Akola News: सासूनेच लावला विधवा सुनेचा विवाह | Woman issue | Woman News

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #AkolaNews #HumanStory
    अकोल्यात एका सासूने आपल्या विधवा सुनेचा विवाह लावून दिला. तरुणपणातच विधवा झालेल्या तिच्या सुनेचा लता बाहेकर यांनी विवाह करुन दिला. विवाह करणारा तरुण महेंद्र पेटकरने या तरुणाने वधूच्या आधीच्या पतीपासून असलेल्या दोन मुलांची जबाबदारी स्विकारली. #MHT013
    ---------
    #MumbaiTak #MarahiNewsLive #MarathiNewsLiveToday
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi CZcams channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Komentáře • 141

  • @annapurnachavan5141
    @annapurnachavan5141 Před 2 lety +9

    अशा सासुबाईला वंदन सर्वांना अशीच सासु द्यावी त्यालाही नसीब लागत जय गजानन माऊली 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @govindjagdale6995
    @govindjagdale6995 Před 2 lety +36

    प्रणाम प्रणाम या सावित्री मातेला

  • @shubhangidalavi8704
    @shubhangidalavi8704 Před 2 lety +33

    खूप छान केले आई तुम्ही हा निर्णय घेतला ते 😊👩‍👩‍👦‍👦👌👌🌹🌹

  • @sanjaykamble8364
    @sanjaykamble8364 Před 2 lety +12

    समाजामध्ये वेगळा आदर्श घालून दिला ह्या मातेस शतशः नमन

  • @hemrajladhha746
    @hemrajladhha746 Před 2 lety +6

    लता बाई चया निर्णयामुळे समाजात एक चांगला पर्याय म्हणा चांगला संदेश दिला आहे

  • @jalindardarade8630
    @jalindardarade8630 Před 2 lety +26

    समाजाला योग्य दिशा देण्याचे काम केले आहे, जय जिजाऊ जय शिवराय

  • @rajeshborikar1553
    @rajeshborikar1553 Před 2 lety +14

    खुप खुप सुभेच्छा नविन अती सुंदर
    असे विचार चांगले आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bharatjadhav2309
    @bharatjadhav2309 Před 2 lety +8

    आई ने खूप चांगला निर्णय घेतला अभिनंदन आई, वहीनीना पुढील आयुष्य सुखकर आनंदी जाओ हिच शुभेच्छा

  • @krishnaharal7993
    @krishnaharal7993 Před 2 lety +17

    भावी जीवनाच्या नवीन. नात्याच्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 Před rokem +2

    खुप छान प्रगतशील व सुंदर विचार महेंद्र चे आहेत, दोन मुले पत्नी अजून काय हवं ?? बस त्यांचा सांभाळ आनंदाने करावा...... सासुबाई ही ग्रेट समाजाला फाटा देत तिचं तारुण्याच्या विचार केला व नातवंडे सुखी राहतील हे बघितलं....

  • @sunitapowade7400
    @sunitapowade7400 Před 2 lety +16

    एक स्त्री जर एका स्त्री ला आधार दिला तर,,,,,कधीच स्त्री ला समाजात अपमान सहन करावा लागणार नाही....खूप छान ताई

  • @janabaithigle1769
    @janabaithigle1769 Před 2 lety +11

    खूप छान काम केलं आहे आई🙏🙏

  • @Mffffjjjjjshhhhhknbvvvvg
    @Mffffjjjjjshhhhhknbvvvvg Před 2 lety +6

    अभींदन भाऊ तुम्हचे पुढच्या संसारासाठी।

  • @sanjayjadhav184
    @sanjayjadhav184 Před 2 lety +14

    खरोखरच चांगला निर्णय आहे, जुनी परंपरा बदलनेची गरज आहे, त्या विधवा महीले चा विचार करावा, तीला येणाऱ्या भविष्यातील अडचणी या सगळ्या चा विचार करून चांगला निर्णय घेतला

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 Před 2 lety +29

    🌹🌹🙏🌹🌹प्रणाम त्या मातेला जिने हा निर्णय घेतला. 🌹🌹🙏🌹🌹

    • @redshadowff8496
      @redshadowff8496 Před 2 lety +1

      Sasubai khupch chagla . nirnay ghetala tyabaddal salam ase kahi navryananchi sobatach pahije samaj jagu det nahi mhanun jar baine manavar ghetale tar kahihi karu shakate lagan hach kahi parya nahi

  • @sunilpatekar53
    @sunilpatekar53 Před 2 lety +10

    भावी जीवनात सुख शांती समाधान मिळो हीच या दांपत्यास आमच्या स देच्छा.

