मध्य रेल्वेवरील स्थानकांची नावं कशी पडली - भाग २ | गोष्ट मुंबईची : भाग ६८ | Gosht Mumbaichi Ep 68

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 08. 2024
  • चिंचेच्या भरपूर झाडांमधली पोकळी म्हणून चिंचपोकळी. मुंबई जिथं संपते ती हद्द म्हणजे शीव किंवा इस्रायलमधल्या माउंट सायन वरून दिलेलं सायन. मुंबईतल्या मध्य रेल्वेवरील स्थानकांना नावं कशी पडली याचा रंजक इतिहास सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर...
    #गोष्टमुंबईची​ #GoshtMumbaichi #MumbaiRailway
    गोष्ट मुंबईची : भाग ६७: मध्य रेल्वेच्या स्थानकांची नावं कशी पडली? भाग १
    • गोष्ट मुंबईची : भाग ६७...
    Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

Komentáře • 290

  • @Loksatta
    @Loksatta  Před 3 lety +3

    'गोष्ट मुंबईची' या सीरिजमधील सर्व व्हिडीओ एकाच क्लिकवर
    czcams.com/play/PLT_8kUbi9C7xvBLauSNw54T1tNs9C6bNB.html

  • @hemantwagh3531
    @hemantwagh3531 Před rokem +4

    आजच्या पिढीला तुमच्या ज्ञानाची गरज आहे सर ....... अतिशय सुंदर🙏❤

  • @devdasnagvekar9264
    @devdasnagvekar9264 Před 3 lety +10

    सर, लालबाग परळ एकूणच गिरणींनी समृद्ध असलेल्या गिरणगावावर एक भाग बनवा 🙏

  • @arvindwaghchowre3279
    @arvindwaghchowre3279 Před 3 lety +8

    माज्य़ा तीन पिढ्या मुंबईत वाढल्या माजे वडील माधव मिल जी नवजीवन सोसायटी फारस रोड येथे आहे मीतर लष्करतुन रिटायर होऊन बदलापूरला स्थाहीक जालो आहे माजे पण मुंबई वर खुप प्रेम होते तुमी जी अभ्यास पूर्वक माहिती देता खुप बर वाटत माजा तुमाला स्यलुट

  • @FirastiDost
    @FirastiDost Před 3 lety +66

    सर्व एपिसोड एकत्र करून सलग विडिओ बनवला तर रसग्रहणात व्यत्यय येणार नाही. अत्यंत रंजक इतिहास आहे हा

    • @shripendse
      @shripendse Před 3 lety +4

      Tumchi marathi vachun ekdam manala changale vatale 😅

    • @ashokgupte1221
      @ashokgupte1221 Před 3 lety +1

      Ģv..

    • @rameshmhatre1565
      @rameshmhatre1565 Před 3 lety +2

      @@shripendse मुळातच मराठी(धर्म बदलला तरी) आणि शैक्षणिक माध्यमही तेच!नवल नाही.

    • @madhavkodape1557
      @madhavkodape1557 Před 3 lety +1

      Ok .

    • @takshilshelke2165
      @takshilshelke2165 Před 3 lety

      Konta ras aamras ka ?

  • @ssp286
    @ssp286 Před 3 lety +8

    माहिती आणि सादरीकरण अप्रतिम..इतक की गोष्ट मुंबईची सदरातील बरेचसे videos एका दमात पाहिले....
    आतुरतेने वाट पाहतोय 69th भागाची. खासकरून विक्रोळी साठी.....
    एक विनंती... इंग्रजांनी मुंबईत बांधलेल्या शैक्षणिक संस्था आणि त्यांच्या इमारती विषयी सुद्धा माहिती द्यावी....

  • @asppo9450
    @asppo9450 Před 3 lety +28

    नवीन भागांची आतुरतेने वाट पहात आहोत.
    अत्यंत सुंदर कार्यक्रम!!

