माझा भाऊ लाडका योजना | Mukhymantri Majha bhau ladka yojana 2025 | berojgar yojana Maharashtra

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 07. 2024
  • माझा भाऊ लाडका योजना | Mukhymantri Majha bhau ladka yojana 2025 | berojgar yojana Maharashtra | maji ladki bahin yojana online apply 2024
    📌 PDF पहा👇
    www.majinoukriguru.in
    ...............................................................................
    Follow us on Social media
    🛑 टेलीग्राम Join करा👇
    t.me/JobGuruMH
    🔴 WhatsApp Group जॉइन करा👇
    whatsapp.com/channel/0029VaAP...
    ...............................................................................
    Subscribe CZcams channel 👇
    / marathimonitormarathi
    .............................................................................
    ..............................................................................
    #JobGuru
    Disclaimer -
    This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use.
    Disclaimer: This is just a recruitment information video for youth. The name, logo and properties mentioned in the video are proprietary property of the respective government organizations. 'Job Guru' is in no way responsible for any liability arising out of the contents/text of these

Komentáře • 316

  • @govindsingrathod956
    @govindsingrathod956 Před 3 dny +30

    साहेब तरुण मुलांना रोजगार , आणी नोकऱ्या द्या , भीक द्यायची गरज नाही😢😢😢😢😢❤❤

  • @KundanjagtapKundanjagtap
    @KundanjagtapKundanjagtap Před 4 dny +97

    नोकर भरती करा जागा काढा शिंदे साहेब हात जोडून विनंती आहे साहेब

  • @ramdasbhagat7261
    @ramdasbhagat7261 Před 4 dny +21

    मुख्यमंत्री साहेब तुम्ही ह्या योजना चालू करण्यापेक्षा तुम्ही विध्यार्थी ऍडमिशन फी भरावी लागते ते फी फ्री करा शिक्षण मोफत करा हे काम करा

  • @VandanaSalunkhe-l2j
    @VandanaSalunkhe-l2j Před 4 dny +50

    कॉन्ट्रॅक्ट भरती बंद करून परमनंट जॉब मिळायला हवा एवढीच विनंती आहे

  • @nitinkhotkar1812
    @nitinkhotkar1812 Před 4 dny +24

    तरुणांना कायमस्वरूपी रोजगार द्यावा आणि विशेष म्हणजे वयाची आणि जातीची अट नसावी. उलट ज्यांचे वय 30 ते 50 आहे त्यांना प्रथम संधी द्यावी कारण प्रायव्हेट सेक्टर मध्ये खुप नखरे असतात. अनुभवातुन सांगत आहे. राग मानू नये.

  • @PawadeAshishAp
    @PawadeAshishAp Před 4 dny +41

    लाडकी नौकरी भरती काढा साहेब
    आणि एक विनंती आहे की अग्निवीर योजना बंद करावी

  • @user-yy4zd1im4o
    @user-yy4zd1im4o Před 4 dny +8

    खरच करायचे असेल तर अपंगांसाठी करा साहेब हात पाय असणाऱ्यांसाठी करुन काय पुण्य कमावणार सर्व अपंग बांधव भगिनी माता पिता तुम्हाला अंतःकरणाने आशिर्वाद देतील....

  • @ganeshghadgae5498
    @ganeshghadgae5498 Před 4 dny +12

    रोजगार द्या फुकटची सवई पाडू नका 🚩🚩जय शिवराय 🚩🚩

  • @user-ry3ft3xu3f
    @user-ry3ft3xu3f Před 4 dny +8

    सिदे साहेब जिल्हा परिषद शाळेत 700/800.विद्याथी आहे अशा ठिकाणी एक पन शिपाई नाही तर शाळेची इमारत स्वच्छ कोनी करावी.

  • @shilpasurdkar7266
    @shilpasurdkar7266 Před 4 dny +20

    हे सगळं पुढे येणाऱ्या इलेक्शन साठी आहे,, बाकी काही नाही जनतेला भुरळ पाडत आहे हे सरकार.

  • @dhanshreeambre146
    @dhanshreeambre146 Před 4 dny +27

    योजना राबविण्यापेक्षा नोकरभरती करा आणि contract system बंद करा आणि जे contract भरती काम करतात त्यांना permanant करा.

