लग्नानंतर देवदर्शनला गेले... नवरदेव आणि नवरीसोबत काय घडलं? ह्रदयद्रावक कहाणी ऐका... | Solapur | SA3
Vložit
- čas přidán 20. 05. 2024
- लग्नानंतर देवदर्शनला गेले... नवरदेव आणि नवरीसोबत काय घडलं? ह्रदयद्रावक कहाणी ऐका... | Solapur
#solapur #solapurnews #solapurviralnews
Subscribe to Our Channel 👉🏻
czcams.com/users/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
वाईट घटना,पण सादरीकरण त्यापेक्षा ही वाईट
या बातमी सांगणारा ला पहिला कामावरून काढून टाका एवढी सिरीयल गोष्ट आणि कीर्तन सांगितल्या तर सांगतो याचा आजच्या आज राजीनामा द्या ताबडतोब
Kharch bhav
Agdi brobr bhava 😂
0@@user-yw1zj1mj3v
अतिशय हृदयद्रावक घटना
सादरीकरण खूप मंद आहेच पण ऐकायला तर एकदम रटाळ वाटले
भावपूर्ण श्रध्दांजली सर्वांना🙏😞🌼🌸
काय प्रवचन संगीतल्या सारख सांगताय ,
देवदर्शन देवदेव करणारे लोक एका दिवसात जाऊन येणे उरकून घेणे आराम करत नाहीत ड्रायव्हरवर लक्ष देत नाहीत त्याला झोप येतेय का गाडीवर नियंत्रण आहे का? काही बघत नाहीत निवांत झोपी जातात,
पहाटे निघतात दिवसभर प्रवास पुन्हा रात्री परतीची गडबड...
मूर्ख लोक हॉटेलवर जाऊन पालते पडायला विश्रांती घ्यायला पैसाच विचार करतात नंतर चितेवर कायमच झोपतात
भावा ड्रायव्हर घरचा होता .
गरिब कुटुंब आहे
@@shindebrothersclasseswadal3814ड्रायव्हर घरचा असला म्हणून त्याला झोप नको का
100% Brother
😊😅😅
लोकमत न्युज ने दखल घेतल्या बंदल मी लोकमान्य न्युज चा आभार मानतो
स्वतः च्या घरा मध्ये आपले आई वडील हेच खरे दैवत आहेत 🙏🙏
वाहने संभाळून चालवा पुढे मागे बघत जावा पुढच्या गाडीला ओलटेक करत असताना मागे बघत जावा वाहने शिस्तीने चालवा म्हणजे अपघात होणार नाहीत
त्यांचं जे झाल ते वाईटच झाल,पण बातमी अशी रंगवून सांगितली की ऐकताना अंगावर काटाच आला हो 😢
कुठून आणलाय याला लोकमत ने
रस्ता वर मिळत का रे माकडा भाऊ आहे माझा
या जगात देव नाही ही एक आपली भ्रामक कल्पना आहे हे लोकांना कधी समजणार.
भावपूर्ण श्रद्धांजली
असा का बोलतो हा रिपोर्टर कथा आहे का ही
असा प्रसंग दुश्मनावर पण येऊ नये😢
लोकमत वाले बातमी देणारा दुसरा कोणी चांगला भेटला नाही का??? रोजाने लावलेल्या गड्या सारखं बातमी सांगतोय हा
भावपुर्ण श्रद्धांजली
ऐकून मन दुःखी झाले
लोकमतसारख्या न्यूज चॅनल वर असाबातमीदार असावा हे दुर्देव आहे बोलता येत नसेल तर राजीनामा द्या
अति घाई संकटात नेई
दैव कोणी जाणले आई-वडीलच घराचे घरातले आपले दैवत आहे नशिबा पुढे खोटी गोष्ट आहे
हरे राम राम 🙏🙏
😢😢😢😢
😢😢😢
आरे भाऊ पचाकशास्त्र नुसार सुख अस्त चालु आहे सुख अस्ता मध्ये लग्न लावत नाही हे शास्त्र ( ब्राम्हन ) गुरुजी सांगतात ते व्हा शात्र आजुन शिलक आहे कोनीमाना नका मानु पन शास्त्र हे सर्वश्रेष्ट आहे
भावपूर्ण श्रद्धांजलि
काय काका एखाद्या प्रवचन सारखे सांगत आहेत एवढे सिरीस मामला
काय र प्रवचन देतो आहे का
So sad 😞
Raam Krishna Hari ❤❤❤
या अपघातामुळे जोडी ची दैव ग ती फार वाईट रे 35वर्षापुर्वी चे चालंत जाने फार अतिशय चांगलं रे मित्रा नो
जगात देव नाही.वायफळ खर्च करू नये
Devane kase kay durlakksha kele?
सरकार आहे ना मग एका माणासा मदत कले म्हणजे काम झाला
वाचून सांगत आहे का तुम्ही
Miss you mavshi 😢
एवढी दुःखदायक घटना आणि हे जशी कथा सांगतात
Batmidaralaa pravchan देतो का
nazar lag gai😢😢😢😢😢
Ashi news sangat aahet ki kalat pn nahi kon jivant aahet kon gele
Please change anchor
रिपोर्टर आहे की कथा सांगतो
वडाळा येथील आहेत सगळे
😅
Khup vait jhala pan hyanchya kadun aikayla kantala yeto
Ha manus batmi sangat aahe ki kirtan?
Aare tu kahani sangtoy ka, aata aas bolu Nako ka tar tu tujhach video bagh 😢😢😢😢😢
Puchicha..gost sangtoys .ka.ky
Nalayk
सर बस शओटकट
मोदी नी दिली की गेरंटी,उपचार होतील
😂😂😂😂
Mla tar pahil.vait vatal ki tu ka hasala asel asha news vr..but nantar smjal.ki ya press valyala dhrun hanal pahije😂😂😂😂
Vastu dosh ahe gharamadhe 100%
भावपूर्ण श्रद्धांजली
😢😢😢
😢😢😢😢
भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली