Home Interiors Inspired from Chhatrapati Shivaji Maharaj | Dr.Rahul Zanjurne’s Tribute | Bolka Ghar

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • Bolka Ghar - बोलकं घर The home which inspires!!!! Step into the world of Motivation from Chhatrapati Shivaji Maharaj's grandeur and legacy as we invite you on an enchanting tour of Rajgad Nivas, a remarkable creation by the visionary Dr. Rahul Zanjurne. Build with the intention of spreading Chhatrapati Shivaji Maharaj thoughts to the whole world. In this captivating video, you'll get a glimpse of the creative process behind the lavish interiors of Rajgad Nivas, meticulously crafted by Dr. Rahul Zanjurne and his expert team, as a tribute to the iconic Chhatrapati Shivaji Maharaj. Don't miss this chance to draw inspiration from numerous vintage artifacts …15 feet of exquisite paintings, The walls decorated with many weapons & artifacts like Shiva cannons and Bhavani swords & the biggest Chattrapati Maharaj Coronation Painting ..It feels as if Shivrai himself would come out and talk to us.
    If you liked the thought behind this inspirational home, please share this video. And also do share your thoughts in the comments section about what inspires you the most.
    बोलकं घर ...एक आगळावेगळा कन्सेप्ट .. घरासारखी अत्यंत खाजगी गोष्ट सुद्धा ,फक्त छत्रपती शिवरायांचे विचार जगभर पसरविण्याच्या हेतूने , पूर्ण जगाला खुली करणारा अवलिया पुण्याचा झांजुर्णे परिवार ...असंख्य शिव कालीन दुर्मिळ गोष्टी .. 15 फुटी उत्कृष्ठ चित्रकलेचा नमुन असलेली भव्य पैंटिंग्स , शिवकालीन तोफ आणि भवानी तलवार अशी अनेक शस्त्रास्त्रे यांनी सुसजज असलेल्या भिंती ..जणू काही यातून आता खुद्द शिवरायच बाहेर येतील आणि आपल्याशी बोलतील असं शिवकालीन बोलकं घर.. जे आपल्याला नुसतं प्रेरीतच नाही करत तर जगण्याची एक नवीन दिशाच देऊन जाईल .. चला तर मग बघूया बोलकं घर...
    #InspiringHome #Rajgad #DrZanjurne #ChhatrapatiShivajiMaharaj #RajgadResidence #DrRahulZanjurne #Inspiration #motivation #HomeDecor #Hadapsar #Pune #tributetoShivajiMaharaj #interiorsinspiration

Komentáře • 166

  • @user-dj6tr1ni6w
    @user-dj6tr1ni6w Před 11 měsíci +6

    Bolak Ghar Dr zanjurne khup chan. 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @user-dj6tr1ni6w
    @user-dj6tr1ni6w Před 11 měsíci +6

    Bolak Ghar Dr zanjurne khup chan.

  • @user-dj6tr1ni6w
    @user-dj6tr1ni6w Před 11 měsíci +6

    Bolka Ghar Dr Rahul zanjurne khup chan

  • @kiransuryavanshi24
    @kiransuryavanshi24 Před 11 měsíci +6

    माझा अनुभव अत्यंत जबरदस्त होता.
    या घरामुळे आपण थेट इतिहासात डोकावून पाहत आहोत असे वाटते. जणू काही यातून आता खुद्द शिवरायच बाहेर येतील आणि आपल्याशी बोलतील असं शिवकालीन घर.

  • @harshadpawar2987
    @harshadpawar2987 Před 11 měsíci +6

    छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩न भूतो न भविष्यती खूप छान concept

  • @niranjanrevadkar134
    @niranjanrevadkar134 Před 11 měsíci +9

    जय शिवराय ...जय शिवराय... आज बोलकं घर पाहिल्यानंतर अभिमान वाटतो मी महाराष्ट्रात जन्मलो... महाराष्ट्राच्या संस्कृतीचे ज्वलंत उदाहरण पाहायला मिळाले

  • @sureshbankar5958
    @sureshbankar5958 Před 11 měsíci +4

    खूपच छान खरच घर म्हणजे चार भिंती नसून आपल्या आयुष्यातला बराच काळ जिथं व्यतीत करतो सर्व टेंशन्स प्रॉब्लेम्स घेऊन घरात एंटर करतो जिथं आपण रिलॅक्सषेशन शोधतो ती जागा मंदिरानंतर माझ्या मते तरी घरच आणि ते जर आपल्या दैवताच्या सानिध्यात म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आठवणी आणि त्यांची शस्त्र आणि लढवय्ये विचार किती मोठी नांदी वाह मानलं सर आपल्या विचारांना घरा घरात महाराजांचे विचार खरंच पोचायला हवेत

