माझा कट्टा : राष्ट्रकुल रौप्य विजेता धावपट्टू अविनाश साबळे : ABP Majha
Vložit
- čas přidán 12. 08. 2022
- #abpmajha #marathinews #MaharashtraRain #Politicalcrisis #Maharashtrapolitics #IndependenceDay
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our CZcams channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
गरीबाची पोर जगात नाव करतात....भावा अभिनंदन महाराष्ट्रच नाव देशात आणि जगात नाव गाजल्या बद्दल
khaup chaan abhiman ahe tumcha
क्षमतेपेक्षा जास्त धावल की मग दम लागतो आणि...
क्षमतेपेक्षा जास्त धावायला ही दमच लागतो ना राव...🔥🔥🔥
Nad
Ek number bollas bhava🔥🔥🔥
सध्याचा भारताचा मिल्खा सिंग मंजे अविनाश भैय्या साबळे आहे , भारत देशाची शान अविनाश मुकुंद साबळे..💙💪
खरं तर सगळ्यात आधी ABP माझाच्या राजीवजी खांडेकर सर तसेच ज्ञानदा कदम मॅडम आणि संपूर्ण टीमचे खूप खूप आभार कारण ह्या "माझा कट्टा' या विशेष कार्यक्रमामुळे सामान्य माणसाला इथून खूप मोठा सपोर्ट मिळतो अस मला वाटत आणि त्यात अविनाश सारख्या खेळाडू ची दखल घेऊन तुम्ही त्याची मुंबई मध्ये येण्याची वाट न बघता तुम्ही त्याला विशेष मोटिवेशन करण्यासाठी तुम्ही तुमची टीम घेऊन दिल्ली ला जाता आणि त्याला उडण्यासाठी पंख देता, हे बाकी टेलिव्हिजन चॅनल पेक्षा खरंच खुप मोठ योगदान आहे आपल्या महाराष्ट्रासाठी खरंच खूप खूप धन्यवाद राजीवजी म्हणूनच तुमचं ABP माझा चॅनल हे एक दिवस खूप मोठ्या उंचीवर असेल अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो 👍👍
अविनाश साबळे म्हणजे भारताची शान, महारास्ट्राचा मान, दुष्काळी मराठवाड्याचे नाव, ऊस तोडकमगार बीड आणि वीट भट्टीतील हिरा आहे.
Abp माझा टीमचे खूप खूप धन्यवाद 🙏
जिंकलास अविनाश दादा तु 💖👑👏👏
आम्हा सर्व बिडकरांना तुजा सार्थ अभिमान आहे 💖🙏
"We always proud on you Bro" - भविष्यात अशीच उत्तरोत्तर प्रगती करत रहा हीच परमेश्वर चरणी प्रार्थना
एबीपी माझाच्या सर्व टीम चे खूप आभार की अविनाशचा इंटरवूं तुम्ही दिल्लीला जाऊन शूट केले खूप छान खूप छान न्यूज चैनल
तुझ्या जिद्दीने आणि मेहनतीने महाराष्ट्राची मान नक्कीच उंचावली आहे अविनाश.. तुझा अभिमान आहे आम्हाला.👍💐
नाम ऊंचा किया अविनाश सर ने जय हो जय इंडियन आर्मी। प्राउड ऑफ़ महार रेजीमेंट साहब।
ग्रेट आहात तूम्ही अविनाश ...दगडखाणीतीले हिरे आहात आपण... ग्रामीण महाराष्ट्राची शान आहात.
Proud of you Avinash sir 👍👍
महाराष्ट्र शासनाने बक्षीस दिले पाहिजे ह्या महाराष्ट्राच्या गुणी खेळाडूला
Proud on you 👏 💪 Avinash Sir
ग्रेट भावा ,अभिमान आहे आम्हाला, असाच मेहनत करत रहा यश येतच राहील
धन्यवाद ए. बी. पी. माझा. 🙏I was waiting him here on katta👍
अविनाश जी, तूम्ही आपल्या महाराष्ट्राचं नावं मोठं फार केलं...जिद्द, संघर्ष, कठोर मेहनत याचं दूसरं नावं म्हणजे अविनाश...!
अविनाश तुझा संघर्ष हा ।प्रेरणा का झरना
महाराष्ट्र सरकारने एक कोटी रु. देऊन सत्कार करावा, हाच खेळाडू जर हरयाना राज्याचा असता तर हरयाना सरकारने त्याला एक कोटी देऊन त्याचा सत्कार पण केला असता
Everyone Proud Of You Sir.
Indian Player Well Done
ंंनननननन
Jay bhim bhava 🙏🙏
Proud of you Avinash sir keep going
अविनाश सर यांच्या संघर्षावर चित्रपट बनल्यास "भाग मिल्खा भाग " चित्रपटा सारखा सुपरहिट होईल 👍👍👍
राष्ट्रकुल मध्ये राहुल आवारे.....
