सुनंदन लेलेंचा क्रीडा पत्रकार म्हणून प्रवास । My Sports Journalism Journey
Vložit
- čas přidán 22. 10. 2023
- 🏏 सुनंदन लेेले यांच्याबद्दल थोडक्यात:
Sunandan Lele is a cricketer-turned-journalist who has served this great game from being the captain of Maharashtra's under-19 cricket team to interviewing the best sports personalities.
🏏 For Brands & Collaborations: sdlele3@gmail.com
🏏 सुनंदन लेले यांना सोशल मीडियावर फॉलो करा:
Facebook: / sunandan.lele.7
Twitter: / sunandanlele
Instagram: / lelesunandan
LinkedIn: / sunandan-lele
🏏 युट्यूब आणि सोशल मीडिया टीम:
महा स्पोर्ट्स (शरद बोदगे)- / sharadbodage
डिजी रॉयस्टर (चिन्मय रेमणे)- 9665063745
#SunandanLele #cricket - Sport
लेले सर क्रिकेट साठी तुम्ही एवढे फिरता तर त्या त्या ठिकाणाचे निसर्ग, खाद्य संस्कृती, राहणीमान यावर तुम्ही vlog बनवले तर आम्हाला बघायचा खूप आवडेल धन्यवाद 🙏🏼
खुप दिवस झाले या विषयाची उत्सुकता होती आणि तो विषय तुम्ही आज सविस्तर सांगितला खुप भारी वाटलं ऐकताना ❤❤❤
आम्ही लहान असताना तुमचे रविवारच्या सप्तरंग पुरवणीचे तुमचे लेख आवर्जून वाचायचो ...त्याबद्दल तुमचे धन्यवाद... अशीच नवनवीन माहिती देत रहा खूप खूप धन्यवाद🙏
लेले साहेब आपला प्रामाणिकपणा भावला.
परवडत असण्या पेक्षा आरोग्य आणी बाहेरचे जेवण याचा मला कौतुक आहे. त्याविषयीं सांगा. जेवण कसं बाहेरचे करूं आरोग्य सांभाळता हे सांगा काका.
सर्वप्रथम तुम्ही महाराष्ट्र U19 क्रिकेट संघाचे कर्णधार होते म्हणजेच उत्तम क्रिकेटपटू होतात हे ऐकून समाधान वाटले.
आणि तुम्ही खुप नशिबवान आहात की तुम्हाला तुमच्या आवडत्या क्षेत्रात क्रिकेटमध्ये काम करत परदेशवारी व संपूर्ण भारतभ्रंमण करता आहे.
लेलेसाहेब मस्त , मनमोकळ्या गप्पा मारता ! “ एकच षटकार “ आणि “ चंदेरी सारखी पाक्षिक कींवा मासिके परत सुरु करावित ! टिव्ही मालीका आणि त्यातील कलाकार यांचाही परीचय मिळावा .
टी : २० जमान्यामुळे नाव “शेकडो षटकार “ ठेवलं तर समर्पक होईल !! 😄😄
मी काल पर्वापर्यंत आपला हा विडिओ कुठे मिळतोय का हे बघत होतो आणि योगायोग म्हणजे आज आपण हा विडिओ पोस्ट केला. अप्रतिम आणि उत्तमच
मस्त तुझी सर्व दृष्टीने प्रगती होवो
सुनंदन मॅच कव्हर करायला जातात ते आहे धरमशाला
आणि हातात आहे गरमागरम चहाचा प्याला. 🎉🎉
सर.. खूप छान.. मला पण तुमच्या विषयी जाणून घेण्याची उत्सुकता होती ती आज पूर्ण झाली.. एकदम थक्क करणारा प्रवास.. proud of u Sir 👍🤝 लय भारी सर.. मला तुमच्या बद्दल आकर्षण होत च.. आता खूप वाढलं सर.. 👍🙂 २०१९ साली सचिन तेंडुलकर सरांच्या वाढदिवसाला आपण त्याच्या घरासमोर आपली भेट झाली होती परंतु आपली ओळख नव्हती.. तुमची बॅग सचिन सरांच्या घरात विसरून राहिली होती.. ती गेट पासून तुमच्या पर्यंत मी दीली होती सर आपली भेट झाली मी सेल्फी देखील काढला होता.. परंतु सचिन तेंडुलकर यांच्या घरी जाऊन देखील मला माझा देव मंदिरात गेलो तरी भेटला नाही सर अजूनही प्रतीक्षेत आहे.. Always Khush!
You have really kept your perseverance and efforts at 100% even at this age.. Loved your story ♥️
लेले साहेब, तुमचा प्रवास थक्क करणारा आहे, तुम्ही C plus ब्लड ग्रुप चे आहात तसेच भाग्यवान आहात, खूप थोरा मोठय़ा चा सहवास मिळाला, व तुमची passion आम्हाला तुमच्या कडे आकर्षित करते.
