Special Report : गयानाच्या निसर्गाची अफलातून वेगळी सफर | Guyana | Kaieteur Falls

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 06. 2024
  • सेंट ल्युसियाहुन गयानाला आलो आणि मंगळवारचा दिवस मोकळा होता. आमचा मित्र संदीपन बॅनर्जीने आम्हां पत्रकारांसाठी मस्त फिल्डिंग लावली होती. १३ जणांचे ठरले भटकंतीला जायचे. आणि मग गयानाच्या निसर्गाची अफलातून वेगळी सफर झाली.
    🏏 सुनंदन लेेले यांच्याबद्दल थोडक्यात:
    Sunandan Lele is a cricketer-turned-journalist who has served this great game from being the captain of Maharashtra's under-19 cricket team to interviewing the best sports personalities.
    🏏 For Brands & Collaborations: sdlele3@gmail.com
    🏏 सुनंदन लेले यांना सोशल मीडियावर फॉलो करा:
    Facebook: / sunandan.lele.7
    Twitter: / sunandanlele
    Instagram: / lelesunandan
    LinkedIn: / sunandan-lele
    🏏 युट्यूब आणि सोशल मीडिया टीम:
    महा स्पोर्ट्स (शरद बोदगे)- / sharadbodage
    डिजी रॉयस्टर (चिन्मय रेमणे)- 9665063745
    #SunandanLele #cricket
  • Sport

Komentáře • 125

  • @pankajgogte7618
    @pankajgogte7618 Před 13 dny +7

    धबधब्याच‌‌ा धीरगंभीर आवाज ऐकायला मिळता तर फारच बहार येती.

  • @masssurexx
    @masssurexx Před 13 dny +21

    लेलेसर जमल्यास तुम्हाला गयानात भेटु. तुमचे सर्व vlogs बघत आलोय. मी सुरिनामहुन आज तिथे येईन. तुम्ही आमच्या इतके जवळ आलात हाच आनंद. 🙏🏽🇮🇳🇸🇷🇬🇾 मनोज सावंत

    • @masssurexx
      @masssurexx Před 13 dny

      @@jayneel3137 ajun nahi paan aaj ratri pohachen

    • @rakaroge9521
      @rakaroge9521 Před 13 dny

      Tu kuthe astos

    • @masssurexx
      @masssurexx Před 13 dny

      @@jayneel3137 I’ll be reaching by evening

    • @masssurexx
      @masssurexx Před 13 dny +2

      @@rakaroge9521 I’m in neighboring country Suriname 🇸🇷

    • @LeleSunandan
      @LeleSunandan  Před 13 dny +3

      @@masssurexx udya match la yenar ahat ka

  • @jayantldeodhar
    @jayantldeodhar Před 13 dny +12

    सर, सत्तर टक्के व्हिडिओत आवाज नाही, त्या मुळे तुमचे खोचक कॉमेंट्स मिस झाले 😊

  • @vivekdrawal8262
    @vivekdrawal8262 Před 13 dny +4

    क्रिकेट सोबत निसर्गाची मेजवानी आणि सुंदर निसर्ग ...... पुण्यवान आहात लेले सर .

  • @LeleSunandan
    @LeleSunandan  Před 13 dny +2

    ह्या क्लिप मध्ये आवाज बरोबर येत नाहीये हे सत्य आहे... आमच्याकडून फाईल एक्दम नीट होती अपलोड करताना technical glitch काय आलाय समाजात नाहीये... तेंव्हा आहे तो प्रॉब्लेम समजून घ्या.

  • @vikrantkhambekar9829
    @vikrantkhambekar9829 Před 13 dny +10

    शाळेत असताना भूगोल विषयाचे बाई अमेझॉन खोरे शिकवताना मनात चित्र रंगत आणी ते चित्र तुम्ही आज बाहेर काढले. मनापासून आनंद झाला. खूप आभार

  • @vijaymungekar3130
    @vijaymungekar3130 Před 13 dny +2

    क्रिकेट बरोबर ही सफर घडवून आणली आहे , खूप आल्हाददायक वाटले !
    धन्यवाद सर !!