  • @SanchitaGosavi-bv4lw
    @SanchitaGosavi-bv4lw Před 4 dny +34

    लाडका भाऊ योजना. त्यांना. तुम्ही दर महिन्याला. दहा हजार रुपये दयायला तयार. झालात. पण. अपंगांना. दयायला. 5000ते 6000रूपये.पेशन.दयायला.सरकारकडे पैसे नाही. आहेत. बाकीच्या ना वाटायला. पैसे. आहेत.

    • @krushnalabade3287
      @krushnalabade3287 Před 4 dny

      🙏🙏🙏🙏🙏👍🙏🙏🙏🙏🙏

    • @user-uv4ig8xs8k
      @user-uv4ig8xs8k Před 4 dny +1

      जी अपंग बाई असेल तर तर लाडकी बहीण आणि पुरुष असेल तर लाडका भाऊ या योजनेचा टेन्शन घेऊ नका साहेब

    • @shaikhjawad-jz5ml
      @shaikhjawad-jz5ml Před 2 dny

      @@SanchitaGosavi-bv4lw किती भी कमेंट करा पेपर ला एड दिया कोणी नाही अपंग साथी जॉब नाही काम नाही पण कोनी काहे नही करनार

  • @Bindaas_Maharashtra
    @Bindaas_Maharashtra Před 4 dny +52

    बेरोजगाराला काय दिला गाजर..😏🥕🥕

  • @santoshigaikwad8410
    @santoshigaikwad8410 Před 4 dny +17

    मला तर १५०० चं खरं नाही वाटतं पण सांगितले म्हणुन फॉर्म भरायचा😅😅

  • @user-vy4hr4yq9v
    @user-vy4hr4yq9v Před 4 dny +6

    शाळा कॉलेज तसेच ठेवा विस विस वर्षे झाले आहे आजुन एकही पैसा नाही याचा विचार करावा वाटत नसेल काय? साहेब पहिलं काम करणाऱ्याला पगार द्या मी आपला जीवनभर आभारी राहीन🙏🙏

  • @Bindaas_Maharashtra
    @Bindaas_Maharashtra Před 4 dny +39

    लाडका भाऊ ला गाजर..😅😛🤣🥕🥕🥕

  • @SavitaAndore
    @SavitaAndore Před 4 dny +9

    पैसे नकोत नोकरी द्यावी मुलांना

  • @Biasewre-gb4jh
    @Biasewre-gb4jh Před 4 dny +8

    हा काय महाराष्ट्र विकल्याशिवय राहत नाई

  • @AkashJadhav-hf4wp
    @AkashJadhav-hf4wp Před 4 dny +3

    सगळ स्पिच कोणी लिहून दिल खर खर सांगा 😂😂😂😂😂😂 टरभुजान दिल अस

  • @dnyaneshwaryadav8219
    @dnyaneshwaryadav8219 Před 4 dny +3

    तरुणामध्ये सद्यस्थितीत चंगळवादचे प्रमाण भयानक वाढले आहे,गरीब असो किंवा श्रिमंत सर्व तरुण वर्ग व्यसनाधीन बनतो आहे,याला कांही तरूण अपवाद असतील,परंतु परिस्थिती भयावह आहे.

  • @vasantbabar17
    @vasantbabar17 Před 4 dny +4

    अशी खिरापत वाटण्याऐवजी जनतेला रोजगार उपलब्ध करा.

  • @NahanuNamtabade-vc5eg
    @NahanuNamtabade-vc5eg Před 4 dny +137

    पैसे देऊ नका रोजगार दया साहेब.

    • @sudarshansuryavanshi2653
      @sudarshansuryavanshi2653 Před 4 dny +6

      Uddhav thakre chya rally madhe jva Kiva pawar sir chya gharat Kamala ja

    • @user-uv4ig8xs8k
      @user-uv4ig8xs8k Před 4 dny

      ​@@sudarshansuryavanshi2653
      ही लोक खटाखट खटाखट खटाखट ची वाट पाहणारे आहेत

    • @jayk2healer
      @jayk2healer Před 3 dny +2

      1700 police vacancy chali gayi mts ka form aaya hai SSC CGL ka Aya hai APL ka chala gaya 😢yese kitane baccan6chale Gaye Rona band kar jake study kar aata to khuch nahi tuze job dega kon free mai

    • @akshayalhat750
      @akshayalhat750 Před 3 dny +1

      बरोबर भावा

    • @shahzad-dz8pn
      @shahzad-dz8pn Před 2 dny

      Nako ghyacha mag apn

  • @sakshishrike3121
    @sakshishrike3121 Před dnem +1

    मुलांच्या पुढच्या भविष्याचा विचार करा. त्यांना मोफत शिक्षण द्या.आताच्या तरूण मुलांना रोजगार मिळवून द्या. काही मुले पदवीधर असून बेरोजगार आहेत. त्यांचा विचार करा.

