CM Shri.Eknath Shinde Saheb’s house / Samajsewak Sagar Utwal ❤️✌🏻

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 02. 2023

Komentáře • 3,6K

  • @user-ss9wo8ur3w
    @user-ss9wo8ur3w Před rokem +5790

    अरे किती वेळ पाया पडतो एकदा तरी त्या शिंदेंनी तुला हाताने धरून उचलले का ,एवढे बी लाचार होऊ नकारे

    • @rupeshmhatre3711
      @rupeshmhatre3711 Před rokem

      tyala kasa huchlel gand fatel shindechi🤣🤣

    • @vaibhavchaudhari7743
      @vaibhavchaudhari7743 Před rokem +59

      🤣🤣🤣

    • @yogeshmali3137
      @yogeshmali3137 Před rokem +82

      Barobar ahe Bhava

    • @sopankad5125
      @sopankad5125 Před rokem +101

      खर सांग तूझी जळाली ना

    • @s.m.batwalkar.1397
      @s.m.batwalkar.1397 Před rokem +1

      शिंदे साहेब वाघ आहे त्या उद्धव ठाकरे सारखे हिजडा नाही आहे.

  • @user-fm7hz9jk4e
    @user-fm7hz9jk4e Před 4 měsíci +659

    पाया पडण्यासाठी एवढे वाकण्यापेक्षा वाकून योगा केला असता तर कदाचित हत्ती नसता झाला

  • @user-kb2wj6tq6o
    @user-kb2wj6tq6o Před 3 měsíci +300

    अरे अश्या लोकांच्या पाया पडण्यापेक्षा आई वडिलांच्या पाय पडा ते आशीर्वाद तर देतील

  • @vishwdipsawant7216
    @vishwdipsawant7216 Před 3 měsíci +133

    छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेसमोर, चपल घालून 😢😢
    खर च दुर्गाभाग्य आहे असा महाराष्ट्रा चा मुख्यमंत्री..

  • @dattatrayrandive8187
    @dattatrayrandive8187 Před rokem +1319

    कसला मुख्यमंत्री हा... एवढा गर्व...अरे हा काय देव आहे याच्या पाया पडतोय सारखा

    • @dadasahebbhusare
      @dadasahebbhusare Před rokem +23

      महाराष्ट्राचा फक्त्त एकच नेता देव पवार साहेब 👍👌💪

    • @rushabhjadhav9212
      @rushabhjadhav9212 Před rokem +47

      ​@@dadasahebbhusare देव फक्त आपले आई वडील आहे

    • @dadasahebbhusare
      @dadasahebbhusare Před rokem +6

      @@rushabhjadhav9212 अगदी बरोबर आहे भाऊ पण काय करणार पवार साहेबाबद्दल थोडं जरी चुकून बोललं की xyz खूप संताप येतो

    • @raajemusicalsEE
      @raajemusicalsEE Před rokem +16

      दादा गर्व नाय, पेहेले हार्दिक जाड्या खुप दादागिरी करत होता लोकांन धमक्या देत होता. शिंदे साहेबाना नडत होता. आता बरोबर लाईन वर आला 😀😀😀. त्याचा माज उतरवला साहेबांनी 🚩🚩🚩

    • @ajaytakale2366
      @ajaytakale2366 Před rokem +1

      😅

  • @AnilPawar-rt8sc
    @AnilPawar-rt8sc Před rokem +1307

    आई वडिलांच्या आणि परमेश्वरा च्या पाया पडत जावा 🙏

    • @RiteshRathod45
      @RiteshRathod45 Před rokem +12

      Gurunche pan

    • @yogeshchoudhary2003
      @yogeshchoudhary2003 Před rokem +10

      चंद्रकांत खैरे ni aditya ठाकरे che पाय पडले होते स्टेज वर
      Kay lyki आहे त्या शेंबड्या chi

    • @swa_pnil
      @swa_pnil Před rokem

      Amchay ithe mothayan suddha paya padla jata. For your kind information

    • @samadhanhire9275
      @samadhanhire9275 Před rokem +1

      ​@@yogeshchoudhary2003 त्याला शेंबूड शिखरताना बघितले होते का तू...

    • @Abhieditz06
      @Abhieditz06 Před rokem

      ❤write👍👍

  • @AnushkaRaut-jk7pk
    @AnushkaRaut-jk7pk Před měsícem +16

    महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला एवढी अक्कल नाही की घरात चपल्या आणतात अन मन मुख्यमंत्री😅

  • @Aftab_Baloch.
    @Aftab_Baloch. Před 3 měsíci +73

    Itna izzat sirf apne baap ko dene ka hota hai, itna baar to dur ka baat , 1 baar bhi jhukna nhi hota hai kisi ke saamne.

  • @rahulingale9049
    @rahulingale9049 Před 11 měsíci +80

    किती फुगिरी आहे, लोकांच्या जीवावर मुख्यमंत्री झाला, आणि त्यांना किंमत देत नाही ,वा रे,,,,,,

  • @surendrapatil9989
    @surendrapatil9989 Před 11 měsíci +506

    आता तीसरया वेळेस जर पाया पडलास तर शिंदे सरळ तुला कडेवर घेतलया शिवाय रहाणार नाही😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @tanmaydhotre6115
      @tanmaydhotre6115 Před 3 měsíci +3

      😂

    • @GauravAmbekar-qk1ig
      @GauravAmbekar-qk1ig Před 3 měsíci +2

      😂😂😂😂

    • @OM-jc9mh
      @OM-jc9mh Před 3 měsíci +9

      आधी वाटत होते चांगला cm भेटला महाराष्ट्राला. पण हा तर उद्धट गर्विष्ठ बिनडोक आहे 😂..

    • @jindalyarns
      @jindalyarns Před 3 měsíci +4

      BJP people must watch and think , the ,actual attitude of this man........

