शिंदेना एकनाथ बाळासाहेब ठाकरे होण्यासाठी पुढच्या जन्मी ठाकरे घराण्यात जन्म घ्यावा | Rupali Patil

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 10. 2024
  • #RupaliPatil #Shivsena #UddhavThackeray #MaharashtraTimes
    केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं पक्षचिन्ह गोठवलं आहे. यावर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.त्या म्हणाल्या, उद्धव बाळासाहेब ठाकरे नाव आल्यावर शिवसेना येतेच. शिंदे साहेब तुम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाताय पण त्यांच्या मुलाला आणि नातवाला त्रास देताय. तुम्ही केलेल्या पापाची फळं ही तुम्हाला नक्कीच भोगावी लागतील, असंही म्हणाल्या. शिंदेना एकनाथ बाळासाहेब ठाकरे होण्यासाठी पुढच्या जन्मात ठाकरे घराण्यात जन्म घ्यावा लागेल. अशी आक्रमक टीकाही राष्ट्रवादी नेत्या रुपाली पाटील यांनी केली आहे.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Social Media Links
    Facebook: / maharashtrat. .
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.co....
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & CZcams channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Komentáře • 1,3K

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 Před 2 lety +163

    सडेतोड, रोखठोक ग्रेट ताई 🏹🚩✌️❤️🙏🙏🚩🏹 जयभवानी जयशिवराय जयमहाराष्ट्र शिवसेना जिंदाबाद वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद माननीय माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेब जिंदाबाद ❤️🚩

  • @nitinumale97
    @nitinumale97 Před 2 lety +55

    अतिशय उत्कृष्टपने अणि बाणेदार शैलीत रूपाली बाई पाटिल यानी आपली प्प्रतिक्रिया दिली आहे. त्याना खरोखर मानाचा नमस्कार.

  • @nileshmarne8512
    @nileshmarne8512 Před 2 lety +193

    एकदम छान ताई....👌 असंच दिलदार राजकारण करा व यशस्वी व्हा....जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩

    • @GarjaMaharashtara007
      @GarjaMaharashtara007 Před 2 lety

      हे उध्दव ठाकरे सोबत सोशल मीडियावर ठामपणे उभे आहेत हे ठाकरे गटाचे कट्टर शिवसैनिक आहेत असे नाही❌. काही शिवसेनेच्या साह्याने १०० कोटी महिना वसुली वाले काँग्रेस, राष्ट्रवादी चे चमचे आहेत. सोशल मीडियावर वर जरी सहानुभूती देत असतील. पण मतदाना वेळी मतदान ठाकरे गटाला न देता. आपल्या मालकाला म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी लाच देणार

    • @dhananjaylimaye9742
      @dhananjaylimaye9742 Před 2 lety +3

      Mam you're also doing same

  • @prakashkhade5627
    @prakashkhade5627 Před 2 lety +39

    नमस्कार ताई,लाख,लाख, धन्यवाद.
    जय महाराष्ट्र,तुम्हच्या प्रतिक्रिया ऐकून
    कान तृप्त झाले,उर भरून आला.
    शिवसेनेचे चिन्ह गोठवून फरक पडणार नाही.
    आपल्यासारखे असंख्य उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब आहेतच.आजन्म निष्ठावंत शिवसैनिक आम्ही तर आहोतच.
    जय महाराष्ट्र.

  • @श्रावणजाधव-च3य

    एकदम बरोबर जय महाराष्ट्र

  • @rakeshmhatre5871
    @rakeshmhatre5871 Před 2 lety +54

    रूपाली ताई …तुमचं राजकीय भविष्य उज्वल आहे
    आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
    ॥जय महाराष्ट्र॥
    श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे ✌️🚩

  • @shriramjadhavshriram7064
    @shriramjadhavshriram7064 Před 2 lety +130

    ताई👍👍👍👍👍जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩

    • @sureshbawaskar2619
      @sureshbawaskar2619 Před 2 lety

      शिंदे,गट, बिन, डोकेचा, आहे आरे, मीधय,हो, तुम्हीची, लायकी आहे ना, कशाला हे,वाट्या, गेले

  • @sitaramsawant6734
    @sitaramsawant6734 Před 2 lety +17

    सौ रुपाली पाटील मेडम खरच मनापासून आभार आणि धन्यवाद. सलाम आहे तमाम महाराष्ट्रातील जनतेचा. आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद.

