नमस्कार 'अ' अमेरिकेचा फॅमिली! तुमच्या उदंड प्रतिसादाबद्दल धन्यवाद. साबी हॅन्डक्राफ्टएड ज्वेलरी विषयी गौरीने माहिती दिली आहेच😊. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या कोणत्याही माध्यमातून तुम्ही संपर्क साधू शकता🥰
खुप छान प्रेरणादायी व्हिडीओ, उद्योगाची सुरवात आपल्या आवडत्या कले मधून होते हे अनुभवले आहे. कारण मी सुद्धा एक छोटासा उद्योग असाच सुर केला आहे जो की दिवाळी आकाश कंदील.
खुप छान व्हिडिओ,एका छान उदिजिकाविची माहिती मिळाली,मला माझ्या मुलीने हा व्हिडिओ पाठवला,मी पहिल्यांदा पहिला,फ खरच खुप कौतुक वाटते, जॉब सोडून हा निर्णय घेणं खुप अवघड आहे, पण तिने ज्वेलरी बनवण्याचा धाडसी निर्णय घेतला तेव्हा तिचे खुप खुप अभिनंदन,मला पण ज्वेलरी बनवायला खुप आवडते,मी पण थोडी ज्वेलरी बनवली आहे,साबी हे नाव छान आहे,तुमची ज्वेलरी खरच युनिक आहे,मी आता सबसक्राईब केले आहे,मला फार आवडले, धन्यवाद
गौरी ताई खरच खुप खुप धन्यवाद 🙏..... खुपचं प्रेरणा मिळाली या व्हिडीओतुन .....मलाही नोकरी सोडुन ......फिल्ममेकींगमधे करीअर करायचं आहे आणी ते मी करणारच .......फक्त एका योग्य संधीची वाट बघतोय
हा video खूपच आवडला तू 17 वर्षांपूर्वी दहावीत होती मी B.A last year ला शाळा कॉलेज च्या आठवणी आणि आईवडिलांकडचे सुखद जीवन किती छान असते ना ते आयुष्य. असो आजचा video मस्तच स्वतःची स्वप्न पूर्ण करून स्वप्न जगायचं खूपच amazing आहे हे👍👍
गौरी मॅडम,तुमच्या दीदी च खूप खूप अभिनंदन,मोठ्या पगारची नोकरी सोडून स्वतःचा बिजनेस सुरु केला,आणि स्वबळावर काही करण्याचं धाडस,हे आयुष्यात खूप काही देऊन जात.,जिद्द,चिकाटी,मेहनत सोबत आपल्या मध्ये असलेली कला,ही जेंव्हा समाजासमोर येते,आणि त्याला खूप लाईक्स मिळतात,तेंव्हा तुम्हाला यशापासून कोणीही थांबवू शकत नाही.तुमच्या दीदीला,पुढील छान वाटचाली करिता खूप शुभेच्छा..
Thank you Gouri तू पण तुझ्या Sister ला खूप support देते आहेस.आज हा व्हिडिओ बघितला आणि वाटले खरंच मला पण एक बहीण हवी होती तुझ्या सारखी...बहीण म्हणजे दुसरी आईच😊
So Sweet ,Nice name SABI,Congratulations Didi,Best Wishes for ur bright Feauture,we all wish u,frm Mohol,Dist Solapur,Superrrrrrrr Vdo Gouri Dii,u look like very Beautiful,Specilly I like ur hair style ,Superrrrrrrr,Superrrrrrrr Superrrrrrrr♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🌷🌷🎁🎁🎻🎻
Thank You very much for Sharing this video! I was waiting for this. I would love to meet your sister personally as I am also an artist. I wish your sister all the very best in life and may God bless her.