  • @dattatrayjain8800
    @dattatrayjain8800 Před 4 dny +2

    सर ज्या वृध्द असून सत्तरीच्या पुढे असून पूर्णपणे निराधार आहे , त्यांच्यासाठी रू. दहा हजार देण्याची गरज आहे . लाडक्या भाऊ साठी नाही .

  • @nwagh5990
    @nwagh5990 Před 4 dny +1

    सुशिक्षित तरुण साठी हायत्या जागा भरा एका महिन्यात ते तरी कामाला लागतील घेता ट्रक्सरुपी देता फुकट अपंगांना द्याना काम करायासाख्याना देता समाज आळशी बनत चालला आहे हो मुख्य मंत्री साहेब

  • @maheshgaikwad9907
    @maheshgaikwad9907 Před 4 dny +3

    मुख्यमंत्री साहेब गरजू महीलांना भेटणार नाही कारण ते कागद पत्र त्यानं मिळु शकत नाहीत

  • @Pratibhapatil294
    @Pratibhapatil294 Před 4 dny +1

    Khup khup abinadna shined dada(saheb)

  • @GaneshGathadi
    @GaneshGathadi Před 3 dny

    Koti koti dhanyvad mukhyamantri saheb

  • @sudhirdixit9891
    @sudhirdixit9891 Před 4 dny +1

    मुखमंत्री साहेब अजुन ऐक योजनां कारा माझें लडके आई बाबा यांच्या साठीपण योजनां लावकर सुरू कारा आपल्यासारख्या हुशार मुखमंत्री आहे अशीच अशा आहे

  • @amitgondane6418
    @amitgondane6418 Před 4 dny +8

    Apprenticeship karun company madhna haklun takyacha

  • @JayramPatil-cn9tl
    @JayramPatil-cn9tl Před dnem

    साहेब जे मुले शिक्षण करुन त्यांचे वय -40ते50 झालेले आहे त्यांना नोकरी मिळाली नाही त्यांना नोकरी उपलब्ध करून द्या प्रत्येक खात्यामध्ये जागा भरा असल्या योजनेने तरुण वर्ग आळशी बनतिल साहेब तुम्हाला हात जोडून विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये पुर्ण जागा भरुन घ्या सगळे तरुण वर्ग कामाला लागतिल.

  • @dnyaneshwaryadav8219
    @dnyaneshwaryadav8219 Před 4 dny +1

    रोजगार निर्मीतीसाठी सरकारने गांभीर्याने प्रयत्न करावेत , देशाच्या कृषी क्षेत्रात रोजगार निर्मितीसाठी मोठा वाव आहे , फक्त राज्यकर्तांची इच्छाशक्ती पाहीजे.

  • @gopalraobagade8039
    @gopalraobagade8039 Před 4 dny +1

    Ekdam chhan sir, Thanks.

  • @tulsidaspoul7937
    @tulsidaspoul7937 Před 4 dny +27

    लोकांनी कामच करू नये. फुकटाच कधीच मोल नसत... मतदान करताना हेच म्हणतील.. यान काय त्याच्या बापाच्या घरच दिल का? आमचाच पैसा होता. यामुळे गावात, शेतात, शहरांत रोजगारी मिळणार नाही. खायला फुकट, फिरायला फुकट, वरून खिशात पैसा.. आळशी अन ऐतखाऊ पिढ्या बनवा.

