Job wale paise dadun khanar ka .....ek divas shetkarich raja asnar he damrat job wale bai cha pagar mekup la suda purat nahi tya peksha apla gavakadchya porich changlya jya susakrut ani maryadat astat ....
खेड्यातील पुरूष नोकरी सोडाअसे सांगतात मुली हुरळून जाऊन लग्न करतात काही काळाने दुसरे लग्न करतात मारहाण करून हाकलून देतात श्रीमंती वर भालू नका गुण पहा सुरवातीला छान वाटते खरे अवगुण नंतर दाखवतात मग मुलीची वाट लागलेली असते
Job wale paise dadun khanar ka .....ek divas shetkarich raja asnar he damrat job wale bai cha pagar mekup la suda purat nahi tya peksha apla gavakadchya porich changlya jya susakrut ani maryadat astat ....
😊
खेड्यातील पुरूष नोकरी सोडाअसे सांगतात मुली हुरळून जाऊन लग्न करतात काही काळाने दुसरे लग्न करतात मारहाण करून हाकलून देतात
श्रीमंती वर भालू नका गुण पहा सुरवातीला छान वाटते खरे अवगुण नंतर दाखवतात मग मुलीची वाट लागलेली असते
खेडूत चालू असतात
एक दिवस? 🤦🏻♂️
शेतकरी नेहमीच राजा होता… आहे आणि कायम राजा असणार….
शेतकरी राजा 🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻
Mulila boluch det nahi ha
Aandolan kartat pan vangi vikun ekdach 130 cr kamva mi
माझे मत एकतर्फी वाटत असेल तरीही पण हेच कटू सत्य आहे
Porgi laich apeksha kartiye Nako karu lagin ticyhya sang
एकच नंबर बोलला दादा
Fashionable राहणे म्हणजे city's....
tai expectations aste te exceptations nahi......nusta makeup karun gavabhar hinda
शुभ दसरा दादा
काय विचार
Good Boy
❤❤
बोरिंग कंटेंट
तिला बोलूच देत नाही.
वारंवार आंदोलन करुन शेतकर्यांनी आपली प्रतिमा धुळीस मिळवली आता असे विडीओ काढून फार फायदा होणार नाही
पण जे गावठी विचार आणि गावठी रहाणे हे बदलत नाही