गोष्ट मुंबईची: भाग ७९ - मुंबईतून सिद्दीला हाकलवणारी भंडारी व कोळ्यांची मिलिशिया | Gosht Mumbaichi-79

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • आपल्या हुकुमाखाली आणली. इंग्रजांवर मानहानीकारक अटी लादत तह झाला पण सिद्दी काही मुंबईतून काढता पाय घेत नव्हता. शेवटी रुस्तमजी या पारशी गृहस्थाच्या नेतृत्वाखाली भंडारी व कोळी लोकांनी मिलिशिया उभारला ज्यांनी सिद्दीला मुंबईतून हाकललं. पहिलं अँग्लो इंडियन वॉर किंवा मुंबईवरच्या पहिल्या भीषण हल्ल्याचा इतिहास सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर...
    #गोष्टमुंबईची​ #Koli #Bhandari
    British East India Company was engaged in several battles with Mughal Army during 1686-1690. Mughal emperor Aurangzeb ordered Siddi Yakub his commander at Janjira ro capture Mumbai. Except Bombay Castle, rest of Mumbai came under the rule of Siddi. After the defeat British accepted the humiliating conditions imposed by Aurangzeb. However, Siddi kept his hold on Mumbai. Finally, Bhandari and Koli, local communities of Mumbai joined the militia under the leadership of Rustamji a Parsi leader and drove away Siddi from Mumbai. Khaki Tour's Bharat Gothoskar explaining Mumbai's connection with first Anglo Indian war also known as Child's war...
    Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

Komentáře • 448

  • @Loksatta
    @Loksatta  Před 3 lety +30

    'गोष्ट मुंबईची' या सीरिजमधील सर्व व्हिडीओ एकाच क्लिकवर
    czcams.com/play/PLT_8kUbi9C7xvBLauSNw54T1tNs9C6bNB.html

    • @jumbokc.
      @jumbokc. Před 3 lety +3

      Bharat gothoskar look like saurav ganguly.

    • @angelicon123
      @angelicon123 Před 3 lety +2

      Shree Gothaskar you are great person! I like every part you narrat! Anil Gurav

    • @sanjaymundhe5665
      @sanjaymundhe5665 Před rokem

      ​@@jumbokc. 2èb

    • @nitindongare1061
      @nitindongare1061 Před 11 měsíci +1

      Purn series baghitali pn vatatay asa ahe aagri samajaha astitvach navta soiskar talatal🙌🙌

    • @kamalhadker7579
      @kamalhadker7579 Před 25 dny

      Is it possible to get a book..”Goshta Mumbaichi”..? If yes, where can we buy it..?

  • @thenoshow
    @thenoshow Před rokem +7

    मुंबई चा राजा भंडारी माणूस👍💪

  • @60578
    @60578 Před 3 lety +11

    मी डहाणू. चा शेशवांशिय क्षत्रिय देवकर भंडारी आहे, भंडारी समाजाची मुंबईची अप्रतिम माहिती दिलीत धन्यवाद

  • @rameshpatil1897
    @rameshpatil1897 Před 3 lety +61

    जय आगरी कोळी भंडारी आसल मुंबईकर 🙏👍 माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @Sachin_156
    @Sachin_156 Před 3 lety +44

    शाळेत शिकताना इतिहास कधी वाचावासा वाटायचा नाही पण भरत गोठोसकरांमुळे कधी नव्हे ती रुची निर्माण झाली

  • @sundarpatil1446
    @sundarpatil1446 Před 2 lety +14

    मुंबईच्या खऱ्या परंपरा असणाऱ्या भंडारी समाजा बद्दल आपण सविस्तर इतिहास सांगितलात ही आताच्या तरुणांना प्रेरणादायी कथा आवडेल
    आपणास धन्यवाद,आभार.23-10-2021.