    • @myherohoneykalsarpe6832
      @myherohoneykalsarpe6832 Před 3 dny

      Kar raha hai acha kar to Raha nhi to Jo nhi kar raha tha tab nhi bola bhai tu

    • @HakerHaking-vk5ev
      @HakerHaking-vk5ev Před 3 dny

      काय bolta tumhi jyanna गरज नाही मग तुम्ही घेऊ nka पैसे😂😂😂jyanna खरच गरज आहे घेऊ द्या किं tumhala काय प्रो आहे त्यात्😅😅😅

  • @HemantBhusare73
    @HemantBhusare73 Před 4 dny +3

    हे सरकार प्रेमी युगुलाच विचारच करत नाही बाबा ...लाडकी प्रेमिका योजना पण पाहिजे किती खर्च होतो

    • @dipaborhade
      @dipaborhade Před 4 dny

      Nice dada evdhach baki🎉🎉🎉

    • @jagsam123
      @jagsam123 Před 2 dny

      माझे लाडके पिल्लू योजना.......😂

  • @user-zg6ig6qr2b
    @user-zg6ig6qr2b Před 10 hodinami

    बहिणीला पैसे फक्त आमदारकी पर्यंत जर समजा यांचे उमेदवार निवडून नाही आले तर योजनेला चुना लागणार😊

  • @ShubhamJadhav-99
    @ShubhamJadhav-99 Před 4 dny +15

    तुम्हालाही आम्ही 🥕🥕🥕🥕 देणार हे मात्र नक्की..

    • @narayanshingane223
      @narayanshingane223 Před 4 dny +2

      आता आपण ऐतिहासिक निर्णय घेऊ तुमच्यासाठी

    • @ShubhamJadhav-99
      @ShubhamJadhav-99 Před 4 dny +1

      @@narayanshingane223 आपण कोण आणि कधी..

  • @anandkumarpatil6785
    @anandkumarpatil6785 Před 11 hodinami

    सगळ्यांना फुकट वाटून अमच्या शेतात कोन कामाला येणार साहेब... रोजगार द्या.. हाताला काम द्या...

  • @ramdasbhagat7261
    @ramdasbhagat7261 Před 4 dny +1

    जे गरीब विध्यर्थी आहेत त्याची शिक्षण घेण्या साठी उत्सुक आहेत त्यांना शिक्षणासाठी मदत करा या योजना सुरु करून तुम्हाला काही मोहब्दला मिळतो का

  • @shrvlogs7930
    @shrvlogs7930 Před 2 dny

    साहेब तुमचे निर्णय आम्हाला चांगलेच माहिती आहे जनतेला रोजगार तुम्ही देऊ शकत नाहीत महागाई कमी करू शकत नाहीत, प्रत्येक वस्तूचे दर वाढत चालले आहेत गरीब गरीब होत चालला आहे श्रीमंत श्रीश्रीमानत होत चालला आहे त्याच्कडे तुमचं लक्ष नाही फक्त मतमुळे जनतेला भिक देताय का?

  • @pramodkhillari6903
    @pramodkhillari6903 Před 4 dny

    Campnyanchi contact paddat kadhun takha aani company rolvar kam dya aani starting pagar 20000 hajar kara in hand

  • @DjSurajMh25
    @DjSurajMh25 Před 3 dny

    Zp Arogya Sevak Bharti मध्ये ग्रामविकास विभागाने नवीन GR प्रसिद्ध केला आहे त्या मध्ये 30% जागा हि कंत्राटी कामगार (NRHM) यांच्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या मुळे विद्यार्थ्यांना किती नुकसान होईल....!
    त्या विषयी माहिती द्या सर...🙏

  • @vaibhavy.1358
    @vaibhavy.1358 Před 4 dny +2

    Majhi ladki bahin yojana form apply krnyasathi online link aali ka?

  • @shreyacreations3123
    @shreyacreations3123 Před 3 dny

    वयोवृद्ध सत्तरीच्या पुढे असणाऱ्या गरीब, निराधार आजी, अजोबंसाठी योजना चालू करा महिना निदान 5000 तरी द्या त्यांना.

