Dr.Babasaheb Ambedkar|डॉ.बाबासाहेब आंबेडकर|Full Episode 01|बहिष्कृत वर्ग परिषद !

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 12. 2023
  • #drbabasahebambedkar #डॉबाबासाहेबआंबेडकर #starpravah #marathiserial #fullepisode #episode #marathishow #marathi #tvshow #tvserial #entertainment #youtubevideo #youtube #savidhan #jaibhim #family #drama #biopic #historical #inspirational #bhimraoambedkar #bhimrao #episode1
    Dr.Babasaheb Ambedkar|डॉ.बाबासाहेब आंबेडकर|Full Episode 01
    Click here to Subscribe Star Pravah : / @starpravahindia
    Connect with Star Pravah on Social Media
    Hotstar : www.hotstar.com/in/channels/s...
    Facebook : / starpravahofficial
    Instagram : / star_pravah
    Twitter : / starpravah
    Dr.Babasaheb Ambedkar|डॉ.बाबासाहेब आंबेडकर|Full Episode 01|बहिष्कृत वर्ग परिषद !

Komentáře • 155

  • @nikhilsuryawanshi7711

    गौतम बुद्ध यांच्या ही जिवन कथा मालिका मराठी मध्ये star प्रवाह सुरू करावी

  • @swapnilpardhi2726

    कोण कोण सुरुवातीपासून बघणार आहेत? आणि कोण कोण सर्वांना दाखवणार आहे?

  • @Pradipvolgs

    आभार त्या छत्रपती शाहू महाराज यांचे ज्यांनी आमचा बाबांना भरपूर मदत केली ❤❤❤

  • @Sagarjadhav0364

    शाहू महाराज आणि बाबासाहेब म्हंजे गुरू शिष्य.... ची झालेली भेट

  • @user-tv9fn5ft3s

    गरीबाचा वाली परमेश्वर असतो आत्मचरित्र पेटून उठतो आणि भारत भगवान श्रीकृष्ण जन्म झाला सत्याग्रह राज्य मातीत थंडीवर चालणारा हा धर्म मराठी भारत सरकारच्या अनेक एक राष्ट्र आणि पूर्वज की आत्मा आहे सत्ता के लिए तडप करमरी है आजही अमर है भारत देश मे विकास के लिए हे गरीब जनता की एक पुकार चिरडायला आहे भारत रमाईची साथ भीमराव बाबासाहेब आंबेडकर माय मातीतून जन्म घेतलेली ही एक ज्योत भारत भूमी माय माती माय भारती विद्या नारीशक्ती आहे

  • @akashgaikwad7875

    Thank you star parvah❤

  • @panjabingle6296

    एक सिरियल शाहू महाराज यांच्या जीवनावर बनवा साहेब शाहू महाराज यांनी खूप काही आम्हा सर्वांसाठी केलंय ते जगाला कडू द्या हो साहेब

  • @user-kw4hk1qg8y

    Kharch mata ramai tumchya mule baba saheb pude jau shakle ❤

  • @sunildhas2351
    @sunildhas2351 Před 14 dny

    ।!!!छत्रपती शिवाजी महाराज !!!!छत्रपती शाहू महाराज!!!!छत्रपती संभाजी महाराज!!! या सारखा देव होने नाही miss you महाराजे ❤❤❤❤😢 2024

  • @amrutkukreja999

    Dr. बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी नमन 💐💐🙏💙💙💙

  • @chakrashamkhobragade7074

    धन्य ते छत्रपति शाहूजी महाराज ज्यानी dr बाबासाहेब आंबेडकर जी यांचे मददगार झाले आनी पूढे जिवनात जान्यास सहकार्य केले जय साहूजी महाराज जयभीम

  • @ushabhandare1429

    Baba amcya डोळ्यातले अश्रू अजूनही थांबतनही😭😭 कोटी कोटी विनम्र अभिवादन❤❤❤🙏jaibhim🙏nmo bhudhay

  • @ganeshbachhav-rx7bd

    बुद्ध विचारांची आज प्रत्येकाला गरज आहे. जे माझ्या बाबांनी जगाला दाखवून दिले.

  • @user-dy2fv7jp7u

    अभिनंदन डख साहेब तुमचे हवामान खात्याचे आफाट ज्ञान

  • @Jaydiprodeofficial

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाला कोटी कोटी प्रणाम ❤

  • @akashbodade6503

    सगळे episod टाका...✊🏻💙

  • @kiranshinde3113

    Love you Babasaheb😢😢❤😭 tumhi khup mothe kam kelay

  • @studytalk512

    Sir kindly upload all the episodes. We would love to watch it ❤🙏🏻🙏🏻

  • @anandgaikwad4041

    जय भीम 💙🙏🙏🙏

  • @santoshtayde2295

    जय भीम