  • @arachanabrid5123
    @arachanabrid5123 Před 3 lety +4

    रेल्वे स्टेशन बाबत ही माहीती सर्वसामान्य माणसांना माहीत नसावी ,
    ती आपण सहजतेने माहीती करून दीली
    धन्यवाद !

  • @ferozahmed7550
    @ferozahmed7550 Před 3 lety +7

    I love Mumbai and Marathi people

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 Před 2 lety

    गोष्ट मुंबईची, ही लोकसत्ताची मालिका अतिशय दर्जेदार झाली.
    मुंबईचा, इतिहास, ऐतिहासिक वास्तू, घटनांची तंतोतंत माहिती इथे मिळते.
    भरत गोठोसकर मुंबईच्या इतिहासाचं अतिशय प्रभावशाली आणि दर्जेदार विवरण करत आहेत.
    मुंबईच्या मध्य रेल्वेचे विवरण अतिशय ज्ञानपुर्ण झालं आहे. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vasantichikane3006
    @vasantichikane3006 Před 3 lety +1

    आज म.टा मध्यें तुमची बातमी वाचली खूप चांगली कल्पना आहे कारण आम्हांला खुप माहीती मिळेल सुंदर कल्पना आहे तुमची.🙏🙏

  • @nanabankar529
    @nanabankar529 Před 3 lety +1

    माझ्यासह अनेकांसाठी अनोखी माहिती.

  • @sadanandkamthe8670
    @sadanandkamthe8670 Před 3 lety +1

    सुपरहिट पाटील सुंदर विडीओ धन्यवाद कामठे आण्णा हडपसर परिवार तर्फे

  • @ashishgaware1732
    @ashishgaware1732 Před 3 lety +10

    पुढ़ील भागाची वाट पाहन्यास ऊत्सुख❤️❤️🙏

  • @Tiberuas6683
    @Tiberuas6683 Před 3 lety +11

    After so much of bakcho videos on CZcams, at last I came across this meaning ful video.
    Appreciate the research work.
    Definitely a treasure gift for Mumbaikars

  • @techvision1492
    @techvision1492 Před 3 lety +3

    हो हीच ती वेळ हे सर्व चर्चा करण्याची
    अति महत्वाचा मुद्दा उचलल्याबादल
    तुमचे कोटी कोटी प्रणाम
    🙏🙏🙏🙏

  • @AtharvaAbhyankar1705
    @AtharvaAbhyankar1705 Před 2 lety +7

    0:00 Introduction
    0:44 Chinchpokli
    1:34 Currey Road
    3:05 Parel
    4:40 Dadar
    5:41 Matunga
    6:43 Sion (Shiv)

  • @vinayakbhagwat3886
    @vinayakbhagwat3886 Před 3 lety +10

    तुम्ही या विषयावर पुस्तक लिहावे ही नम्र विनंती आहे. उत्तराची वाट पहात आहे.

    • @sagarm7363
      @sagarm7363 Před 3 lety +1

      मुंबईचे वर्णन- गोविंद माडगावकर
      ऐक मुंबई तुझी कहाणी
      मुंबईचा इतिहास वाचायाचा असेल तर ही दोन पुस्तके सध्या बाजारात उपलब्ध आहेत.

  • @dilipadsul3639
    @dilipadsul3639 Před 3 lety +1

    Khupach chhan Mahiti Aahe

  • @Loksatta
    @Loksatta  Před 3 lety +18

    गोष्ट मुंबईची : भाग ६७: मध्य रेल्वेच्या स्थानकांची नावं कशी पडली? भाग १
    czcams.com/video/i7v_Vkwfr_4/video.html
    गोष्ट मुंबईची : भाग ६९ - मध्य रेल्वेवरील स्थानकांची नावं कशी पडली - भाग ३
    czcams.com/video/cZZSnA2rEPg/video.html

  • @akashovhal3255
    @akashovhal3255 Před 3 lety +1

    Sir मन हलक झाल

  • @rajendrabandivadekar1737
    @rajendrabandivadekar1737 Před 3 lety +2

    खुप खूप...आणि खूपच छान...धन्यवाद आणि खूपच आभार....छान माहिती...!⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘

  • @sonalirm9
    @sonalirm9 Před 3 lety +25

    i am so addicted to know more about history of mumbai...