  • @vasudhabagade7393
    @vasudhabagade7393 Před 4 dny +3

    राजकिय स्टंट आहे लक्षात आहे

  • @sagarpranjale7063
    @sagarpranjale7063 Před 4 dny +1

    2 years Jhale Sarkar Aahe, Aatah Fakt 2 teh 3 month Rahle Sarkar Jaanar, paiii utar Honnar Mhnun Voting kartaah Kartaah aahet kaa, Nantarr magh Fadnavis Mhntil Pudhche Pudhe Baghu Kai Karaiche Aatah Yojnaa Sodha aani Public La attract Karunn Vote Midhala, Phunn Maharashtra Magh chaa Vel Kaal Visnaara Nahi Badlaa Aani Ghaooo Kadhlyaa Shiwaii Rahnaar Nahi, Sarkar Jaanar Aani Aamchaa Hakka Che Sarkaar Bannaar, Mhnje Mahavikas Aaghadi,
    Vote For India🇮🇳🙏🤝

  • @anitawage3643
    @anitawage3643 Před 2 dny

    भाऊ लाडके करु नका दारूच्या बाटल्या घेऊन फिरतील रस्त्यावर म्हणून रोज गार दया म्हणजे दिवसभर आडकुण राहतील

  • @arvindshelke6915
    @arvindshelke6915 Před 4 dny +1

    खूप छान

  • @dattatryaarkade9910
    @dattatryaarkade9910 Před 4 dny

    सुशिक्षित बेरोजगारांना मदतीचा हात.. आस्या स्वरुप योजना करा..

  • @laxmibaisatale3127
    @laxmibaisatale3127 Před 3 dny

    शिकाऊ प्रशिक्षण फक्त आणि फक्त 11महिण्याचेच असते.नंतर काय माती खावे काय,ug lokala wed kanare upay yojna ahet.

  • @ashokdorlikar9254
    @ashokdorlikar9254 Před 4 dny +2

    लाडकी बहीण आताच आठविली काय आतापर्यंत लाडकी बायको आठवत होती

  • @prabuddhatv7556
    @prabuddhatv7556 Před 3 dny +1

    Bolay la paise lagte ka tyana ..... Kahi pn bola ki zal tya peksha sarva gov department mandhe job kada na mana sarva

  • @ganeshwagh5330
    @ganeshwagh5330 Před 4 dny +2

    साहेब लडकी लेक ही योजना पहिजेत होती मुलींची सख्या कमी होणार नही व बाल हत्त्या कमी होईल

  • @user-te1ri3kf6u
    @user-te1ri3kf6u Před 4 dny +1

    एखाद्याचं नाव चार वर्षांपूर्वीच राशन कार्ड मध्ये असेल तर काय करायचं

  • @talgaonkareknath3964
    @talgaonkareknath3964 Před 4 dny +12

    ह्याना आता दोन महिने सरकार चालवायचं आहे.हे मत मिळण्यासाठी खिरापट वाटप करत आहेत.हे 1500 रुपये देण्या पेक्षा जो खरा शेतकरी कर्जबाजारी असेल त्याचे कर्ज माफ करा.

  • @sunitawagh925
    @sunitawagh925 Před 4 dny

    धन्यवाद सरजी

  • @vaibhavchavhan9800
    @vaibhavchavhan9800 Před 4 dny

    अप्रेंटिस हि फक्त एका वर्षाची असते एका वर्षानंतर घरी बसावे लागते. हा फक्त इलेक्शन फंडा आहे इलेक्शन होण्याच्या अगोदर अशाच घोषणा ऐकायला येतात.

  • @pradip6693
    @pradip6693 Před 4 dny +2

    Permanent nokri dya. Aamhich tumhala 10,000-20,0000/- income tax devu.

  • @rupeshkamble1046
    @rupeshkamble1046 Před 4 dny

    Saheb high education gheun ,etki varsh ani time ,paisa ghalun sudhha berojgar rahile aahet,ani egebar jhalele aahet trisudhha jobcha pattta nahit aashasathi sudhdha thoda aadhar pahije.sampurn life shikshnat ghalvl ani aatmhattechi vel aaleli ahe.net set mphil phd houn khupjn berojgar aahet.

  • @user-ef2rb3es6r
    @user-ef2rb3es6r Před 3 dny

    जनते ला काही पण दया ,पण हे सर्व हावरट झालेले ,यांचे मन अत्रुप्त च राहणार

  • @snehagajbhar1194
    @snehagajbhar1194 Před 4 dny

    Mandhanvaril ladies karmchari yani labh dyla पाहिजे

  • @gajananbhurle6636
    @gajananbhurle6636 Před 2 dny

    साहेब शेतकरी मित्र 1000 रू. मानधन मिळत होत तरी काम करीत होते ते पण तुम्ही बंद केले. तरी आज सुद्धा शेतकरी मित्र कार्यरत आहेत त्यांचा मोबदला तरी द्या

  • @Vadpoli7479
    @Vadpoli7479 Před 4 dny

    साहेब, तसेच आमच्या पेसा भरतीचा मार्ग मोकळा करा.