Thanks a lot. दिदीनं मला तुमच्याविषयी सांगितलं. अभिमान वाटला. You are really great.अवि पण हेच म्हणाला की किती कमी पडतो आपण. तुमच्या समोर आम्ही काहीच नाही. भारतात आल्यावर तुम्हाला आवर्जून भेटायला आवडेल. 😘😘😘😘
Thank's A lot for replying to me. Even you are indeed great! Will love to meet you when you come to india. I am sorry I have to reply in english. I love to write in Marathi but I am facing some software issues. I'm looking forward to meeting your Sister too. Lots of love to you! 😘😘😘😘
तुम्ही खुपचं छान अशी माहिती दिली sabi हे नावाची कल्पना हि देखील खूप आवडली , साची हि देखील खूप स्वीट आणि क्यूट आहे , तुम्ही दोघी हि बहिणी खूपचं एकमेकांना मदत करत आहात हे खुपचं सकारात्मक आहे , तुमच्या या Volg मुळे अजुन असे महिला उद्योजिका तयार होतील हे खूप अभिमानास्पद आहे 👌👌👌👌👍👍👍👍👍🙏🙏 🚩🚩 जय जिजाऊ 🚩🚩 🚩🚩 जय शिवराय 🚩🚩
जयंती कठाळे ताईची आठवण झाली एव्हडा चांगला job सोडून वेगळं क्षेत्रात पाऊल ठेवण खरच खूप धाडस लागत अश्या गोष्टीला होम टूर वेळेस घातलेला pink नेक पीस खूप छान होता😊
नमस्कार 'अ' अमेरिकेचा फॅमिली!
तुमच्या उदंड प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
साबी हॅन्डक्राफ्टएड ज्वेलरी विषयी गौरीने माहिती दिली आहेच😊. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या कोणत्याही माध्यमातून तुम्ही संपर्क साधू शकता🥰
Congratulations Didi🌷🌷🙏🙏So Sweet u r🌷🌷🙏🙏🎁🎁
@@sudhamatianantkar thank you ☺️
Khup chhan bolta tumhi..heartly congratulations 🎉
कोणत्याही वयात आपण ठरवले तर ते काम ठामपणे करू शकतो.गौरी तू इतकी गोड बोलतेस खूप छान वाटते.धन्यवाद.
Thank u😊😊
खुप छान प्रेरणादायी व्हिडीओ,
उद्योगाची सुरवात आपल्या आवडत्या कले मधून होते हे अनुभवले आहे. कारण मी सुद्धा एक छोटासा उद्योग असाच सुर केला आहे जो की दिवाळी आकाश कंदील.
खूप अभिनंदन आणि शुभेच्छा👍😊
gauri , thank you so much for this video.
I contacted Yogita
खुप छान व्हिडिओ,एका छान उदिजिकाविची माहिती मिळाली,मला माझ्या मुलीने हा व्हिडिओ पाठवला,मी पहिल्यांदा पहिला,फ खरच खुप कौतुक वाटते, जॉब सोडून हा निर्णय घेणं खुप अवघड आहे, पण तिने ज्वेलरी बनवण्याचा धाडसी निर्णय घेतला तेव्हा तिचे खुप खुप अभिनंदन,मला पण ज्वेलरी बनवायला खुप आवडते,मी पण थोडी ज्वेलरी बनवली आहे,साबी हे नाव छान आहे,तुमची ज्वेलरी खरच युनिक आहे,मी आता सबसक्राईब केले आहे,मला फार आवडले, धन्यवाद
खूप धन्यवाद सीमाजी 😊👍
मनापासून धन्यवाद 👍🏻☺️
अप्रतिम प्रेरणादायी मार्गदर्शन
गौरी ताई खरच खुप खुप धन्यवाद 🙏..... खुपचं प्रेरणा मिळाली या व्हिडीओतुन .....मलाही नोकरी सोडुन ......फिल्ममेकींगमधे करीअर करायचं आहे आणी ते मी करणारच .......फक्त एका योग्य संधीची वाट बघतोय
All the best.. thank you 😊
तुम्हाला खूप शुभेच्छा😊 thanks
Khup avadala video adarsha ghyava donhi bahinicha asha tai ahhat tumhi. Great,,💐💐💐
Thank you 😊
धन्यवाद😊
सुप्रभात नमस्कार....अप्रतिम...?.................."जबरदस्त आत्मविश्वास "
खुप सुंदर दोघी बहिणी खूप छान अहात आशीच प्रगति करत रहा
खूप धन्यवाद😊😊🙏
Thank you 😊💓
👍👍 अनुभव आणि जिद्द यश खेचून आणते खूप छान
खूप धन्यवाद😊
मस्त सगळे विडिओ तुमचे मी बघते ,,
धन्यवाद
कोणत्याही वयात झेपावता येतं.👍👍 हे अगदीच बरोबर आहे.
