चातुर्मास २०२४ कधीपासून सुरू होतोय? चातुर्मासाचे महत्व, काय करावे व काय करू नये? संपूर्ण माहिती

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 07. 2024
  • चतुर्मास म्हणजे चार महिने. आषाढाचे २० दिवस, श्रावण-भाद्रपद-आश्विन हे तीन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले ११ दिवस.
    आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा चार महिन्यांचा काळ. याला चातुर्मास असेही म्हणतात. चतुर्मास म्हणजे चार महिने.
    श्री यंत्र, कुबेर यंत्र, रुद्र यंत्र आणि इतर साहित्य ऑर्डर करण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करा 👇
    Contact number : ९०२८७६१६६२ /(9028761662)
    ====================================================
    🙏🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
    नमस्कार,
    आपल्या "GURU PARIVAR" ह्या चॅनेल वर तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे.😊🙏
    मित्रांनो मी इथे तुम्हाला आध्यात्मिक व धार्मिक माहिती, दत्त संप्रदाय, स्वामींचे व दत्तांचे भजन, आरती, गाणी, नामस्मरण, स्तोत्र, मंत्र, Motivational, Inspirational, ईश्वर भक्ति कथा, स्वामींच्या चमत्कारिक लीला, सण-वार / व्रत / उत्सव आणि नित्यसेवेबद्दल माहिती देत राहीन.
    या कलियुगातसुद्धा आपले कल्याण व्हावे यासाठी ईश्वराची सेवा करणे अत्यंत गरजेचे आहे.
    तुमच्या सर्व समस्या-अडचणी अध्यात्मिक मार्गाने सोडवण्यासाठी मदत करणे आणि तुमचा स्वतःवरचा विश्वास वाढविणे हाच माझा प्रयत्न असेल.
    तुम्ही आतापर्यंत "GURU PARIVAR" या आपल्या चॅनेलला 👍 "SUBSCRIBE "👍 केलं नसेल तर कृपया SUBSCRIBE करा आणि Bell Icon मध्ये All Notification ला Click करा जेणेकरून माझे नव-नवीन Videos सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहचू शकतील.
    🌸अशक्य हि शक्य करतील स्वामी..!🌸
    धन्यवाद !
    For more information or query you can email us on -
    cythakare@gmail.com
    #guruparivar #swamisamarth #chaturmaas #चातुर्मास #chaturmas2024

Komentáře • 18

  • @vivekwaghmare1673
    @vivekwaghmare1673 Před 16 dny +2

    || ॐ श्री स्वामी समर्थ ||
    || अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||

  • @shrutisagvekar2877
    @shrutisagvekar2877 Před 14 dny +1

    Shree Swami Samrath 🙏🏻🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @rohinipandit469
    @rohinipandit469 Před 13 dny +1

    श्री स्वामी समर्थ

  • @varshavarsha3332
    @varshavarsha3332 Před 16 dny +2

    श्री स्वामी समर्थ ताई❤

  • @STJ527
    @STJ527 Před 15 dny +1

    Shree swami samarth

  • @user-ss2ol2yg1e
    @user-ss2ol2yg1e Před 16 dny +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @saurabhpawar4976
    @saurabhpawar4976 Před 16 dny +1

    श्री स्वामी समर्थ ताई❤❤

  • @omkarshinde9540
    @omkarshinde9540 Před 16 dny +1

    Shree swami samarth 🙏🙏🌹

  • @sangeetajoshi-gg1cz
    @sangeetajoshi-gg1cz Před 16 dny +1

    अग ताई मी पण नाशिकची आहे तू कुठे राहते मला तुझे व्हिडिओ पाहायला खूप खूप आवडतात

  • @aruntakle2964
    @aruntakle2964 Před 16 dny +1

    I m trusty of datt dham silvassa

  • @vandanashete683
    @vandanashete683 Před 16 dny +1

    💞💞❤️❤️🌺🌹🙏

  • @gvswamimauli424
    @gvswamimauli424 Před 16 dny +2

    श्री स्वामी समर्थ
    ताई अक्कलकोट मध्ये समाधी मंदिरात अभिषेक पूजन असते तर तिथे अविवाहित मुलगी अभिषेक करू शकते का?
    अस खूप ठिकाणी सांगितलेलं आहे की जोडीने करायची असते म्हणून

    • @guruparivar
      @guruparivar  Před 15 dny

      हो ताई करता येते ना

  • @sudhirchavan4018
    @sudhirchavan4018 Před 16 dny +1

    श्री स्वामी समर्थ ताई!
    आम्ही सर्व जण स्टाफ मेंबर्स , एकत्र जेवण करतो, sharing पण होतेच, हे परानन आहे का

    • @guruparivar
      @guruparivar  Před 15 dny

      हो ताई तेही परान्न आहे
      कमीत कमी चातुर्मास तरी हे नियम पाळावे

  • @krantisuryawanshi3418
    @krantisuryawanshi3418 Před 16 dny +1

    चातुरमास मध्ये देवघर घेतले तर चालेल का ताई

    • @guruparivar
      @guruparivar  Před 15 dny

      हो चालेल ना ताई