  • @rahulsingbhate
    @rahulsingbhate Před 4 dny +3

    लाडक्या भावा साठी नाही बेरोजगार भावांसाठी.

  • @user-qy8bc4jt2h
    @user-qy8bc4jt2h Před 2 dny

    मुलांच्या शिक्षणाच्या फी आहेत त्या कमी करायला सांगा ना please मुलांना शिकायची खूप इच्छा आहे पण फी जास्त असल्यामुळे मोठ्या शाळेत प्रवेश पण घेता येत नाही please निवेदन आहे की फी कमी करा

  • @piyushrajurkar6647
    @piyushrajurkar6647 Před 2 dny

    Good Job sir ❤
    Shinde Saheb

  • @sanjaynakhate446
    @sanjaynakhate446 Před 3 dny

    मुख्यमंत्री साहेब नौकर भरती करा आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव द्यावा ही विनंती

  • @vithobaghadigaonkar9049

    तरुणांना 10,000 महिना देण्यापेक्षा त्यांच्या बाबांना द्या कारण ते व्यसनी होऊ शकतात मुलं त्यांना पैसा हातात मिळाल्यावर आठवीच्या विद्यार्थ्यांपासून चालू करा एवढा पैसा मुलांच्या हातात आला तर ते बिघडू, शकतात, वेदांत, विठोबा घाडीगावकर

  • @anwarchoudhary580
    @anwarchoudhary580 Před 4 dny

    Kahi महीने Apprentice ship denar nantar Job kuthe denar ka gharich ba'sa yacha

  • @BabasahebGhule-mg9ms
    @BabasahebGhule-mg9ms Před 3 dny

    सुशिक्षित आईंना छोटया मोठया उद्योगांना कर्ज योजना सुरू करावी विनंती

  • @Gauravofficial491
    @Gauravofficial491 Před 3 hodinami

    बेरोजगार युवकांना रोजगार द्या साहेब

  • @ganeshkumbhar5983
    @ganeshkumbhar5983 Před 2 dny

    Kesari ani bpl ration cardwalyana yogya dhaanya milu de..

  • @vinodparakh3804
    @vinodparakh3804 Před 4 dny

    अप्रेंसिट mhnje ky plzz sanga

  • @DineshShinde-zh8ck
    @DineshShinde-zh8ck Před 3 dny

    साहेब तुम्ही फक्त ७५००० जागा प्रत्येक विभागातील अधिकारी पासून ते शिपाई पर्यत भरती ते ही कायम ह्या योजने गरज नाही

  • @Samyekwarghat
    @Samyekwarghat Před 4 dny

    दोन्ही योजनाच्या लिंका सुरू झाल्या का नाही ते सांगा

  • @PrashantAher-l6v
    @PrashantAher-l6v Před 4 dny +3

    नोकर भरती काढा भरपूर

  • @ganeshg7643
    @ganeshg7643 Před 4 dny

    Guruji form kasa bharaycha video banva pl

  • @beradraju9999
    @beradraju9999 Před 4 dny

    तुमच्या योजना मिळतील तेव्हा खरे,

  • @user-js9bl7vc1q
    @user-js9bl7vc1q Před 3 dny

    सर्व.बेरोजगार तरुण काम द्या साहेब

  • @user-oi9hx1qi1r
    @user-oi9hx1qi1r Před 2 dny

    जय.महाराष्ट्र

  • @dattatrayjain8800
    @dattatrayjain8800 Před 4 dny +13

    सगळ्या योजना बंद करून रोजगार द्या . पूर्वीची रोजगार हमी योजना खरचं चांगली होती . काम करा , पैसे घ्या . लोकांना आळशी बनवू नका . हात जोडून विनंती .

  • @BabasahebGhule-mg9ms
    @BabasahebGhule-mg9ms Před 3 dny

    शिंदे साहेब सर्व धंद्यात ईतरसमाजमहणजे गोल टोपी वालेआहेतमराठालगेच नाहीत तर मराठयासाठिधंदयासाठीएखादी कर्ज योजना सुरू करावि व बैंकावर वचक ठेवावाबँक वाले मराठ्यांना दरात सुद्धा उभे करत नाही ही मोठी शोकांतिका आहे काय करावे

  • @bhushanmali9831
    @bhushanmali9831 Před 15 hodinami

    अप्रेंटिसशिप ही फक्त एक वर्षासाठी असते एक वर्षानंतर काय शिंदे साहेब....

