शेणाचा वापर करून गांडूळखत निर्मिती व्यवसाय | Krushikavya Agro Vermicompost Project | Junnar
Vložit
- čas přidán 19. 04. 2023
- शेणाचा वापर करून सुरू करण्यात आलाय शेतीपूरक व्यवसाय | गांडूळ खत निर्मिती व्यवसायात येणार्या समस्या..!!
आजवर गांडूळ खत निर्मिती प्रकल्प सुरू करत असताना तरुणांना अनेक समस्या येत आहेत..आणि त्याकरताच हा संपूर्ण विडिओ अपलोड केलेला आहे..संपूर्ण पहा..!!😇✅️
#vermicompost
#how to make vermicompost
#vermicompost business
#vermicompost at home
#vermacompost
#vermi-compost
#vermicompost kaise banaye
#vermicompost bed
#how to vermicompost
#vermicompost price
#vermicompost in hindi
#vermicompost marketing
#vermicompost kya hota hai
#vermicompost step by step
#vermicompost preparation
#vermicompost kaise baichey
#how to make vermicompost at home
#vermicompost business in india
#vermicompost price per kg in india
#vermicompost khad
#गांडूळ खत निर्मिती प्रशिक्षण कार्यशाळा
#गांडूळ खत निर्मिती उद्योग
#गांडूळ खत
*"माती संवर्धन" या संकल्पनेतून - गांडूळ खत निर्मिती व्यवसाय - एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा बॅच - ११"*
*• कृषीकाव्या गांडूळ खत प्रकल्प व प्रशिक्षण केंद्र, दातखिळेवाडी, जुन्नर.*
*• अभ्यासपूर्ण व प्रत्यक्ष अनुभव( Theory And Practical )*
*• दिनांक* ०४/ ०२/ २०२४ संपूर्ण मार्गदर्शन
( वेळ - सकाळी १०.०० )
*• अधिक माहितीसाठी* - 7977021267 / 7021900702
*• स्थळ* - Krushikavya Agro Vermicompost Project
maps.app.goo.gl/i5NPb9DAvKiDEaXi7
*• पूर्वनोंदणी आवश्यक..!!✨️😇*
*धन्यवाद..!!💯*
Mam parat kadhi honar ahe workshop
अभिमान वाटतो की एक मुलगी असून इतकं सुंदर नियोजन करून शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करताय.. खूपच छान..😊 खूप साऱ्या शुभेच्छा
धन्यवाद😇😇
❤
Nice
का आता राष्ट्रपती पदापर्यंत महिला गेल्या आहेत ..... ह्यात काय नवीन आमच्याकडे 15-20 गाई एकटी महिला सांभाळते
ह्यात नवीन काहीच नाही..खूपच छान..महिलांनी अशाच पद्धतीने पुढे यायला हवं..!!😇🙏
खुप छान माहिती
हा दीदी अतिशय सुंदर असे तू काम करते तुझी काम करण्याची पद्धत वर्किंग स्किल आणि तुझी मार्केटिंग साठी लागणारी आयडिया लॉजी वकृत्व शैली अतिशय सुंदर आणि छान
तुला तुझ्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा❤
😇🙏🙏
Kavyaa tai best mahiti jai Bharat
खुप छान माहिती ताई
Nice project Tai
❤❤ छान व्हिडीओ...😊
खूप छान वाटते की,आजकाल मुली शेती करणे तर सोडा,शेतीत काम करणे आणि शेती related व्यवसाय करणे पसंत करत नाही,पण तुम्ही शेती करत आहात.
😇😇
भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा ताई🤗✌️
Nice information didi
खूप सविस्तरपणे माहिती मिळाले खूप खूप धन्यवाद
खूपच छान माहिती दिली, ताई तुला खुप खुप शुभेच्छा ❤
Good
Tx 😊
अतिशय उपयुक्त माहिती दिली तुम्ही. एकरी किती बॕग वापरल्यास फायदा होतो याबद्दल तुम्ही मार्गदर्शन करा.