    • @savitadaware9016
      @savitadaware9016 Před 3 měsíci +1

      ​@@tanmaydhotre6115😂😂😂

  • @namratamohit9132
    @namratamohit9132 Před 9 měsíci +26

    बिना संस्काराचे शिवसैनिक

  • @abhijitchougule7316
    @abhijitchougule7316 Před 3 měsíci +19

    खरं ,हा पडला तर कोण उठवलं😂❤

  • @sharvarishendkar2588
    @sharvarishendkar2588 Před rokem +301

    सागर भाऊ नका लईच कमरेत वाकू तूमचा देह बघा जरा आणि कोणी पाया पडले तर नको नको किंवा खांद्यावर हात ठेवत आशीर्वाद तरी देतात पण नोकराचा अचानक मालक झाला की तो बावरतोच ही वस्तुस्थिती आहे

    • @abhijitsawant5957
      @abhijitsawant5957 Před rokem +6

      Barobar

    • @Leela_ya_Maaya
      @Leela_ya_Maaya Před rokem +3

      नोकर ? म्हणजे यांना सहकारी नाही तर नोकर म्हणून वागवत होते , पक्षपरमुख ?

    • @shubhangitanpure6466
      @shubhangitanpure6466 Před rokem +3

      Ho na

    • @ashishrn2
      @ashishrn2 Před 11 měsíci

      सगळे काय पिढ्यानपिढ्या एकाच घराण्याचं नोकर बनतील..शिंदेंनी बाळासाहेबांच्या घराण्याशी गद्दारी केली पण त्यांच्या विचारांशी नाही. लाचार नाही झाले पदासाठी ते मिळालं.. ते जपून तो धनुष्यबाण मोडू दिला नाही. आणि हे गाणं धनुष्यबाणाशी शोभून दिसतं.. मशालीशी नाही. एकीकडे मुख्यमंत्री आणि कॅबिनेट पद हवच म्हणणारे कोणताही निवडणुकीचा अनुभव नसणारे बाप लेक आणि दुसरीकडे जनमताचा विसर पाडून वर्षानुवर्षे विचारधारा जपणारे आमदार बसेस मध्ये होरपळत होते.

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 Před 4 měsíci

      ​@@Leela_ya_Maayaho nokarach aahe. Vishwas ghataki

  • @poojawaje2203
    @poojawaje2203 Před rokem +545

    शिंदे साहेब दोन दिवसात एवढा गर्व येऊन देऊ नये जो माणूस आपली इज्जत करतो त्याला इज्जत घ्यायला शिका

  • @STATUS_king6317
    @STATUS_king6317 Před 2 měsíci +16

    मला तर खरे समाजकारण तर मागील फोटोत दिसले😊

  • @user-oo2uf9ds5k
    @user-oo2uf9ds5k Před 3 měsíci +6

    ठाण्यात रिक्षा चालवत होते तेव्हा पण एवढाच गर्व होता का साहेब तुम्हाला

    • @user-cq1tx6sl5d
      @user-cq1tx6sl5d Před 29 dny +1

      कमेंट देताना याला साहेब कशाला बोलायला हवं?

  • @vilasshinde9754
    @vilasshinde9754 Před 10 měsíci +119

    मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राची संस्कृती सांगा. चप्पल घरात नाही घातली जात

    • @siddhantmali4004
      @siddhantmali4004 Před měsícem

      Abe gharachi ek chappal aste tu nahi ghalat ka fuckta ghara sathi

    • @maheshkumbhar4343
      @maheshkumbhar4343 Před měsícem

      Ho sanga tyana tumhi marathi manus ahe te

  • @kavyaraniofficial243k
    @kavyaraniofficial243k Před rokem +352

    ज्याच्या विचारातच गद्दारी आहे तो काय आशिर्वाद देणार. थांबा थोडे दिवस राहिले हा माज आणि घमेंड मुळातून नष्ट होणार म्हणजे होणार. 😡😡

    • @nikhildubale3090
      @nikhildubale3090 Před 11 měsíci +1

      दादा फक्तच राट्रवादी

    • @sureshlahade8088
      @sureshlahade8088 Před 10 měsíci

      अनेक आरोप केली ठाकरे घराण्यातील पहिल्यांदा cm पद भेटले होते... ठाकरे वारसाला.. 😔

    • @user-gd8vq8xw9g
      @user-gd8vq8xw9g Před 10 měsíci +2

      Uddhav thakre kashala rahul gandhi kade gela

    • @kiranutekar5498
      @kiranutekar5498 Před 9 měsíci +1

      Bjp ne gaddari Keli nasti tr shivsena geli nasti,Aaj bjp ani Shinde gat ,rastrvadi Ajit pwar gat chalel ka tumhla

    • @user-zu9xk6iv7z
      @user-zu9xk6iv7z Před 9 měsíci


      अरे मुर्खा आजही BJP नेच बाळासाहेबांचीं शिवसेना आणि हिंदुत्व टिकवून ठेवलं आहे.
      आजही मुख्यमंत्री BJP मुळेच आहे.
      कालही मुख्यमंत्री BJP मुळेच होता.
      शिवसेनेला मिळालेली सर्व सत्ता पदं BJP मुळेच होती येड्या.

