Video není dostupné.
Omlouváme se.

संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला घेणारा वीर योद्धा- संताजी घोरपडे Santaji Ghorpade History

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 11. 2019
  • औरंगजेबाच्या 5 लाखांच्या फौजेत घुसून धुमाकूळ घालणारा आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला घेणारा वीर योद्धा - संताजी...
    शौर्यगाथा सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या पराक्रमाची ......
    ------------------------------------------------------------------------
    #SantajiGhorpade
    #SagarMadaneOfficial
    #संताजी_घोरपडे
    #संताजी_धनाजी
    #SambhajiMaharaj
    #SantajiGhorpadeHistoryInMarathi
    .
    ------------------------------------------------------------------------------------
    ALL THE IMAGE/ PICTURES SHOWN IN THIS VIDEO ARE BELONGS TO RESPECTED OWNERS AND NOT ME ...
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "Fair use" for purposes such as criticism, comment, news Reporting,teaching, Scholarship, and research. Fair use is a permitted by Copyright Statute that might otherwise be infringing, Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Komentáře • 1,2K

  • @chetandaghalepatil7762
    @chetandaghalepatil7762 Před 4 lety +694

    खूप छान माहिती दिली त्याबद्दल मनापासून आभार
    वीर सेनापती संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव सर्व मराठी मावळ्यांना मानाचा मुजरा
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

    • @SagarMadane
      @SagarMadane  Před 4 lety +36

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 😊😊🙏🚩🚩
      जय शिवराय...जय शंभूराजे

    • @visshum
      @visshum Před 4 lety +7

      @@SagarMadane 1

    • @venkatsawant8048
      @venkatsawant8048 Před 4 lety +2

      Jay shmbhuji

    • @ganeshdhumal5952
      @ganeshdhumal5952 Před 4 lety +2

      @@SagarMadane jai shivaji jai bhavani

    • @krishnapatil7194
      @krishnapatil7194 Před 4 lety

      Chandrakala the. .
      Kharkar

  • @roshandhamde2601
    @roshandhamde2601 Před 4 lety +33

    औरंगजेबाला त्याची औकात दाखविली, आपल्या वीर मावळ्यांनी, अशा वीर मावळ्यांना मानाचा मुजरा, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.

  • @sdart38
    @sdart38 Před 4 lety +39

    काय ते राजे ...काय ते मावळे अन् हा महापराक्रमी त्यांचा इतिहास 🚩🚩 धन्य झालो आम्ही अशा महान शिवरायांच्या पावन भूमीत जन्मलो🙏🙏🚩🚩

    • @ratnadeepshinde9223
      @ratnadeepshinde9223 Před 3 lety

      पावन भूमि में पैदा हुए लेकिन इतिहास पड़ने का कष्ट नहीं किए

    • @suryakantrajemane8972
      @suryakantrajemane8972 Před 2 lety

      czcams.com/video/mxhv-6E7PhI/video.html

  • @godzillaop9954
    @godzillaop9954 Před 4 lety +1513

    संभाजी राजेन्न मानाचा मुजरा

  • @jayyadav8939
    @jayyadav8939 Před 2 lety +17

    वीर योद्धा संताजी घोरपडे आणि त्यांचे सहकारी मावळ्यांना मानाचा त्रिवार मुजरा🚩🙏
    🚩जय शिवराय जय शंभुराजे🚩🙏

  • @himalaymauntain1087
    @himalaymauntain1087 Před 4 lety +179

    मौत डरी थी उसको देखकर
    ये खुद मौत का दावा था !
    धरती को नाझ था उसपर
    ऐसा शिवा का छावा था.
    🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @ashwinibhavar8573
      @ashwinibhavar8573 Před 3 lety +2

      👌👌👌

    • @sandippathrabe4506
      @sandippathrabe4506 Před 3 lety +4

      नाझ था नहीं.... नाझ है !
      Chhatrapati Sambhaji Maharaj ki Jai 🚩

    • @khushboo4882
      @khushboo4882 Před 3 lety +2

      🙏🙏🙏🙏🙏dhanya te Chhatrapati maharaj dhanya tyanche shourya 🙏🙏🙏🙏

    • @prakashgawankar8512
      @prakashgawankar8512 Před 3 lety +3

      नाझ था, नाझ है और जब तक चांद सूरज हैं नाझ रहेगा.🚩🏳‍🚩🚩

    • @suryakantrajemane8972
      @suryakantrajemane8972 Před 2 lety

      czcams.com/video/mxhv-6E7PhI/video.html

  • @krishnanavale1757
    @krishnanavale1757 Před 3 lety +13

    खरच मला तर खुप गर्व वाटताे
    कि मी छञपतींच्या स्वराज्यात जन्माला आलाे...जय शिवराय जय शंभुराजे🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @vishwanathkhaladkar8059
    @vishwanathkhaladkar8059 Před 4 lety +154

    खरंच काय ते छत्रपती दोन्ही राजे,,आणि काय त्यांचे शूरवीर मावळे ,खरंच धन्य झालो या शिवरायांच्या पावन भूमीत जन्माला आलो, लाख लाख मुजरा महाराज!!