  • @ulhaspatil1483
    @ulhaspatil1483 Před 3 lety +1

    खूप छान माहिती,

  • @navanthghadi231
    @navanthghadi231 Před 3 lety +1

    खूप छान माहीती, जबरदस्त

  • @SKPVlog
    @SKPVlog Před 3 lety +3

    Apratim mahiti sathi bharat sir aani Loksatta che khup khup dhanywaad

  • @anilgangurde4745
    @anilgangurde4745 Před 3 lety +1

    खूपच छान व महत्वपूर्ण माहिती.. आपली बोलण्याची पद्धत व निवेदन फार चांगले आहे..... आणि शिवाय तुम्ही अत्यंत बारकाईने इत्यंभूत माहिती देत आहात..... या वीडियो बद्दल आपले मनापासून आभार 🙏 धन्यवाद

  • @sanjaykanitkar4796
    @sanjaykanitkar4796 Před rokem +1

    तुमच्या अभ्यासपूर्ण माहिती अतिशय आवडली
    🙏 🙏 🙏

  • @gayatrideshpande3659
    @gayatrideshpande3659 Před 3 lety +1

    धन्यवाद भरत सरखूप छान माहिती दिली.

  • @compitetivehero5961
    @compitetivehero5961 Před 3 lety +6

    Khup chhan mahiti ....khup sarya prashnanchi uttare aaplya kdun milat..pretyek episode madhe...ashi uttare kadchit amha mumbaikarnaha milali nasti....aaple khup khup abhar...

  • @akashovhal3255
    @akashovhal3255 Před 3 lety +4

    खुप chan महिती दिली सर जय भीम जय भारत जय महाराष्ट्र

  • @vinayakjoshi2171
    @vinayakjoshi2171 Před 3 lety +1

    खुप चांगली माहिती आपण सांगत आहात धन्यवाद

  • @vidyadharpote5336
    @vidyadharpote5336 Před 3 lety +1

    फारच मनोरंजक धन्यवाद सर

  • @parthshelar2479
    @parthshelar2479 Před 3 lety +2

    Masta

  • @amii1764
    @amii1764 Před rokem +1

    अतिशय उत्कृष्ट विवेचन 🙏

  • @santoshhwankhede
    @santoshhwankhede Před 3 lety +3

    खूप छान, कल्याण स्टेशन बद्दल जाणून घ्यायला आवडेल, नक्की वाट बघेन पुढच्या विडियो ची.

  • @kiranbulbule
    @kiranbulbule Před 3 lety +4

    अतिशय सुंदर माहिती कळतेय मुंबई बद्दलची. धन्यवाद ❤️

  • @anujabal4797
    @anujabal4797 Před 3 lety +1

    अतिशय सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @ankushnaikawadi5606
    @ankushnaikawadi5606 Před 3 lety +4

    अभिमानस्पद,,,
    कारण ,आम्ही चिंचपोकळी ,करी रोड या स्टेशन चे कर्मचारी आहोत.