  • @BhaktiBhadgoankar
    @BhaktiBhadgoankar Před 11 měsíci +4

    शिवाजी महाराजांचा खूप सुंदर लघुपट आहे. डॉक्टर राहुल झांजूर्णे आणि डॉक्टर स्मिता झांजुर्णे यांनी छान पद्धतीने शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक सोहळा कसा पार पडला याचे सुंदर चित्र आणि त्याची माहीत या लघुपटात आहे. मी स्वतः त्याचे घर पाहिले आहे. खूप सुंदर अनुभव आहे.😊

  • @bharatikatake4413
    @bharatikatake4413 Před 7 měsíci

    फारच सुंदर अप्रतिम. शब्दच नाहीत काही सांगायला. शिवाजी महाराज वर किती प्रेम आहे त्याची ग्वाही देणारे बोलके घर.👌👌👍👍

  • @apurvakulkarni6298
    @apurvakulkarni6298 Před 11 měsíci +5

    बोलक घर हा लघुपट अतिशय सुंदर आहे. छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या कडून जी प्रेरणा मिळते त्या प्रेरणेतून जे साकार झाल ते अप्रतिम आहे.

  • @onkarharidas6422
    @onkarharidas6422 Před 11 měsíci +5

    एखाद्य कठीण प्रसंगात कोणीतरि येऊन चार उत्साहवर्धक शब्द जरी बोलले तरी किती हुरुप येतो नाही का ... !!!
    आणि त्यात ते कोणीतरी जर खुद्द श्री छत्रपती शिवराय असतील तर ... त्यांच्या असंख्य पराक्रमाच्या कहाण्या .. गर्वाने छाती फुलून जाईल असा त्यांचा शिवराज्याभिषेक सोहळा , त्यांच्या राजधानीचा नजारा कायम आपल्या समोर तरळत राहिला तर तो आनंद किती अवर्णनीय असेल याची कल्पनाच करवत नाही !!! अशीच काहीशी अवस्था डॉ Zanjurne यांचं राजगड हे निवासस्थान बघताना होते !!!!

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 Před 11 měsíci +1

    खुप छान आणि स्फुर्ती देणार
    आहे हे शिवमय घर.
    आवड आणि जाज्वल्य शिवप्रेम असल्या शिवाय हे शक्य नाही.
    शिवमय वातावरण आजुबाजूला असल्यावर हयापेक्षा जगण्यासाठी आणखीन काय हव ?
    धन्य आहे झांजुरडे परिवार.
    खुप खुप यश आणि किर्ती हया
    शिवमय घराकडुन आपणास मिळत राहो
    हिच सदिच्छा.
    🙏🙏🌷🌷🙏🙏

  • @BhaktiBhadgoankar
    @BhaktiBhadgoankar Před 11 měsíci +7

    असंख्य शिव कालीन दुर्मिळ गोष्टी .. 15 फुटी उत्कृष्ठ चित्रकलेचा नमुन असलेली भव्य पैंटिंग्स , शिवकालीन तोफ आणि भवानी तलवार अशी अनेक शस्त्रास्त्रे यांनी सुसजज असलेल्या भिंती ..जणू काही यातून आता खुद्द शिवरायच बाहेर येतील आणि आपल्याशी बोलतील असं शिवकालीन घर

  • @vishaljagtap353
    @vishaljagtap353 Před 19 dny

    अप्रतिम डॉक्टर साहेब.... जय शिवराय 🚩

  • @sonalikudale9045
    @sonalikudale9045 Před 6 měsíci

    खूप सुंदर विचार समाजासाठी एक नावीन्यपूर्ण विचार 💐सुंदर घर

  • @dharmshreemahabale6311
    @dharmshreemahabale6311 Před 11 měsíci +2

    आम्ही भाग्यवान आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्य भूमित आमचा जन्म झाला, आणि डॉ.झांझुरडे साहेब आपण रायगड शिवकालीन सगळ्या साहित्यातून आपणास प्रेरणा देणारी आहे आपण कलाकृतीच्या पण समावेश‌केलात सगळे साहित्य पाहून मन थक्क होत हो आपणास पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा सर मॅडम यांचे अभिनंदन

