हिरव्या मिरचीची मटकीची पातळ भाजी

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024
  • साहित्य
    मोड आलेली मटकी एक बाउल
    हिरव्या मिरच्या पाच ते सहा
    शेंगदाणें ,खोबरे अर्धी वाटी
    लसूण सात ते आठ पाकळ्या
    जिरे अर्धा चमचा
    तेल तीन ते चार चमचे
    कोथिबीर थोडीशी
    हळद अर्धा चमचा
    मीठ चवीनुसार

Komentáře • 8