  • @budheshmore5532
    @budheshmore5532 Před 3 lety +1

    मस्तच, चांगली माहिती आहे 🙏

  • @samyaksada4339
    @samyaksada4339 Před 3 lety +5

    खाकी टूर्स, हे नाव मला "गोष्ट मुंबईची" या वरून ओळखीचं झालं. भरत सर आपण खरच खूप अप्रतिम मुंबईचा इतिहास सांगत असता. मुंबईच्या इतिहास आणि त्यासहित तुमची बोलण्याची प्रभावशाली शैली सुद्धा खुप महत्वाची भूमिका बजावते. youtube वर गोष्ट मुंबईची याचा एक एक भाग पाहत असताना खरच आपण त्या ऐतिहासिक इमारतीच्या अवती भवती आहोत की काय असा भास होत असतो. खालची आळी, वरची आळी, अमुक नगर, तमुक नगर हे ऐकून माथेरानच्या पायथ्याशी लहानाचा मोठा झालेलो मी निकोल रॉड, मोडी बे,अपोलो स्ट्रीट असे ब्रिटीश इंग्लिश नाव ऐकून कुतूहल आणि नवलच वाटत. मी जेव्हा जेव्हा मुंबईत आलो आहे कुलाबा भागातील त्या सर्व जुनाट इमारती पाहून लंडन ला आल्या सारख नेहमी वाटत आणि ते ठिकाण मला कधीच कंटाळवाणं वाटत नाही. इतकंच काय तर रोज जरी त्याच भागात फिरलो तरी काहीतरी नवीनच पाहतोय अशीच भावना मनात असते आणि कुलाबा याच्याशी जवळीक वाटण्याचं दुसरं करण म्हणजे माझा जिल्हा रायगड आणि रायगड याच पूर्वीच नाव कुलाबा होत असे माझे वडील मला सांगायचे. या पुढे जेंव्हा मुंबईत येईन तेंव्हा प्रत्येक इमारती मागे तिचा इतिहास सुद्धा माझ्या सोबत असेल आणि याच पूर्ण श्रेय मी "गोष्ट मुंबईची" अर्थतातच खाकी टूर्स आणि लोकमत यांनाच देतो. एक दर्शक म्हणून एकाच विनंती आहे की आपण एलिफंटा लेणी यावर एक भाग प्रदर्शित करावा. खूप खूप धन्यवाद पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा!!
    Khaki Tours, the name I got from "Gosht Mumbaichi". Bharat Sir, you are telling a very wonderful history of Mumbai. The history of Mumbai as well as your influential style of speaking also plays a very important role. While watching a part of the story Mumbai on youtube, it really seems that we are surrounded by that historic building. Growing up in the foothills of Matheran, I was curious to hear the British English names Nicole Rod, Modi Bay, Apollo Street. Whenever I come to Mumbai, I always feel like I have come to London after seeing all the old buildings in the Colaba area and I never find that place boring. What's more, even if I walk around the same area every day, I still feel like I'm seeing something new, and the second reason I feel so close to Colaba is because my father used to tell me that my district was Raigad and Raigad was already called Colaba. From now on, when I come to Mumbai, I will have its history behind every building and I give full credit to Khaki Tours and Lokmat in the sense of Mumbai. The only request as a viewer is that you should display an episode on Elephanta Caves. Thank you very much and best wishes for the next journey !!

  • @asifgsayed9382
    @asifgsayed9382 Před 3 lety +1

    खुप छान! माहिती दिल्या बद्दल धन्यवाद 👌

  • @prasannagandre
    @prasannagandre Před 3 lety +1

    Khupach sundar mahiti

  • @prashantmore396
    @prashantmore396 Před 3 lety +1

    Mazi janmbhoomi, maz station,i Love my station.

  • @user-zh2vm4zx4m
    @user-zh2vm4zx4m Před 3 lety +3

    उत्कृष्ट माहिती सर खूप धन्यवाद तुमचे

  • @madhu_baraskar3218
    @madhu_baraskar3218 Před 3 lety +3

    खूपच सुंदर माहिती दिल्या बद्दल आपले आभार सर

  • @gayatrisalvi6907
    @gayatrisalvi6907 Před 3 lety +2

    So much informative 🙏 thank you very much for sharing with us lots of love 😊

  • @siddharthmeshram7924
    @siddharthmeshram7924 Před 3 lety +2

    खुप छान माहिती दिल्या बद्दल
    धन्यवाद
    परेल " सायन

  • @KunalPonde
    @KunalPonde Před 3 lety +1

    अगदी स्वछ माहिती

  • @prakashmara268
    @prakashmara268 Před 3 lety +1

    Good, very nice information

  • @doshant2510
    @doshant2510 Před 3 lety +1

    आतुरता पुढच्या भागाची

  • @wastamnwasta2461
    @wastamnwasta2461 Před 3 lety +8

    Having deep study & to explain it is a total art.