    • @AANDADERIFRAM
      @AANDADERIFRAM Před 3 lety +1

      परंतु आता govt new world Order chya नावाखाली आपली माती पण विकायला काढली आहे

    • @khushboo4882
      @khushboo4882 Před 3 lety +2

      Mala tar itihasat janma ghyaychi jivnatil ichha ahe . Kadachit mi punha itihasat jaun asha parakrami avishwasniy veeransobat smarpan karavese vatate

    • @suryakantrajemane8972
      @suryakantrajemane8972 Před 2 lety

      czcams.com/video/mxhv-6E7PhI/video.html

  • @user-bu2xw3px9q
    @user-bu2xw3px9q Před rokem +12

    धर्मवीर संभाजीराजे महान महान खूपच महान मानाचा मुजरा🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @madhukarchavan3423
    @madhukarchavan3423 Před 4 lety +106

    संभाजीराजे यांच्या मृतांचा बदला घेणारे स्वराज्यासाठी एक निष्ठ वतनासाठी स्वार्थ नसलेले संताची घोरपडे यांना माझा मानाचा मुजरा.

  • @roshanaghorpade5248
    @roshanaghorpade5248 Před 4 lety +34

    🚩संताजी घोरपडे यांना मानाचा त्रिवार मुजरा 🚩

  • @cd1433
    @cd1433 Před 4 lety +351

    संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा

  • @shivrajvishwamberkurhade5428

    विर महायुद्धा संताजी घोरपडे विर मराठी योध्दाना लाखों बार नमन 🙏🙏💐

  • @narayanghuge3751
    @narayanghuge3751 Před 3 lety +14

    संताजी घोरपडे यांच्या सारखे शूरवीर मावळे या भूमिला ,स्वराज्याला लाभले हे मराठी माणसाचे भाग्य मला आहे आणि आपण भाग्यवंत.

  • @ketansonule6479
    @ketansonule6479 Před 3 lety +6

    👌खुप छान माहिती सांगितल्या बद्दल मनापासून आभार 🚩वीर सरसेनापती संताजी घोरपडे व धनाजी जाधव💪🏽 आणि सर्व 🔥मराठी मावळ्यांना मानाचा मुजरा 🙏
    जय जिजाऊ जय शिवाजी जय शंभुराजे 🙏

    • @SagarMadane
      @SagarMadane  Před 3 lety

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 🙏😊🚩
      जय शिवराय 🙏

    • @suryakantrajemane8972
      @suryakantrajemane8972 Před 2 lety

      czcams.com/video/mxhv-6E7PhI/video.html

  • @ramchandraghare5454
    @ramchandraghare5454 Před 3 lety +5

    खरंच आमच नशीब आहे आम्हि महाराष्ट्रात जन्माला आलो जय महाराष्ट्र

  • @niksstitangaming6831
    @niksstitangaming6831 Před 4 lety +77

    देशधरम मीटनेवाला ,
    शेरशिवा का छावाथा ,
    महापराक्रमी परमप्रतापी ,
    एकही शंभूराजा था.........

  • @akshaydchoudhary6930
    @akshaydchoudhary6930 Před 4 lety +101

    सरनोबत संताजी घोरपडे🙏🙏🙏🙏🚩
    मानाचा मुजरा 🙏

  • @shivshahisarees....176
    @shivshahisarees....176 Před 4 lety +450

    🚩🚩 शुर आम्ही सरदार आम्हाला
    काय कोनाची भिती..... 🚩🚩
    संताजींसाठी आणि महाराजांच्या मावळयांनसाठी बोलाव तेवढ कमीच.....
    जय जिजाऊ
    जय शिवराय
    जय शंभुराजे..... 🚩🚩

  • @anilmanjare7609
    @anilmanjare7609 Před 3 lety +5

    🌼 विर सेनापती संताजी घोरपडे यांना माझा मानाचा मुजरा 🌼

  • @vikasjadhav9573
    @vikasjadhav9573 Před 4 lety +170

    किती शूर आणि हुषार पूर्वज होते आपले...
    पण आज काय अवस्था आहे

    • @sayalisonawane9496
      @sayalisonawane9496 Před 4 lety +2

      हो खर आहे

    • @sunilramakrishnan7235
      @sunilramakrishnan7235 Před 4 lety

      Atleast take care of now onwards.