  • @balasahebsankpal9199
    @balasahebsankpal9199 Před 2 lety +224

    ताई आपणास मराठी बांधवाचा मनापासून जय महाराष्ट्र

  • @prafullnarvankar9828
    @prafullnarvankar9828 Před 2 lety +41

    Rupali Tai Saheba- your Excellent and superb thoughts towards media regarding late Respectable Shri Bala Saheb Thackeray's Original Shiv Sena. Jai Bhavani and Jai Mata Di.

  • @sachinhegade6428
    @sachinhegade6428 Před 2 lety +138

    फक्त एकच आवाज शिवसेना जिंदाबाद उध्दव ठाकरे साहेब जिंदाबाद.

  • @digambargangane939
    @digambargangane939 Před 2 lety +39

    याला म्हणतात निष्ठावंत कार्यकर्ते रूपालीताई आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @shivajikarande483
    @shivajikarande483 Před 2 lety +198

    रूपालीताई एकदम बरोबर बोललात महाराष्ट्राची रणरागिणी आहात ताई कमळीला असेच बोलत जावा तुम्ही

    • @priteshraghorte5634
      @priteshraghorte5634 Před 2 lety +4

      tila Maharashtra cha etihas tri mahit ahe kare bhau

    • @rameshgiri7668
      @rameshgiri7668 Před 2 lety +2

      Tuzay aai la aashe bolale tar chalel ka

    • @krishnabhilare5370
      @krishnabhilare5370 Před 2 lety +4

      कसली रणरागिणी ?
      उद्याच भाजप मध्ये जाऊ शकते 😂

  • @santoshgawaligawali7419
    @santoshgawaligawali7419 Před 2 lety +60

    एक नंबर ताई बोलला .
    ताई मी काय बोलतो शिंदे सारखा मित्र..भाऊ. मुलगा
    कूनहीच्या ही गरात जन्माला न येवो हीच आई जगदबेच्या चरणी प्रार्थना,,...

  • @ramsolankar8888
    @ramsolankar8888 Před 2 lety +54

    छान प्रतिक्रिया ताई

  • @Endlesstrips-st1wn
    @Endlesstrips-st1wn Před 2 lety +63

    Superb Excellent.. No Words.. how nicely, perfectly she explained our thoughts towards media 🙏

  • @suryakantmatkar6213
    @suryakantmatkar6213 Před 2 lety +49

    जय महाराष्ट्र ताई साहेब

  • @shubhangiraje7027
    @shubhangiraje7027 Před 2 lety +23

    बरोबर आहे ताई अगदी मनातील बोलत आहात खूप खूप अभिनंदन

  • @pankajthakare1970
    @pankajthakare1970 Před 2 lety +33

    सलाम ताई जय महाराष्ट्र

  • @gautamwankhede1914
    @gautamwankhede1914 Před 2 lety +25

    ताई तुमचे मनापासून हार्दिक अभिनंदन

  • @kaymat1437
    @kaymat1437 Před 2 lety +19

    Great tai... Jai Maharashtra

  • @pramodnarve2871
    @pramodnarve2871 Před 2 lety +13

    अगदी बरोबर बोललात ताई 🙏 जय महाराष्ट्र 🚩 योग्य विश्लेषण केले तुम्ही

  • @Kurulkar1
    @Kurulkar1 Před 2 lety +102

    वाढदिवानिमित्त खूप शुभेच्छा.....🎉 रुपलिताई

  • @narayanmhaskar7370
    @narayanmhaskar7370 Před 2 lety +17

    खरोखर खूपच छान प्रतिक्रिया ताई

  • @ravindrashelawle8205
    @ravindrashelawle8205 Před 2 lety +74

    परखड विचार मांडले ताईसाहेब

  • @vamansatbhai6283
    @vamansatbhai6283 Před 2 lety +25

    जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिव सेना फक्त ठाकरे साहेब

  • @sadashiv7537
    @sadashiv7537 Před 2 lety +123

    ताई तुम्ही छान उत्तर दिले.
    लोकशाही विचार करून योग्य निर्णय 2024 ला
    घेतिल .40गदाराचा सुपडा साफ करेल.

  • @sunildhamal4085
    @sunildhamal4085 Před 2 lety +16

    जय महाराष्ट्र ताई

  • @balukharat9676
    @balukharat9676 Před 2 lety +38

    अभिनंदन ताई

  • @chandrkantpatil8695
    @chandrkantpatil8695 Před 2 lety +19

    ताई एकदम बरोबर बोलला जय महाराष्ट्र

  • @tahirali3982
    @tahirali3982 Před 2 lety +20

    Right tai Jay Maharashtra

  • @jitendrasurve4820
    @jitendrasurve4820 Před 2 lety +10

    ताई तुम्ही खुप छान प्रतिक्रिया दिली त्या बद्दल तुमचे आम्ही शिवसैनिक तुमचे खुप खुप आभारी आहोत ताई ह्या बाजपचे नाव जरी घेतले तरी खुप चीड येते हे भाजपाचे महाराष्ट्रतील सर्व नेते हे महाराष्ट्र द्रोही आहेत त्यांना जनतेने निवडणुकीतुन त्यांना जाब विचारायला पाहिजे जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏🙏

  • @rajanigodase5710
    @rajanigodase5710 Před 2 lety +176

    हेच संपूर्ण महाराष्ट्र च्या जनतेचे मनोगत आहे..

  • @atulnaikude1543
    @atulnaikude1543 Před 2 lety +16

    जोरदार ताई अभिनंदन

  • @pandurangmusale245
    @pandurangmusale245 Před 2 lety +31

    बरोबर आहे ताई

  • @maheshtate1937
    @maheshtate1937 Před 2 lety +78

    Tai saheb great wonderful speech 🚩🚩

  • @rohanbhalerao3337
    @rohanbhalerao3337 Před 2 lety +141

    खरच शिंदेन सारखा मित्र कोणाला पण नसावा.

    • @TheVkrant
      @TheVkrant Před 2 lety +1

      Gharatli sandas dhuvayla pan thevayla nako

  • @vms737
    @vms737 Před 2 lety +30

    Very clear sound & no political wording ...salute to you madam

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 Před 2 lety +68

    ताई लय भारी 🙏

    • @chandrakantpawar4211
      @chandrakantpawar4211 Před 2 lety

      एकदम बरोबर जय महाराष्ट्र ताई

  • @shankarmagar7847
    @shankarmagar7847 Před 2 lety +9

    रूपालीताई जय महाराष्ट्र

  • @sachinmore9701
    @sachinmore9701 Před 2 lety +19

    Great tai 👍

  • @ambiyajawne3778
    @ambiyajawne3778 Před 2 lety +7

    Jay Maharashtra 🚩🏹🚩🚩🚩

  • @mahadevchaudhari3297
    @mahadevchaudhari3297 Před 2 lety +66

    एकदम बरोबर मॅडम,.. गद्दाराना धडा शिकवणार मतदार..

  • @dhbhosale8982
    @dhbhosale8982 Před 2 lety +1

    अत्यंत संयमी, रोखठोक आणि योग्य प्रतिक्रिया

  • @vithalwadkar5849
    @vithalwadkar5849 Před 2 lety +55

    बरोबर ब़ोलत आहे ताई

  • @sharadkadam9703
    @sharadkadam9703 Před 2 lety +5

    Ek Number Thombre Tai khoopach chhan vishleshan kele ! Jai Hind Jai Maharashtra !🚩🚩🙏🙏

  • @vinayakg4662
    @vinayakg4662 Před 2 lety +53

    अगदी बरोबर बोललात ताई

  • @thomasaugustine2633
    @thomasaugustine2633 Před 2 lety +3

    Very true Said Tai .

  • @arungaikwad6675
    @arungaikwad6675 Před 2 lety +51

    एकदम छान ताई हे त्या गद्धार एकनाथ शिंदेला समजायला खुप उशिरा लागेल पण तेव्हा एकनाथचं राजकारन पुर्ण संपलेलं आसेल .खुप चुकीचं नाव आहे.कारन एकनाथ महाराज कसे होते .ते एकनाथाला समजलंच पाहीजे.

  • @sammy_bravo
    @sammy_bravo Před 2 lety +26

    This is love for maharashtra and Marathi manus
    Jai maharashtra 🙏

  • @amarpatil2727
    @amarpatil2727 Před 2 lety +45

    ताई महाराष्ट्रतील जनतेच्या मनातील बोलला जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩

  • @sudhirgorleasangaon9165
    @sudhirgorleasangaon9165 Před rokem +1

    ताई ग्रेट खुप छान मुलाखत ❤जय महाराष्ट्र

  • @nileshdoshi4743
    @nileshdoshi4743 Před 2 lety +47

    ताई सुपर 👍👍👍👍👍🙏

  • @Wakchoure
    @Wakchoure Před 2 lety +17

    अशी मुख्यमंत्री कधीच होऊ शकत नाही शांत स्वभावाचे जनतेला मनामधी खूप चांगली आहे जय महाराष्ट्र

  • @Nuntuus_Mom00
    @Nuntuus_Mom00 Před 2 lety +337

    आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत आहोत 🚩🚩🚩🚩🚩

  • @kundliaklalgude7324
    @kundliaklalgude7324 Před 2 lety +6

    एक नंबर ताई साहेब 🚩

  • @parmeshwardhumal4127
    @parmeshwardhumal4127 Před 2 lety +32

    ताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @liladharpatil4484
    @liladharpatil4484 Před 2 lety +5

    जोरदार 👍👍

  • @lalitdonde6804
    @lalitdonde6804 Před 2 lety +32

    ताई सलाम तुम्हाला 👌👍🙏

  • @maheshsurve4159
    @maheshsurve4159 Před 2 lety +5

    ग्रेट ताई,सलाम तुम्हाला.

  • @pandurangmusale245
    @pandurangmusale245 Před 2 lety +82

    भाजप मुक्त केले पाहिजे

  • @bajarangpawar2908
    @bajarangpawar2908 Před 2 lety +2

    Great Tai. तुम्हाला सलाम।👍

  • @nileshpokale6088
    @nileshpokale6088 Před 2 lety +21

    ताई खुप छान तुमचा अभिमान वाटतो
    जय महाराट्र

  • @rajendrapanchal5481
    @rajendrapanchal5481 Před 2 lety +4

    Really mam,ur absolutely right hats of u rupali.mam, jay maharashtra

  • @virenchavan778
    @virenchavan778 Před 2 lety +260

    अरे राजकारणी असा तर दिलदार राजकारणी मनाचा असावा.
    शिंदे सारखा मित्र कुणाचाही नसावा

    • @GarjaMaharashtara007
      @GarjaMaharashtara007 Před 2 lety

      हे उध्दव ठाकरे सोबत सोशल मीडियावर ठामपणे उभे आहेत हे ठाकरे गटाचे कट्टर शिवसैनिक आहेत असे नाही❌. काही शिवसेनेच्या साह्याने १०० कोटी महिना वसुली वाले काँग्रेस, राष्ट्रवादी चे चमचे आहेत. सोशल मीडियावर वर जरी सहानुभूती देत असतील. पण मतदाना वेळी मतदान ठाकरे गटाला न देता. आपल्या मालकाला म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी लाच देणार

    • @pushpathombre4159
      @pushpathombre4159 Před 2 lety +9

      Shinde gut ch naw ghyach suddha लोकांना आता किळस वाटत आहे

    • @nitinmahadik7801
      @nitinmahadik7801 Před 2 lety

      गद्दार शिंदे.. ह्याच नाव काही दिवसांनी राजकारणाच्या पटलावर नसेल 💯

    • @rmore6994
      @rmore6994 Před 2 lety

      @@pushpathombre4159 kon lok

    • @जयजवानजयकिसान-ल7ज
      @जयजवानजयकिसान-ल7ज Před 2 lety +8

      शिंदे गट आणि भाजप कपटी लोक आहेत मराठी माणसाने विसरू नये

  • @mahadevdusar9313
    @mahadevdusar9313 Před 4 měsíci

    रूपालीताई खूप खूप धन्यवाद. आजपर्यंत अशी भूमिका कुणीच मांडणी नाही. खरे ते सांगितले. जनतेचा तुम्हाला आर्शिवाद मिळेल.

  • @vijayingale3460
    @vijayingale3460 Před 2 lety +12

    Tai very good speach

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 Před 2 lety +3

    जय महाराष्ट्र जय ठाकरे...

  • @virenchavan778
    @virenchavan778 Před 2 lety +264

    चिन्ह गोठणे म्हणजे शिवसेना नाव रुपी आईच्या कपाळावरचे कुंकू (धनुष्यबाण) पुसण्यासारखे आहे.
    शिंदे हे पाप कुठे फेडाल.