  • @shaileshburse4008
    @shaileshburse4008 Před 3 lety +3

    क्या बात है । खूप छान माहिती उद्बोधक , औत्सुक्यपूर्ण कमाल आहे किती ते डिटेलिंग 🙏👍👍

  • @shreesonawane7739
    @shreesonawane7739 Před 3 lety +4

    खूपच सुंदर माहिती दिलीत सर .

  • @vaibhavsathe1815
    @vaibhavsathe1815 Před 3 lety +1

    apratim

  • @ameetk4587
    @ameetk4587 Před 3 lety +1

    Avadla tumcha abhyaas ... Khup chan bhau

  • @9869477852
    @9869477852 Před 3 lety +2

    हो खरच ती शाळा आहे अजून सायन station च्या शेजारी our lady of goods council म्हणून

  • @gmnetalkar5216
    @gmnetalkar5216 Před 3 lety +4

    Mumbai che Changli Mahiti denara Mitra...भरत

  • @ashaysant
    @ashaysant Před 3 lety +1

    अप्रतिम .. तिसर्या भागाची आवर्जून वाट पाहतोय

  • @bhagyashreeraje1148
    @bhagyashreeraje1148 Před 3 lety +1

    Khup chhan❤️

  • @jigarshah9214
    @jigarshah9214 Před 2 lety +2

    Pls provide history stations after thane like kalwa diva dombivali kalyan etc

  • @ivanmenezes7780
    @ivanmenezes7780 Před 3 lety +3

    Wonderful sir. Always wanted to know the history behind these name. Good work sir. Appreciate your work and effort.

  • @sunilgavade2293
    @sunilgavade2293 Před 3 lety +2

    Beautiful explanation, I like your Marathi ancient and Mumbai Marathi

  • @latamody6306
    @latamody6306 Před 3 lety +1

    Interesting information

  • @VinodWaghmare333
    @VinodWaghmare333 Před 3 lety +1

    Khup Chan Information video ahe

  • @sachinpalav7475
    @sachinpalav7475 Před 2 lety +2

    Khup chhan mahiti sir

  • @rakeshkurle9572
    @rakeshkurle9572 Před 2 lety +2

    खूप छान माहिती 👍

  • @subodhjadhav883
    @subodhjadhav883 Před 3 lety +3

    अतिशय सुंदर माहिती दिली सर.. हार्बर आणि पश्चिम लाईन वरील स्टेशन चे सुद्धा इतिहास सांगा..

  • @swatiparab3773
    @swatiparab3773 Před 3 lety +2

    Very good information.Thanks a lot.

  • @adityakambli6495
    @adityakambli6495 Před 3 lety +2

    very interesting story

  • @asmitarane2961
    @asmitarane2961 Před 3 lety +1

    Khup chhan mahiti dilit sir🙏👍

  • @ramswami5239
    @ramswami5239 Před 3 lety +1

    खुप छान

  • @umeshpawar2884
    @umeshpawar2884 Před 3 lety +1

    Thanks for such a great information

  • @rohitjoshi20
    @rohitjoshi20 Před 3 lety +1

    Khup chan mahiti. Very informative. Thank you.

  • @sushmapatil8345
    @sushmapatil8345 Před rokem +1

    Khup chhan mahiti mumbai chi.

  • @kaushiknanaware4195
    @kaushiknanaware4195 Před 3 lety +2

    Thank You

  • @jayparmar4868
    @jayparmar4868 Před 3 lety +1

    Lovely information Dada love to hear about our old Mumbai

  • @vishalmindhe7757
    @vishalmindhe7757 Před 3 lety +2

    खूप सुंदर आणि उपयुक्त माहिती
    तुम्हाला एक विनंती आहे ग्रांट रोड विभागातील जुने सिनेमा गृह आणि खेतवाडी फोकलांड रोड कुंभारवाडा यांची सुद्धा माहिती सांगा