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 Před 2 lety +6

    गोष्ट मुंबईची, ही लोकसत्ताची मालिका अतिशय दर्जेदार झाली आहे.
    मुंबईचा इतिहास, ऐतिहासिक वास्तू, घटनांची आणि भूगोलाची तंतोतंत माहिती इथे मिळते.
    घर बसल्या मुंबईच ज्ञानपुर्ण दर्शन म्हणजे ही मालिका.
    भरत गोठोसकर यांचे शतशः आभार.
    मुंबईचं एवढ‌ प्रभावशाली आणि ज्ञानपुर्ण विवेचन केल्या बद्दल. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @drashwinsawant9102
    @drashwinsawant9102 Před 3 lety +10

    नमस्कार,
    खूप छान कार्यक्रम.
    कधी आश्चर्याचे धक्के देणारी, कधी उद्वेग निर्माण करणारी, तर कधी कमालीची उत्कंठा वर्धक व आनंददायी अशी मनोरंजक माहिती मिळते या कार्यक्रमामधून.जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी तुमचे हे व्हिडिओ बघत-ऐकत असतो गोठस्कर.
    कमाल म्हणजे हातात कोणताही कागद न घेता तुम्हीं त्या काळाचे वर्णन करता आणि संबंधित घटनेचे वर्ष, तत्कालीन माणसांची नावं, किल्ले, गावं, शहरं, रस्ते वगैरे सगळं सांगत असता. तुमचा अभ्यास तुमच्या बोलण्यातून झळकतोच, त्यात पुन्हा बोलण्याची शैली सुद्धा साधी तरीही ऐकत राहावी अशी आहे. तुमचे आणि लोकसत्ता चे मनःपूर्वक आभार. अधिकाची अपेक्षा.
    - डॉ अश्विन सावंत, मुलुंड.

  • @pixelyt9924
    @pixelyt9924 Před 3 lety +10

    सर्व भाग अप्रतिम.खरोखरच भंडारी आणि कोळी लोकांच्या शुरतेला सलाम.ती रक्तातच असावी लागते हे खरं आहे.
    ..सर लोअर परळ पूर्व लोअर परळ रेल्वे भांडारगृहला एकदा भेट द्या.तेथे १८६०मधील ईमारत आणि बघण्यासारखं फार काही आहे .......devdas nagwekar

  • @user-kv4ct6dg4h
    @user-kv4ct6dg4h Před 2 lety +4

    छत्रपती शिवरायांना परमेश्वराने अजून फक्त 20 वर्ष आयुष्य दिल असत तर खात्रीने सांगतो सम्पूर्ण हिंदुस्तान मधला इतिहास बदलला असता

  • @jayeshkoli1409
    @jayeshkoli1409 Před 2 lety +6

    मुंबई कोळी लोकंची च आहे . बर झालं आता कळलं सर्वना.....👍

  • @shantanuchavan757
    @shantanuchavan757 Před 3 lety +16

    जय भंडारी🚩

  • @nareshthanage3140
    @nareshthanage3140 Před 3 lety +47

    कोळी भंडारी तर आमचीच भावंडं आहेत ,पण आगरी समाज पण अग्रेसर होता ,जय भुमीपुत्र

    • @sagarwagh9294
      @sagarwagh9294 Před 3 lety +4

      आगरी आणि कोळी(आगरी कोळी) एकच ना भाई...

    • @funwithprapti6846
      @funwithprapti6846 Před 3 lety +11

      @@sagarwagh9294 आगरी वेगळे आणि कोळी वेगळे...

    • @sagarwagh9294
      @sagarwagh9294 Před 3 lety +2

      @@funwithprapti6846 Ok k
      मला असं वाटलं आमच्या गावाकडे जे असतात ते महादेव कोळी,
      मुंबई कडे आगरी कोळी असं वाटलेलं...

    • @dikeshpatil8191
      @dikeshpatil8191 Před 3 lety +4

      @@funwithprapti6846 आगरी आणि कोळी एकाच आईची मुल

    • @himanshupatil5095
      @himanshupatil5095 Před 3 lety +5

      बरोबर आहे दादा आगरी कोळी एकच आहेत. आगरी कोळी कुणबी कराडी भंडारी हे एकच आहेत फक्त व्यवसायाने वेगळे आहेत...