    • @prabhakarkurane8873
      @prabhakarkurane8873 Před 2 lety

      शिंदे नरकात जातील आणि जाणारच

    • @harunmogal8263
      @harunmogal8263 Před 2 lety +7

      वीरेन दादा प्रामाणिक शिवसैनिकांच्या काळजाला हात घातला भावा

    • @harunmogal8263
      @harunmogal8263 Před 2 lety +5

      जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र

    • @anilgaikwad3697
      @anilgaikwad3697 Před 2 lety +1

      Nice bhava

    • @swatiskitchen5969
      @swatiskitchen5969 Před 2 lety

      Masnat haun 😠

  • @jayawantpujari9428
    @jayawantpujari9428 Před 2 lety +1

    खूप खूप धन्यवाद ताई

  • @mahendratakawale5440
    @mahendratakawale5440 Před 2 lety +16

    Right tai great

  • @vijaygavali2351
    @vijaygavali2351 Před 2 lety +2

    एक नंबर ताई ...👍👍👍 फक्त उद्धव ठाकरे साहेब

  • @vitthalvir4575
    @vitthalvir4575 Před 2 lety +24

    अतिशय निच कुटनिती चालू आहे.

  • @narayandhulap4448
    @narayandhulap4448 Před 2 lety

    Tai ekdam barobar bolalat

  • @mangalnanaware1050
    @mangalnanaware1050 Před 2 lety +164

    टपरीवाला, रिक्शावाला,गद्दार नी केलेले उपकार, हि गद्दार लोक विसर पडला.फारच अवघड आहे

  • @harichandragunjal4753
    @harichandragunjal4753 Před 2 lety +1

    ताई तुम्हाला शिवजन्मभूमी जुन्नर च्या शिवसैनिकांचा मानाचा मुजरा! तुम्ही तेवढ्या तळमळीने भूमिका मांडली.तुमच्या सारख्या अनेक पक्षातील हितचिंतक उध्दवसाहेबांन च्या पाठिमागे उभे आहे हे बघून आम्हाला अभिमान वाटतो आमच्या साहेबांचा! जय महाराष्ट्र

  • @Nuntuus_Mom00
    @Nuntuus_Mom00 Před 2 lety +59

    ताई एकदम मस्त बोलल्या 🙏

    • @GarjaMaharashtara007
      @GarjaMaharashtara007 Před 2 lety

      हे उध्दव ठाकरे सोबत सोशल मीडियावर ठामपणे उभे आहेत हे ठाकरे गटाचे कट्टर शिवसैनिक आहेत असे नाही❌. काही शिवसेनेच्या साह्याने १०० कोटी महिना वसुली वाले काँग्रेस, राष्ट्रवादी चे चमचे आहेत. सोशल मीडियावर वर जरी सहानुभूती देत असतील. पण मतदाना वेळी मतदान ठाकरे गटाला न देता. आपल्या मालकाला म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी लाच देणार

    • @rahuluke3762
      @rahuluke3762 Před 2 lety +1

      Bhajap. Hatva. Desh. Vachva

  • @rakeshsawant8248
    @rakeshsawant8248 Před měsícem

    एकदम बरोबर ताई फक्त उद्धव बाळासाहेब साहेब ठाकरे जय महाराष्ट्र

  • @pandurangkarbhal7629
    @pandurangkarbhal7629 Před 2 lety +23

    ताई खरचं खुप छान

  • @tukaramkhot1198
    @tukaramkhot1198 Před 4 měsíci

    धन्यवाद ताई आभारी आहे ❤❤❤❤

  • @virenchavan778
    @virenchavan778 Před 2 lety +42

    अगदी नीच निघाला एकनाथ शिंदे

  • @smatiparte625
    @smatiparte625 Před 2 lety +4

    एक दंम बोरबर आहे. 👌👍

  • @nitinmahadik7801
    @nitinmahadik7801 Před 2 lety +15

    सुपर से उप्पर ताईसाहेब..👌👌👌

  • @rahullondhe9212
    @rahullondhe9212 Před 2 lety +2

    Tai saheb great wonderful speech👌🏻

  • @arjunnawale2058
    @arjunnawale2058 Před 2 lety +83

    कपटी भाजप भाजप हटवा महाराष्ट्र वाचवा

  • @vaishalidorle1936
    @vaishalidorle1936 Před 2 lety

    Only उद्धव ठाकरे

  • @Fact_head_of_decision
    @Fact_head_of_decision Před 2 lety +11

    ek number bolle tai

  • @suryakantthokal903
    @suryakantthokal903 Před 2 lety +5

    पत्रकार बंधूना एक विनंती आहे. की या पक्षातून त्या पक्षात जाणाऱ्या नेत्यांना विचार पुस करण्या पेक्षा सर्वसामान्य जनतेला विचारायला पाहिजे.