😊🙏👍👍
Khup mast video.... tuzya ya video ne nkkich prerna milel .....
Thank u😊
हा video खूपच आवडला तू 17 वर्षांपूर्वी दहावीत होती मी B.A last year ला शाळा कॉलेज च्या आठवणी आणि आईवडिलांकडचे सुखद जीवन किती छान असते ना ते आयुष्य. असो आजचा video मस्तच स्वतःची स्वप्न पूर्ण करून स्वप्न जगायचं खूपच amazing आहे हे👍👍
धन्यवाद😊
तू खूप गोड मुलगी आहेस.तुझ्या चॅनेलला शुभेच्छा.अमेरिकेबद्दल छान माहिती.👌
Thanks
गौरी मॅडम,तुमच्या दीदी च खूप खूप अभिनंदन,मोठ्या पगारची नोकरी सोडून स्वतःचा बिजनेस सुरु केला,आणि स्वबळावर काही करण्याचं धाडस,हे आयुष्यात खूप काही देऊन जात.,जिद्द,चिकाटी,मेहनत सोबत आपल्या मध्ये असलेली कला,ही जेंव्हा समाजासमोर येते,आणि त्याला खूप लाईक्स मिळतात,तेंव्हा तुम्हाला यशापासून कोणीही थांबवू शकत नाही.तुमच्या दीदीला,पुढील छान वाटचाली करिता खूप शुभेच्छा..
खुप खुप धन्यवाद!
Wow khupch mast me sudha nakki ghein thanks for share this
धन्यवाद😊
अप्रतिम माहिती दिल्याबद्दल ताई खूप खूप धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद
खूपच सुंदर
धन्यवाद
Khupcha chan he ikun apanhi marati kruya asa vatat
Thanks😊
Masta👍chhan creativity👍lovely
Thank you ☺️
धन्यवाद🥰
मस्त. All the best to your sister and you too. Nice to hear about your brother too. Artist family!
Thank u😊
Inspiring video
धन्यवाद
I like you
Khup talented aahat tumhi bhavand .khup chan video thank u very much.👍👍👍👍
धन्यवाद
खूप छान वाटले... लोगो सुद्धा छान आहे.
Thank you Gouri तू पण तुझ्या Sister ला खूप support देते आहेस.आज हा व्हिडिओ बघितला आणि वाटले खरंच मला पण एक बहीण हवी होती तुझ्या सारखी...बहीण म्हणजे दुसरी आईच😊
खूप धन्यवाद😊
@@aamerikecha1384 आमच्या घरी या वर्षी लग्न अहे तर नक्कीच घेऊ
Khup inspiring 👍
धन्यवाद😊
खूपच छान👍👌👌💐💐
Amazing ! Inspiring ! Beautiful !
Khuch chan ani prernadayi vedio hota ajca😊
Khup Chan vatla ha video.. Didi Kapil kaku na baghun khup masta vatla 😊
Thanks🥰
खुपच छान आपल्या बहिणीला प्रोत्साहन देणारि बहिण 👌👌
🙏🥰
Khup beautiful aahe jewelry 👌👌
धन्यवाद 😊
Thank u dear 😊
"एकमेका करु सहाय्य,
अवघेची धरु *सुपंथ* ll
SABI ला उत्तम अनुकुल वर्तमान/ भविष्य निश्चितच आहे
आमचे "शुभार्शिवाद" पाठीशी सदैव आहेत.