  • @vinodmoon4896
    @vinodmoon4896 Před 2 lety +20

    अतिशय चांगली बातमी 🎬💐🌹🌷👍🙏

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 Před 2 lety +43

    काही वेळा स्री ही स्त्रीची दुश्मन असते पण याठिकाणी नातं,,...सासु सुनेचे नसुन ते आई मुलीचे आहे 👍👍👍❤️❤️❤️

    • @jayashreenarate2509
      @jayashreenarate2509 Před rokem

      Sasu kunakunala changli bhette ani kunakunala khrab bhette kdhikhdi sasu pasun ghr tuttat

    • @WasimKhan-vd4tl
      @WasimKhan-vd4tl Před 10 měsíci

      ​@@jayashreenarate2509sarva faraq aaple najar madhe ahe najar andhaj karycha sasune kahi matla ki

  • @rajendra2862
    @rajendra2862 Před 2 lety +9

    सासूबाईच खुप खुप अभिनंदन खुप चांगला निर्णय ताईच कौतुक आहे

  • @sanjaypati2676
    @sanjaypati2676 Před 2 lety +2

    चांगला निर्णय घेतला अभिनंदन नवदाम्पत्याला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @g.p.patkaragrifarm3410
    @g.p.patkaragrifarm3410 Před 2 lety +11

    Thanks. Hindu धर्मातील अनिष्ट प्रथा कर्मकांड तोडली पाहिजेत. आज पण विधवा मातांना समाजात चांगले स्थान नाही. देव पूजेत नाहीत. कुंकू तिला नाही. हे सर्व थांबले पाहिजे

  • @manoharadhav2632
    @manoharadhav2632 Před 2 lety +9

    सर्वांचे अभिनंदन ,स्तुत्य विवाह सोहळा पाहून मन भरून आले .सासू बाई म्हणजे आईने निर्णय घेऊन ज्या ला जे पाहिजे ते मिळवून दिले. अभिमान वाटतो अशा सासूबाईचा . श्री. गजानन महाराज यांच्या आशीर्वादाने सर्वांचे कल्याण होवो हिच मनोकामना.

  • @mumbaimissilecommodity6702

    उच्च विचार मातेचे 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Saijadhav543
    @Saijadhav543 Před 2 lety +1

    खुप छान उपक्रम राबविला आहे कोटी कोटी शुभेच्छा धन्यवाद तुमच्या या कार्याला

  • @shantapawar90
    @shantapawar90 Před 2 měsíci

    विधवा सुनेचे लग्न लावून दे ना ही फार मोठी जबाबदारी ताई तुम्ही पार पाडली खूप खूप धन्यवाद

  • @shailapatil5005
    @shailapatil5005 Před 2 lety +9

    खूप छान निर्णय घेतला ताई

  • @mehboobhusainshahpure1498
    @mehboobhusainshahpure1498 Před 2 lety +15

    Excellent job 👏 🌹🌺🌹🌺🌹

  • @vaibhavnigade1370
    @vaibhavnigade1370 Před 2 lety +4

    विधवा पुनरविवाह करणे गरजेच आहे समाजाचा काही विचार करु नये..... प्रत्येकाला स्वतंत्र आहे...

  • @Shreenithivloger1428
    @Shreenithivloger1428 Před 2 lety +7

    Love you aai khup mast

  • @suhasmaske6235
    @suhasmaske6235 Před rokem +1

    नवरदेवाची विचार खूप चांगले आहेत.

  • @anilshirsat8618
    @anilshirsat8618 Před 2 lety +2

    ताई तुमचा आनंद तुमचे आनंद अश्रू आणि तुमची सासू म्हणजेच आई यांचे खरच कौतुक करावे आणि मित्रा तुझ्या भावी वैवाहिक जीवनाकरता माझ्या कडून सदिच्छा

  • @anummakhade2373
    @anummakhade2373 Před rokem +1

    माउलीचे अभिनंदन

  • @laxmanwahval5105
    @laxmanwahval5105 Před 2 lety +1

    Wa... Very nice 👌👌👌 very nice Matecha Nirnay pranam Matela

  • @meghalaad6053
    @meghalaad6053 Před rokem +2

    हा आदर्श सगळ्यांनी घेतला पाहिजे. समाज बदलायला लागला हे खरं आहे.एकेकाळी विधवा सती जायच्या.mahatmaphule, राजाराम मोहनरोय यांनी janajagruti केली