  • @user-sj4gm9ol8o
    @user-sj4gm9ol8o Před 11 měsíci +5

    #Bolka ghar #Shivaji maharaj# Dr Rahul zanjurne # kuch Naya dekhana Hai aao dikhadungi # inspiration # motivation # Rajgad nivas❤

  • @yashodagaikwad3576
    @yashodagaikwad3576 Před 11 měsíci +5

    BOLKA GHAR : The Home which Inspires | बोलकं घर | Rajgad Niwas #Dr Rahul Zanjurne sir #Hadapsar ❤❤

  • @narayandhame8605
    @narayandhame8605 Před 7 měsíci

    अप्रतिम. वर्णन करण्यास शब्द अपुरे. मी पुन्हा पुन्हा पाहतोय.
    👍👌🙏श्री.नारायण बापू ढमे

  • @nitapatil1428
    @nitapatil1428 Před 5 měsíci

    खरोखरच नावाप्रमाणेच राजगड...👏👏

  • @sanjayghadge6748
    @sanjayghadge6748 Před 7 měsíci

    पुर्ण व्हिडीओ पाहिल्या नंतर सर अस जानवल आपण इतिहासात दाखल झालो होतो
    खुप खुप छान
    आणी तुमच खुप अभिमान स्पद काम
    पुढील वाटलीस खुप शुभेच्छा

  • @AmolJadhav-qh8te
    @AmolJadhav-qh8te Před 11 měsíci

    छत्रपती शिवाजी महाराज खूप सुंदर इतिहासातील संपूर्ण गोष्टी जगासमोर ठेवण्याचा हा जो मोठा संकल्प आहे तो खूप छान केलेला आहे सरांनी त्याबद्दल सरांचे खूप खूप अभिनंदन जय जिजाऊ जय शिवराय जय जय शंभुराजे

  • @prabhakarbhandare7254
    @prabhakarbhandare7254 Před 11 měsíci +1

    अतीशय उत्कृष्ट
    जय शिवराय

  • @chandrashekharbhurke1905
    @chandrashekharbhurke1905 Před 9 měsíci

    त्रिवार सलाम तुम्हाला unimaginable घर बांधल्याबद्दल 🫡🫡🫡

  • @roshanbadhe677
    @roshanbadhe677 Před 11 měsíci +1

    आपली मराठी संस्कृती असलेलं राजगड 🚩..खूपच छान.. अप्रतिम..

  • @jadhavr.k5672
    @jadhavr.k5672 Před 5 měsíci

    व्वा छान फॅमिली ❤ आणि राजेंचे विचार परफेक्ट ❤❤❤

  • @samadhishelar6360
    @samadhishelar6360 Před 11 měsíci

    खूप छान जर हे बघून शिवाजी बनण्याची प्रेरणा जाऊन युवा आदर्श घेत असतिल तर मस्तच.
    अश्या शिवाजी ची आज गरज आहे. आम्ही सुद्धा असेच प्राकृतिक संपदा चे संवर्धन करण्याचे कार्य करीत आहोत. तुमच्यासारखे मावळे, शिवाजी शी बोलून एकत्र कार्य करायला आवडेल...शिवाजी बनून

  • @satishdhole7634
    @satishdhole7634 Před 11 měsíci +1

    डॉ झांजूर्णे व स्मिता यांचे मनःपूर्वक आभार. शिवरायांचा आठवावा प्रताप. शिवरायांचे आठवावे रूप. 👌👌👌

  • @sandipsonawane6814
    @sandipsonawane6814 Před 11 měsíci +2

    खुप सुंदर आणि प्रेरणादायी....👍👍👍❤

  • @user-gp7qj9og7y
    @user-gp7qj9og7y Před 8 měsíci

    Respected sir and mam , I am not frenzy about watching videos on youtube but the way you have described your thoughts about the artifacts are very beautiful and remarkable. I think for you there is no need to read book , you have collected so much historical and inspiring things that it can teach history and great deeds of shri Chhatrapati Shivaji maharaj just by taking a stroll in the house. And the remarkable thing about this home is that inspite of your busy schedule you spend your valuable time on your dream and passion us truly remarkable. I very pleased that there is someone in this world that is caring for the values and idols of Chhatrapati Shivaji maharaj. I'm very inspired from your work. The way you conveyed your thoughts and the process of discovering , making , and installing the paintings and the artifacts is what makes you a true devotee of shri Chhatrapati Shivaji maharaj. Jay Shivray Jay Maharashtra 🚩🚩🚩