धन्यवाद 😊
नेटाने SABI चे प्रमोशन करा.
धन्यवाद काका. तुमच्या सकारात्मक कमेंट्स नेहमीच प्रोत्साहन देतात.😊
@@ashokparalkar7321 नक्कीच😊
Congrates Yogita you are really blessed with talents.
Thank you dear 💞
Thank u
Khup chaan
धन्यवाद
छान
लय भारी
Thanks
Khup chan Gouri n Dii 👍👍
Tumchi didi khup chan kam karte swatach swapn jagte ahe, khup subhechya 🥰
Thanks
So Sweet ,Nice name SABI,Congratulations Didi,Best Wishes for ur bright Feauture,we all wish u,frm Mohol,Dist Solapur,Superrrrrrrr Vdo Gouri Dii,u look like very Beautiful,Specilly I like ur hair style ,Superrrrrrrr,Superrrrrrrr Superrrrrrrr♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🌷🌷🎁🎁🎻🎻
Thank u so much😊
Thank you 🥰
खूप छान माहिती सांगितली आहे ताई
Ya video madhun khup inspiration bhetl tai. ❤❤
धन्यवाद😊
Thank You very much for Sharing this video! I was waiting for this. I would love to meet your sister personally as I am also an artist. I wish your sister all the very best in life and may God bless her.
Thank you dear.. I would also like to meet you 😊
Thanks a lot. दिदीनं मला तुमच्याविषयी सांगितलं. अभिमान वाटला. You are really great.अवि पण हेच म्हणाला की किती कमी पडतो आपण. तुमच्या समोर आम्ही काहीच नाही. भारतात आल्यावर तुम्हाला आवर्जून भेटायला आवडेल. 😘😘😘😘
Thank's A lot for replying to me. Even you are indeed great! Will love to meet you when you come to india. I am sorry I have to reply in english. I love to write in Marathi but I am facing some software issues. I'm looking forward to meeting your Sister too.
Lots of love to you!
😘😘😘😘
आवडत्या kamaatach मन रमते हे 100% खर आहे
Yesss😊
Khup Chan..
Khup chan vatal aykun 👌🏻👍🏻👍🏻
Thanks🥰
अप्रतिम
Wrilly Great work.. Amazing...
धन्यवाद
Gauri tumhi bahini n bhau khoop hushar ahat GBU 👍🏻
Thank you ❤️
धन्यवाद😊
Khup Chan motivational video
Really inspiring
धन्यवाद
Kup Chan motivation video & nice jwellery
धन्यवाद 😊
Thanks😊
१ नंबर , मला खूप खूप आवडला हा व्हिडिओ आणि ताई चा प्रवास खूप सुंदर ज्वेलरी आहे आणि मला ऑर्डर पण करायची आहे आणि क्लास पण करायचा सो तो कसा करायचा 😊😇👌
Thank you 🥰
Please connect with SABI. Check description for details
धन्यवाद ताई.डिस्क्रिप्शन मध्ये सर्व contact details आहेत. नक्की संपर्क साधा.
Nice video
धन्यवाद
@@aamerikecha1384 😊
Khoop chan vatale aani tu khoop god bolates nakki try karayla sangen mulila all the best👌👌👍
खूप धन्यवाद🥰
Waaaaaaaaw
I'm already customer of Sabi Handcrafted jewellery. And yes it was so good.... My sis loved it ❤
Thanks a lot
खरचं खूप छान, सुंदर आहेत jewelleries.. मी पण घेतल्या आहेत.. Weldone Yogita 💐
Thank you Kaku 🥰
Thank u kaku😘
Koop inspire story 💚💚💚
खुप छान व्हिडिओ
धन्यवाद
Very talented....
धन्यवाद
Keep it up...All the Best..!!