  • @indianswad-xg5di6qx5u
    @indianswad-xg5di6qx5u Před 2 lety +287

    लोकशाही पासून हुकूमशाही कड जाणाऱ्या देश बनवण्या मधी मी सहभाग घेणार नाही ,या पुढं bjp ला मत करणार नाही 🙏🚩

    • @sarjeravchavan5242
      @sarjeravchavan5242 Před 2 lety +9

      अतिशय सुंदर विचार आहे

    • @chetan4055
      @chetan4055 Před 2 lety +6

      🙏👏

    • @balajibiradar2330
      @balajibiradar2330 Před 2 lety +4

      Tumse Don Don mat gele mun BJP la kay fark padtau 2024 la 400 plus

    • @shivsena3798
      @shivsena3798 Před 2 lety +8

      @@balajibiradar2330 2 mat astil pn tyancha pasun lakh lok vichar kartat Ani 2 lakh Tari bjp sodtil me pn bjp la matdan karat hoto Maja sobat pn Ata nai

    • @rnt1126
      @rnt1126 Před 2 lety +7

      अक्की बार भाजप 400 पार....तुमची मतं नको आहे भाजप ला....

  • @nandkumarmodkharkar4809
    @nandkumarmodkharkar4809 Před 3 měsíci +1

    एकदम बरोबर आहे,अती तेथे माती,हा पक्ष दिसणार नाही

  • @vishwasatak4924
    @vishwasatak4924 Před 2 lety +11

    Sister tumhi great ahat

  • @vijaygawad1698
    @vijaygawad1698 Před 2 lety +2

    Excellent speech

  • @vijaypatodi8770
    @vijaypatodi8770 Před 2 lety +21

    ताई वाढदिवसाच्या शुभेच्छा

  • @YourajHire
    @YourajHire Před měsícem

    धन्यवाद

  • @rajkumarwagmare4116
    @rajkumarwagmare4116 Před 2 lety +371

    शिंदे तुम्ही ना आनंद दिधे होऊ शकत, ना बाळासाहेब ठाकरे होऊ शकत, पण मरे पर्यंत आणि मेल्या नंतर सुद्धा गद्दार आणि फितुर म्हणुन ओळखले जाणार.

    • @wyzgaming6897
      @wyzgaming6897 Před 2 lety +5

      @@rw9879 ताई कुठल्या आहे

    • @ramdaschakane1495
      @ramdaschakane1495 Před 2 lety +7

      नालायक निघाला राव हा तर

    • @santoshsalvi8884
      @santoshsalvi8884 Před 2 lety +11

      शिंदे शाह चां चाटू झालाय

    • @kirtimagade
      @kirtimagade Před 2 lety +2

      Jyapramane datta samant marathi giranikamgar deshodadhila lavala, tyachpramane eknath shindeche naav shivsena phodnara marathi manus sampavnara gaddar mhanunach honar yat shanka nahi

    • @ravikantnaram1252
      @ravikantnaram1252 Před 2 lety +5

      @@santoshsalvi8884 b j p cha chatu

  • @rajeshbhalekar6266
    @rajeshbhalekar6266 Před 5 měsíci

    रूपालीताई तुम्ही कडक आणि स्पष्ट आणि मस्त बोललात आणि मराठी मानुस बदला घेईन हे 100% आणि उद्धव साहेबांकडे शिवसेना परत येईल जय शिवराय

  • @sonunalnalawade7717
    @sonunalnalawade7717 Před 2 lety +26

    🙏🙏👍👍💪

  • @nileshdate6645
    @nileshdate6645 Před 2 lety

    रुपाली ताई ठोंबरे सडेतोड उत्तर दिले सलाम ताई

  • @indianswad-xg5di6qx5u
    @indianswad-xg5di6qx5u Před 2 lety +31

    उद्धवजी ठाकरे 🚩

  • @surajwakure9317
    @surajwakure9317 Před 2 lety +3

    Salute madam your true speech