ह्या फुलसारखेच तुझे शब्द छान वाटतात ऐकायला ,मला खूप छान वाटतें तुझे वलोग बघायला पहिल्या 100 मधली मी तुझी सबकराईबर आहे ,मला खूप भारी वाटतें तुझे एवढे फॅमिली मेंबर्स वाढले ,त्यादिवशी एक रोस्ट चँनल वर पण तिने ज्यावेळी तुझे कौतुक केले त्यावेळी खूप अभिमान वाटला तुझा
खूप छान गौरी 👌तू असे व्हिडिओ बनवतेस तेंव्हा तेंव्हा माझ्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा मिळतो. सुर्यफुल आमच्या शेतात ही असायचे मी त्याची बी खायचे ही.खूप छान 😊
मस्त ताई छान व्हिडीओ, अमेरिकेत ग्रीन कार्ड(नागरिकत्व) मिळण्यासाठी किती गुंतवणूक करावी लागते. इंटरनेट वर माहिती आहे पण आपल्याकडून खरी माहिती मिळाली तर बरं होईल....!😊
गौरी माहीत नसलेली माहिती खुपदा तुझ्याकडून ऐकायला मिळते म्हणुन व्हिडिओ पाहण्यासाठी नेहमीच आम्ही उत्सुक असतो... आजही तेच झालं... प्रत्येक गोष्टीशी आठवणी निगडित असल्या की ती आपल्या साठी खरंच खास असते.. सुर्यफुलाचे शेत माहिती सह आवडलं.... फोटो आजच्या व्हिडिओ चे आकर्षण होते... प्रवासानंतर कुठं जावून पोहचला ते पाहण्याच्या प्रतीक्षेत आहे... मस्त होता व्हिडिओ..thank you dear गौरी ❤❤

Thank you tai. खूप जुन्या फॅमिली मेंबर आहात तुम्ही आणि नेहमी छान कमेंट्स करता. त्यामुळं उत्साह अजून वाढतो. मनापासून thanks ♥️
@@aamerikecha1384 असेंच खूप खूप तुझें नाव होऊदेत हीच समर्थचरणी प्रार्थना🙏🥰
तुम्हाला शेतात पाहता मला d d l ची आठवण आली तेचा मध्ये मोहरी चे फुले होते हे सूर्य मुखी चे
वाह मस्त
Tujhe lekhan aani varnan aprtim sundar aavaj ,uttam varnan ekdam sundar anubhav!
धन्यवाद ♥️
खुप सुंदर ❤
खूप छान गौरी 👌तू असे व्हिडिओ बनवतेस तेंव्हा तेंव्हा माझ्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा मिळतो. सुर्यफुल आमच्या शेतात ही असायचे मी त्याची बी खायचे ही.खूप छान 😊
Khup chan
सूर्यफूले ही खूप आवडली आणि सूर्यफूलांमधे फोटो काढणारी फूले ही खूप आवडली 👌👌😊😊
खूप छान सूर्यफुलाची शेती पाहायला मिळाली.❤❤
Khup chan Gauri ❤
खूप खूप सुंदर आलेत तुम्हा तिघांचे फोटो मस्त त्यात ती पिवळी धमक सूर्यफूल खूपच छान 🥰🥰🥰🥰👌👌👌👌👌
धन्यवाद ❤
Nice❤
Great, ziprya bilwa is so cute. 👍👍👍👍👍👍👍👍👍
Khup chan sunflower 🌻❤❤❤❤❤
So beautiful ❤❤ all over ❤❤
Khup sunder 🎉
गौरी तुझा आवाज गोड आहे सूर्य फुलाची शेती व माहीती पहायला व ऐकायला मीळली खुप 👌🏻👌🏻
धन्यवाद ❤
Khup chan photo gauri❤❤
❤ Sunflower 🌻 bagun khup chaan vatal # Nature Lover gouri Tai ❣️✨
❤
खुप छान गौरीताई🌻🌻बीया आम्ही सोलुन खात होतो लहानपणी
खूप छान ❤❤❤❤
कित्ती छान आहे गं हे शेत😊😊❤❤
तुमचे फोटोही खूपच सुंदर आले❤❤
पाय निघत नाही अशा ठिकाणावरून ...
खरंय .. अजिबात पाय निघत नव्हता ♥️
Thanks 😊
खूप सुंदर सूर्यफुले . तुला डोळ्यांचे पारणें फिटल्या सारखे वाटत असेल
❤
Kiti sundar tai sunflower 🌻 cha sheth aani asaa vatata ti sarva fula aplya barobar hasat aahet aapla welcome kartiat khup chaan tai thank you
धन्यवाद ❤
खूप छान
वा गौरी.... खूप छान video
Di tuza dressing sense khup chan ....
Thank you so much 😊
Di tuzha aawaj & shabdarachana apratim ❤❤ nice video di ❤❤ sheti & shuryaphulachi sheti & mahiti khup chan di ❤❤
धन्यवाद ❤
🌻🌻🌻🌻🌻🌻💛💛💛💛💛💛💘
Khupach chhan Gouri, tuza vlog pan,Sunflowers tar ekdam mast ani , tumche photo tar 1 ch No.😊👍👍👌👌💐💐❤❤❤
धन्यवाद ❤
Khup khup chan video hota Tai ❤❤
धन्यवाद ❤
खूप छान फोटो ताई 🌹
धन्यवाद ❤
Really your voice is too good ase vatate aeikatach rahave
Thanks 😊
फुलांचे एक वैशिष्ट्य आहे जसं ते श्रीमंताच्या घरी फुलतं तसे ते गरिबाच्या घरी फुलतं
❤
खुप सुंदर आहे ताई ❤️❤️❤️🌹🌹🍫
Thanks
Dress & photo shoot chan ahe di ❤❤❤❤❤
Thanks ☺️
गौरी तुमच कुटुंब छान आहे.
धन्यवाद ❤
❤
मस्त ताई छान व्हिडीओ, अमेरिकेत ग्रीन कार्ड(नागरिकत्व) मिळण्यासाठी किती गुंतवणूक करावी लागते. इंटरनेट वर माहिती आहे पण आपल्याकडून खरी माहिती मिळाली तर बरं होईल....!😊
गौरी माहीत नसलेली माहिती खुपदा तुझ्याकडून ऐकायला मिळते म्हणुन व्हिडिओ पाहण्यासाठी नेहमीच आम्ही उत्सुक असतो... आजही तेच झालं... प्रत्येक गोष्टीशी आठवणी निगडित असल्या की ती आपल्या साठी खरंच खास असते.. सुर्यफुलाचे शेत माहिती सह आवडलं.... फोटो आजच्या व्हिडिओ चे आकर्षण होते... प्रवासानंतर कुठं जावून पोहचला ते पाहण्याच्या प्रतीक्षेत आहे... मस्त होता व्हिडिओ..thank you dear गौरी ❤❤
धन्यवाद ताई . पुढच्या प्रवासाचा video आलेला आहे नक्की पहा ❤
खूप छान.
Thanks
Hi
❤
खूप छान