धन्यवाद
Thank you ❤️
खुप छान व्हिडिओ 👍 आवडला 👍
धन्यवाद
Chan
Thanks
Congratulations Dear
गोड गौरी...
Ohh😍🥰🥰
सुंदर कलेक्शन लाँच केल आहे
All the best 👍 yogita di
Thank you dear ❤️
Lay bhari family Beta tuzya taila shubecha pudhil vatchalis.Apdame suvidha .
Thank u😊
Khup chan
😊🙏
Very unique jewellery…I am her regular customer…
Thank you Dr Anagha for your support 🥰
खूप धन्यवाद. दिदीने मला तुमच्याविषयी सांगितलं. छान वाटलं.😊
@@aamerikecha1384 😎हो..मला खूप आवडते तिची jewellery
तुम्ही खुपचं छान अशी माहिती दिली sabi हे नावाची कल्पना हि देखील खूप आवडली , साची हि देखील खूप स्वीट आणि क्यूट आहे , तुम्ही दोघी हि बहिणी खूपचं एकमेकांना मदत करत आहात हे खुपचं सकारात्मक आहे , तुमच्या या Volg मुळे अजुन असे महिला उद्योजिका तयार होतील हे खूप अभिमानास्पद आहे 👌👌👌👌👍👍👍👍👍🙏🙏
🚩🚩 जय जिजाऊ 🚩🚩
🚩🚩 जय शिवराय 🚩🚩
Thank you for your support 😊
धन्यवाद😊 खरंच अशा उद्योजिका तयार व्हायला हव्यात.
@@sabihandcraftedjewelry9156 तुमच्या कामच खूप कौतुक करावं असे आहे
Superb.....👍👍
खुपच छान व्हिडिओ आहे ताई 👌👌👌
धन्यवाद
जयंती कठाळे ताईची आठवण झाली एव्हडा चांगला job सोडून वेगळं क्षेत्रात पाऊल ठेवण खरच खूप धाडस लागत अश्या गोष्टीला होम टूर वेळेस घातलेला pink नेक पीस खूप छान होता😊
Thank you 🥰
धन्यवाद🤗
फार फार छान
👌👌👌👌👌👌👌
Chhan aahet jwellery
Thank you 😊
धन्यवाद दादा. नक्की घ्या.😊
Jewellery unique आहे मि नक्की visit करीन 👌
जरूर😊
Mast
Thanks
Khup chhan video tai..👌👌👌
धन्यवाद
Excellent Tai......👌👌👌👌👌
धन्यवाद😊
Nice video👍
धन्यवाद
I m your new subscriber..mast story
मनापासून स्वागत आणि धन्यवाद😊
Khup chan blog Guari
Nyc ...tai
Thanks
Nice vlog
🙏😊👍
Best creativity dii😊
धन्यवाद
मला ही पाहिजे 😊 ज्वलरी
आम्ही कराड म्हदे राहातो
9172409949 या नम्बर वर wtsp किंवा cal करा
👑👑👑
😊
Tume ghar khop mast maza pan business hi
Thanks
Very unique 👌
आणि खूपच inspiring आहे
तुझ्या ताईची गोष्ट
माझी ताई आहे तिला मी
माझी आईच समजते👋👍❤❤
Thank you ❤️..So sweet
खरंय. मोठी बहीण ही नेहमीच आई च्या जागी असते.😊
कुठे विकता तुम्ही
ही ज्वेलरी तुम्हाला इन्स्टाग्रामवर किंवा wtsp वर पहायला आणि खरेदी करायला मिळेल. Contact details डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहेत. नक्की पहा.
Khup chan...tai tuj education?
#thepoojasworld
MSW (URCD)
Beautiful jwellery, and great effort.
धन्यवाद 😊
Thank u
Didicha Husband kay kam karto?
त्यांचाही बिझनेस आहे.
Gauri Madam, Your all Family is absolutely born talented and all are Artist best Wishes to all your family
Thank u so much