  • @deepakshinde7957
    @deepakshinde7957 Před 2 lety +6

    Khup chan khup chan discussion khup chan
    Kangna ranuat che padmishri kadhun gheya
    Ya माते la padmshri award मिळाले पाहिजे
    Khup khup chan निर्णय

  • @arvindsuslade6162
    @arvindsuslade6162 Před 2 lety +1

    अती सुंदर अती चांगले केले काम करून

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 Před rokem +1

    आईने खूप खूप छान निर्णय घेतला या आईचे अभिनंदन

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 Před rokem +1

    वंदन अशा सासुला . इन्सानियत अभी बाकी है .

  • @pramilatopare6463
    @pramilatopare6463 Před 2 lety +4

    sasubai khup mast , khup abhinandan tumch

  • @laxmanaghav7510
    @laxmanaghav7510 Před 2 lety +1

    खूप छान. कालानुरूप परिवर्तन झालेच पाहिजे

  • @surya-nu7bh
    @surya-nu7bh Před 2 lety +7

    Khup chhan

  • @urmilak552
    @urmilak552 Před 2 lety +7

    Great...

    • @swatimhatre7277
      @swatimhatre7277 Před 2 lety +1

      खरच खुप चागल काम केलत तुम्ही आई समाजाला एक चांगली शिकवण दिली
      तुम्हाला कोदी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻

  • @harshadabhosale8911
    @harshadabhosale8911 Před 2 měsíci

    लाजवाब सासूबाई !👍👍👍👌👌👌 अति सुंदर विचार!

  • @visharamvaradkar9662
    @visharamvaradkar9662 Před 2 lety +5

    Gret

  • @sindhududhe1800
    @sindhududhe1800 Před rokem +1

    छान ताई तुमचखूप खूप अभिनंदन

  • @shravanichinta7746
    @shravanichinta7746 Před 2 lety +16

    Great Dicision. Thanks.