  • @avinashranade9534
    @avinashranade9534 Před 13 dny +1

    धबधब्याच्या अगदी सुरवातीच्या पाण्याचा रंग खुपच सुंदर आकर्षक आहे अगदी उकळता लेमन ☕ टी...खुप खुप धन्यवाद ह्या नसर्गमय वातावरणातील दृष्य दाखवल्या बद्दल...लेले साहेब

  • @mahadevgole8428
    @mahadevgole8428 Před 13 dny +1

    लेले सर धन्यवाद अप्रतिम अमॅजोन दाखवले

  • @user-xh5rh9tf3d
    @user-xh5rh9tf3d Před 13 dny

    अफलातून लेले साहेब. एक मराठी माणूस क्रिकेट विश्वाचे विश्लेषण व निसर्गाचा मनमुराद आनंद लुटतो.
    Marvellous लेले सर.
    माल्कम मार्शल आठवणी ना दिलेला उजाळा. धन्यवाद ❤❤

  • @atulmore6857
    @atulmore6857 Před 13 dny

    Sir तुमच्या मुळे इतकी विहंगम दृश्य आम्हाला पाहायला मिळाली ....तुमचे आभार

  • @santoshmutalik6291
    @santoshmutalik6291 Před 12 dny

    लेले सर, हाच व्हिडीओ आवाजा सहित पुन्हा अपलोड करा. आम्ही अवश्य पाहू.

  • @prakashingulkar4802
    @prakashingulkar4802 Před 13 dny +1

    लेले सर,अप्रतिम व्हिडिओ!

  • @pratikbhandare1335
    @pratikbhandare1335 Před 13 dny +1

    Sudame lele is an emotion ❤

  • @nayantajane441
    @nayantajane441 Před 13 dny +2

    Tx you so much sir ☺️

  • @milindb8339
    @milindb8339 Před 13 dny

    सुनंदन आजचा धबधबा केवळ अप्रतिम आणि व्हिडीयो खूपच सुंदर आणि निसर्गरम्य , खूप खूप धन्यवाद असे निसर्गाचे रूप दाखवल्याबद्दल 🎉🎉

  • @shrigurudevdatta9895
    @shrigurudevdatta9895 Před 13 dny

    Naturally Beauty सोबत background sound टाकले तर भारी vedio होईल हा लेले सर

  • @differentstrokes3692
    @differentstrokes3692 Před 13 dny

    एवढा शांत धबधबा मी आयुष्यात कधीही पाहिला नव्हता!!! 😲😉😄

  • @amartalware7118
    @amartalware7118 Před 13 dny +1

    लेले काका तुम्ही खुप भाग्यवान आहात जे तुम्हाला एवढं फिरायला मिळाले आहे.

  • @arunkotkarroharaigad9606

    लेलेसर ,जबरदस्त विडिओ पाहूनच मजा आली ,तुम्हाला तर जास्तच मझ्या आली असेल .

  • @rohitprabhudesai163
    @rohitprabhudesai163 Před 13 dny

    क्या बात है लेले काका खूपच कमाल सफर घडवलीत तुम्ही❤ तुम्ही नेहमी म्हणता तसा क्रिकेट देव तुमच्यावर असाच नेहेमी प्रसन्न राहो.👍खूप खूप धन्यवाद!!

  • @anandjagdale8324
    @anandjagdale8324 Před 13 dny

    अप्रतिम निसर्ग सौंदर्य फारच छान❤❤

  • @balasahebpandit6922
    @balasahebpandit6922 Před 13 dny

    धन्यवाद लढले सर. मी तुमचे सर्व व्हिडिओ अमेरिकेतून ऐकत/पहात आहे. मी पुण्यात रहात आहे. मी क्रिकेट चा फॅन आहे.मी अमेरिकेत मुलांकडे आलेला आहे.आत्ताच्या व्हिडिओ चा आवाज नाही.

  • @anandgandhe8209
    @anandgandhe8209 Před 13 dny

    धन्यवाद लेले साहेब गयाना चा निसर्ग दाखवल्या बद्दल मी आयुष्यात कधीच पाहु शकलो नसतो.

  • @dineashkumthekar1649
    @dineashkumthekar1649 Před 13 dny +2

    खूपच छान लेले सर.
    अद्भुत नजारा. नयनरम्य खोरे. व धबधबा... खूपच वेगळे रंग

  • @nikhilrege8862
    @nikhilrege8862 Před 13 dny

    Beautiful waterfall..
    Missed your sweet badbad..

  • @sarangag
    @sarangag Před 12 dny +1

    06:12- Black Building - Pegasus Hotel, Next to it is Guyana Mariott Hotel Georgetown
    06:39 - Demerara Harbour Bridge
    We missed the waterfall sound, Please reupload if possible.