पण सोपे नसते इतका प्रवास करणे, तुम्हाला मानाचा मुजरा ❤😊
छान सर.. एडिटर नका ठेऊ फक्त.
असे Raw व्हिडिओज जास्त छान वाटतात.😊
षटकार वाचायचो.वर्तमानपत्रातील क्रिकेटची थरारक शैलीतील वर्णने वाचली आहेत.आता मोबाईलवर ऐकताना खूप खूप मजा येते.
सर , भारतीय क्रिकेट वरील निस्सीम प्रेम आपणांस ऊर्जा देते , Keep it Up ..👍👍
Lele kaka Best Luck Your All Travil & Jarni.
एकदम मस्त, asthetic background, खूपच छान अनुभव आहेत.
Khup Chan atmosphere aahe sir punyat kdhi yenar aahat bhetaych hot sir khup icha aahe bhetaychi 😊❤
एखाद्या गोष्टीचा भूतकाळ माहीत असला की वर्तमान समजायला सोपा जातो...छान वाटलं आयकुन ...पुढील वाटचालीस शुभेच्छा.
माझे आवडीचे क्रीडा पत्रकार, लेले काका...खूप सुंदर अन् अर्थपूर्ण विषय मांडता आपण... शुभ दसरा सर🎉❤
छानच रे सुनंदन.
शुभेच्छा, लेले सर. 🎉
तुमच्या video चे आवाज खूपच कमी असतो लेलेजी .
याकडे त्वरित लक्ष द्या
Wa sir 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Khup chan video apratim nisarga soundarya Thanks Lele kaka
लेले सर नमस्कार.शुभ दसरा .
सर जरा आवाज एकदम कमी वाटतो.(व्हिडिओंचे ) जरा सुधारणा झाली तर पहावे.राग मानू नका.❤❤
जय हिंद
वंदे मातरम्
ALL THE BEST FOR FUTURE
Dharamshala मी 1995 December la गेलो होतो अत्यंत सुंदर ठिकाण, दलाई लामांच्या आश्रमात गेलो होतो. Hptdc मध्ये राहीलो होतो , तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
षटकार पाक्षिकातही लिहीत होता.मी वाचत होतो.
मस्त
Khup chaan!
मस्त आहेत विशेषलेशन सर करता हैच पुणेरी ऊर्जा पाहिजे प्रत्येक माणसामध्ये.
All the best sir 👍
सर, छान विषय होता आजच्या व्हिडिओ चा. चांगल वाटला तुमचा अनुभव ऐकून.
respect sir.
खुपच छान लेले काका
We proud of you
Thanks for the video.
Lele Kaka Namaskar🙏🙏🙏🙏🙏
Energetic Lele kaka.... Mast
Kaka, Thanks for sharing your journey !!
Please also share about - how you maintain fitness with so much travel, major food habits.. you are an inspiration to us youth !! 👍😊
Mla aaj khupKhup chan vatal sir tumhi aaj mansokhtt life journey sangitli asach cricket cover karat raha sir amhi tumchya sobat aahot tumhala pudhil vatchali sathi subhechya (ek cricket premi❤)
👍🏻👍🏻👌🏻👌🏻
Hello Mr. Lele, Congratulations to you on your success and achievements 🏏 !!! As I was listening to your podcast, I remember my younger days in Pune. Early sixties I was known as a cricket player and later on became a journalist. I remember encouraging my friend Hemant Jogdev to write about Indian sports. Later on he became a successful journalist in Pune. I am not taking any credit for his success. In early seventies I got a scholarship to study in America. Rest is all history. If you see my friend Hemant Jogdev, please convey my best wishes to him. My younger brother Vijay Patwardhan lives in Pune. Anyway Once again Congratulations to you and all success to you……Pratap Patwardhan
👌👌👌❤️
❤
Nice Lele Sir
Mast Lele Sir ❤
Lele sir, Bedi yanche kaal nidhsn zale !! Tyanchyavar ek chhan vdo kara !! Ejadam yaadgar !!!
Nice one Sir🙌
दैनिक ऐक्य सातारा🎇🔥💯🔥
Shatkar mi regular Vachaycho. Thanks for lovely info.😊
Very Nice ❤
Solapur 👍👍👍
खूप छान व्हिडिओ वाढत्या वयात तुम्ही काळजी घ्या आम्ही सारखे तुमचे व्हिडिओ पाहतो मनापासून आवडतात❤
Life Coaching suru jarur kara!! Upatsumbh ahet ya field madhe.
सर तुमच्यासोबत सेल्फी काढून द्याल ना कधी भेटलो तर
Hats off to your passion and hard work ani aaila cancer specialist covering cricket 🙏🏻🙏🏻🙏🏻
लेले साहेब, निखिल वागळे तुम्हाला पण. संघ वाला म्हणून प्रचंड प्रेम करतात का??