    • @ashishtakalkar1680
      @ashishtakalkar1680 Před 4 lety +1

      हो खरे आहे. आज महाराष्ट्र अनी मराठी माणुस आपसातल्या जाती भेडभावा मूल विखुरला आहे. म्हनुन महाराज म्हनत "मराठा तितूका मिलवावा"

    • @milindrane4995
      @milindrane4995 Před 4 lety

      खरं आहे

    • @suryakantrajemane8972
      @suryakantrajemane8972 Před 2 lety

      czcams.com/video/mxhv-6E7PhI/video.html

  • @simpleman8322
    @simpleman8322 Před rokem +6

    छत्रपति शिवाजी महाराज की जय।हर-हर महादेव 🕉️📿🚩🇮🇳

  • @truptiabhyankar3164
    @truptiabhyankar3164 Před 4 lety +19

    संताजी घोरपडे, धनाजी जाधव आणि अशा अनेक मावळ्यांना मानाचा मुजरा.🙏🙏🙏

  • @riteshkharat4802
    @riteshkharat4802 Před 3 lety +5

    " छावा "
    ज्यास सोळा भाषांची हो जाण
    जणू ज्ञानाची हो अनमोल खाण
    पराक्रमाने ज्यांच्या मुघल झाले बेभान
    सह्याद्रीची अखंड शान
    शोर्य, स्वाभिमानाने सोडिले प्राण
    शंभूराजे, त्रिवार मुजरा स्वीकारा...
    छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏🚩
    जय शिवराय🚩
    जय महाराष्ट्र🚩

  • @armylover137
    @armylover137 Před 2 měsíci +3

    अप्रतिम सर अंगाला शहारे आले वीर मराठा आ.संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा

  • @latestbollywoodmovie9206
    @latestbollywoodmovie9206 Před 2 lety +4

    काय ते शोर्य... काय तो पराक्रम... काय ती निष्ठा.... काय ते धाडस.... कशे असतील ते दिवस..... 🙏🙏🙏🙏
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे...... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @yogeshsurve3335
    @yogeshsurve3335 Před 4 lety +3

    फार छान छाती अभिमानानी फुगली फार धन्यवाद छ्त्रपती शिवाजी महाराज कि जय ...

  • @dadaraokolho5631
    @dadaraokolho5631 Před 4 lety +38

    इतिहास ऐकुन मेलेली मानसही पुन्हा जिवंत होतील

  • @akshayppatil1457
    @akshayppatil1457 Před 4 lety +115

    औरंगजेब सापडायला पाहिजे होता संतांजी घोरपडे च्या हातात मग त्याचे हाल कसे केलं असत हे जगाला समजल असत

    • @jitendrabhosale3400
      @jitendrabhosale3400 Před 3 lety +5

      सापडला होता औरंग्या पण नमाज़ पढत होता म्हणून संताजी घोरपडे यांनी सोडून दिल मोठी चूक झाली

    • @akashshinde2369
      @akashshinde2369 Před 3 lety

      @@jitendrabhosale3400 ha

    • @parthdalvi7310
      @parthdalvi7310 Před 3 lety

      पण महाराष्ट्र च्या मातीत मेला जय मराठा समरज्या

    • @somnathyadav5034
      @somnathyadav5034 Před 2 lety +4

      अरे संभाजी महाराज 😓वाचले पाहिजे होते आणि शिवाजी महाराज पण अजून जिवंत पाहिजे होते😓
      त्या औरंग्या ला देवाने 94 वर्ष आयुष्य दिलं😠
      आणि आपल्या दोन्ही राजांना लवकर बोलावलं स्वर्गात😓

    • @PatilAdi
      @PatilAdi Před 2 lety +2

      @@jitendrabhosale3400 नमाज नव्हता पडत.. त्याच्या मुलीच्या शामियाना मध्ये गेला होता म्हणून वाचला

  • @bhagwankakde635
    @bhagwankakde635 Před 4 lety +21

    संताजी घोरपडे यांना शत शत नमन करतो जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @Shashikant-lc2ok
    @Shashikant-lc2ok Před 4 lety +615

    मुगलाचा ईतीहास पुसुन टाकायला हवा..औरंगाबादचे नाव "संभाजी नगर" / "शंभुराजे नगर" झालेच पाहाजे...