  • @nimbamarathe7074
    @nimbamarathe7074 Před 3 dny

    सरकार जर एवढ्या योजना जाहीर करून तरुण तरुणींना प्रोत्साहन देवून खर्या अर्थाने निष्क्रिय तर करत नाही ना? एवढं सुजान जनतेने लक्षात ठेवावे .कारण भविष्य प्रकाशमान होईलच असे सांगता येत नाही.परिस्थिती फारच गंभीर आहे याची सूज्ञ पिढीने जाणीव ठेवावी.योजना चांगल्या पण..... भविष्य काय.याचा विचार व्हावा.जय रामकृष्ण हरी....सब का साथ सब का विकास.विकासामुळेच महागाई नियंत्रणा बाहेर गेली आहे.हेच मूळ कारण आहे.म्हणून गंभीरपणे विचार करा.....

  • @pradip6693
    @pradip6693 Před 4 dny +1

    Uchh shikshit berojgar ch ky?

  • @roshanadhe7880
    @roshanadhe7880 Před 3 dny

    form kasa aani konata website vr bharayacha pn
    te sanga na

  • @madhuri5719
    @madhuri5719 Před 4 dny

    हो साहेब mpsc होऊन मुलाना नोकंरी नाही तयाचयासाठी बघाश वय वाढत चालय

  • @sadashivpowar362
    @sadashivpowar362 Před 4 dny

    फुकट देऊन वाट लावायचं ठरवलं आहे तुम्ही नेते मंडळींनी 😢

  • @user-yk5ot5rb5p
    @user-yk5ot5rb5p Před dnem

    Apprentice manje konatya bhavala

  • @ganeshdevhade04
    @ganeshdevhade04 Před 4 dny

    Sir GMC nagpur chi kahi update Ali ka paperchi 😢

  • @deepashivarkar5278
    @deepashivarkar5278 Před 4 dny +1

    लग्नाला 32 वर्ष झाले त्यावेळी कुठे होता मॅरेज सर्टिफिकेट ? कसे द्यायचे सांगा

    • @MrXar70
      @MrXar70 Před 3 dny

      Ata pan kadu sakta

  • @user-lk2nt6ki3r
    @user-lk2nt6ki3r Před 2 dny +1

  • @rasikraut8243
    @rasikraut8243 Před 3 dny

    माझा भाऊ लाकड़ा या योजनेत वया अट किती असनार हा प्रश्न आहे

  • @ganeshg7643
    @ganeshg7643 Před 4 dny +3

    Ladka bhau 20k/month

  • @Pratikshajadhav-d3f
    @Pratikshajadhav-d3f Před 2 dny

    गोर गरीब भुमीहीन व मोल मजूरी करणारै बेरोजगार तरुनाई साठी काहीतरी करा साहेब

  • @Dakshhgaming04
    @Dakshhgaming04 Před 4 dny

    रेशन कार्ड पण सगळ्यांचेच नसते काय करायचं त्य बायकांनी आता जांच आहे त्याला मिळणार जांच नाहीं ताणला नाही मिळणार असे त्यांनी काय करायचं

  • @ruchitawakode7593
    @ruchitawakode7593 Před 4 dny

    विद्यार्थ्यांना दोन-तीन वर्षापासून स्कॉलरशिप मिळत नाही काकडे लक्ष द्या साहेब

  • @jyotirepal
    @jyotirepal Před 4 dny

    आसचं फुकट पैसे वाटून लोकांना ऐतखाऊ करा.मेहनत करणाऱ्यां मध्यम वर्गीय कडून इन्कम टॅक्स घेऊन.

  • @nakuldhirde5922
    @nakuldhirde5922 Před 4 dny

    हा पैसा येणार कुठुन tax प्रत्येकाला वाढीव भरावाच लागणार.. या राजकारण्याच्या खिश्यातून थोडी येणार आहेत.. 🤦‍♂️ अरे छोट्या उद्योगाना मार्केटिंग बघा, china सारखा जगात छोट्या छोट्या वस्तू विकतो तिथली सरकार support करते..