  • @fauzanalimeer6880
    @fauzanalimeer6880 Před 3 lety +8

    3 नी पण लाइन च इतिहास सांगा.खूप छान व चांगली माहिती.🤝👌👍

  • @deepakpatel-sg5gw
    @deepakpatel-sg5gw Před 3 lety +1

    खुप छान । 👍👍👍👍👍

  • @vikramb149
    @vikramb149 Před 3 lety +1

    Apratim

  • @alpananair5135
    @alpananair5135 Před 3 lety +3

    Excellent information

  • @abdulrazzaknakherkar6951
    @abdulrazzaknakherkar6951 Před 3 lety +1

    Great & intrested knowledge
    I m curriest from childhood for these name

  • @Artha-Vishwa
    @Artha-Vishwa Před 3 lety +3

    Nice information, keep uploading more video like this👍

  • @namratabhagat6281
    @namratabhagat6281 Před 3 lety +2

    Nice explanation with details .

  • @rajandesai7723
    @rajandesai7723 Před 3 lety +1

    Nice

  • @shevantidangat4814
    @shevantidangat4814 Před rokem +1

    शीव येथे, शीवची आई,अशी स्थानिक देवता आहे.कारण माझी आई ,मी लहान असताना तिकडे घेऊन जात असे.

  • @ganeshmatal4980
    @ganeshmatal4980 Před 3 lety +1

    खुप छान माहिती 👌

  • @deepakrathod4608
    @deepakrathod4608 Před 3 lety +9

    Sir, please make separate video on Kalachowky & Lalbagh area. Thanks

  • @sangeetavinod9019
    @sangeetavinod9019 Před 3 lety +3

    Apratim photos, information, explanation👌👌

  • @satyam1529
    @satyam1529 Před 3 lety +2

    Nice & Very informative. All places & railways stations names are Vichitra in Mumbai. NO where in world you'll find such names.

  • @shaileshnevrekar4412
    @shaileshnevrekar4412 Před 3 lety +1

    Khup khup thank you sir👍

  • @activitieswithdurva2373
    @activitieswithdurva2373 Před 3 lety +1

    खुप सुंदर माहिती सर

  • @ajinkyasalunke69
    @ajinkyasalunke69 Před 3 lety +5

    This is amazing ❤️❤️❤️

  • @chandrakanthirve9082
    @chandrakanthirve9082 Před rokem +1

    Very nice.lnflormtopn......Thanks

  • @prathamchaudhari2256
    @prathamchaudhari2256 Před 3 lety +1

    Pudhche pn station pn ghya ...

  • @mukundlk
    @mukundlk Před 3 lety +9

    शिव हे पोर्तुगीज भाषेत लिहिताना sion असे लिहीत. त्याचा उच्चार सिओ असा पोर्तुगीज आहे. शिव पूर्ण उच्चारता येत नसल्याने सिओ असे उच्चारत. आणि सिओ हे sion असे लिहीत

    • @sadanandghadi7888
      @sadanandghadi7888 Před 2 lety +1

      भायखळा या नावाचाही काहीसा तसाच अपभ्रंश आहे. त्याकाळी माझगांव, परळ, वरळी वगैरे बेटांवरील मळ्यात पिकणारा भाजीपाला इ. अडते व्यापारी जमा करून या मैदानात भरणाऱ्या बाजारात आणत आणि लहान विक्रेते खरेदी करून तोआजूबाजूच्या भागांत विकत असत. शेतीमालाचा असा बाजार भरणाऱ्या व तेथील जमीन चापून चोपून गुळगुळीत केलेल्या या मैदानाला भाजीखळा म्हणून ओळखले जाई. पुढे याचा अपभ्रंश होऊन भाईखळा... भायखळा असे झाले.

  • @dipakbombale7508
    @dipakbombale7508 Před rokem +1

    सर छान माहिती दिली

  • @ashfaqueshaikh3288
    @ashfaqueshaikh3288 Před 3 lety +1

    Very nice and good information.