    • @sumitrayewale4340
      @sumitrayewale4340 Před 4 lety +8

      Chhan vichar ahet

    • @rickyrocks3277
      @rickyrocks3277 Před 4 lety +5

      Tya peksha Shahaji nagar theva karan Shahaji maharajancha janm Aurangabad jilhyatil Verul yethe zala hota

    • @Shashikant-lc2ok
      @Shashikant-lc2ok Před 4 lety +18

      @@rickyrocks3277 मला तर "शंभुराजे नगर" चांगले वाटते...कारन ज्या रक्षसाने शंभुराजांना क्रुरतेने मारले...अशा हरमखोराचा सारा ईतीहास पुसायला पाहीजे आनी "महान आत्मा" शंभुराजांना हीच ऐक आदरांजली असेल..

    • @vijayatak7970
      @vijayatak7970 Před 4 lety +3

      राईट

    • @MohitKumar-lt9hi
      @MohitKumar-lt9hi Před 4 lety +13

      @@vijayatak7970 आपला समाज आजही तसाच आहे पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर ला करोड़पति बनवल आणि दानिश कानेरिया या हिन्दू क्रिकेटर ला भिखारी त्यांच्या चैनल वर दानिश ने सर्व सांगितले.

  • @rushikeshpatil3848
    @rushikeshpatil3848 Před 4 lety +57

    सरसेनापती संताजी रावांना माझा मानाचा मुजरा

  • @user-dl3jl6nd5i
    @user-dl3jl6nd5i Před rokem +2

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा 🚩❤️🚩

  • @atishbhosale1862
    @atishbhosale1862 Před 3 lety +7

    जय जिजाऊ 🚩जय शिवराय 🚩जय शंभुराजे 🚩हर हर महादेव 🚩

  • @nitinnaygade4798
    @nitinnaygade4798 Před 3 lety +6

    Great santaji Ghorpade 🙏🙏🙏

  • @tusharkhanolkar9272
    @tusharkhanolkar9272 Před 4 lety +10

    छत्रपती संभाजी महाराजांच्या थोर बलिदानाला संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी खऱ्या अर्थाने न्याय दिला.
    जय शिवराय... जय जिजाऊ... जय शंभूराजे

  • @oriental579
    @oriental579 Před rokem +4

    जय भवानी जय शिवाजी 🚩

  • @atuljadhav3410
    @atuljadhav3410 Před 2 lety +6

    छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर देखील पलटवार करून बदला घेतला ऐकून उर अभिमानाने भरून आला.....तुमच्या वकृत्वशेली ने हा प्रसंग ऐकून अंगात रक्त सळसळ ल......माहिती दिल्याबद्दल आभारी आहे........

  • @ajitthite6712
    @ajitthite6712 Před 4 lety +20

    संताजी घोरपडे यांना माणाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @vijaynr65
    @vijaynr65 Před 4 lety +23

    खूपच छान . नरेशन ऐकून आंगावर काटा आला .
    जय भवानी जय शिवजी जय शंभु राजे ....
    डिसलाइक करणाऱ्यांच्या आयचा भो....

  • @rajendrashewale5416
    @rajendrashewale5416 Před 3 lety +3

    खुप छान माहीत दिली जय शिवाजी जय संभाजी🙏🙏💐💐

  • @vishalwalke39
    @vishalwalke39 Před 4 lety +20

    संताजी आणि धनाजी मानाचा मुजरा 🚩
    खोटा इतिहास पसरवानारे खूप झालेत खरा इतिहास लोकांना कळला पाहिजे,
    जय शिवराय

  • @MRCDZ3
    @MRCDZ3 Před 4 lety +9

    संताजी घोरपडे यांना सहस्त्र वेळा साष्टांग दंडवत जय जय जय शिवाजी जय जय संभाजी जय जय संताजी घोरपडे

  • @balasahebaher9948
    @balasahebaher9948 Před 4 lety +22

    आमच्या काळजाची धक् धक् श्रीमानयोगी छत्रपती शिवराय व महापराक्रमी छत्रपती शंभूराजेंना माझा त्रिवार मानाचा मुजरा.✋
    महालढवय्ये वीर संताजी धनाजी अमर रहे.✋✋✋

  • @kalpanagurav3088
    @kalpanagurav3088 Před 4 lety +60

    संताजी अन् धनाजी सारखे वीर योद्धा लाभले म्हणून स्वराज्य अडचणीच्या वेळी टिकून राहिले .... या वीर योध्याना मानाचा मुजरा.... 🙏🙏🙏🚩🚩🚩

