Indian Kitchen
Indian Kitchen
  • 85
  • 92 602
शेवग्याच्या पाल्याची भाजी, रेसिपी
साहित्य
शेवग्याची पाने अंदाजे, एक बाउल
हिरवी मिरची सात ते आठ
मीठ अर्धा चमचा
तेल तीन ते चार चमचे
जिरे अर्धा चमचा
मोहरी अर्धा चमचा
हळद धोडीशी
लसूण दहा ते पंधरा पाकळ्या
zhlédnutí: 400

Video

घासाची भाजी रेसिपी
zhlédnutí 357Před 28 dny
साहित्य एक गड्डी घासाची भाजी हिरवी मिरची गरजेनुसार शेंगदाणे मूठभर मीठ पाऊण चमचा तेल तीन ते चार चमचे जिरे अर्धा चमचा
June 12, 2024
zhlédnutí 28Před 2 měsíci
साहित्य बडीशेप दोन वाट्या धणाडाळ अर्धी वाटी जिरे पाव वाटी ओवा पाव वाटी जवस अर्थी वाटी
कैरीचे तडका लोणचे रेसिपी
zhlédnutí 1,2KPřed 3 měsíci
कैरीचे तडका लोणचे रेसिपी
कवठाची आंबट गोड चटणी
zhlédnutí 139Před 3 měsíci
साहित्य कवठ पाच लाल तिखट दोन चमचे मीठ एक चमचा गुळ तीन वाटी
टोमॅटोची चटणी रेसिपी
zhlédnutí 535Před 5 měsíci
साहित्य टोमॅटो पाव किलो कांदा तीन ते चार शेंगदाणे अर्धी वाटी हिरवी मिरची पाच ते सहा मीठ अर्धा चमचा हळद अर्धा चमचा तेल चार ते पाच चमचे जिरे, मोहरी, हिंग, कोथिंबीर, इत्यादी
पावट्याच्या शेंगाची भाजी
zhlédnutí 365Před 5 měsíci
साहित्य पावटा शेंगा पाव किलो शेंगदाणे अर्धी वाटी लसूण दहा ते पंधरा पाकळ्या लाल तिखट एक चमचा हळद अर्धा चमचा मीठ एक चमचा तेल तीन ते चार चमचे कोथिंबीर अर्धी वाटी पाणी अर्धा ग्लास जिरे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा हिंग चिमूटभर
घरच्या घरी बनवा सुक्की आणि ओली भेळ
zhlédnutí 57Před 10 měsíci
साहित्य चुरमुरे दोन बाउल मिक्स फरसाण दोन बाउल कांदा एक टोम्याटो एक कोथिंबीर एक लाल चिंच एक वाटी गूळ एक वाटी लाल तिखट एक चमचा मीठ एक चमचा हळद अर्धा चमचा लिंबू एक तेल एक चमचा
नवरात्र स्पेशल,लाल भोपळ्याचे हिरवी मिरची घालून केलेले उपवासाचे बेसन
zhlédnutí 70Před 10 měsíci
साहित्य लाल भोपळा पाव किलो हिरवी मिरची चार ते पाच मीठ एक चमचा शेंगदाणा तेल तीन ते चार चमचे शेंगदाणे दोन चमचे भगरपीठ दोन चमचे
कुळीथ किंवा हुलग्याचे शिंगोळे रेसिपी
zhlédnutí 58Před 10 měsíci
साहित्य हुलगा अर्धा किलो लाल तिखट एक चमचा मीठ एक चमचा जिरे एक चमचा हळद एक चमचा तेल तीन ते चार चमचे लसूण पंधरा पाकळ्या आले तीन तुकडे मोहरी एक चमचा कोथिबीर अर्धी वाटी मोहरी एक चमचा पाणी दोन तांबे
शेंगदाणे आणि तिळाच्या वड्या
zhlédnutí 112Před 11 měsíci
साहित्य तील दीड वाटी शेंगदाणे दोन वाटी गुळ दीड वाटी तूप तीन ते चार चमचे वेलची पावडर अर्धा चमचा मीठ चिमूटभर साखर अर्धी वाटी दूध अर्धी वाटी
खजूर आणि तिळाचे लाडू रेसिपी
zhlédnutí 284Před 11 měsíci
साहित्य खजूर एक वाटी तिळ एक वाटी गुळ एक वाटी खोबरे एक वाटी तूप अर्धी वाटी शेंगदाणे एक वाटी बदाम पंधरा ते वीस सुके अंजीर चार भोपळ्याच्या बिया अर्धी वाटी काळे मनुके छोटी वाटी खसखस तीन ते चार चमचे विलायची सात ते आठ मीठ चवीनुसार
खजूर रोल रेसिपी
zhlédnutí 55Před 11 měsíci
साहित्य शेंगदाणे एक वाटी गुळ एक वाटी खजूर दोन वाटी भोपळ्याच्या बिया अर्धी वाटी डेसिकिटेड खोबरे एक वाटी बदाम अर्धी वाटी तूप चार ते पाच चमचे काळे मनुके छोटी वाटी सुके अंजीर छोटी वाटी विलायची सात ते आठ
घरच्या घरी बनवा नागवेलीच्या पानांचा विडा रेसिपी.
zhlédnutí 217Před 11 měsíci
साहित्य नागवेलीची पाने पंधरा ते वीस बडीशेप दोन चमचे धना डाळ दोन चमचे जेष्ठ मधपावडर दोन चमचे कश्मिरी सुगंधी एक चमचा आसमान तारा चार ते पाच काड्या प्लॅस्टिक टूथ पिक्स दहा ते बारा सुके खोबरे चार चमचे वेलची दहा ते बारा कात पावडर एक चमचा चुना डबी एक डबी गुलकंद अर्धी वाटी सुपारी पूड दोन चमचे
झटपट तयार होणारी रेसिपी ,हिरव्या मिरचीचे लोणचे
zhlédnutí 145Před rokem
साहित्य हिरव्या मिरच्या पाव किलो तेल एक वाटी मोहरी डाळ अर्धी वाटी मीठ मोठे तीन चमचे बडीशेप दोन चमचे जिरे एक चमचा मोहरी एक चमचा मेथी दाणे अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा हळद एक चमचा हिंग अर्धा चमचा
कारळे घालून केलेली शेवग्याची पातळ भाजी
zhlédnutí 148Před rokem
कारळे घालून केलेली शेवग्याची पातळ भाजी
किनवा पुलाव (quinoa pulav recipe)
zhlédnutí 89Před rokem
किनवा पुलाव (quinoa pulav recipe)
हिरव्या मिरचीची मटकीची पातळ भाजी
zhlédnutí 847Před rokem
हिरव्या मिरचीची मटकीची पातळ भाजी
नाचणीचे पापड रेसिपी
zhlédnutí 96Před rokem
नाचणीचे पापड रेसिपी
लाल माठाच्या देठाची भाजी
zhlédnutí 147Před rokem
लाल माठाच्या देठाची भाजी
मेथीचे लाडू रेसिपी
zhlédnutí 47Před rokem
मेथीचे लाडू रेसिपी
बडीशेप पावडर ( badishep powder recipe # Homemade recipe # Healdhy recipe
zhlédnutí 334Před rokem
बडीशेप पावडर ( badishep powder recipe # Homemade recipe # Healdhy recipe
ड्रायफुट्स लाडू
zhlédnutí 79Před rokem
ड्रायफुट्स लाडू
मेथीची पातळ भाजी(Methichi Bhaji)#homemaderecipe #healthyrecipes
zhlédnutí 673Před rokem
मेथीची पातळ भाजी(Methichi Bhaji)#homemaderecipe #healthyrecipes
ग्लासमध्ये ठेचून केलेला हिरव्या मिरचीचा ठेचा
zhlédnutí 106Před rokem
ग्लासमध्ये ठेचून केलेला हिरव्या मिरचीचा ठेचा
आवळा कॅन्डी
zhlédnutí 294Před rokem
आवळा कॅन्डी
आवळा मुरंबा ( awala muramba receipe)
zhlédnutí 233Před rokem
आवळा मुरंबा ( awala muramba receipe)
आवळा लोणचे
zhlédnutí 56Před rokem
आवळा लोणचे
मुळ्याच्या शेंगाची भाजी
zhlédnutí 50Před rokem
मुळ्याच्या शेंगाची भाजी
हादग्याच्या फुलांची भाजी
zhlédnutí 2,7KPřed rokem
हादग्याच्या फुलांची भाजी

Komentáře