  • @rahulgujar5549
    @rahulgujar5549 Před 11 měsíci +1

    Proud of you डॉक्टर साहेब & Family 🚩🚩🚩

  • @dr.ashokyeole9054
    @dr.ashokyeole9054 Před 11 měsíci +1

    व्हिडिओ पाहाताना आंगवर शहारे आली,खूप सुंदर आणि सर्व झांजूर्णे परिवाराचे अभिनंदन 🎉🎉🎉

  • @navnathzanjhurne5507
    @navnathzanjhurne5507 Před 11 měsíci

    बोलका घर या लघु मुळे शिवाजी महाराजांचा इतिहास जागा राहील

  • @amolchavan3169
    @amolchavan3169 Před 3 měsíci

    अकल्पनीय सर खरच कल्पनेच्या पलीकडचे ❤❤

  • @sanjayghadge6748
    @sanjayghadge6748 Před 7 měsíci

    खुप खुप छान सर अप्रतिम अनमोल जय शिवराय

  • @Gorepilesclinic118
    @Gorepilesclinic118 Před 11 měsíci

    ❤ Rahul खूप छान आहे घर आणि शिव विचार, अभिनंदन

  • @rahulzanjurne2438
    @rahulzanjurne2438 Před 11 měsíci

    सदर बोलकं घर व लघुपटा मधून आपला शिवकालीन इतिहास पुढच्या पिढ्यांसाठी जिवंत राहील.👍👍

  • @rajpatil9289
    @rajpatil9289 Před 11 měsíci

    डॉ अप्रतिम

  • @manoman3197
    @manoman3197 Před 11 měsíci

    राजे शिवाजी महाराजांच्या विचारणे प्रेरित होऊन आपण स्वतः ध्येय वेडे होत राजवाडा निर्मितीचे स्वप्न सत्यात साकारत एक आदर्श शिवपूजक म्हणून वस्तुपाठ घालून दिला आहे.
    या आपल्या भव्य दिव्य कार्यात बहुमोल साथ देणारे आई ,बाबा यांचे आशीर्वाद आणि कर्तव्यदक्ष सहचारणी यांचे योगदान नक्कीच वाखणाण्या सारखे आहे.
    आपल्या या वास्तूमध्ये अखंड सुख ,समृध्दी नांदो या मनस्वी शुभकामना.
    जय शिवराय.
    🎉🎉🎉🎉🎉

  • @sachinzanjurne5942
    @sachinzanjurne5942 Před 11 měsíci

    Khup dr saheb

  • @pinakastudio
    @pinakastudio Před 11 měsíci +6

    No one would have imagined a home can be so inspiring. A home planned and build by Dr Rahul zanjurne which is self inspiring and they named it “ Bolka Ghar. Dr Rahul Zanjurne literally spent 2 year in planning and collected all artefacts from all over India. The flat is situated in Hadapsar Pune and when I entered the flat I could the the vibes of Shivaji maharaj, positive energy throughout the house. Must watch video to understand the concept of Rajgad Nivas the home that inspires. ❤

  • @ZatpatPrinting
    @ZatpatPrinting Před 11 měsíci

    🙏
    अप्रतिम सर
    राजांचा गड आणि गडांचा राजा *राजगड*...
    जय शिवराय

  • @meghamorey6546
    @meghamorey6546 Před 11 měsíci +5

    Goosebumps after seeing this short movie. Dr Rahul Zanjurne is orthopaedic surgeon ,ironman, blogger is living life inspired by chatrapati shivaji Maharaj. This movie name itself "bolka ghar" does justice as every artifact shows history and heritage. Worth seeing movie of this "Rajgad Niwas "and lot of things to get inspired from it which we can apply in our daily busy schedule.

  • @dnyaneshwarshelar9099
    @dnyaneshwarshelar9099 Před 11 měsíci

    जय भवानी -जय शिवराय
    आम्हाला इतक्या विश्वासाने ही संधी दिलीत त्याबद्दल तुमचे धन्यवाद.😊😊
    सर्वांचे खूप कौतुक आणि अभिनंदन!
    तसेच पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्या !!!