    • @kedargurav932
      @kedargurav932 Před 4 lety +2

      kalpana gurav बघितला अंगावर काटा आला जय शिवराय

    • @sahilthorat8042
      @sahilthorat8042 Před 4 lety +1

      कोटी कोटी प्रणाम या आमच्या शुर मावळ्यांना ञिवार वंदन तुमच्या चरणाला जय शिवाजी महाराज जय महाराष्ट्र

    • @ashishdabahde9645
      @ashishdabahde9645 Před 4 lety

      Nice

  • @aniketpatil1271
    @aniketpatil1271 Před 4 lety +9

    छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩❤️🙏

  • @vikasjadhav9573
    @vikasjadhav9573 Před 4 lety +22

    जबरदस्त... जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे, जय धनाजी संताजी.... हे धाडस फक्त मराठेच करू शकतात

  • @pravinalhat8017
    @pravinalhat8017 Před 4 lety +8

    वीर सरसेनापती संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा 🙏
    जय जिजाऊ.. जय शिवराय.. जय शंभूराजे 🙏🙏🚩🚩🚩

  • @user-md3er2dw2m
    @user-md3er2dw2m Před 4 lety +30

    जय संताजी
    जय धनाजी
    पराक्रमी मावळ्यांचा आपल्याला इतिहास लाभला,म्हणुन आपण भाग्यवान आहोत...
    शिवाजी महाराज या नावातच ताकद आहे...
    जय जिजाऊ
    जय शिवराय
    जय शंभुराजे

  • @balajipramalwad5568
    @balajipramalwad5568 Před 2 lety +5

    जय शिवराय जय शंभु राजे 🚩 जय श्री राम

  • @nitinchalke9116
    @nitinchalke9116 Před 4 lety +3

    Sersenapati santaji ghorpade yana manacha mujra 🙏🙏⛳⛳जय ज़िजाऊ ⛳ जय शिवराय ⛳जय शंभूराजे ⛳

  • @maheshmodker8247
    @maheshmodker8247 Před 4 lety +9

    छत्रपती संभाजी माहाराज म्हनजे ,साक्षात धर्मवीर आणी संताजी धनाजी म्हनजे साक्षात यमराज असे म्हानाले तर आती शोक्तती होनार नाही एक मराठा लाख मराठा जय छत्रपत्री शंभुराजे

  • @vinodghorpade2644
    @vinodghorpade2644 Před rokem +3

    Dhany Zhalo Ghorpade Ghranyat Janmala Aalo👈🔥🔥💪🙏🚩🚩🚩 Maratha (96)

  • @carlover5659
    @carlover5659 Před 4 lety +511

    मी सर सेनापती संताजी घोरपडे यांच्या गावचा आहे सेनापती कापशी

  • @surajpatil493
    @surajpatil493 Před 4 lety +62

    सरसेनापती संताजी घोरपडे.
    यांचे गाव सेनापती कापशी. तालुका कागल जिल्हा कोल्हापूर

  • @akashrdhage3086
    @akashrdhage3086 Před 4 lety +22

    अजिंक्य योद्धा छत्रपती संभाजी महाराज कि जय...🚩🚩

  • @creative7548
    @creative7548 Před 4 lety +17

    धन्य ते संताजी धनाजी....
    भाग्य अमाचे लाभले आम्हास घोरपडे नाव....
    जय शिवाजी जय संताजी....

    • @SagarMadane
      @SagarMadane  Před 4 lety +2

      नशीबवान आहात तुम्ही...😊🚩
      Video लिंक जास्तीत जास्त शेअर करा.🙏🙏

    • @milindrane4995
      @milindrane4995 Před 4 lety +1

      नशीबवान आहात

    • @milindrane4995
      @milindrane4995 Před 4 lety +1

      घोरपडे हे शिवरायांचे पूर्वाजांपकी होते. त्यांना घोरपडे ही पदवी मिळाली होती

    • @suryakantrajemane8972
      @suryakantrajemane8972 Před 2 lety

      czcams.com/video/mxhv-6E7PhI/video.html

  • @indirarane7745
    @indirarane7745 Před 3 lety +2

    मनापासून नमस्कार संताजीभाऊ🙏🙏🙏🙏🙏

  • @vinayakjagdhane3529
    @vinayakjagdhane3529 Před 4 lety +15

    अगदी मनापासून सर्व विर मावळ्यांना माणाचा मुजरा जय शिवराय जय शंभुराजे जय लहुजी

  • @raninemane2346
    @raninemane2346 Před 4 lety +9

    माझा शिवबा रे..... जय जिजाऊ जय शिवाजी महाराज आणी जय जय संभाजी राजे 😥😥🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 Před 4 lety +14

