पाच रुपये अनुदान सहकार क्षेत्रात आम्ही दूध घालतो आम्हाला अनुदान नाही आले ani तू सांगतोय कि प्रायव्हेट डेरी वाल्याना नाही दिले

  • @Aditya_thorat_009
    @Aditya_thorat_009 Před 23 dny +1

    Fhakt walse patil saheb.

  • @digamberpokharkar7082
    @digamberpokharkar7082 Před 23 dny +3

    Dilip valse gadder ahe re

  • @vikramnichitviogs5021
    @vikramnichitviogs5021 Před 23 dny +1

    फक्त वळसे पाटील साहेब

  • @dattatrayyewale210
    @dattatrayyewale210 Před 23 dny +7

    फक्त निकम च

  • @prajotnawale6354
    @prajotnawale6354 Před 22 dny +1

    Only Walse patil saheb❤

  • @user-dh1we1gc6p
    @user-dh1we1gc6p Před 19 dny

    कोल्हेसाहेब जास्त फलकाने निवडून आले हे विसरु नका

  • @vikaskarande7012
    @vikaskarande7012 Před 23 dny +1

    Saheb

  • @BABURAJE_3
    @BABURAJE_3 Před 21 dnem

    पर्मनंट आमदार ना. वळसेपाटील साहेब

  • @shinde2224
    @shinde2224 Před 15 dny

    वाणी साहेब तुम्ही काय फक्त लाभार्थी जवळ घेऊन एक तर्फी पत्रकारिता करता का

  • @ramgavari656
    @ramgavari656 Před 23 dny +3

    only nikam sayeb

  • @anillanghe1423
    @anillanghe1423 Před 21 dnem

    पत्रकारी लाभार्थी आणि बोलणारे लाभार्थी दिसतात वाणी साहेब एकतर्फी कार्यक्रम धरू नका

  • @user-cz9gu9sn1y
    @user-cz9gu9sn1y Před 22 dny

    साहेब

  • @AslamInamdar-um7xs
    @AslamInamdar-um7xs Před 22 dny +3

    दिलीप वळसे पाटील आमदार ही होणार आणि नामदार सुद्धा होणार..

  • @PriyaWalunj-fx4ws
    @PriyaWalunj-fx4ws Před 22 dny

    कुणी काही पण करा येणार तर दिलीप वळसे पाटीलच

  • @AslamInamdar-um7xs
    @AslamInamdar-um7xs Před 22 dny

    आंबेगाव में Only Dilip Walse Patil..

  • @krushanajagtap6671
    @krushanajagtap6671 Před 22 dny

    फक्त साहेब....

  • @premthorat7793
    @premthorat7793 Před 22 dny

    Saheb ⏰⏰✌🏻❤️

  • @swapnilkharade9930
    @swapnilkharade9930 Před 21 dnem

    ओन्ली दिलीपरावजी वळसे पाटील साहेब❤❤

  • @prajotnawale6354
    @prajotnawale6354 Před 22 dny

    नामदार दिलीप राव वळसे पाटील 💯💯💯

  • @krushanajagtap6671
    @krushanajagtap6671 Před 22 dny

    Only दिलीपराव व़ळसे पाटील...❤

  • @abhijitjadhav6508
    @abhijitjadhav6508 Před 23 dny +1

    निकम फिक्स आहे

  • @AslamInamdar-um7xs
    @AslamInamdar-um7xs Před 22 dny

    दिलीपराव वळसे पाटील साहेब

  • @user-sg4so2wn8p
    @user-sg4so2wn8p Před 23 dny

    पगार झाला का सथ

  • @dineshranpise5734
    @dineshranpise5734 Před 22 dny

    दिलीपराव वळसे पाटील ❤

  • @baludighe1704
    @baludighe1704 Před 17 dny

    Ha boltoy mhnaje Labharthi ahe

  • @sunilgawari55
    @sunilgawari55 Před 22 dny

    Only वळसे पाटील साहेब ❤

  • @dsk-n6m
    @dsk-n6m Před 22 dny

    Only Walse Patil Saheb ❤

  • @anilwalunj5503
    @anilwalunj5503 Před 23 dny +2

    वळसे पाटील यांनी प्रत्येक गांवात चार कोटी पाच कोटी रुपयांची विविध विकास कामे केली आहेत .. त्यांमुळे परमनंट आमदार फक्त वळसे पाटील साहेब

  • @rahulbhalerao1464
    @rahulbhalerao1464 Před 23 dny

    आमदार फक्त दिलीप वळसे पाटील

  • @babajijadhav8783
    @babajijadhav8783 Před 22 dny

    तू आम्हाला अनुदान आणून दे मग बोल

  • @vaibhavpadwal890
    @vaibhavpadwal890 Před 16 dny

    Nikam

  • @babajijadhav8783
    @babajijadhav8783 Před 22 dny

    ओन्ली निकम साहेब

  • @ShubhamKharde-u4i
    @ShubhamKharde-u4i Před 21 dnem

    Only Wales patil saheb

  • @ashokminde8889
    @ashokminde8889 Před 23 dny

    Nikam only

  • @iqbaltamboli5779
    @iqbaltamboli5779 Před 23 dny

    Badlache ware lokani karykarta bajula kela jante chi takat loksbhet disli ata vidhansbha

  • @shakuraokorde6380
    @shakuraokorde6380 Před 23 dny

    निकम साहेब च

  • @user-mv2il6fq9n
    @user-mv2il6fq9n Před 21 dnem

    Nikam saheb fix❤

  • @marutidadakengaleyuvanetejambh

    फक्त दिलीपराव वळसे पाटील साहेब

  • @amolwayal2445
    @amolwayal2445 Před 23 dny +1

    आंबेगाव शिरूरच्या लोकाच्या हक्काच्या पाण्यासाठी आपली आमदारकी पाणाला लावनारा नेता वळसे पाटिल…
    सदैव साहेबासोबतच ❤️

  • @rahulichake5178
    @rahulichake5178 Před 23 dny +1

    हे नक्कीच खर आहे साहेब म्हणून विकास आहे

  • @AbhishekGadadare
    @AbhishekGadadare Před 23 dny +1

    नामदार दिलीप राव वळसे पाटील ⏰✌️💯

  • @AbhishekGadadare
    @AbhishekGadadare Před 23 dny +1

    नामदार दिलीप राव वळसे पाटील ✌️⏰💯

  • @ShekharKhalkar
    @ShekharKhalkar Před 23 dny +1

    Fakt saheb

  • @prajotnawale6354
    @prajotnawale6354 Před 23 dny

    अखंड प्रेमाचा वाहता झरा म्हंजे साहेब...❤

  • @akashshindepatil
    @akashshindepatil Před 23 dny +1

    फक्त ना दिलीपराव वळसे पाटील साहेब