  • @alvaropereira5689
    @alvaropereira5689 Před 13 dny

    Lele sir ..aflatun...adbhut.
    ...na bhuto na bhavishya. ..te
    Thank you ...you made us see one of the best scenery...n the waterfall....
    totally amazing ..n yes...the title
    Sunandan lele ..cricket and beyond suits very well ...
    Apart from cricket you are making us see many many different things .

  • @sgovind8087
    @sgovind8087 Před 13 dny

    काय ते जंगल ..काय तो धबधबा ..ओके मध्येच सगळं.❤ लेले काका from parbhani

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 Před 8 dny

    बेस्ट sir

  • @amol9209
    @amol9209 Před 13 dny

    Sumatran, khup Chan karat ahat tumhi videos 👌👌laukarach 200k subscribers purna hotil

  • @ChicoDeChicago
    @ChicoDeChicago Před 13 dny

    Dhanyawad, tumchya mule Gayana cha darshan zhala. Bhartiva vanshache bharpur loka ahet tithe ingrajanni neun sodlele ani itkya kala nantar dekhil bhartiya sanskruti sodleli nahi tyanni, tumhala tar mahitach ahe. Keep up! Thanks, Sambhaji, Chicago

  • @vijaykarandikar8748
    @vijaykarandikar8748 Před 13 dny

    आम्हाला वाटलं तुम्ही इथेपण डुबकी मारता की काय.
    तुमच्यामुळे आम्हाला हे सर्व निसर्ग सौंदर्य पाहता आले. त्यामुळे मी आणि माझे 41 मित्र तुमच्यावर बेहद्द खुश आहोत.

  • @nuranichandra2177
    @nuranichandra2177 Před 13 dny

    Aao Lele saheb Aish kara. Ami ithe Punyatali Mandayit tamatar vikat asto.

  • @pradeeppawar4502
    @pradeeppawar4502 Před 13 dny

    Lele this video seems like wathcing "Pushpak" movie however good to see you enjoyed it.

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 Před 13 dny

    अद्भुत, सुंदर, निःशब्द 😊

  • @CelestialArchers
    @CelestialArchers Před 13 dny

    Unfortunately, Audio is missing from key parts of the video! Well done capturing the essence of the nature in Guyana !

  • @vinayakbhagwat1135
    @vinayakbhagwat1135 Před 13 dny

    Wonders of nature. So beautiful. No words to express. Simply speechless.

  • @rekhapatil9742
    @rekhapatil9742 Před 13 dny

    अप्रतिम व्हिडिओ सर.धन्यवाद .🙏🙏

  • @anupkonnur2205
    @anupkonnur2205 Před 13 dny

    Guyana tour mast🎉🎉

  • @VirajRao
    @VirajRao Před 13 dny

    Lele Sir, you have now inspired me to visit down south to Guyana. I have lots of Indo-Guyanese friends. Have you tasted Guyanese Goat curry?

  • @shubhamdpatil
    @shubhamdpatil Před 12 dny

    सर तुम्ही जाम क्यूट आहात 😂❤

  • @manojratnakar7517
    @manojratnakar7517 Před 13 dny

    लेले सर तुमचे व्हिडिओस उत्तमच!!!
    पण ह्या व्हिडिओत नंतर आवाज नाही......

  • @manishyeole8693
    @manishyeole8693 Před 13 dny

    खुप सुंदर निसर्ग सौंदर्य बघण्याची मेजवानी दिली आपण सर पण आवाज बंद का झाला ?चुकून तर मियुट झाला असावा असो धन्यवाद सरजी

  • @atulmokashi7438
    @atulmokashi7438 Před 13 dny

    आपण आम्हाला सुंदर सफर घडवून आणली याबद्दल धन्यवाद

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 Před 13 dny

    व्हिडिओ उत्तमच आहे पण पाहाण्यासोबत तुमचा आवाज ही ऐकायला मिळाला असता पुढील भागात और भी मजा आ जाता सर नो प्राॅब्लेम धन्यवाद सर.

  • @JaiMaharashtra1902
    @JaiMaharashtra1902 Před 13 dny +1

    सगळे पत्रकार गयानामध्ये पाऊस आहे म्हणून दाखवत आहे आणि तुम्ही वेगळेच गयाना दाखवत आहे. तुम्हाला तोड नाही

  • @bharatcbhandari
    @bharatcbhandari Před 13 dny +3

    हवामानचा आढावा … उद्या पाण्याचा पाऊस की रोहितचा षटकार चा पाऊस 😅

  • @amolshinde1543
    @amolshinde1543 Před 13 dny

    Khup chan videos sir

  • @user-no8pm2re5v
    @user-no8pm2re5v Před 13 dny +1

    👍👍👍

  • @gauravrmisar
    @gauravrmisar Před 13 dny

    Khup chaan !

