VishwaPrarthana | Sadguru Shri Vamanrao Pai | Jeevanvidya Mission | Aarya Ambekar
Vložit
- čas přidán 29. 08. 2024
- Namaste everyone!
Sharing here the very popular Vishwaprarthana (विश्व प्रार्थना, ie, Universal Prayer) penned by Sadguru Shri Vamanrao Pai, in my voice.
A mellifluous composition, composed and arranged by Mithilesh Patankar.
About the prayer (source : Google)
Satguru Shri Wamanrao Pai innovated the above ‘Universal Prayer’.
The ‘Universal Prayer‘ is a zero-cost, result-oriented solution for all types of human problems, including health, wealth, family, inter-personal, social, national, global and environmental problems.
It benefits people of all age groups, castes, creed, nationality, etc. Therefore the prayer is truly ‘Universal’.
It includes all important needs of a human being. It includes material progress (health, wealth, wisdom) and spiritual progress (devotion to God). Hence it is comprehensive and compact.
It can be said by any one, at any time, at any place, in any language and addressed to any Deity.
खरंच खुप सुंदर प्रार्थना आहे पण आर्या ❤️❤️ तुझ्या मधूर स्वरांमुळे ती अधिकच सुंदर झाली आहे , तुझ्या मधुर, कोमल स्वरांत ही प्रार्थना ऐकून मन अगदी प्रसन्न, शांत आणि स्थिर होते आर्या ❤️❤️❤️, अशीच अजून खुप सारी गाणी, अभंग, स्तोत्र, प्रार्थना आणि लावण्यापण गात रहा ❤️❤️❤️ god bless you aarya ❤️❤️❤️
या सतगुरू नी माझ्या निज रुपाला दावील, त्याने आत्म्याच लग्न परमात्माशी लावील.....!!
सद्गुरू श्री. वामनराव पै यांनी दिव्य विश्व प्रार्थना. आर्या आंबेकर यांच्या गोड व सुमधुर स्वरात. विश्वशांती आणि विश्व कल्याणासाठी कृपया सर्वांना पाठवा. धन्यवाद.
माझ्या सद्गुरूंची विश्र्वप्रर्थना माझी आवडती गाईकेच्या कडून ऐकून कान आणि मन तृप्त झाले
खूपच सुंदर प्रार्थना👌👌👌👌👌आणि
या सुंदर प्रार्थनेला आर्याच्या गोड आवाजात ऐकणे म्हणजे दुग्धशर्करा योग... ❤❤
सुंदर रचना आणी अप्रतिम गायन, प्रार्थना हृदया पर्येन्त पोहोचते 🙏❤
आर्या आंबेकर यांनी" हे ईश्वरा" आर्त स्वरातील हाक देऊन अप्रतिम विश्व प्रार्थना गायली आहे.प्रत्येक शब्द उच्चार, मनात उमटत आहेत.
आनंद वाटा! आनंद लुटा !!
🙏🙏🙏
खूपच सुंदर , अप्रतिम गायन !👌👍
विश्व कल्याणकारी विश्व प्रार्थना❤❤❤
आर्याच्या आवाजात खूपच छान वाटते विश्व प्रार्थना
नितांत सुंदर! अलगद पणे मनाला भिडणारा मधुर आवाज! ❤
Jai Satguru Vitthal Vitthal 🙏
Unbelievable Apratim Sarvottam 👌👌👌👌👌👌👌👌👌
श्री सद्गुरूंची दिव्य विश्वप्रार्थना🙏 आणि आर्याचा अतिशय गोड ,मधुर आवाज यांचा सुरेख 👌🌹🌹 संगम विश्वात दरवळू दे हि सद्गुरू चरणी प्रार्थना 🙏❣️🙏❣️
Khupach sundar
🕉️नवीन वर्ष संपूर्ण जन्मनसांना सुख, समृद्धी, आरोग्याचे, आणि भरभराटीचे जावो_ अशी ईश्वरचरणी प्रार्थना 🔄🔶
ℍ𝕒𝕡𝕡𝕪 ℕ𝕖𝕨 𝕐𝕖𝕒𝕣
विश्वकल्याणकारी विश्वप्रार्थना 😊
Very very nice ❤️ heart touching song
अप्रतिम स्वरांजली
खूप छान खूप सुंदर आर्या 💐🌺🏵️🌹🙏
आर्या खूप सुंदर प्रार्थना आहे प्रर्थने चे शब्द आणि त्याचा अर्थ खूप सुंदर आहे. आणि त्याच बरोबर प्रार्थनेचे ते गोड शब्द जेव्हा तुझ्या आवाजातून बाहेर पडतातना तेव्हा ते कानाला ऐकायला आनखी सुंदर वाटतात आर्या खूप सुंदर गायलस.मला खूप आवडल.👌👌👌👍👍👍
Very nice
विश्व प्रार्थना
ही विष्वप्रर्थना दिवसभरात रिकामपणी व रात्री झोपताना अर्धा तास व झोपलागेपर्यंत म्हणा व तुमच्या जीवनात काय विलक्षण व सुरेख अनुभव येतात त्याची प्रत्यक्ष प्रतीती सहा महिन्यात घ्या. मनापासून प्रार्थना म्हटल्यास फळ त्वरित मिळते.