  • @C-RiyaAmberkar
    @C-RiyaAmberkar Před rokem +4

    Jai Shivrai jai Maharashtra jai BHANDARI

  • @sandeshpatil4749
    @sandeshpatil4749 Před 3 lety +8

    Jai Bhandari Jai Jai Bhandari ✌️✌️

  • @AdgaonkinaraTodankaribana

    जय भंडारी... 🤝👍🙏

  • @kishorthakare4810
    @kishorthakare4810 Před 3 lety +13

    गोठोस्कर आजच्या काळात तुम्हीं मुंबई विषयीं जी माहिती देत आहात ती माझ्या मते खूप उत्कृष्ठ आहे
    धन्यवाद

  • @user-zh2vm4zx4m
    @user-zh2vm4zx4m Před 3 lety +3

    भरत सर तुमचे ज्ञान म्हणजे एक अनमोल ठेवा आहे आणि या अनमोल ठेव्याचा लाभ आम्हाला असाच लाभो ही श्री चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏

  • @udhavjadhav6258
    @udhavjadhav6258 Před rokem +1

    Great च आहे राव तु. काय काय शोधून काढतो 👍👌👌👌👌

  • @prashantraut2554
    @prashantraut2554 Před 3 lety +11

    भरत सर खूप खूप धन्यवाद,
    ह्या सर्व कथेचा अभ्यास करणे आणि त्या व्यवस्थित पाठांतर करून आपल्या सर्व समोर सादर करणे खूप कठीण असत पण हे भरत सर गोठोसकर खूप छान पद्धतीने करतात, आणि आम्हाला देखील खूप आवडतं🙏🙏

  • @darshanapatankar6674
    @darshanapatankar6674 Před rokem +2

    आपले सर्वव्हडीओज ज्ञानात भर टाकणारेआहेत

  • @deepakshirke7752
    @deepakshirke7752 Před 3 lety +6

    सर तुमच्या मुले मला , आणि समाजाला योग्य माहिती मिळत आहे , इतिहासात अनेक घटना होऊन गेलेली असते. त्याची माहिती करून आपण देत आहात त्या बद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @VinodkumarBhandari-vq9vt

    जय भवानी 🚩🚩🚩

  • @vijaynbasawa1891
    @vijaynbasawa1891 Před rokem +2

    इतिहास मधे पण नाही मिळाली असी माहिती जे आपल्या पासून मिळत आहे या लोकसत्ता live channel द्वारा 🙏🏻 फार मोठे मनापासून धन्यवाद 🤝💖🚩

  • @shaileshpurohit3538
    @shaileshpurohit3538 Před 3 lety +16

    प्रत्येक भाग अधिकाधिक उत्कंठा वाढवणारा , माहितीपूर्ण. खाकी टूर्स व लोकसत्ताला धन्यवाद .

  • @vinaysukhdani152
    @vinaysukhdani152 Před rokem +1

    अप्रतिम! दुसरा शब्द नाही.

  • @hemlatasurve6030
    @hemlatasurve6030 Před rokem +2

    भरतसर घन्यवाद भंडारी कोळी बांधवांचा सिद्धीला हुसकाउन लावण्यात मोलाचा वाटा आहे हे तुमच्यामुळे समजलं सर मी भंडारी असण्याचा मला अभिमान आहे. कोणावर अन्याय की माझंही रक्त सळसळतं माझे पूर्वज छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत आरमार दलात होते. शिवरायानी गणपतीपुळ्यातू पूर्णगडाला पाठवले शेवटचा गड शिवाजीमहाराजी ताब्यात घेतला तेव्हा गावाला नाव पडलं पूर्णगड.

    • @durvaparkar6253
      @durvaparkar6253 Před 10 měsíci

      हिंदवी स्वराज्याचे पहिले आरमार प्रमुख नौसेनाध्यक्ष हे भंडारी समाजाचे मायनाक भंडारी होतें.

  • @mandarvelankar64
    @mandarvelankar64 Před 2 lety +2

    अप्रतिम भाग भरतजी , आपल्या कडून नेहमीच मुंबई च्या इतिहासाबद्दल नवीन माहिती ऐकायला मिळते. मनापासून धन्यवाद 🙏🙏

  • @sanjeevanshelmohkar6572
    @sanjeevanshelmohkar6572 Před 3 lety +2

    आपण सरल भाषेत ऐतिहासिक माहिती दिली धन्यवाद 🙏

  • @sids1604
    @sids1604 Před 3 lety +3

    फारच छान माहिती... मुंबईच्या भूमीपुत्रांचा इतिहास ऐकून उर भरून आलं...धन्यवाद भरत सर.💐💐👌👌

  • @chitradeshpande1413
    @chitradeshpande1413 Před 3 lety +1

    भरतजी आपण गोष्ट मुंबईची खुप अभ्यासपूर्वक सुंदर पध्दतीने घडलेला इतिहास सांगता खुप खुप मनापासून धन्यवाद

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 Před 3 lety +4

    फार छान! वेगळाच म्हणजे आतापर्यंत न ऐकलेला इतिहास कळतोय. आणि सुस्पष्ट, एका लयीत. धन्यवाद!