  • @MohammedHyder-vd1jc
    @MohammedHyder-vd1jc Před měsícem +16

    This happens only when an auto driver became CM

  • @Khar_bolnar
    @Khar_bolnar Před měsícem +3

    शिवसेना.... 50 खोके देणा😂

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 Před rokem +1417

    हे गाणे फक्त ठाकरेंनाच शोभते 💪💪भघितल्यावर जाणकार व्यक्तीला लगेच समजले असेल 🔥🔥👍👍

    • @anilkodag2127
      @anilkodag2127 Před rokem +19

      🔔🔔🔔🇨🇨🐓🇨🇨
      Waghala shobhte Shinde saheb 🚩🐯🔥❤️

    • @durgeshguldagad7096
      @durgeshguldagad7096 Před rokem +9

      बरोबर गद्दारांना नाही

    • @justmyviews8626
      @justmyviews8626 Před rokem +18

      फक्त बाळासाहेब ठाकरे na

    • @ukerskeks
      @ukerskeks Před rokem

      ​​​@@anilkodag2127 लाडग्यानी वाघाची कातडी घातली म्हणून वाघ होत नसतो.. ठाकरे नावाचं ब्रँड आहे काम झाले की तुझा या नेत्याला पण BJP काढून फेकेल चहा मधुन माशी सारखी 2024 निवडणूक जवळ आहे ..आज ही कमेंट लक्षांत ठेव भविष्यात results तुझा समोर असेल

    • @ankushjadhav3293
      @ankushjadhav3293 Před rokem +2

      Write bro.

  • @ThinkTank007
    @ThinkTank007 Před rokem +56

    फक्तं आई वडील आणि ईश्वराच्या पाया पडा, आणि हा शिंदे पण किती गर्विष्ठ

  • @wasimkhan5249
    @wasimkhan5249 Před 3 měsíci +13

    Only udhav saheb Thakray ❤❤❤❤❤

  • @AshishZade-in4pu
    @AshishZade-in4pu Před 11 měsíci +198

    शिंदे साहेब एवढा गर्व काही कामाचा नाही, महाराजांच्या प्रतिमेसमोर चप्पल घालून जातात तुम्ही 🙄🙄🙄

    • @TukaramIlge
      @TukaramIlge Před 3 měsíci +1

      तेच ते

    • @tarangimumbaikar8730
      @tarangimumbaikar8730 Před 3 měsíci

      हेच जास्त वाईट वाटलं. आपला महाराजांच्या प्रतीमे समोर चप्पल घालून उभ राहणे हे योग्य नाही
      जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩

  • @ganeshnijgune9266
    @ganeshnijgune9266 Před rokem +389

    साहेब तुमचे रक्त शिवसेना नाही तर कमळा बाई झाले आहे

    • @TheInterviewer-nz1ns
      @TheInterviewer-nz1ns Před 5 měsíci +2

      Kamla Bai imaandar aahe . Saaheb tar chakk gay ch zaale.

    • @bestofthebest937
      @bestofthebest937 Před 4 měsíci

      Udhav ne hindutva sodla

    • @TheInterviewer-nz1ns
      @TheInterviewer-nz1ns Před 4 měsíci

      @@Redpilled-Syndicalist 👍🤣

    • @mandargole7831
      @mandargole7831 Před 4 měsíci +1

      Bhava je khara rakt ahe te tr congress italian rakt zhalay...

    • @SUNNYPRABHAVALAKAR-ls3ey
      @SUNNYPRABHAVALAKAR-ls3ey Před 2 měsíci

      खुर्चीसाठी सोनिया रंडीच्या पदरा खाली गेलता त्याचं काय भावा

  • @dipakghoderao6381
    @dipakghoderao6381 Před 22 dny +1

    Dr बाबासाहेबांनी आंबेडकरांनी सगळे जीवन खूप काही केले जनतेसाठी पण कुणाला पाया नाही पडून दिले आणि तुम्ही पण पडू नका मग अजाचे नेते असे काय नवीन करता जनतेसाठी की जनता आपले आई वडील सोडून इतके पला पाला वाकून पायाला स्पर्श करतात बर ज्याच्यपुढे वाकले त्याने किमान आशीर्वाद द्यायला हात तर किमान पुढे करावा अवघड प्रश्न पडला आहे मला. जय महाराष्ट्र.

  • @user-fm7hz9jk4e
    @user-fm7hz9jk4e Před 4 měsíci +2

    आई बापाच्या पाया पडा त्यांनी तुम्हाला हे जग दाखवले पण तुम्ही नाही सुधारणार यांचीच चाटणार अन ते तुम्हांला किंमत तरी देतात का

  • @sidhajimashale364
    @sidhajimashale364 Před rokem +910

    हे गाण फक्त ठाकरेंनाच शोभत...🚩🚩 गद्दार ला नाही

  • @user-yz2vu4zw4k
    @user-yz2vu4zw4k Před 11 měsíci +318

    असे मुख्यमंत्री झाले हे महाराष्ट्र चे दुर्भाग्य

  • @kanchandoke5322
    @kanchandoke5322 Před měsícem +1

    दुसऱ्याच्या घरात देवा समोर चप्पल घालून

  • @shripadkanade7142
    @shripadkanade7142 Před 3 hodinami +1

    छत्रपतींचा फोटो जवळ चप्पल घालून

  • @lakhanbodke9979
    @lakhanbodke9979 Před rokem +201

    भाऊ तुमचे कार्य खुप छान आहे गोर गरीबांना मदत करता त्यांचा आशीर्वाद आहे तुम्हाला यांच्या कशाला पाया पडता....आणि त्यांचा ईगो बघा किती आहे...😮

    • @tusharchavan9796
      @tusharchavan9796 Před 11 měsíci +2

    • @savanrathod2036
      @savanrathod2036 Před 11 měsíci

      पदा साठी खऱ्या शिवसेनेसोबत गदारी केली खरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांची

  • @RDXRITESH11
    @RDXRITESH11 Před 11 měsíci +185

    मागे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजाचे पाया पडा पण गद्दाराच्या पाया कधी पडू नका

  • @LmiCollection
    @LmiCollection Před 3 měsíci +2

    Marathi politicians should now adapt as per global style, level and needs, being attached to local culture is good thing but changing is required to grow as shown by Chatrapati Shivaji Maharaj ji multiple times when he lost battles and made many changes to his style dailougue, alliances, tech, plans , appearance, violent moves and weapons culture to eventually win even greater battles.