Didi your voice is so melodious 🎶🎼
Aarya the best in the world❤❤❤❤😍😍😘
अप्रतिम🙏🙏🙏
खूपच छान आवाज आहे आणि प्रार्थना पण छान
अप्रतिम 👍👍
श्री स्वामी समर्थ🙏🙏💐💐💐
नेहमीप्रमाणे खुपच सुंदर व नवीन रुपात👌👌👌👌
खूप सुंदर गायली आहे
खूप छान आर्या विश्व प्रार्थना god bless you
👑🎗🎀💝💕🇮🇳🙏👣खूप छान गाणं माझ्या मनातलं खूप छान गायलीस तू 👣🙏🇮🇳💕💝🎀🎗👑 God bless you an all you are Superb I Love Bhakti Songs thank you RYA..... 🌹💫💖💞👣👌
❤Wow ❤ Melodious as always
अप्रतिम आर्या ❤
खूपच सुंदर
Very nice
अप्रतिम 👌👌❤
Always Great The Arya
Appropriate feel in prarthana
Awasome 🎉🎉
👌👌👌🙏🙏
Wahhhh❤
👏👏👌
❤
Keep me thrusting but soulful ❤ beautiful 🌹🙏
Khupch chan👌👌
❤❤❤
खुप छान देवा तुमच - भल करो
New year resolution - be constructive and productive 🤠. And yours ?
अप्रतिम ❤❤
💖
Khupch chhan @Aarya tai.... 🎊🎉👏👏👏
Love your voice.... 🔥🔥❤❤👏👍👍🎉🎉🎊🎊
जय सदगुरू जय जीवन विद्या 🙏🙏
खुपच छान आवाज व खूप खूप छान प्रार्थना!
Very nice 👌
👌👌👌👌👌👍👍
Beautiful ❤
😇🎵🎶
Khup sundar aaikala god gayan aahe👌🏻👌🏻👌🏻👌🏻
नेहमी प्रमाणे सर्वांग सुंदर👌👌👍
Apratim voice 💝
खुप छान विश्वप्रार्थना गायलेली आहे मला आवडली शुभेच्छा धन्यवाद
खुप छान शुभेच्छा धन्यवाद
Apratiiiiim voice and such a divine prarthana.Absolutely in love with it❤❤❤
Wahhh kiti sundar Arya ❤️❤️❤️🎵
Excellent ,no words to appreciate😮
Thanks for kriti .
Aarya ❤
Thanks 🙏
Courageous attempt singing this kind of lyrics, well done 👍
अप्रतिम🥰
खुप छान ❤
Sundar prathana ❤
खूपच मस्त
🙏🙏🙏🙏...सुंदर
❤Osm
❤ 🙏 🙏 ❤️ ..
Mast mast😍
Very nice voice
❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
💞
Aarya i love you my dear sweet heart ❤❤❤ i will meet you next life be ready to wait for me 🤗🥰😘😘❤️
आर्या तु स्वामी समर्थांचा तारक मंत्र गाशील का.
Tujha awaj aikun devala pan prathana accept karavi lagel 😌☺️😊🎼🎵🎶
संतूर वर मंगेश जगताप आहे कां??
Aarya jar mp3 song asel tar link pathav na
Good Morning Crush 💚
काव्य अगदीच सुमार आहे , गेयता नाही
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Can you pl send the harmonium notes
श्री विठ्ठल विठ्ठल श्री राम कृष्ण हरी 🌷🌺🏵️🌷🙏
प्रार्थना जरा व्यवस्थित चालबध्द म्हणायला हवी होती पण गायिकेच्या मानानं ती तेवढी लयबध्द वाटली नाही
जे गद्य आहे ते गद्यच ठेवायला हवे. त्याला संगीत देऊन उपयोग नाही. आर्या चा आवाज अप्रतिम आहे पण तो काव्य किंवा गाण्यासाठीच वापरल्यास उत्तम होईल.
प्रार्थनेला खर्या अर्थाने न्याय दिलास आर्या.
❤❤❤
❤️
❤