  • @StudioJK43
    @StudioJK43 Před 13 dny

    लेले साहेब audio enable करून व्हिडिओ पुन्हा अपलोड करा ना. मुख्य व्हिडिओत आवाजच नाही.

  • @yashsgadgil
    @yashsgadgil Před 13 dny

    what a waterfall, superb

  • @ajitgalani8498
    @ajitgalani8498 Před 13 dny

    Hand written flight schedule indicator, how cute and exotic😊

  • @rajeshmodi1992
    @rajeshmodi1992 Před 13 dny

    Mast vedio aahe , wa maja Kumar lele

  • @gurudevigalurgi8083
    @gurudevigalurgi8083 Před 13 dny

    Wow

  • @balajinaik3757
    @balajinaik3757 Před 13 dny

    Amazing 😮

  • @sudhirlondhe3030
    @sudhirlondhe3030 Před 13 dny

    Lele you are wonderful person

  • @ravigore9903
    @ravigore9903 Před 13 dny

    Mast sir

  • @SureshBarde-pb5en
    @SureshBarde-pb5en Před 13 dny

    सर खूप सुंदर आहे❤

  • @smv150673
    @smv150673 Před 13 dny

    सर, निम्म्या व्हिडिओत आवाज नाही, त्या मुळे तुमचे मोक्याचे कॉमेंट्स मिस झाले ...

  • @bharatsangade9137
    @bharatsangade9137 Před 13 dny

    Nice

  • @shivsarthi19-02
    @shivsarthi19-02 Před 13 dny

  • @68HARSHAD
    @68HARSHAD Před 13 dny

    लेले सर, आपण रोहित ला एकच प्रश्न विचारला, पण त्याने समर्पक उत्तर दिलें।

  • @maheshalim797
    @maheshalim797 Před 13 dny +1

    Nashibvan ❤

  • @varshapatil9983
    @varshapatil9983 Před 13 dny

    Apratim, Amazon safar, Sir , Kolhapur madhe basun baghayala chan vatale.😊 Rainy season madhe ajun chanch 🎉
    Radhangari, dajipur, pnhanala ethele forest tyamdhun vahanarya Dudhganga, vedganga, panchaganga jasha sundar disatat, but Amazon chi forest khupch chan🎉 Thank you Sir🎉

  • @ambadasrajguru2314
    @ambadasrajguru2314 Před 13 dny

    लेले जी मस्त च

  • @rameshbhosale8440
    @rameshbhosale8440 Před 13 dny

    No sound in almost 70% video! What is the problem Sir! Kindly upload the video again with full narration ❤

  • @sushantwarekarvlogs1868

    सर तुमचे टीशर्ट खूप छान आहेत . कुठून शॉपिंग करता येईल

  • @hariprasaddhawale
    @hariprasaddhawale Před 13 dny +1

    लेले सर, उत्तम व्हिडिओ.... पण आवाज नाही!

  • @ashishopalkar8828
    @ashishopalkar8828 Před 13 dny

    लेले सर ॲमाजोन जंगला मध्ये हरवले आहेत .... शोधून देणार्यास त्यांचा आवाज बक्षिस म्हणून मिळेल.

  • @inamdarsg
    @inamdarsg Před 13 dny

    Zakas vdo pan awaz gayab kela

  • @kishorraorane1790
    @kishorraorane1790 Před 13 dny +1

    नमस्कार लेले सर 🙏

  • @caniaskyou627
    @caniaskyou627 Před 13 dny

    Video पुन्हा Upload करा, with Audio

  • @rushikeshmali3082
    @rushikeshmali3082 Před 13 dny +1

    डोळ्यांच पारणे फुटले पण.... कानांच काय ❓... ते पण अधुर होते.... पण....

  • @meghaapradh1649
    @meghaapradh1649 Před 13 dny +1

    Shalet S.S.C.Bordacha exam la me special bhugol ghetala hota.tumhji pathav lele video's farach chan.dhyna ajun bhar padte aahe.me dar varshi U.S. te India yet jat asate traveling karteveli flight varun jatana sarva shahare map var disatat.mala bhugol vishay avadta hota

  • @ppraish
    @ppraish Před 13 dny

    Why is there no sound in certain parts of the video?