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 Před 8 měsíci +2

    पायातली चप्पल तरी काढली आहे का बघा.. 🤦🤦🤦🤦

  • @mr.santosh5424
    @mr.santosh5424 Před rokem +171

    शिंदे तु एक शेतकरी आहे म्हणतो ना.... मग हे काय कृत्य आहे तुमचं... 🙏🏻🙏🏻

  • @sandipbahadure1598
    @sandipbahadure1598 Před 10 měsíci +51

    तुम्ही चांगले माणूस वाटत आहे सागर भाऊ तुमची एवढी काय लाचारी याच्या पुढे एवढे झुकत आहे तो एकदा तरी हात देत आहे का तुम्हाला

  • @akkybhoir3049
    @akkybhoir3049 Před 9 měsíci +2

    ह्या गदराला हे गाणं शोबत नाही

  • @rengergaming7698
    @rengergaming7698 Před 11 měsíci +404

    आदर मिळाल्याने आदर द्यायचाही असतो , आणि हे म्हणतात हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व शिवसेना आमची आहे .........💚🤝🧡 ( एक मुस्लिम मावळा )

  • @rajeshsable9529
    @rajeshsable9529 Před rokem +108

    थोडे दिवस बाकी आहे....Enjoy each and every movement ....👍👍

    • @vilasjogale9966
      @vilasjogale9966 Před 11 měsíci

      आता nay गान शूट होइत

    • @sachinmahadar8916
      @sachinmahadar8916 Před 11 měsíci +1

      उस्मान ठाकरे

    • @reelbox63
      @reelbox63 Před 11 měsíci +1

      2024 Raj thackerayncha swadhin karanar maharashtra.

  • @PrashantPansande
    @PrashantPansande Před 7 dny

    🦁अरे फक्त सेव सेना उद्धव बाळासाहेब याचीच खरी आहे हे लक्षात ठेवा 🦁

  • @manavsudame5169
    @manavsudame5169 Před měsícem +1

    शिवसेना फक्त उद्धव जी ची

  • @HarjiGutthe-gn5gv
    @HarjiGutthe-gn5gv Před 11 měsíci +122

    घमंडी लोक जास्त काल टिकत नाहीत ....याच जागी शिंदे साहेबानी त्या व्यक्तीला एकदा जरी हातानं जवळ घेऊन संवाद साधला असता तर ...बर झाल असत

  • @baburaopatil8516
    @baburaopatil8516 Před 11 měsíci +66

    हे गाणं फक्त ठाकरे कुटुंबियांना आणि कट्टर निष्ठावंत शिवशैनिकांना शोभते 🙏

  • @sangramghadage3451
    @sangramghadage3451 Před 24 dny

    ही महाराष्ट्राची संस्कृती नाही किती त्यांच्या पाया पडतोय त्यापेक्षा आई-वडिलांच्या पाया पडला पडलास तर खूप भारी होईल

  • @surendrashelar9557
    @surendrashelar9557 Před 15 dny

    शिंदे कोणत्या विचारात आहे अनंत दिघे यांच्या प्रीमियरला सलमान खान आला होता तेथे छत्रपतींची प्रतिमा होती तेव्हा सलमान खान शूज घालून आला होता शिंदे साहेब बोलले सलमान खानला शूज काढू नको तेथे प्रतिमा होती छत्रपतींची कोणाला पण भाव देता छत्रपतीं पेक्षा मोठे नाही आहात तुम्ही 🚩🚩

  • @omthokane6080
    @omthokane6080 Před 11 měsíci +217

    हा मुख्यमंत्री नाही जो पक्षात राहुन पक्षपात करतो 💯💯

    • @sureshlahade8088
      @sureshlahade8088 Před 10 měsíci +1

      मी वंचित चा कार्यकर्ता.. परंतु उद्धव जी साहेबा सारखा संवेदनशील cm नाही होणार... या शिंदे नी ठाकरे कुटुंबा वर खुर्ची पायी लाचारी केली.. ठाकरे घरात पहिल्यांदा cm पद भेटले त्यांना वरचड होईल म्हणून bjp ने आणि मिंदे नी जाणीवपूर्वक केलेली खेळी.. म्हणून हिंदू या मुद्यावर भांडता लोकशाही साठी राजकारण कराव... अन्याय करत आहेत हिंदू च हिंदू वर... 🙏🏻

  • @swapnilsolanke2911
    @swapnilsolanke2911 Před 11 měsíci +131

    🚩शिवसेना फक्त उद्धव ठाकरे साहेबांची🚩

  • @nileshjadhavmusicstudio6123
    @nileshjadhavmusicstudio6123 Před 4 měsíci

    हे गाणं आणि या गाण्याची छान फक्त आणि फक्त ठाकरे घराण्याला शोभून दिसते

  • @Columbusvvv
    @Columbusvvv Před 3 dny +1

    खरं सांगू का मि तर कट्टर भाजप चा आहे पण मला एकनाथ शिंदे कोण आहे हे ही माहिती नव्हते

  • @akshayghag7566
    @akshayghag7566 Před dnem

    याबदली स्वतःच्या आई वडिलांच्या पाया पडला असतास तर अस लोकांच्या पाया पडायची वेळ नसती आली ...

  • @amrutkshirasagar7675
    @amrutkshirasagar7675 Před rokem +212

    आई वडिलांच्या पाया पडला असता तर पुण्य प्राप्त झाले असते...