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Lele Saheb atisundar khumasdar chatpatit lai bhari puneri tadka
Nice pic sir❤❤❤
सर तुमच्या फिटनेसचे कौतूक
Happy Dussehra
सर अजून एक टॉपिक व्हिडिओ साठी.तुमच्या बॅग मध्ये काय असतं आणि का असतं.
माहित नाही बाकी लोकांना इंटरेस्टिंग वाटेल का, पण मला वाटेल. माझा एक मित्र आहे, त्याने आता पर्यंत 68 देशात प्रवास केला आहे. त्याने त्याची बॅग भरायची पद्धत दाखवली होती. एक छोटी गोष्ट जशी की पाणी टाकल्यावर तयार होणार napkin अशा वस्तू फार मजेशीर होत.
तुमी सर् Nimes. आणि dawaraknath sarkhe पुडारी papar मदे लेख taka
sir tumcha pariskshan khup chan ast jari match baghata aali nahi aali tari mi tumcha pariskdhan nakki aaiekto
तुम्ही खूप चांगल्या प्रकारे क्रीडा पत्रकारिता करत आहात मला आशा आहे की भारत वर्ल्ड कप जिंकूया
Lele sir tumachya vidiocha awaj khup kami ahe
Krupaya videocha awaj jast thevala asata tar bare vatale adate. Lele sir tumhala va tumachya parivarala dasarachya hardik shubhechha❤❤❤❤🎉
प्रकाश वाखनकर यांचा ऊलैख आपन केला ,क्रिकेट चे समालोचन करायचे तेच ते का?
काका ❤..
Outstanding Lele Sir !! Wishing You All The Best For Your Future Endeavours!!
सुनंदन मित्रा , आपल्या कारकीर्दीचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे आणि नवीन लोकांसाठी मार्गदर्शक आहे आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा,, मिलिंद बापट पुणे ❤🎉😊
तुमच्या मनस्वी पणाला सलाम
Make A video on surya Kumar yadav is he a best fit ... is he a best pick instead of shreyash iyer
Sir khup chhan. It shows if you have passion for something then you can chase your dreams. I always follow your vlogs.
Harsha,Vikram and tumhi kadhi podcast karanar
धन्यवाद सर, तुमच्यामुळेच खूप छान विश्लेषण ऐकावयास, पहायला मिळतात.
Sir, very nice. It’s a pleasure always to watch & listen to u. Amazing 👏👏
Great....i have seen your journey since college days....🎉
Javagal Srinath var ek vlog nakki karaa sir
Audio is very poor. Not able to listen despite full volume.
लेले सर तुम्हाला विनंती आहे की
BCCI खूप श्रीमंत आहे
जरा गरीब सामाजिक वर्गाला शिक्षण, आरोग्य, आर्थिक विकास यासाठी मदत करायला सांगा
Lele saheb i m feeling jealious😂😂
Sound
Pakistani Anchors utub wale sarkha tumhi Aarda orad karat nahi kiti sahaj Sangon jata tumchya kadon tyani shikla pahije sir mi tumcha fan zalo
Sir tumhala traveling expenses sathi sponser miltat ka?
सर तुमचा प्रवास थक्क करणारा आहे तुम्हाला यु ट्यूब वर ऐकायला खूप मजा येते तसेच सकाळ पेपर मध्ये तुम्ही खूप छान वर्णन करता तुम्हाला मनापासून धन्यवाद ❤❤❤❤❤
वेस्ट इंडीज कुठाय? खरं वाटत नाही आणि पटतही नाही.
आपण महाराष्ट्राकडून रणजी ट्राॅफी खेळला आहात यष्टीरक्षक म्हणून.
Nahi nahi me Ranji khelelo nahi and I was opening batter and a off spinner
Lele sir ,you are good analyser, we like your Vivechan. Kitti aaile ,kitti gale ,Lele saheb aamche nehmich pahiley 😂😂❤❤
मी लहान असताना तुमचे षटकार वाचात ही
Review on pak vs afg
Kelay sir bagha
लेले साहेब तुमचे लेख वाचून मोठ झालो आहोत आम्ही. सकाळ, पुण्य नगरी. तुम्ही पेपर शेवटून वाचायची सवय लागली
Sir its always lovely to listen you...but please think about hindi speaking cricket fan...please😢😢🙏🙏🙏
विडिओ चा आवाज खुपच कमी आहे
खुपच ह्रदयस्पर्शी ❤❤❤
😊
लेले साहेब!! आयुष्य जगलात आणि जगताय तुम्हीं!!
👏🙌🙌
Sound halu yetoi
दररोज रात्री मॅच संपल्यावर उद्याच्या सकाळ पेपरमध्ये तुम्ही काय लिहिले असेल याची नेहमी उत्कंठा लागून राहिलेली असते...
दररोज breakfast च्यावेळी पेपर मधले मागचे सर्वात मागचे पान उघडायचे आणि हेडलाईन्स वाचायच्या मग खाली तुमचे नाव वाचायचे आणि मगच बातमीला सुरुवात करायची...
तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ❤💐☺️