धन्यवाद.
Madam thanks you🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Exxilant
माहिती देत रहा ताई
खूप छान माझ्या खूप साऱ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या. Thank you
Mam tumhi konti sheti kartat aani sendriya sheti kashi karavi tyasathi konte education ghyave ya topic var ek video banva plz reply 🙏🙏🌱🌾
Mi sudha gandul khat chalu kel ahe lockdown mdhe sadhya startup ahe pn good response ahe so sheti mdhe business karn not a bad ideas
😇😇
खुपच छान
😇😇
छान प्रकल्प आहे.
😇😇
👍👍👍
Khup chan mahiti bhetali
😇😇
Khup chaan information ❤
😇😇
खुप छान नियोजन
😇😇
Mam तुम्ही हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणतं शिक्षणं घेतल आणि आधूनिक पद्धतीने शेती करण्यासाठी कोणते शिक्षणं घ्यावे याबद्दल एक व्हिडिओ बनवा कृपया 🙏🙏 plz reply
खुप छान ताई
👌🏻👌🏻👌🏻👍👍
😇😇😇
खूप छान माहीती दिलीत, Thanks
😇😇
खूप छान माहिती दिली ताई अभिमान वाटतो तुमचा
😇😇
खुप छान माहिती दिली आपण ताई
😇😇🙏🙏
खुप छान 🎉🎉🎉
😇😇
छान माहिती दिली धन्यवाद 🙏
🌸😇
Complete diversified knowledge of your project... You includes in this video.. Great move...
😇😇✅️✅️
1 no
😇😇
ताई खप छान महिती संगतैली
😇😇
चांगला प्रकल्प 👍
😇😇
Good 👍❤
😇😇
Very nice Madam. Very informative.
😇😇
Thanks beta for your supportive video I wish you many success in life.
😇😇
Best wishes .Enrich with microbial culture .
Thank you sir..Now we are using Effective microorganism culture and NPK bacteria
Aajkal anek muli social media vr jivan vaya ghlvt aahet tumhala bghun khup chan vatl tai ashi mhiti srvnprynt pohcvt aahat te pn aaplya sanskruti chi janiv thevun 🙏👍
❤❤
Nice
खूप अभिमान आहे.♥️♥️🤗🤗
❤❤❤❤
जैविक क्रान्ति ,, आज नही तो कल जैविक ही है हल ,,
✅✅
खूप छान माहिती दिलीत मार्केटबद्दल माहिती द्या
😇😇
Nice nice video and information Respected Kavya mam. I'm interested in your project.
Big salute to you.
Dipak Sawarkar from Sawarkar Agro Industries Private Limited, Nagpur, Maharashtra
😇😇
Very nice start _up... Try to manipulate market
Sure
कविता ताई मला एकदम लहान गांधुळखत युनिट चालू करायचे आहे व्यवस्थित निर्मिती सुरू झाली की मग पुढे वाढवता येईल तसे आता मितुमचे ट्रेनिंग ला नक्की येईन धन्यवाद आणि आभार
😇😇
Bed cost and culture price for two bades. Mate from Dapoli Kalambhat.
Very informative. I want to attend training. Nnd visit your unit.. 👍👌
Kindly connect on 7977021267
ताई आम्ही पण गांडूळ खत प्रकल्प सुरु केलेला आहे,शेणखत पण आमच घरच च आहे तुझ गाइडेंस हव आहे तर तुझी मदत होईल तर खुप बर होईल
Which type of earthworms?
👍🙏
😇😇
Aplyala 50 kg chi bag avelebel kute hoil.mohite vikas ratnagri.
👌👌👍
Chhan
😇😇
खुप छान .
😇😇
Tai eka tolly pasun kiti khat tayr hote... ya dumpers madhe... kiti hote..