    • @avinashbhandare1095
      @avinashbhandare1095 Před rokem +4

      गदाराना हे गाण सोबत नाही कारण जात आणि धर्म पाळणारी पैशासाठी आणि सत्तेसाठी कधीच लाचार नसतात

    • @seemasadavarte-xw3jy
      @seemasadavarte-xw3jy Před rokem

      भावा हा ह्याच्या पाया पडतो झेलतो म्हणून ह्याचा आज इतका बंगला प्रॉपर्टी झाली aasel😆

    • @ashishrn2
      @ashishrn2 Před 11 měsíci

      बाळासाहेबांच्या घराण्याशी गद्दारी केली पण त्यांच्या विचारांशी नाही.. ते जपून तो धनुष्यबाण मोडू दिला नाही. आणि हे गाणं धनुष्यबाणाशी शोभून दिसतं.. मशालीशी नाही. एकीकडे मुख्यमंत्री आणि कॅबिनेट पद हवच म्हणणारे कोणताही निवडणुकीचा अनुभव नसणारे बाप लेक आणि दुसरीकडे जनमताचा विसर पाडून वर्षानुवर्षे विचारधारा जपणारे आमदार बसेस मध्ये होरपळत होते.

    • @jaikumarbhoyate1087
      @jaikumarbhoyate1087 Před měsícem

      Guddar

  • @sonajikhavare9459
    @sonajikhavare9459 Před rokem +240

    शिवसेना ही फक्त ठाकरेंना शोभते

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 Před rokem +6

      Hoy Raj Thackeray 🔥🔥

    • @shubham.2503
      @shubham.2503 Před rokem +1

      ​@@Pratikkadam950manse sampli kaa shivsena pravesh kartat aahe ka raj saheb😂

    • @surajkale6825
      @surajkale6825 Před rokem

      ​@@Pratikkadam950 खरं ठाकरे रक्त राज साहेब आहेत, लवकरच बोलणाऱ्यांच्या तोंडाला बूच लागणार, चांगल्या गोष्टीला वेळ लागतोच तसा, बाकी तर बघतोच आहे हाल आपण 😂😂🤦‍♂😂😂

    • @deepakdoke3973
      @deepakdoke3973 Před rokem

      ​@@Pratikkadam950 आता हितं राजचा काय संबंध..

    • @ashishrn2
      @ashishrn2 Před 11 měsíci

      शिंदेंनी बाळासाहेबांच्या घराण्याशी गद्दारी केली पण त्यांच्या विचारांशी नाही आणि शिवसेना पक्ष घराण्याचा नाहीच तो विचारधारेचा आहे आणि होता.. ते जपून तो धनुष्यबाण मोडू दिला नाही. आणि हे गाणं धनुष्यबाणाशी शोभून दिसतं.. मशालीशी नाही. एकीकडे मुख्यमंत्री आणि कॅबिनेट पद हवच म्हणणारे कोणताही निवडणुकीचा अनुभव नसणारे बाप लेक आणि दुसरीकडे जनमताचा विसर पाडून वर्षानुवर्षे विचारधारा जपणारे आमदार बसेस मध्ये होरपळत होते.

  • @truefacts5061
    @truefacts5061 Před 3 měsíci +1

    याला कापून गाव जेवण घाला😅😂😅😂😅😂😅
    धरती का बोज, देव जाणो काय समाजकार्य केले आहे याने.
    म्हणे, समाज सेवक 😂😅😅😂

  • @santoshkatrat8783
    @santoshkatrat8783 Před 8 měsíci +2

    cm साहेब चप्पल काढून गेला असता तरी चालले असते

  • @Shauryaact
    @Shauryaact Před 11 měsíci +287

    जरी मुख्यमांत्री आहेत पण कोणाच्या घरात चप्पल घालून जाणे योग्य नाही

    • @surajbhingardive3119
      @surajbhingardive3119 Před 4 měsíci +5

      90 takali asel bahutek 😂

    • @gamer123sachin5
      @gamer123sachin5 Před 3 měsíci

      ​@@surajbhingardive3119😂😂😂😂

    • @shrvanpatil4481
      @shrvanpatil4481 Před 3 měsíci

      मागे छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो आहे .आणि हा गद्दार शिंदे चंपल घालुन आलाय याला हानारे ....रे...रे,,,

    • @shrvanpatil4481
      @shrvanpatil4481 Před 3 měsíci +2

      ए ,,ढोल्या एवढा का लाचार झालाय..

    • @vinodaher762
      @vinodaher762 Před 3 měsíci +1

      अगदी बरोबर.

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 Před rokem +125

    येवढे वेळेस पाय पडतोय पण आशीर्वाद देण्यास हात वर पण उचलत नाही.....

    • @PRTK_Official
      @PRTK_Official Před 11 měsíci +1

      Tyanch ghar bagha adhi😢 ajun ky ashirvaad pahije🥵

    • @rushikeshsondkar9191
      @rushikeshsondkar9191 Před 11 měsíci

      He Khar ahe

    • @reelbox63
      @reelbox63 Před 11 měsíci

      म्हणुनच Raj thackeray यासगळ्या पेक्शा वेगळे आहेत.

    • @vikasdj2496
      @vikasdj2496 Před 10 měsíci +1

      To kon dev ahe ka tyachya Paya pdayla aai bapachya Paya pd kahi kmi nahi milnar ayushyat

  • @shreesai8927
    @shreesai8927 Před 3 měsíci +1

    माननीय शिंदे साहेब थोडी विनम्रता हवी. कारण समोरचा माणूस देवाला सुद्धा असा नमस्कार करत नसेल.