    • @sayajiraojadhav4993
      @sayajiraojadhav4993 Před 3 lety

      खूपच उपयुक्त व प्रबोधनात्मक माहीती आपण देत आहात छान . धन्यवाद

  • @koustubhashtekar9969
    @koustubhashtekar9969 Před 3 lety +2

    चांगली माहिती देताय तुम्ही. 👍
    असा जुना इतिहास सांगणे चांगले आहे. तात्पर्य पण देताय हे विशेष. इतिहास प्रेमीसाठी पुस्तकांचे संदर्भ पण द्यावेत, ही विनंती.
    मुंबई सोडून बाकी शहारे पण घ्यावीत अभ्यासाला.

    • @bhargo8
      @bhargo8 Před 3 lety

      Mumbai che 1000 bhaag sample ki dusari shahara gheu

  • @DrKunal-gp4se
    @DrKunal-gp4se Před rokem +1

    अप्रतिम फारच रंजक

  • @vijayshinde8739
    @vijayshinde8739 Před rokem +2

    KHUP CHHAN. MAHATVACHI MAHITI.
    DHSNNYAVAD

  • @kokanikatta5031
    @kokanikatta5031 Před 3 lety +3

    लोकसत्ता ने हि सर्व माहिती पुस्तक रुपाने प्रकाशित करण्यात यावी हि माझी विनंती

  • @vidyadharthakur9188
    @vidyadharthakur9188 Před 3 lety +2

    इतिहासाची एक वेगळीच बाजू समजली. फार महत्वपूर्ण माहिती. धन्यवाद !

  • @arunsannake1911
    @arunsannake1911 Před 3 lety +4

    खुपच मनोरंजक आणि बर्याच माहीत नसलेल्या गोष्टी कळल्या.धन्यवाद .

  • @amitmokashi3457
    @amitmokashi3457 Před 3 lety +2

    सर तुमच्या अभ्यासाला काही तोडच नाही
    अशीच आमच्या माहितीत भर घालत रहा
    धन्यवाद आभारी आहे तुमचा आणि लोकसत्ता चा

  • @ashokhirlekar9703
    @ashokhirlekar9703 Před rokem +1

    अप्रतिम !

  • @nileshkandalkar2779
    @nileshkandalkar2779 Před 2 lety +1

    खूप छान माहिती दिली जी आज वर जास्त ऐकण्यात न्हवत धन्यवाद.

  • @sameerpatil4029
    @sameerpatil4029 Před 3 lety +2

    Khup Chan mahiti

  • @user-fs2nt1rp7x
    @user-fs2nt1rp7x Před 3 lety +7

    महाराष्ट्रातील बहुजन समाजचा योग्य उपयोग फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी केला हेच शालेय इतिहासात शिकवते। बहुजन समाज देखील युद्ध कौशल्यात पटाईत होता हे कधीच कोणत्याही इतिहासकारनी अधोरेखित करून सांगितला नाही.आज तो आपण सांगितला, धन्यवाद

  • @samatagandhe4898
    @samatagandhe4898 Před 3 lety +1

    खूप रंजक आणि मार्मिक इतिहास आपल्या कडून अर्थपूर्ण माहिती देतो.सर धन्यवाद.👍👌

  • @somnathghongade2015
    @somnathghongade2015 Před rokem +1

    खूपच अभ्यासपूर्ण माहिती

  • @sudhakarwadiwa3426
    @sudhakarwadiwa3426 Před 3 lety +3

    मला खूब आवडते ही सीरिज
    .

  • @rajumakwana87
    @rajumakwana87 Před 3 lety +4

    સરસ માહિતી

  • @mayawadgaonkar5400
    @mayawadgaonkar5400 Před 3 lety +1

    खूप छान निवेदन

  • @vijaynagare6611
    @vijaynagare6611 Před 3 lety +1

    खरंच खूपच छान माहिती देता. धन्यवाद लोकसत्ता व भरत गोठोस्कर दादा💐

  • @sononevijendra5047
    @sononevijendra5047 Před 2 lety +1

    मला अभिमान आहे महाराष्ट्ररियेन असण्याचा आणि भारतीय असण्याचा .