  • @xyz-cb2rq
    @xyz-cb2rq Před 6 měsíci +1

    Great job
    I proud of you

  • @laxmanaghav7510
    @laxmanaghav7510 Před 2 lety +2

    सुखी राहा खूप खूप अभिनंदन

  • @vinayakkulkarni4562
    @vinayakkulkarni4562 Před 2 lety +1

    लताबाई चे मनापासून आभारी आहे राम राम

  • @masnejayashri1407
    @masnejayashri1407 Před 2 lety +1

    ताई तुम्हाला खुप खूप प्रणाम

  • @rohidaszinjurde738
    @rohidaszinjurde738 Před 2 lety +1

    Khri mata tuch Aahes.....🙏

  • @prashantwatane3189
    @prashantwatane3189 Před 4 měsíci +1

    Khup chhn 🙏🙏

  • @nihaltamboli8405
    @nihaltamboli8405 Před 2 lety +1

    Great

  • @vishwanathingole6472
    @vishwanathingole6472 Před 2 lety +1

    खुपच चांगला विचार केला

  • @manishachavan38
    @manishachavan38 Před 2 lety +4

    1 ch no sasubai

  • @rukminikendre1177
    @rukminikendre1177 Před 2 lety +1

    छान सासूबाई

  • @shankarmurkute1485
    @shankarmurkute1485 Před rokem +1

    आभिनंदन

  • @NDalvi
    @NDalvi Před 2 lety +1

    खूप छान सासूबाई 🙏🏻

  • @nirmalapatil4076
    @nirmalapatil4076 Před 2 lety +1

    Khup Chan

  • @amolbhagat4482
    @amolbhagat4482 Před 2 lety +1

    खरंच खूप छान

  • @vitthalkolage7654
    @vitthalkolage7654 Před 2 lety +2

    Best decision

  • @yogeshshewale6260
    @yogeshshewale6260 Před 2 lety +2

    खुप छान

  • @naghmaparveen8960
    @naghmaparveen8960 Před 9 měsíci +1

    Well done well done well done well

  • @lalitabeldare736
    @lalitabeldare736 Před 2 lety +1

    Khup khup cchan

  • @balambhaleraovmh2111
    @balambhaleraovmh2111 Před 2 lety +1

    ताई साहेब छान

  • @NarendraSalvi-kr7dl
    @NarendraSalvi-kr7dl Před 3 měsíci +1

    Very good

  • @ravindrachincholechinchole4625

    Exllent for new generation

  • @naazpathan1761
    @naazpathan1761 Před 2 lety +4

    Lata tai far aabhar tumche dev tumhala sukhi thev hich sadichha aamchi

  • @ujwala238
    @ujwala238 Před 2 lety +3

    खुपच छान

  • @balajigaikwad1126
    @balajigaikwad1126 Před 2 lety +1

    अभिनदन👍👍👍👍💐💐💐💐

  • @sapnamanval1903
    @sapnamanval1903 Před 2 lety +2

    छान

  • @jyostnabirajdar5802
    @jyostnabirajdar5802 Před 2 lety +1

    Nice

  • @ujawalaralebhat6073
    @ujawalaralebhat6073 Před 2 lety +3

    Khupach chaan dev tyayanche bhale karave

  • @svartcreativity7729
    @svartcreativity7729 Před 2 lety +1

    🙏खुप च छान 🙏🙏🙏

  • @pravinsonawane8431
    @pravinsonawane8431 Před 2 lety +2

    खूप सुंदर

  • @nakulmeshram2848
    @nakulmeshram2848 Před rokem +1

    Kubach sunder

  • @avinashmasurkar3395
    @avinashmasurkar3395 Před 2 lety +2

    छान केलेत आई

  • @pramilatopare6463
    @pramilatopare6463 Před 2 lety +3

    sasubai pranam

  • @sureshtalange1025
    @sureshtalange1025 Před 2 lety +1

    Very very good

  • @snehalkulkarni5075
    @snehalkulkarni5075 Před 2 lety +1

    Really hats off

  • @kashinath533
    @kashinath533 Před rokem +1

    Ay sasubainna katha saptshrungi cha maherchi ya chitrpatat til kalavant kashinath Avhad ayncha trivar salam

  • @jalindarsakore705
    @jalindarsakore705 Před 2 lety +1

    Great Aai

  • @nandkumarbhangare4110
    @nandkumarbhangare4110 Před 2 měsíci

    Great work

  • @devrockstar4548
    @devrockstar4548 Před rokem +1

    Nice ❤

  • @harshaddineshjadhav7154
    @harshaddineshjadhav7154 Před 2 lety +1

    खुप सुंदर🙏👍

  • @indianvlogd9212
    @indianvlogd9212 Před 2 lety +1

    Lata bai great ahe

  • @swatikamhatre9432
    @swatikamhatre9432 Před 2 lety

    Chhan great sasubai

  • @sachinpatil3086
    @sachinpatil3086 Před 2 lety +2

    The great news mom

  • @dhanajijadhav6044
    @dhanajijadhav6044 Před 2 lety +1

    Mast🙏

  • @shekharbangar5738
    @shekharbangar5738 Před 2 lety +1

    Very nice

  • @vishvasraut5158
    @vishvasraut5158 Před 2 lety +2

    ताई तु रडलीस. . .अनं माझे पण नकळत डोळे पाणावले बघ. . . तुला पुठील जिवनात माझ्या परीवाराकडुन आभाळ भरुन शुभेच्छा. . . .

  • @mohaningle1205
    @mohaningle1205 Před 2 lety +1

    Mast 👌

  • @kalpnanilkhan2637
    @kalpnanilkhan2637 Před rokem +1

    👍

  • @jayarokade3894
    @jayarokade3894 Před 2 lety +4

    👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏

  • @sachingaikwad6114
    @sachingaikwad6114 Před 2 lety

    खूप चागलं निर्णय आहे ताईचा

    • @sachingaikwad6114
      @sachingaikwad6114 Před 2 lety

      आताच काळत ऐकठणी आयुष खुप काठीण आहे

  • @vinodkumarsargar6646
    @vinodkumarsargar6646 Před 2 lety

    Salam tay aggla, ani navin jodila bhavi aushasathi subashaya.

  • @ranjanakamble01
    @ranjanakamble01 Před 2 lety +2

    👌👌🙏🙏👍👍

  • @ravindrachincholechinchole4625

    Mother is always great soul nobody can compare our mothers of all India

  • @wallumwadvedika2388
    @wallumwadvedika2388 Před 2 lety +3

    डोळे पाणवले👌👌👌👌

  • @ravindrawaghmode8748
    @ravindrawaghmode8748 Před 2 lety +1

    Dusryachya aanandat swatcha aanand baghanare khup kami aahe tya matela naman mothya manachya matela trivar naman