  • @pramodsable9758
    @pramodsable9758 Před měsícem

    ज्यांना दिघे साहेब कळले ते कधीच शिंदे साहेबा सोबत जाणार नाहीत................ बघा आता तुम्हीच

  • @nilamlagare9437
    @nilamlagare9437 Před rokem +169

    आम्ही शिंदे ना नाही लाईक केल
    फक्त एकच उद्धव ठाकरे साहेब

    • @anilkodag2127
      @anilkodag2127 Před rokem +2

      Uddhav 🐓🇨🇨🐓🔔

    • @deepakdoke3973
      @deepakdoke3973 Před rokem

      ​@@anilkodag2127 doggy आहेस तू

    • @RJsuyash
      @RJsuyash Před rokem +2

      Tec na Congress brobar gele
      Hindutw vikl tena udhav thakre
      Cm pada sathi havre aaahe tena
      Soniya gadhi brobar ahet tena

    • @anilkodag2127
      @anilkodag2127 Před rokem +2

      @@RJsuyash barobr
      UDDHAV Miya zala ahe 🇨🇨🇨🇨🇨🇨🐓🐓🐓🇨🇨🇨🇨🇨🇨

    • @RJsuyash
      @RJsuyash Před rokem

      Udhav thakre ni sovtac as kahi kel aahe ka agavar ek cse tari ghetli aahe ka

  • @vikasvalivkar8785
    @vikasvalivkar8785 Před 11 měsíci +194

    आदर अशाच लोकांचा केला पाहिजे जे त्या आदराला सन्मान देतील

    • @adityakawadkar1489
      @adityakawadkar1489 Před 2 měsíci

      Hindutva shi gaddari koni Keli ..??? Shinde ni ki Thackeray ni...??? Sanga..??

    • @user-kd7jf6et8r
      @user-kd7jf6et8r Před 2 měsíci

      ​@@adityakawadkar1489 Arey Bhai voh kya bol Raha hai tum kya bolre ho

    • @believeinhumanity1246
      @believeinhumanity1246 Před měsícem

      ​​@@adityakawadkar1489hindutva shi gaddari evda varshapasun BJP krt aahe....beef company cha Chanda ka ghete?

  • @kishork8207
    @kishork8207 Před 7 dny

    पूर्वी मोठी माणसं पाया पडणाऱ्या माणसांना अर्ध्यावरच थांबवत....पण इथे तर शिंदे साहेब...पाया पड असे खुणावत आहेत....

  • @natureslovers3512
    @natureslovers3512 Před 9 měsíci +1

    काय ते मुख्यमंत्री पदाचे attitude... तो पाया पडतोय...हे साधे हात लावत नाहीत...
    दिघे साहेब पाहिजे होते... औकातीत राहिले असते...ठीक आहे...अजून काही दिवस😂😂😂

  • @avinashraskar9534
    @avinashraskar9534 Před rokem +247

    लायकी नाही त्याची कशाला पाया पडतो गद्दारी करणाऱ्याच्या.

    • @pranavkhairmode8126
      @pranavkhairmode8126 Před rokem

      Gap re chutiya tya udhav thakre chi ahe ka bg

    • @umeshwadkar1913
      @umeshwadkar1913 Před rokem +2

      शिंदे नाही मिदे सरकार😂

    • @ashishrn2
      @ashishrn2 Před 11 měsíci

      बाळासाहेबांच्या घराण्याशी गद्दारी केली पण त्यांच्या विचारांशी नाही.. ते जपून तो धनुष्यबाण मोडू दिला नाही. आणि हे गाणं धनुष्यबाणाशी शोभून दिसतं.. मशालीशी नाही. एकीकडे मुख्यमंत्री आणि कॅबिनेट पद हवच म्हणणारे कोणताही निवडणुकीचा अनुभव नसणारे बाप लेक आणि वर्षानुवर्षे विचारधारा जपणारे आमदार बसेस मध्ये होरपळत होते.

  • @govindapatil6223
    @govindapatil6223 Před rokem +27

    शिंदे साहेब हे फक्त आनंद दिघे सांहेबान मुळे पुढे आले फक्त धर्मवीर आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे बाकी काेणी नाही जय महाराष्ट्र 🙏🙏

  • @BajiraopatilWaditake
    @BajiraopatilWaditake Před 5 dny

    *एक संधी नको फक्त सामान्य प्रशासनच GR ची मुदत चार महिने वाढवून घेऊया म्हणजे सर्व जण पात्र होतील*पोलीस भरती

  • @uttamchougale9160
    @uttamchougale9160 Před 13 dny

    चप्पल घालुन महाराजांच्या प्रतीमे पाशी उभा राहताे शिंदे😡😡😡😡⚔️

  • @AbhijeetKedar-fl6yk
    @AbhijeetKedar-fl6yk Před rokem +187

    महाराजाचा फोटो जवळ चपल घालून उभे आहे त्याचे तर भान ठेवा 😇🙏

    • @vinayakpardeshi8289
      @vinayakpardeshi8289 Před rokem +2

      Mala pan tech mhanayache ahe
      Direct chappal na kadhata gharat

    • @anandbaviskar2533
      @anandbaviskar2533 Před rokem +1

      Aapan kitihi garib aslo tari ashya lokana aapli kimmat nahi tr tyanna aaplya garat pay pan nahi teu dyaycha

    • @anandbaviskar2533
      @anandbaviskar2533 Před rokem +1

      Chappal galun Marathi manus kadhich garat entry karat nahi aani koni aal tr gara tun baher kadu aamhi garat nahi thambu denar