ट्रिपल चेस मध्ये अविनाश साबळे 🇨🇮🇨🇮
✌✌ बीडकर ✌✌
खूप छान प्रेरणादायी प्रवास अभिनंदन आणि शुभेच्छा
अविनाश तुझे आणि तुला शिकविणारे शिक्षक,प्रशिक्षक, यांचे खुप खुप आभार व अभिनंदन
तुम्ही आरे -कारे का संबोधलं, ह्याच वयाचा सचिन समोर आला असता तर कसं संबोधलं असतं.
हे लोक नेहमी असंच करतात.
well done........ Avinash,
खूप खूप अभिनंदन.... नाव मोठे केलेस देशाचं आणि आपल्या राज्याचं............
दुर्दैव एवढंच वाटत आहे याने एवढी मोठी कामगिरी केली आहे व्हिडिओ 40k लोकांनी bagitla आहे like मात्र 1.4k असे running करणारी व्यक्ती भारतात फार कमी आहेत मी पण एक runner ahe time kami करण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते मला माहीत आहे
तुझे कवतुक करावे एवढं कमीच आहे
Congratulations avinash sable ✨✨keep going
अभिनंदन ❤️❤️भाऊ
गरीबाचे मुलंज आर्मी मध्ये भरती होतात
Bhawa next Olympic gold medal tula bhetel ❤️
Salute Avinash Dada 🙏
मांडवा ता. आष्टी, जि . बीड चा अभिमान
अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉
जसा आहे तसा राहीलामहणूनतर आसाबनला
❤️
खूप खूप प्रेरणादायी प्रवास 👍👍👍👍
लगे रहो मैरे भाई देवाला प्रार्थना करतो की आपल्या ला गोल्ड मेडल पक भेटेल भाऊ
government ne खेळाडूला आर्थिक मदत करावी
जिकलंस मित्रा 💐💐
Congratulations brother 💐💐
maharashtra sarkar ne tyala 1 cr devun tyach future secure karave.. mhanje tyala performance ch burdon yenar nahi ani freely khelel
Tey military madhe suddha aahe. Modi tyaala America laa Trainkng saathi.pathole . Maagcha sampurna varsha tey america madhe training saathi hote
Congratulations 👏🎉
Proud feel 👍👍
Great play
अभिनंदन भाऊ ❤
congratulations Avinash sabale Sir Jai hind
Very nice beta. We are proud of you. JAI HIND 🇮🇳 🇮🇳 👍 👍
ABP news 🙏🙏🙏 धन्यवाद अविनाश साबळे अभिनंदन 💐🎉🎉
Great👍
Good Mera sher ,Jay hind, jay mahar
Great मार्शल,,&MAZA
Jay bhim ❤️
proud of you💐💐💐बीड जिल्ह्याच भुषण
👌
👌👌👏👏
अभिनंदन 🎉🎉🎊
Love you avinash dada❤️❤️
Great Job Champion 🏆 next time you will bring Gold 🪙 in Olympics . Best of luck .
Tx you so much majza katta... 👍👍🤘🤘
Proud of you sable sir
नादा शिवाय काहीच नाही हो फक्त नाद पाहिजे
Proud of you👌👌
Congratulations🎉🎉
प्रेणादायी 🇮🇳🇮🇳🇮🇳
आमच्या गावचा आहे दादा
❤️🏃🏽♂️❤️
@yodawg-pu3fx tuzi bahin dyaychi ka tyala?? To bhartiy ahe te puresa nahi ka tumhala .ki jaat baghitlich pahije . Jatibhedi mansiktemdhun baher pada
छान मुलाखत... 👍👍🤗
Film banayala pahije ya tuzya 👍struggle var 👍👍
Ajun barach kahi karaychay dadala... Nantar banel ki film...
♥️♥️✌️ Proud of you bro🎉
अभिनंदन
Abhinandan to u
हार्दिक अभिनंदन
Proud of you avinash da ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Proud of you sir ❤😗
So proud of you 💞 अविनाश 🇮🇳
I'm proud of you brother
Gret bhau
Great play
great work
🚩🚩🚩
I proud of you bro
proud of you Avinash sir
. अभिनंदन अविनाश🙏
भारी...
Dada 🥰💯
❤❤❤❤❤
👌👌
👍👍
Congratulations💐 Avinash
खूप खूप शुभेच्छा
❤️❤️
Hard wark
Bheed ka Bhushan 👍 Mubarak
Very nice
Avinash bhau
Congratulations bhau
Avinash we Proude of you.
Super
Proud of you...
Jaybhim
What an inspiration. Look at his simplicity... I like him, I like his attitude...for me he is a GOAT
Salute you bro..💐💐👌👍