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 Před 13 dny

    🎉❤

  • @mayura5
    @mayura5 Před 13 dny

    Sir, match madhe paus ahe as mhantayt.. apan na khelta direct final madhe janar ahot he khar ahe ka???

  • @satishmadhaoraogundawar4784

    सर तूम्ही एकटे एकटे मौज करत आहात 😂😂😂

  • @SHEKHARBOPARDIKAR
    @SHEKHARBOPARDIKAR Před 13 dny

    लेले साहेब बाहुतांश वेळ विडिओ चा साऊंड नाही आहे ⁉️

  • @amolranshur761
    @amolranshur761 Před 13 dny

    रुचकर खानपान + प्रवास + क्रिकेट = लेले सर

  • @prasannakarandikar978
    @prasannakarandikar978 Před 13 dny

    Lele sir , video made awaj nahiye ,

  • @prathameshraut7745
    @prathameshraut7745 Před 13 dny

    Lele saheb tumhi kesari athva Veena world hyanchi suddha sponsorship ghyayla havi

  • @Maxganesh802
    @Maxganesh802 Před 13 dny

    सर, तुम्ही प्रत्येक icc event la हजेरी लावता त्याचा खर्च icc करते का तुम्ही सर्व मंडळी?

  • @maheshkanade7600
    @maheshkanade7600 Před 13 dny +1

    तिकडे पाऊस आहे असं काही हिंदी मीडिया दाखवत होती... तुम्ही मस्त रिपोर्टिंग करता... अजिबात कोणाला टेन्शन न देता

  • @abasahebpatil7537
    @abasahebpatil7537 Před 12 dny

    या व्हिडिओ ला आवाज नव्हता,....

  • @goannashik
    @goannashik Před 13 dny

    सर आवाज नाही..व्हिडिओ ला..तरीपण एक क्षण सोडला नाही

  • @alokpisal
    @alokpisal Před 12 dny

    चहाची नदी😊

  • @dr.subodhgadkar1058
    @dr.subodhgadkar1058 Před 13 dny

    Sir half of your video doesn’t have audio

  • @prathameshvivekkapde8060

    aho kaka tumhi video cha aavaj evdha kami thevat jau naka.nit aikayla yet nahi. thoda aavaj motha thevat ja. aani ya nantar ashtavinayak yatra,samarth ramdasaamche akara maruti yatra var pudhcha vlog video banva.aani video kamit kami 30 minutes cha tari banva. mag maja yeil.

  • @pradeepbangali2504
    @pradeepbangali2504 Před 13 dny +1

    आवाज येत नव्हता

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 Před 13 dny

    लेले काका तुम्ही खरंच किती नशीबवान आहात?

  • @vinodshetty2987
    @vinodshetty2987 Před 13 dny +1

    Hou de kharcha hai gharacha😂😂😂

  • @vijaykarandikar8748
    @vijaykarandikar8748 Před 13 dny +4

    हा धबधबा खूप छान आहेच. पण माहिती करता सांगतो, याहीपेक्षा उंच धबधबा मणचे, तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग येथे आहे. कोल्हापूर विजयदुर्ग रस्त्यावरून गेल्यास विजयदुर्ग जवळच आहे. फक्त याला पावसाळ्यातच पाणी असते. त्यामुळे तो पावसाळ्यातच दिसतो. पाहून थक्क व्हायला होते. जोगफॉल एवढ्या उंचीवरून पाणी खाली पडते. निसर्गाचा चमत्कारच आहे. केव्हा जमल्यास अवश्य भेट द्या. पण फक्त पावसाळ्यातच.

    • @LeleSunandan
      @LeleSunandan  Před 13 dny

      saheb ha officially jagatil sarvat unch jagevarun padnara dhabdaba aahe... 60 majale... arthat apalya ithale waterfall pan afalatun aahet...

  • @pradeeppawar4502
    @pradeeppawar4502 Před 13 dny

    missed to write "Sir" so correcting it.

  • @purushottamdeshpande9001

    अफलातून

  • @kaustubharolkar5098
    @kaustubharolkar5098 Před 13 dny

    Video parat upload kara.. Shevti awaaz navta. Ajibaat Maja nahi ali..

  • @inamdarsg
    @inamdarsg Před 13 dny

    Lele awaz Gela

  • @rajdicdicholkar2741
    @rajdicdicholkar2741 Před 13 dny

    Hemant guide ne tumcha galla avalala ka ho Lele?