    • @Mukta940
      @Mukta940 Před 11 měsíci +1

      Barobar Aahi bhau tumac

    • @Mukta940
      @Mukta940 Před 11 měsíci +1

      चपल घालुन महाराज च्या फोटो समोर ऊभा

  • @amarbhore8995
    @amarbhore8995 Před rokem +432

    मुख्यमंत्री साहेब घरात येताना चप्पल काढायला विसरले 😂

    • @vaishnavienterprises8589
      @vaishnavienterprises8589 Před rokem +1

      Khr ahy tu teychea ghrat kadtu ka nahi chpal

    • @frozenlove3198
      @frozenlove3198 Před rokem +3

      fakta hindu lokach kadhtat chappal

    • @user-tc6st6xv1h
      @user-tc6st6xv1h Před rokem

      थोड्या दिवसात गद्दाराला चप्पलनेच मार खायचा आहे,,

    • @Maharashtra1437
      @Maharashtra1437 Před rokem +1

      Zop zali nahi vatate purn sahebanchi😂

    • @narendrakanade1474
      @narendrakanade1474 Před rokem +2

      are baba gharat ghalaychi chappal ahe tii......😂😂😂😂 kay karav ya lokanch

  • @SatishDhere-ux6zm
    @SatishDhere-ux6zm Před 3 měsíci

    स्वताला शिव सैनिक समजतो शिंदे तर शिवाजी महाराजा समोर चप्पल घालून जातो कसला गर्व याला

  • @user-ks8gc1uq1q
    @user-ks8gc1uq1q Před měsícem

    हे गाणं फक्त उद्धव ठाकरेना शोभते. ह्या चोरांना शोभत नाही

  • @AdvRajesh_Jain
    @AdvRajesh_Jain Před 11 měsíci +113

    साहेब घरात जाताना चप्पल बाहेर काढावी ही आपली संस्कृती आहे 🙏

    • @nitinbhoir3994
      @nitinbhoir3994 Před 11 měsíci +1

      Ekdam barobar

    • @ajaydeshmukh5860
      @ajaydeshmukh5860 Před 11 měsíci +3

      Te pn maharajancya pratime samor chappal ghalun laj nahi vatat

    • @sarthakundale8434
      @sarthakundale8434 Před 6 měsíci

      bato bar ahe

    • @mayurI4188
      @mayurI4188 Před 4 měsíci

      Tyachya swatchya gharat to kasahi rahil na... Tula ka evdhi padle

    • @mandartare1767
      @mandartare1767 Před 3 měsíci

      ​@@mayurI4188swatacha?😂😂😂😂😂😂dusryanchya gharat ahe to
      Tyach swatach as kahich nahi ahe bayko hoti ti pan amit shah kade girvi thevli 😂😂😂😂😂😂😂

  • @akashmahapure1439
    @akashmahapure1439 Před 11 měsíci +124

    कंबर मोडली पण आशीर्वाद मिळाला नाही 😂

    • @sunilchavan3067
      @sunilchavan3067 Před 4 měsíci

      Modi asta tar...modini pan paya padle aste ulte...

  • @Usergkirdhk
    @Usergkirdhk Před měsícem

    शिंदे साहेबांनी ह्याला आणखी 8/10 वेळेस पाया पडायला लावायचे होते....तेवढेच वजन कमी झाले असते ह्याचे.....

  • @dhanraj6412
    @dhanraj6412 Před 3 měsíci

    आता लाचार झाला मुख्यमंत्री शिवसेने मोठे केले ना तर शिवसेनाच संपवणार याला 🚩🚩🚩🚩जय महाराष्ट्र 🙏😊👍

  • @vaibhavthorat2562
    @vaibhavthorat2562 Před rokem +23

    कार्यकर्ता कितीही गरीब व कितीही मोठा असला त्याला पायांना पडून देणारे नेता म्हणजेच संस्कारी नेता. हे पाया पडले तरी यांना कोणी सीएम विचाराना.🙏🙏

  • @Shika_Marathit
    @Shika_Marathit Před 11 měsíci +13

    याने रोज 12 वेळा स्वतःचे पाय पकडुन सूर्यनमस्कार घातले तर तो सूर्यदेव या गद्दरपेक्षा जास्त काही देईल 😅😂

  • @shrikantrohankar4375
    @shrikantrohankar4375 Před 3 měsíci

    जिवनात पण ह्या माणसाला वोट द्याव अस वाटत नाही.

  • @rnmali.vithalchawanfanclab8183

    गदार तो गदार असतो

    • @ashishrn2
      @ashishrn2 Před 11 měsíci

      बाळासाहेबांच्या घराण्याशी गद्दारी केली पण त्यांच्या विचारांशी नाही.. ते जपून तो धनुष्यबाण मोडू दिला नाही. आणि हे गाणं धनुष्यबाणाशी शोभून दिसतं.. मशालीशी नाही. एकीकडे मुख्यमंत्री आणि कॅबिनेट पद हवच म्हणणारे कोणताही निवडणुकीचा अनुभव नसणारे बाप लेक आणि दुसरीकडे जनमताचा विसर पाडून वर्षानुवर्षे विचारधारा जपणारे आमदार बसेस मध्ये होरपळत होते.

  • @ganeshpatil7388
    @ganeshpatil7388 Před rokem +46

    गद्दार म्हणूनच ओळखणार

  • @MaheshsirPhysics
    @MaheshsirPhysics Před 2 měsíci

    आई बाबांच्या पाया पडायच्या असतात माता पिता फक्त🙏🙏🙏🙏

  • @rudranshdixit6063
    @rudranshdixit6063 Před měsícem

    डोळे झाक महाराज दिसतील त्यांच्या पाया पड... आरे मित्रा आधीच लाचार असलेले ते... त्यांचे पाया कशाला पडतोस... जय शिवराय...🙏🏻

  • @shivsena_udhhav_balasaheb_thak

    इमानदार व्यक्तीचे पाय पडा 💥🙏

  • @powerofcompounding123
    @powerofcompounding123 Před rokem +68

    देवा असं मित्र आणि सखा कधी नको देऊस
    🙏

  • @shree-shree1652
    @shree-shree1652 Před 3 měsíci

    छोटा बाळ आहे, पाया पडायचे तरी किती, जस काय cm च्या आशीर्वाद ने ह्याच घर चालतो आहे, असाच वाटतय..