  • @rushikhule400
    @rushikhule400 Před 3 lety +2

    खूप छान
    👌👌 नविन काही समजले आज......

  • @prasadpednekar6185
    @prasadpednekar6185 Před 3 lety +2

    खूप मस्त माहिती

  • @rameshchavan4955
    @rameshchavan4955 Před rokem +1

    फार छान माहीती ❤

  • @manoharparab6334
    @manoharparab6334 Před rokem +1

    अतिउत्त्ंं म !

  • @meonmaau7452
    @meonmaau7452 Před 3 lety +4

    Proud to be bhandari

  • @shantanuchavan757
    @shantanuchavan757 Před 3 lety +7

    @Bharat Gothoskar मुंबईतल्या चाळींचा इतिहास पण सांगा. मुंबईतली सर्वात पहिली चाळ कोणती व चाळी का बांधल्या गेल्या याबद्दल ऐकायला खूप आवडेल. चाळी मध्ये असलेली एकजूट तसेच चाळीत साजरे होणारे सांस्कृतिक सण-समारंभ याबद्दलची माहिती. मुंबईतल्या चाळींबद्दल खूप आत्मीयता वाटते. विलुप्त होत चाळ संस्कृती जपली पाहिजे असं काही सुचवा.

  • @milandobra8551
    @milandobra8551 Před 3 lety +1

    अपरिचित ईतिहास लोकांसमोर आणत आहात
    यासाठी आपले खुप खुप धन्यवाद.

  • @savio786
    @savio786 Před rokem +1

    Proud Bhandari ❤

  • @paragshette8967
    @paragshette8967 Před 2 lety +1

    खुप छान माहिती भरत दा

  • @dattukharat6737
    @dattukharat6737 Před 2 lety +1

    खुप छान वाटलं ऐकून,👌

  • @abhijeetsn7185
    @abhijeetsn7185 Před 2 lety +1

    Khupach sundar

  • @Daryasarang21
    @Daryasarang21 Před 3 lety +2

    मस्त होता हा भाग।

  • @suniljoshi5620
    @suniljoshi5620 Před 3 lety +2

    अगदी नाविन्यपूर्ण माहिती . धन्यवाद

  • @digambarpatil6914
    @digambarpatil6914 Před 2 lety +1

    एकदम मस्त

  • @prasannajadhav2988
    @prasannajadhav2988 Před 2 lety +1

    फारच छान माहिती..

  • @chandrakantadulkar6283
    @chandrakantadulkar6283 Před rokem +1

    Khoop sundar mahiti aahe

  • @cgiri901
    @cgiri901 Před 2 lety +4

    Great historical research,and enlightens pice of Mumbai s past,
    Thanks 😊

  • @shubhadathakare6958
    @shubhadathakare6958 Před 2 lety +1

    अप्रतीम

  • @watchworldholidays6182
    @watchworldholidays6182 Před 3 lety +6

    खूपच छान माहिती तुम्ही नेहमी देत असता, तुमचे सगळे भाग मी आवर्जून पाहत असतो. धन्यवाद 🙏

    • @ganeshshastri7842
      @ganeshshastri7842 Před 3 lety +1

      These history videos are treat for us .very thanks to Bharat !

  • @thenoshow
    @thenoshow Před rokem +2

    Bhandari are original King of Mumbai and Konkan.

  • @kiranJadhav-zi9gk
    @kiranJadhav-zi9gk Před 3 lety +3

    उत्तम माहिती जी आता च्या मुंबईकरानां कळाली पाहिजे।।।

    • @sunilkargutkar2605
      @sunilkargutkar2605 Před 3 lety +1

      गोठोसकर साहेब छान माहिती दिली धन्यवाद

  • @ravindrapawar2849
    @ravindrapawar2849 Před 2 lety +1

    छान माहिती
    धन्यवाद

  • @somnathghongade2015
    @somnathghongade2015 Před rokem +1

    जबरदस्त माहिती

  • @sudarshandalvi5862
    @sudarshandalvi5862 Před 3 lety +1

    chan mahiti dili dhanyavad

  • @ujwalamhatugade9358
    @ujwalamhatugade9358 Před rokem +1

    Khupch chan

  • @paragpatil7345
    @paragpatil7345 Před 3 lety +17

    As per wikipedia:- Bhandari Militia was the first police establishment in Mumbai (then Bombay) during the time of British East India Company.[1] In Bombay, Governor Aungier formed a militia of local Bhandari youth to deal with organized street-level gangs that robbed sailors in 1669.

