तोंडात विरघळणारे मऊसुत मोदक 5 मिनिटात | माव्याचे मोदक फेल होतील | मोदक | Modak primix | modak recipe
Vložit
- čas přidán 8. 09. 2024
- 7/8 महिने ओला नारळ बनवून ठेवा | पदार्थ होतील अगदी झटपट आणि पटापट. / Dedicated coconut
• 7/8 महिने ओला नारळ बनव...
कपभर गव्हाच्या पिठाचे भरपूर झटपट मोदक
• कपभर गहूपीठ व मूठभर डि...
सुगंधित मोदकाचे पीठ / Modak ata
• तांदळात मिसळा हे ४ चमच...
उकडीचे मोदक / ukdiche modak
• उकडीचे मोदक / Ukdiche ...
मोदकाची उकडत जमत नसेल तर कुकरमध्ये बनवा मोदक
• ज्यांना मोदकाची उकड जम...
तोंडात विरघळणारे मऊसुत मोदक 5 मिनिटात | माव्याचे मोदक फेल होतील | मोदक | Modak primix | modak recipe
मोदकाचे प्रिमिक्स बनवण्यासाठी साहित्य -
गव्हाचे पीठ - 1 cup /150 gm
गुळाची पावडर किंवा पिठी साखर - ½ cup / 120 gm
डेसिकेटेड कोकोनट - नारळाची पावडर - ½ cup / 100 gm
मिल्क पावडर - ½ cup / 100 gm
साजूक तूप - 2 spoon
खसखस- 1 spoon
वेलची पूड - ½ spoon
काजू - बदाम - आवडीप्रमाणे सुकामेवा
मीठ - चिमूटभर / नसेल चालत तर नका घालू
वरील मोदक प्रीमिक्स वापरून 5 मिनिटात मोदक -
तयार मोदक प्रिमिक्स - 1 cup / 150 gm
गरम करून थंड केलेलं दूध - ½ cup / गरजेनुसार
साजूक तूप - 1 spoon
वरील साहित्यात साधारण मोठ्या आकाराचे पाच मोदक तयार होतात आवडीप्रमाणे मोदक करू शकता.
#modak#modakrecipe#modakrecipes#modakbananekividhi#ganeshchaturthi#modakprimix#modakprimixrecipe#modakkirecipe#easymodakrecipe#friedmodakrecipe#modakrecipevideo#modakrecipeinmarathi#modakhindirecipequickmodakrecipe#ganeshmodakrecipe#instantmodakrecipe#jaggerymodakrecipe#ukdichemodakrecipe#modakkasebanvayche#stemedmodakrecipe#homemademodakrecipe#authentikmodakrecipe#maharastriyanmodakrecipe#indianrecipe#prasad#prasadrecipe#sankastichaturthirecipe#5minutsmodakrecipe#bappa#bappachaprasad#ganpatibappamorya
Khup chan
खूप खूप धन्यवाद ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
अरे वा खूप छान ताई, दाखवलं आमच्या घरी 21 दिवसाचे गणपती असतात, आणि या दिवसांमध्ये प्रसादाला खूप घाई होते एकदम मस्त प्रसादाची सिरीज सुरू केली आहे असे छान छान प्रसाद दाखवा , 🙏💐🌹
खूप खूप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
Wow Healthy,yummy😋😋🥰🥰My all time fav Modak...
@@Cookingticketmarathi❤❤❤
आयडिया मस्त आहे,एरवी लाडू पण चांगले लागतील
हो नक्की छान लागतील
Khup sundor healthy recipe
खूप खूप धन्यवाद श्यामल ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
अरे वा ताई... मस्तच ! गणपती बाप्पा मोरया 🌺
Thank you for sharing this 🙏🏻❤️👍🏻
खूप खूप धन्यवाद राजेश दादा 😊🙏
🌺गणपती बाप्पा मोरया 🌺🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
khup sunder aata modak
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
Khup chan aahe recipe 👌👌Best idea milale 🙏🙏
खूप खूप धन्यवाद वैशाली ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
तुमच्या सगळ्याच रेसिपी खूप छान असतात खूप माहितीपूर्ण आणि useful असतात मला फार आवडतात, हे मोदक रिमिक्स पण छान आहे पौष्टिक आहे, झटपट मोदक तयार होतात, करून पाहिल.🙏💐🌹👍
खूप खूप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
क्या बात है,एकदम बढीया रेसिपी👌👌
God bless you 🙏🙏
खूप खूप धन्यवाद प्रिया ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
@@Cookingticketmarathi sure👍
धन्यवाद
खूप खूप धन्यवाद शिल्पा ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी जास्तीत जास्त Share करा धन्यवाद.