  • @wildlifeafrica1731
    @wildlifeafrica1731 Před měsícem +1

    छपरी मुख्यमन्त्रि

  • @somawandhekar4614
    @somawandhekar4614 Před rokem +291

    हे गान फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना शोभत 🙏🙏🙏🙏🙏🙏 गद्दारांना नाही 50 खोके ला नाही 🙏🙏 खरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यी आहे गद्दारांची नाही 🙏

    • @akshaysuryawanshi1313
      @akshaysuryawanshi1313 Před rokem +7

      balasahebanna Ani Raj thakrena shobhatay fakta udhavla nahi

    • @omkargaikawad221
      @omkargaikawad221 Před rokem +1

      Barobar ahe

    • @somawandhekar4614
      @somawandhekar4614 Před rokem +4

      @@akshaysuryawanshi1313 फक्त आनी फक्त उद्धव ठाकरे यांना शोभत 🙏🙏

    • @omkarpangale8453
      @omkarpangale8453 Před rokem

      Right 👍

    • @Heart_bh
      @Heart_bh Před 11 měsíci +5

      तो घरकोंबडा काय वरून घेऊन आला आहे का🤣🤣🤣 उलट हा साधा माणूस वर आला आहे त्याला सपोर्ट करा😡 तू उद्या असा मेहनत करून झाला तर आम्ही तुला मानायचं की आयत मिळालेल्या घरकोंबडा ला

  • @musicallife9693
    @musicallife9693 Před 11 měsíci +14

    सढळ हाताने आशीर्वाद सुध्दा देऊ शकत नाही हा माणूस

  • @rutujapalaye4771
    @rutujapalaye4771 Před 4 měsíci

    शिवसेना फक्त बाळासाहेबांची च होती

  • @user-kl3hf9fi9l
    @user-kl3hf9fi9l Před 2 měsíci +1

    अशी लोक पाया पडून अस दाखवतात जस की खूप जवळच नात आहे त्यांचं. शट ओळखत नसेल शिंदे याला,शिंदे रस्त्याने जात असेल जाताना घर लागलं असेल या ढेब्या च शिंदे ला विनंती करून थांबवलं असेल. घरी या विडिओ बनवून पोस्ट करतो म्हणजे लोकांना वाटेल माझी मुख्यमंत्र्यासोबत ओळख आहे.
    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @sagar.98k
    @sagar.98k Před 11 měsíci +20

    गरिबांच्या पैशावर तुम्ही तुम्ही मोठे घर आणि गरिबांना खायला एक टाईमचे 😢😢जेवण सुद्धा नाही काय पाटी पलवतात जरा थोडी लाज ठेवा😢😢

    • @samirparandkar6708
      @samirparandkar6708 Před měsícem

      नाव ओळखीचं वाटतंय. मातोश्री २ च्या प्लंबिंग कामावर आहे का तुम्ही?

  • @pradeeppawar69
    @pradeeppawar69 Před 9 měsíci +14

    जास्त पाया नका पडू, कुणापुढे ही लाचार होऊ नका. मोठे व्हायचे स्वताच्या जीवावर, हे नेते आपल्या घरी कशे येतील ते पहा. हे जनतेचे सेवक आहेत मालक नाहीत.

  • @vinodrane874
    @vinodrane874 Před 2 měsíci

    फक्त ईश्वराच्या चरणी नतमस्तक व्हा... त्याचा आर्शिवाद नक्की मिळेल ...

  • @sachinjet003
    @sachinjet003 Před 19 dny

    मला हे असे पाया पडणे जरा अजब वाटले.... आणि शिंदे साहेबांची रिऍकशन तर 😂😂😂

  • @subhashmane4277
    @subhashmane4277 Před 3 měsíci

    मला वाटत देशातील सर्व मुख्यमंत्री नी योगीजीं चा आदर्श घेतला पाहिजे. योगीजीं च्या जनता दरबार मध्ये येणाऱ्या लोकांच्या मागे गार्ड असतात ते त्यांना योगीजीं च्या पायाला हात लावू देत नाहीत पण बाकीचे मुख्यमंत्री लोकांनी पायाला हात लावून घेण्यात धन्यता समजतात.

  • @gopichandthawari3620
    @gopichandthawari3620 Před 11 měsíci +126

    गद्दारांना हे गांण शोभत नाही ते फक्त कट्टर शिवसैनिकला शोभते।।

    • @adityakawadkar1489
      @adityakawadkar1489 Před 2 měsíci +7

      Hindutva shi gaddari koni Keli....?? Shinde ni ki Thackeray ni...?? Sanga..??

    • @brijeshjha720
      @brijeshjha720 Před 2 měsíci

      गद्दार कोण हे सर्वाना माहिती आहे

    • @nitinchavhan9321
      @nitinchavhan9321 Před 2 měsíci

      Congress kade jaun soniya chi Gand chatnarya la shobhit ka mg

    • @PushpendraKumar-zz5nz
      @PushpendraKumar-zz5nz Před měsícem

      right bhau

  • @shrawanwalshinge7980
    @shrawanwalshinge7980 Před 11 měsíci +17

    कुणाच्या घरात जात असताना आपण चपला, बूट काढून जातो कारण आपलं घर हे स्वर्गा पेक्षा कमी नसते झोपडी का असेना 🙏

  • @pankajchougule952
    @pankajchougule952 Před 4 měsíci

    हे गाणे फक्त ठाकरे घराण्याला शोभते

  • @shriniwasbasutkar6403
    @shriniwasbasutkar6403 Před měsícem

    बे अक्कल मराठी माणूस सह्याद्री सारखा आहे कधीही झुकत नाही.. मस्तीत रहा जय महाराष्ट्र...

  • @rajuhegade4257
    @rajuhegade4257 Před rokem +36

    पाय धरायचं तर फक्त आई बाप च
    कारणं ते कडकडून मिठी मारुन
    आशिर्वाद देतात
    ❤❤❤❤❤❤❤❤