Kiti diwsache prashikshan aste
हा प्रकल्प सुरू केल्यानंतर विकायचा कुठे तेवढी माहिती सांगा
Mala sell nahi karyacha pan mazapurti khat tayar karyache aahe
Madam, Worms कोणत्या प्रजातीचे खरीदी करायचे
Culture म्हणजे काय
छान माहिती दिली आहे तर मी आताच कामाला लागतो माझ्या कडे पण दोन गायी आहेत
😍☘️
ऑटो चाळणी कोठे व किती रुपयाला मिळते ते सांगा.
When is ur next training batch ma’am?
Gandul khatala magni kiti aahe te pn sanga
आपण ट्रैनिंग देता काय ?असेल तर किती दिवसाचे ?फी किती?batch केंव्हा सुरु कराल?
मुक्त गाय गोठ्यातील शेण चालेल का?कारण ते अगदी पावडर सारखं असतं
ऐका बेड मध्ये किती शेन पसरावे लागेल मुरबाड महाराष्ट्र
🙏 नमस्कार ताई
गांडूळांना शेना सोबत काही पाला पाचोळा पण टाकावा लागतो का?
Does the size matter ?
I have a defunct poultry shed of 100×22 feet.
I can modify the slopes accordingly but I am sceptical about the size issue.
Would you please assure me if the shed could be put to good use as a production base for vermicompost?
Call - 7977021267
Of course u can go with it....just manage. The slope to one side so that u can collect vermiwash to...
Leave 3-4 feet space from one side. For regular movement and activities...utilize the rest 18feet for vermicompost bed and design drainage for vermiwash collection..
Madam aapla projects kontya gavi aahe
ट्रेनिंग किती दिवसांचे असते आणि फी किती आहे?
मुंग्यांसाठी काय उपाय बेडवर मुंग्या असतील तर काय करावे
Madam aapla project kontya gavi aahe
Varmiwash Kay liter aahe tai
Tai tu worm Culture provide kartes ka? And price?
He kuthe aahe aani aalo tar baghayla milel ka
50kg chi bag kiti la deta madam tumhi
सिताफळाच्या एका झाडाला किती किलो खत वापरावे
मी दोन वर्षा पासुन गीर गाईच्याशेना पासुन गांडूळ खत तयार करत आहे मला मार्केटिंग साठी काय करु शकता का दहा बेडचा प्रोजेक्ट आहे
काय भाव आहे,खत
Hiii mla pahije ahe pliz tumcha nmbr dya
Madam
गांडुळ कुठे मिळतील बाजारात
आमच्याकडे १७ म्हैस 🐃 आहेत
नवीन चालु करावे,,
परभणी जिल्हा
Sms
करावा
एकरी किती बेग वापरावे आणि बेग किती आहे.
तुमच्या माणिकडोह च्या plant ch काय status ahe??
काम छान सुरु आहे..!!😇😇
लाल मुंग्या खूप त्रास देतात अस ऐकलंय, काय करावं लागत त्यासाठी
Call - 7977021267
ताई तुम्ही बेड कसा तयार करतात.
काय प्राईज आहे
मशरूम खत पिकासाठी योग्य आहे का
महीना भर नंतर शेण चालेल का
आपलं शिक्षण काय झालंय कविता जी...
Bsc Nursing
Plastic storage bag ghyaychya ahet contact dya plz
काय किलो आहे खत
23 एप्रिल चे नावं नोंदणी करायची आहे
आपला पत्ता नं. द्या
Next manth trening. Date sanga
21 मे 2023 या तारखेला पुढील महिन्यात प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे..तरी नोंदणीसाठी पुढे दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा..!!
7977021267/ 7021900702
फी किती आहे
कार्यशाळा किती दिवसाची असेल ?
ऑटोमॅटिक चाळणी मशीनची अंदाजे किंमत काय असेल?
Call - 7977021267
Rate Kay aahe
गांडुळखतची एक बॅग ची price काय आहे,आणि एक एकरसाठी किती bags गांडूळखत टाकावे लागते
rate kiti per ton
EM Enriched Vermicompost Price - 10,000/- Tonn
कोणत्या जातीचा गांडूळ वापरावा