    अप्रतिम कथाकथन रचना सादरीकरण केल्याबद्दल आभार

  • @user-mq4zk3in1o
    @user-mq4zk3in1o Před 4 lety +75

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩🚩🚩

    • @jd-yh5mj
      @jd-yh5mj Před 4 lety +2

      Je lok khota itihas pasaravatat te eka bapachi nasatil

    • @suryakantrajemane8972
      @suryakantrajemane8972 Před 2 lety

      czcams.com/video/mxhv-6E7PhI/video.html

  • @bharatmistry9338
    @bharatmistry9338 Před 4 lety +7

    सर सेनापती संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @myfuhrerr
    @myfuhrerr Před 3 lety +6

    Great Background Music !
    Jai Maharashtra!

  • @nitinnaygade4798
    @nitinnaygade4798 Před 3 lety +4

    मानाचा मुजरा वीर संताजी घोरपडेना

  • @ashashinde1629
    @ashashinde1629 Před 4 lety +161

    हे 716 हिजड़े इथे काय करत आहे? जर नसेल बघवत तर बघू नका! पन विडियो unlike करायची लायकी नहीं तुमची हे लक्षात ठेवा! जयस्तु मराठा! जगदंब🙏

    • @easylife8028
      @easylife8028 Před 4 lety +3

      Kamnashibi ahet jau de. Amhi nashibwaan yaa matit janmalo

    • @user-fi5cl1ns6j
      @user-fi5cl1ns6j Před 4 lety +7

      बरोबर बोललात मराठयांचा इतिहास पहावतच नाही कोणाला...म्हणून DISLIKE करतात हरामखोर...जळकुटे आहेत हरामखोर साले

    • @amu2814
      @amu2814 Před 4 lety +6

      मराठा कोणाला म्हणतात
      वयाच्या चौदाव्या वर्षी मुघलांच्या वेढ्यातून हिंदुत्व सलामत ठेवण्याची शपथ आणि निवडक मावळ्यांसह हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेणाऱ्या आणि ती शपथ पूर्णत्वाला नेणाऱ्या आपल्या दैवताला मराठा म्हणतात .माजलेल्या अफझल्याचा कोथळा काढून शाहिस्त्याची बोटे छाटून मुघलांच्या छातीत धडकी भरवणारे .ज्या काळात स्त्रीला उपभोगाचे साधन समजायचे त्या काळात स्त्री ला देवीचा दर्जा देऊन सन्मान देणारे कधीही स्त्री चे नाचगाणे न पाहणारे छत्रपती शिवराय .चाळीस दिवस देहाला दिलेल्या अनेक यातना सोसूनही ताठ मानेने हिंदू म्हणूनच मृत्यूला कवटाळणाऱ्या शूर छाव्याला म्हणजेच छत्रपती संभाजीराजेंना मराठा म्हणतात .तुटलेल्या हाताला शाल गुंडाळून लढणाऱ्या आणि लढता लढता धारातीर्थी पडणाऱ्या सिंहाला म्हणजेच सुभेदार नरवीर तान्हाजीना मराठा म्हणतात .भाचा धारातीर्थी पडल्यावर कायाच्या ऐंशीव्या वर्षी उदेभानाला कपणाऱ्या वीराला शेलारमामांना मराठा म्हणतात .अनेक घावांनी जराजर्जर झालेल्या शरीराला क्या पाटील लढोगे ?असा प्रश्न विचारल्यावर बचेंगे तो और भी लडेंगे हे बाणेदार उत्तर देणाऱ्याला मराठा म्हणतात .छत्रपती शंभूराजेंच्या मृत्यूचा बदला घेणाऱ्या शूर संताजी धनाजींना मराठा म्हणतात .मृत्यूची टांगती तलवार डोक्यावर असताना रात्रभर ताज मध्ये गुन्हेगारांना अटकाव करणाऱ्या शूराला नांगरे पाटलांना मराठा म्हणतात .ड्युटी संपवून घरी परतताना अचानक आलेल्या संकटाला तोंड देण्यासाठी पुन्हा सज्ज होऊन देशासाठी प्राण देणाऱ्या अशोक कामटेंना मराठा म्हणतात .विजय साळसकर शशांक शिंदे जे तुटपुंज्या सामग्रीनिशी शत्रूवर तुटून पडताना शहीद झाले त्या वीरांना मराठा म्हणतात .९३ च्या मुंबई दंगलीत दाऊद नावाच्या नीच गुंडाच्या धमक्यांना न जुमानता तब्बल २५ वर्षे केस लढून फासावर चढवणाऱ्या ऍडव्होकेट उज्वल निकम ना मराठा म्हणतात .अमेरिकेने महा संगणकाची माहिती दिली नाही त्यांना आव्हान देऊन हिंदुस्थानात महासंगणक तयार करणाऱ्या महान डॉक्टर विजय भटकरांना मराठा म्हणतात .हिंदुस्थानला पहिले वाहिले ऑलिम्पिक मधील पदक मिळवून देणाऱ्या खाशाबा जाधवांना मराठा म्हणतात .पानिपतात हरुनसुद्धा प्रत्येक हिंदूंच्या हृदयात स्थान मिळवणाऱ्या आणि नावापुढे ग्रेट लागणाऱ्या मर्दाला मराठा म्हणतात