  • @savitapawar6781
    @savitapawar6781 Před 10 měsíci

    Jay shivray

  • @aniljogi2007
    @aniljogi2007 Před 11 měsíci +1

    आदरणीय आमचे Dr राहुल सर
    तुम्हाला व झाणझुने परिवार हार्दिक शुभेच्छा.....जय शिवाजी जय भवानी🚩🚩

  • @mangeshadvait2285
    @mangeshadvait2285 Před 11 měsíci

    फारच छान छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून बनवलेले घर मराठी संस्कृतीचा सार्थ अभिमान जपणारे घर.

  • @santoshchikhale007
    @santoshchikhale007 Před 14 dny

    अप्रतिम 🎉

  • @ashwiniraskar4632
    @ashwiniraskar4632 Před 11 měsíci +6

    न भूतो न भविष्यती...This home is so beautiful & inspirational... beyond anyone's imagination!!! You both are Power Couple!!!!

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Před 10 měsíci

    ....Magnificent. Home...❤

  • @prakashshipte7501
    @prakashshipte7501 Před 11 měsíci

    Khupach chhan sir

  • @nilamgodase
    @nilamgodase Před 11 měsíci

    जय शिवराय जय जिजाऊ

  • @nilimakale5582
    @nilimakale5582 Před 5 měsíci

    Kiti sundar ❤

  • @paragnimbhore9963
    @paragnimbhore9963 Před 11 měsíci

    Khup chan❤

  • @DnyaneshJadhav76
    @DnyaneshJadhav76 Před 11 měsíci +1

    अनाकलनीय,न भूतो न भविष्यती,Very much inspiring. जय भवानी जय शिवराय. अभिनंदन 🎉🎉

  • @ankushshirke1278
    @ankushshirke1278 Před 11 měsíci

    अतिशय छान महाराजांची प्रेरणा मिळाली घर खूप आहे .🚩🚩

  • @surajpatil9542
    @surajpatil9542 Před 5 měsíci

    I am speechless seeing your dedication, attention to detail, in depth knowledge and curiosity for the history, immense pride in the great Chatrapati and his teachings and your setting an example by achieving so much with your family and being grounded to your roots. Truly inspired by you Sir.
    Hope to meet you someday 🙏
    My best wishes to you and your family..❣️

  • @user-yd2nm3zi1w
    @user-yd2nm3zi1w Před 6 měsíci

    Khup sunder👌👌👍👍

  • @saagarguldagad5977
    @saagarguldagad5977 Před 11 měsíci +1

    Above video is best example of an art, culture and heritage walk which takes through the memory lane of CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ era. Dr. Rahul Zanjurne, (Owner Z Plus Accident Hospital) is a visionary, who had thought to design his home like a heritage home which will keep on inspiring him. And spreading SHIV VICHAR (Thoughts of CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ) to each and every human. I recommend everyone to watch above video BOLKA GHAR and forward it to spread a these thoughts.

  • @vatsala8033
    @vatsala8033 Před 10 měsíci

    डॉ.अप्रतिम रायगड तयार केला अभिमान वाटतो अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो हीच सद्गुरू चरणी प्रार्थना

  • @harshadpawar2987
    @harshadpawar2987 Před 11 měsíci

    शूरता हा माझा आत्मा आहे…
    ‘विचार’ आणि ‘विवेक’ ही माझी ओळख आहे…
    क्षत्रिय हा माझा धर्म आहे…
    छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे!
    होय मी मराठी आहे… जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩

  • @CrazyKimaya03
    @CrazyKimaya03 Před 11 měsíci

    जय शिवराय 🚩🚩🚩🙏🙏 मानाचा मुजरा राजे, खुप खूप मस्त हा व्हिडीओ दादा

  • @nicemamthombare7030
    @nicemamthombare7030 Před 11 měsíci

    Very Beautiful शिव कालीन house 👍👌I am speechless

  • @veda786
    @veda786 Před 11 měsíci

    अप्रतिम डॉक्टर..तुम्ही एक वेगळेच प्रेरणास्थान बनवून ठेवलंय..जे नक्कीच सगळ्यांना स्फूर्ती देईल..आणि देत राहील...