Khup mast
खूप खूप धन्यवाद स्मिता ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
खूप छान खूप भारी रेसिपी 1 नंबर मोदक धन्यवाद खूप खूप धन्यवाद
खूप खूप धन्यवाद नयना ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
Mast recipe aahe .khupach chhan prakar aahe .Thank you .
खूप खूप धन्यवाद प्रतिभा ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
Khupach chhan. Yanda hech try Karen. Thank you
खूप खूप धन्यवाद रेणुका ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
atishay sundar modakachi receipi
खूप खूप धन्यवाद सुनिता ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
खूपच छान मोदक दाखवले आमच्याकडे गणपती येत नाहीत पण मोदक मात्र जरूर करून बघेन थँक्यू 🙏🏻
खूप खूप धन्यवाद सीमा ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
Jabardast recipe aapke mashallah laddu to bahut jabardast Bane Hain Parveen Jayega, 👍👍👍💞💞👍
Thank you so much😊 🙏
खुपच छान आणि कमि वेळात प्रसाद तयार👌👌🌷🌷
खूप खूप धन्यवाद मालती ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
Khupach Sundar👌👌
खूप खूप धन्यवाद राजश्री ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
खूपच छान 👌👌
खूप खूप धन्यवाद जया ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
Tai kupach chan ani easy modak kelet..me nakki try krin amchya bappa sathi..
खूप खूप धन्यवाद साक्षी ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
Sundarach. Bapadhvathale.
खूप खूप धन्यवाद कविता ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
छान 👌👌👌
खूप खूप धन्यवाद ललिता ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
Very nice
खूप खूप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
Mast mast ❤️❤️
खूप खूप धन्यवाद श्रद्धा ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
Waw very beautiful.n yummy
खूप खूप धन्यवाद शोभा ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
Mam khoop surekh modak he premix ani modak kiti divas fresh rahatat. Please tandul kheer suddha dakhva.
दूध घालून शिजवल्यामुळे तयार मोदक दोन दिवस चांगले आणि मोदक प्रिमिक्स एक महिना, नक्की करून पहा, रेसिपी शेअर करा, 🙏
आणि तांदळाची खीर सुद्धा लवकरात लवकर अपलोड होईल.😊🙏
@@Cookingticketmarathi हो नक्की करुन बघेन, धन्यवाद
Mast 💡
खूप खूप धन्यवाद लता ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
खुप छान
खूप खूप धन्यवाद आशु ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
Wow....amazing
खूप खूप धन्यवाद विना ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
Nice👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
👌👌mi karun baghnar
खूप खूप धन्यवाद स्नेहल ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
Superb..
खूप खूप धन्यवाद मीरा ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
Khup Chan recipe 🙏🙏tai mi nkki karen 👌
खूप खूप धन्यवाद सुरेखा ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
👌👌👌👌😋😋😊🌹🌹❤️❤️
खूप खूप धन्यवाद कल्पना ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
Very Delicious recip my dear friend I am your new friend 😀❤❤❤👌
खूप खूप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
Remix tayar aslyavar lagtil tase karayche.mhanje fresh miltil.kharab vhyaychi bhiti nahi.
करू शकता.
734💕💕💕khoop chhan Dhanyawad tai😍🙏
खूप खूप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
Pls ingredients description box mein likhe
लिखा हुआ है |
तयार केलेले मोदक किती दिवस टिकतील
तयार मोदक साधारण 2 दिवस टिकतात, त्यापेक्षा मला असं वाटतं तुम्ही प्रेमिक्स बनवून देऊ शकता 5 मिनिटात मोदक तयार होतात.
Pls ingredients ke name English mein likhe
Ok.. 👍
कोको पावडर मिक्स करू शकतो का
हो आवडीनुसार करू शकता.
मला गावी पाठवायचे आहेत
मोदकाच प्रिमिक्स पाठवू शकता, महिनाभर टिकतं.
भाजलेल्या मैद्याचे काय करावे
इथे मैदा कुठेच वापरला नाही,
तुम्हाला कुठे दिसला मैदा?
Masta taai khup chan recipe ahe tumcha channel me subscribe kela ahe taai mazya pn channel la bhet dya ani video avadla tar like kara ani channel la subscribe kara thank you
खूप खूप धन्यवाद श्वेता ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
Khup chan
खूप खूप धन्यवाद प्रिया ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