    • @rajchaudhary5429
      @rajchaudhary5429 Před 4 lety +2

      Maratha...The Great...🙏

    • @amu2814
      @amu2814 Před 4 lety

      @@rajchaudhary5429 🙏🏼💪🏾⚔

  • @nirdhark
    @nirdhark Před 4 lety +8

    खूप छान माहिती दिलीत आपण आभारी आहोत संभाजी महाराजांचा i इतिहास जिवंत ठेवायला मदत केली त्याबद्दल !!!

  • @dhanajikumawat4358
    @dhanajikumawat4358 Před 4 lety +4

    वाऽ.... क्या बात है।
    जबरदस्त.........
    #historicindia

  • @omkarwaani
    @omkarwaani Před 4 lety +6

    We r proud of you legendary santaji ghorpade, Jy jijau jy shivaji, Jy shambhubaal raje

  • @amolhinge661
    @amolhinge661 Před 4 lety +2

    वीर संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांना मनाचा मुजरा

  • @omeesakpal2880
    @omeesakpal2880 Před 4 lety +10

    Jay sambhuraje 🙏🙏🚩🚩

  • @user-fi5cl1ns6j
    @user-fi5cl1ns6j Před 4 lety +19

    🚩🚩एक मराठा लाख मराठा🚩🚩

  • @farmingvedio2140
    @farmingvedio2140 Před 4 lety +14

    जय शिवराय जय शंभुराजे शिवाजी महाराज म्हणायचे माझा एक मावळा शंभराला भारी आहे.हेतर मावळे आपाल्या रांज्याच्या बदला घेण्यासाठी गेले होते.ते कसे असतील विचार करणं अशक्यच.जय हो संताजी घोरपडे.

  • @rakeshgore9194
    @rakeshgore9194 Před 4 lety +2

    Dhanya to veer sarsenapati santaji ghorpade

  • @radhaykrishnaomanandom1727

    Wha wha kai mavlay wha we are proud to be Hindu. Grate untold heroes waooov.
    What a story this Maharashtra has and we don't know.
    Grate buddy grate history telling. Om

  • @nagraj111
    @nagraj111 Před 4 lety +19

    It is very sad that, all these great warriors didnt find the place they deserve in our history. Happy atleast Tanaji Malusare history of sinhagad fort is known to everyone.

  • @yehaihindustan
    @yehaihindustan Před 4 lety +5

    धन्य ते मराठा आणि धन्य त्यांची विरता, हे फक्त आणि फक्त महाराष्ट्रात घडू शकते

  • @dnyanesh2633
    @dnyanesh2633 Před 4 lety +6

    छत्रपती संभाजी महाराज की जय👍☝️👍👍👍🙏✊✊✊🇮🇳🇮🇳

  • @sunilramakrishnan7235
    @sunilramakrishnan7235 Před 4 lety +9

    Thanks a lot for your valuable informations. If we teach and tell all this original stories to our present generation and coming generation, this will be enough to fight the anti national heads which are started to raise their heads. Actually all politician of Maharashtra after independance never ever given any importance to this historical things. Only they cheated and looted and now accompnying the looters in the name of great chatrapati shivji maharaj. JAI BHAVANI. JAI SHIVAJI. HAR HAR MAHADEV.

  • @ganeshsabale254
    @ganeshsabale254 Před 4 lety +4

    "Santaji" aple balidan swarajyachya dhyanat sadaiv rahil.apnas manacha mujra. Jay shivray, jay shambhu raje, jay maharashtr.