  • @azgaming2144
    @azgaming2144 Před 11 měsíci

    Proud of you doctor saheb, khup chan🎉

  • @SlightCutHairMakeupStudio
    @SlightCutHairMakeupStudio Před 9 měsíci

    A truly inspiring house 🏠 It is called the respect of Chhatrapati Shivaji Maharaj….The Great Zhanjurne sir…

  • @aniketbhadange83
    @aniketbhadange83 Před měsícem

    Khup chan sir

  • @Raaghav1007
    @Raaghav1007 Před 2 měsíci

    🚩🚩❤❤

  • @sandeepgite8064
    @sandeepgite8064 Před 11 měsíci +1

    🚩जबरदस्त 🛕अप्रतिम अद्वितीय 🕉️ प्रेरणादायी छत्रपती शिवरायांच्या पॉझिटिव्ह वाइबस ने व शिवकालीन अँटिक वस्तू ने व्यापलं आहे असं हे डॉक्टर झांजुर्णे आणि परिवार यांचे बोलक घर रायगड निवास 👌🏻👍🏻 तसेच आयर मॅन 🧎🏻‍♀️🧎🏃‍♀️🏃‍♂️🚴‍♀️🚴🏻‍♂️🏊‍♀️🏊🏻‍♂️🏆🥇किताब भूषवलेला हा परिवार👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👦 त्यांच्याबद्दल करावे तेवढे कौतुक कमी आहे👏🏻👏🏻👏🏻

  • @user-jh1dm1ey7u
    @user-jh1dm1ey7u Před 11 měsíci +1

    खूपच छान

    • @rajarambarkul7080
      @rajarambarkul7080 Před 11 měsíci

      kup sunder amhi miss kele tithe yeun pahane pan ghari pahun sudha dolyat pani ahe jay shivaraya

    • @rahulzanjurne8695
      @rahulzanjurne8695 Před 11 měsíci

      Thanks for review

  • @SatyajitWaghchavare-ke5yq
    @SatyajitWaghchavare-ke5yq Před 11 měsíci

    साधी माणसं
    उच्च विचारसरणी

  • @prakashtolani1169
    @prakashtolani1169 Před 11 měsíci

    Beautiful 🏠🏡.. Inspiring people 🙂

  • @anuradhayeole5178
    @anuradhayeole5178 Před 11 měsíci

    सार्थ अभिमान आहे आपल्या कार्याचा डॉक्टर साहेब🎉🎉🎉

  • @ratnadeepkamble4626
    @ratnadeepkamble4626 Před 11 měsíci +1

    Very nice

  • @swatiyadav-zd6ms
    @swatiyadav-zd6ms Před 11 měsíci +2

    Kuch naya dekhana hai aao dekho
    #Rajgad nivas # Shivaji maharaj # DR Rahul zanjurne # inspiration #motivation ♥️ # hadapsar home
    #bolka ghar

  • @sanjayavasare4766
    @sanjayavasare4766 Před 11 měsíci

    शिवाजी महाराज सारखा पुन्हा होणे नाही तसेच असे बोलके घर पुन्हा होणे नाही.🎉🎉🎉
    अप्रतिम,अद्वितीय ,खूप सुंदर.
    वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडतात.
    खुप छान👌👌👌
    सर्वांचे खुप खूप अभिनंदन 🥳🥳👏👏

  • @sarvaanandmusicliterature1947
    @sarvaanandmusicliterature1947 Před 11 měsíci

    आम्ही अतिशय नशीबवान आहोत कारण डॉ राहूल व डॉ स्मिता यांचा "राजगड" आम्हाला प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला. आम्ही आमच्या सर्व मित्रांना जेंव्हा हे वर्णन सांगितलं , तेव्हा त्यांनी मनापासून इच्छा व्यक्त केली की असं जगावेगळं घर आम्हाला कसं पहायला मिळेल? आता ही अप्रतिम व प्रेरणादायी चित्रफीत आम्ही सगळ्यांना पाठवू शकतो.
    डॉक्टर, तुम्हा सर्वांचे मनापासून आभार व अभिनंदन...

  • @rajshreekhot4796
    @rajshreekhot4796 Před 11 měsíci

    खुप खुप अभिनंदन भावी वाटचालीस शुभेच्छा जय शिवाजी जय महाराष्ट्र.

  • @AsthaHealthKeysbyDrDhanashri
    @AsthaHealthKeysbyDrDhanashri Před 11 měsíci

    Congratulations to all Zanjurne family members for your dream home शिवमय.