    • @shamalshivalkar4007
      @shamalshivalkar4007 Před rokem +1

      Jai bhandari

    • @durvaparkar6253
      @durvaparkar6253 Před 10 měsíci

      @@shamalshivalkar4007 जय मायनाक🚩 जय भागोजी 🚩 जय भंडारी 🚩

  • @ravindrapatkar5071
    @ravindrapatkar5071 Před rokem +1

    खूप छान

  • @gauravijoshi1833
    @gauravijoshi1833 Před 3 lety +3

    तुमचा प्रत्येक भाग me आवर्जुन पाहते. खूप छान knowledge मिळते.

  • @chandrakantparab7862
    @chandrakantparab7862 Před 3 lety +2

    सर
    अप्रतीम.......go ahed

  • @virajdalvi3504
    @virajdalvi3504 Před 8 měsíci

    खूप महत्त्वाची माहिती आहे धन्यवाद

  • @agrotech9627
    @agrotech9627 Před 3 lety +1

    खूपच सुंदर आणि अभ्यासपूर्ण

  • @prakashchavan133
    @prakashchavan133 Před 3 lety +1

    सुपरहिट

  • @sunilsawant2839
    @sunilsawant2839 Před rokem +1

    माहितीपूर्ण

  • @The-earh
    @The-earh Před 3 lety +1

    अप्रतिम....!

  • @sivajikadam7730
    @sivajikadam7730 Před rokem +1

    Khoop Chan

  • @sujatahande4742
    @sujatahande4742 Před 3 lety +2

    आपली संशोधन व माहिती फारच छान असते. स्थलदर्शन असेल तर बातच न्यारी,ते फारच मिस करतो.

  • @truptinayak2993
    @truptinayak2993 Před 3 lety +2

    नेहमीप्रमाणे खूपच छान माहिती. प्रत्येक नवीन भागाची आम्ही आतुरतेने वाट बघत असतो

  • @shravanimanore2386
    @shravanimanore2386 Před 4 měsíci

    खूप छान माहिती… जय भंडारी

  • @gayatrideshpande3659
    @gayatrideshpande3659 Před 3 lety +3

    🙏प्रत्येक एपिसोड खुपच रंजक आणि उत्कंठा वाढवणारा असतो .अभ्यासपूर्ण माहिती

    • @govindborkar9191
      @govindborkar9191 Před 3 lety +1

      प्राचीन मुंबईची चांगली माहिती मिळाली धन्यवाद

  • @yogeshtadge6396
    @yogeshtadge6396 Před 3 lety +2

    अप्रतिम नेहमी सारखे....

  • @sangramsingh7365
    @sangramsingh7365 Před 2 lety +1

    Mast . Gothaskar. Zakkas.

  • @mrpedroo86
    @mrpedroo86 Před 3 lety +1

    खुप छान व नाविन्यपूर्ण माहिती ! धन्यवाद ..

  • @manishdaripkar5856
    @manishdaripkar5856 Před 3 lety +5

    आजहि मुंबई क्र ४ मधे भंडारी स्टरिट (गल्लि ) अश्या गल्या अजुनहि आहे

  • @leenashitole69
    @leenashitole69 Před 3 lety +3

    Khoop sunder mahiti Melali thank you for the information

  • @chouguleclassesjnpt4532
    @chouguleclassesjnpt4532 Před 2 lety +1

    So details u r providing.............very amazing.

  • @timesmarathi1474
    @timesmarathi1474 Před 2 lety +1

    खुप छान सर

  • @vivekmanjarekar1193
    @vivekmanjarekar1193 Před 3 lety +5

    जय भंडारी

  • @vikasgorde9219
    @vikasgorde9219 Před 3 lety +1

    Khupach chan mahiti asate tumhala bhetayala avdel

  • @ankushkarale6641
    @ankushkarale6641 Před 3 lety +2

    प्रतेक भाग अतिशय माहिती पुर्ण वाटतोय. खुप काही माहिती होतेय मुंबई विषयी ..🙏👌

  • @ravindrapatkar5071
    @ravindrapatkar5071 Před rokem +1

    सुंदर माहिती