बाजारातील सगळ्यात स्वस्त आणि ग्यारंटीची झटका मशीन Agri Power Zatka Machine होलसेल भाव फक्त शेतकरी
Vložit
- čas přidán 18. 12. 2022
- फक्त 6500 ₹ संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच उपलब्ध.
9588618516
Delivery is available For All Over Maharashtra.
Buy Machine Online From Bellow Link -
agripower.store/product/zatka...
agripower.store
1. Delivery Time All Over Maharashtra = 8 Working Days.
2. Shipping Charges Extra.
3. All Spare are available.
वेबसाईट :- agripower.store/
जॉईन Agri Power Telegram channel :- Https://t.me/agripowerchannel
#कृषि_सोलर_फेंस_गार्ड
#झाडगांवरील_सोलर_फेंस
#farm_solar_fence_guard_machine
#solar_fence_machine_for_farm
#solar_powered_fence_machine
#electric_fence_machine_for_farm
#farm_fence_security_system
#agricultural_fence_machine
#smart_fence_machine
#livestock_fence_machine
#fence_machine_for_animals
#farm_security_system - Věda a technologie
Latur madhe pahije
मिळेल ...दिलेल्या नंबर वर फोन करा .
Bhau hich machine aaplyla 5 acre sathi wapraichi aahe , tar current madhye kai difference padel
रिमोट वर मोटर चालू बंद झाली पाहिजे अस यंत्र तयार करा
Current leak hoto te kas check करायचं
Mst
Thanks
बॅटरी चार्ज करायला 10 amps luminous सोलर चार्ज कंट्रोलर वापरा केला tar chalto?
आम्ही लोखंडी जाळीच कंपाउंड केलल आहे त्यासाठी त्या साठी उपयोगी आहे का?
हो इन्सुलेटर बसवून चालते
सर 2 एकर साठी सांगा चार्जिंग मशीन ची किंमत plese
5akar sati
मोबाईल वर चालू , बंद करता येईल असे यंत्र बनवा
Prani ani manus marto ka ya machin ne
नाही मरत
1 8 k v मशिन 1 आद्यप्तर किती किंमत सगा सर् आमच्या यथे लाईन ची अडचण नाही
400 ₹ adeptor मशीन 3300 ₹
Without Solar & Battery,. फक्त मशीन किंमत किती 8000 volt
फोन करा
दादा मि 8kv चि मशीन घेतली पण माझी 12/14 चि बॅटरी आहे आणि ती आपोआप १ते2 दिवसात discharge. होत आहे मशिन् तर बन्दच् ठेउन् आहे
मोठी battery घ्या
दोन दिवस म्हणजे खूप चालते.... सोलर प्लेट नाही का?
@@agripower_store पण तिला आम्ही नाही वापरातच फक्त घरिच् ठेऊन आहे ती
आणि मशीन आनि बॅटरी घेउन् एक महिना पण नाही झाला
Reply please
सर आमच्या शेतामध्ये चोराची शक्यता आहे
तर घरी चार्ज करून दररोज जोडने ़श्यक्य आहे का
9284047008 मयूर इंगळे सर यांच्याशी संपर्क करा
Adapter machin ani batry kiti la milel
फोन करा भाऊ सविस्तर माहिती देतो.
12एकर साठी सोलर झटका मशीन आणि बॅटरी व सोलर प्लेट पूर्ण संच किती रुपये ला मिळेल कॅश ऑन डिलिव्हरी चालू आहे काय.
9284047008 mayur ingale sir यांच्याशी संपर्क करा
Elecric bord var lavanewali mashin pahije kimmat kay ahe
हीच माशीन चालते अडॅप्टर घ्यावं लागेल
Sir tumcha purn addres sanga
Nayara petrol pump chya mage darwha
Solar -+ kasa samjel
त्याच्या वर त्या डबी च्या आत मध्ये लिहिलं आहे
Jalgaon la kase milel machine
बस डेपो गुणीना सर्व्हिस
❤️
Number chalu tak bahu adhi
आठ kv झटका मशीन किती एकर रान कव्हर करते
Phone उचला
सर आम्हाला 3एक्कर साठी 6500/वालीझटका मशीन सोबत कलचवायर किती लागेल कृपया सांगा . शेती ला जाळी कुंपण केलेला आहे
9284047008 मयूर इंगळे सर यांच्याशी संपर्क करा .
किंमत काय आहे
5950₹
@@agripower_store टोटल बॅटरी, मशिन, सोलर सगळे धरून का
@@aakashgaikwad10🎉
8 kV chi machine kiti acer cover karte
30 acre
Sir Taras kadi kachara laglyas mashin chalaye ka.
चालेलं करंट ड्रॉप म्हणून सांगेल पण ते
फोन लागत नाही
8459722496 वर कॉल करा