  • @sharadpatil830
    @sharadpatil830 Před 4 lety +6

    🚩🚩🚩संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा🚩🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩🚩🚩

  • @santoshkamethia6153
    @santoshkamethia6153 Před 3 lety +1

    सुन्दर माहिती दिली सर. खुप कमी लोकान मधे हि माहिति होति.... धञवाद

  • @sanjaykamble5801
    @sanjaykamble5801 Před 3 lety +2

    Mazay veer Marathi mavlena manacha mujra 🚩🚩🚩 jai shambu raje 🚩🚩🚩

  • @shivampatil7390
    @shivampatil7390 Před 4 lety +15

    आपण फकस्त लढायच...
    आपल्या राज्यासाठी आणि सौराज्यासाठी
    - सरदार कोंडाजी फर्ज़ंद
    🚩जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे 🚩

  • @ganeshbhalerao3624
    @ganeshbhalerao3624 Před 4 lety +3

    खूप छान माहिती मिळाली,,,
    गर्व आहे मला, मी महाराजांच्या भूमीत जन्माला आलो,,
    जय जिजाऊ जय शिवराय,,,

    • @SagarMadane
      @SagarMadane  Před 4 lety

      धन्यवाद....
      जय शिवराय..जय शंभूराजे 🙏🚩

  • @statuskingprathmesh9804
    @statuskingprathmesh9804 Před 4 lety +27

    Unlike केलेल्यांना प्रश्न आहे. औरंगजेब काय तुमचा बाप होता का ❓

    • @ashwinibhavar8573
      @ashwinibhavar8573 Před 3 lety +4

      बाप नसेल औरंगजेब त्यांचा मित्र असेल कारण कुत्रे हे कायम कुत्र्याचं बाजूने उभे राहत असतेत 🔥🔥🔥

  • @subhashdurbe4599
    @subhashdurbe4599 Před 4 lety +7

    खरच खुप काळजाला भिडणारा काळ होता हा सर .आणि सर आपण हा ईतिहास खरच सांगतात त्याबद्दल आपनास मानाचा मुजरा.

    • @SagarMadane
      @SagarMadane  Před 4 lety +1

      मनःपूर्वक धन्यवाद 😊😊🙏🚩🚩
      जय शिवराय...जय शंभूराजे

  • @keshavbhagat1352
    @keshavbhagat1352 Před 4 lety +9

    वीर सरसेनापती संताजी घोरपडे आणि वीर सरसेनापती धनाजी जाधव यांना मनाचा मुजरा

  • @user-gs2jm8pq8m
    @user-gs2jm8pq8m Před 3 lety +4

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @siddhartkambale389
    @siddhartkambale389 Před 4 lety +14

    जय भवानी जय जिजाई जय शिवाजी राजे जय शंभू राजे

  • @rahulkamble6824
    @rahulkamble6824 Před 4 lety +10

    संभाजी महाराज आणि हंबीरराव मामा नी बुरानापुराची स्वारीवरचा विडियो पाठवा🚩🚩🚩🚩

  • @rupeshmusale1623
    @rupeshmusale1623 Před 4 lety +10

    मानाचा मुजरा जय शिवराय 🚩🚩👑

  • @JaswinderSingh-dg1yj
    @JaswinderSingh-dg1yj Před 4 lety +7

    🙏🙏🙏🙏🙏 Amazing. What Bravery. Mind Blowing.

  • @sagarmasugade1963
    @sagarmasugade1963 Před 3 lety +1

    त्यांना पण समजलं असलं राजेंची तालमीतली
    किती वाईट मावळे मूठभर सगळ्यांना भारी पडले

  • @shivakoli3669
    @shivakoli3669 Před 4 lety +5

    खूप छान छ. संभाजी महाराज कि जय
    छ.शिवाजी महाराज कि जय

  • @rahulkanekar8853
    @rahulkanekar8853 Před rokem +3

    एक मराठा लाख मराठा.

  • @v.s1008
    @v.s1008 Před 4 lety +242

    हिच ती 186 disslike करणारी औरंगजेब ची औलाद...

  • @dnyanupatil.3
    @dnyanupatil.3 Před 3 lety +1

    छत्रपती संभाजी महाराज यांच्या विजय असो🔥🚩🚩

  • @seemathorat3683
    @seemathorat3683 Před 2 lety

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदवी स्वराज्य ,🙏👍⛳ सर्व मावळ्यांना मानाचा मुजरा .आज या सर्वांनमुळे आपण या मायभूमित सुखी आहोत , येसूबाई राणी व ताराराणी स्वराज्याचा कारभार पाहिला म्हणून आपण सुखरूप आहोत . आणि आज खासदार अमोल कोल्हे यांचे मनापासून आभार 💐🙏💐👍⛳ यांनी सर्व जनतेला मालीकेच्या रुपात इतिहास पुढे आणला म्हणून माहिती झाला .

  • @bapumane1495
    @bapumane1495 Před 3 lety +3

    Veer Senapati Santaji Ghorpade Samadhi karkhel Taluka Mann Jilla Satara🚩