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 Před 11 měsíci

    या मातीत अस्तित्व ठेवून गेलेले, लाखोच्या ह्रदयात आजही कोरलेले, माणसातले देवमाणुस म्हणजेच
    "छञपती शिवराय"
    # शिवराय_असे_शक्तिदाता..🚩

  • @amoldsalunke
    @amoldsalunke Před 11 měsíci

    जय भवानी जय शिवाजी 🚩
    बोलकं घर - नावातच सगळे काही आले
    शिवकालीन घडामोडींचे अभूतपूर्व दर्शन झाले
    अप्रतिम असा हा लघुपट सर्वांनी आवर्जून बघावा 🙏
    झांझुर्णे सर खूप छान तुमचे कौतुक
    सर्व टीम चे अभिनंदन खूप छान सादरीकरण केले आहे
    😊👍

  • @user-yd2nm3zi1w
    @user-yd2nm3zi1w Před 6 měsíci

    👌👌

  • @sangeetazanjurne9283
    @sangeetazanjurne9283 Před 11 měsíci

    Khup chan

  • @lahusaravale7907
    @lahusaravale7907 Před 11 měsíci

    Jay shivaray, khup khup chan... Sundar... Mast.. Sir

  • @anuradhayeole5178
    @anuradhayeole5178 Před 11 měsíci

    आम्ही खरच खूप खूप खूप खूप खूप भाग्यवान आहोत की, आपण आमच्या दोन्ही बंधूंचे स्नेही आहात🎉🎉🎉❤

  • @khandusondge1829
    @khandusondge1829 Před 11 měsíci

    खुप छान कलपना आहे. आम्हाला आपला अभिमान वाटतो. 👌👌👌👌

  • @mangalatkar907
    @mangalatkar907 Před 11 měsíci

    Waw....great hats off rahul sir🤩🤩👌🙏

  • @kishorjadhav3106
    @kishorjadhav3106 Před 11 měsíci

    जय भवानी जय शिवाजी.....
    खुप छान

  • @dr.vaishalibhosale8235
    @dr.vaishalibhosale8235 Před 11 měsíci +1

    अप्रतिम

  • @sureshmore3541
    @sureshmore3541 Před 11 měsíci

    जय शिवराय मित्रांनो
    मला गर्व आहे मी महाराष्ट्राचा जन्मभूमी मध्ये जन्म घेतला शिवरायांचा इतिहास जन्मोजन्मी असाच पुढे न्यावा हे ईश्वरचरणी प्रार्थना सर्व मावळ्यांनी एकत्र असेच राहावे ईश्वर चरणी प्रार्थना आपला इतिहास आपल्याला जपायला हवा जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय भवानी जय शिवाजी महाराज🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @atharvadeshmukh3522
    @atharvadeshmukh3522 Před 11 měsíci +1

    Too good❤

  • @pramodmore121
    @pramodmore121 Před 11 měsíci

    खुपच सुंदर 😊

  • @amolpanicker2396
    @amolpanicker2396 Před 11 měsíci

    This magnificent home built by the entire Dr.Zanjurne family is a tribute to the great Chhatrapati Shivaji Maharaj.
    The huge painting of Shivaji Maharaj's sabha right at the entrance is mind boggling with its attention to detail.
    Dr.Rahul Zanjurne's passion while explaining the details of the painting is highly endearing.
    That the entire family has worked extremely hard to build this masterpiece is quite evident.
    God Bless this Home and the entire Zanjurne family with lots of wonderful memories,good health and lots of happiness.

  • @vrushalishirke4277
    @vrushalishirke4277 Před 11 měsíci

    Sir.. Khup chan 🙏👌
    जय भवानी.. जय शिवाजी ⛳

  • @rohinisonmale8937
    @rohinisonmale8937 Před 11 měsíci

    Mast vichar ahet jai shivraii

  • @dimpysawant
    @dimpysawant Před 11 měsíci

    khup chan ... this is the home that represents our culture & tradition of marathas .... respect the level of dedication and inspiration you and your family took from our Raje 🙏🏻

  • @user-eg5gk5ev3m
    @user-eg5gk5ev3m Před 11 měsíci

    Inspiring Sir... 👏👏

  • @manusfashion286
    @manusfashion286 Před 11 měsíci

    खुप छान वाटलं हा व्हिडिओ पाहून🙏

  • @yuvrajshinde9373
    @yuvrajshinde9373 Před 11 měsíci

    Jay shivray nice house

  • @FaridaTamboli-su1jr
    @FaridaTamboli-su1jr Před 11 měsíci +1

    खरंच अतिशय सुंदर कल्पना तुम्ही सत्यात उतरवली. आम्हाला या घराला भेट द्यायला नक्की आवडेल.