कोकणभुमी मित्र "गांडुळखत" प्रकल्प, कुंभवडे | कोकणातल्या तरुण इंजिनीअरने बनवला गांडुळ खत प्रकल्प

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 04. 2022
  • मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
    आज आपण भेट देणार आहोत ते कणकवली तालुक्यातील कुंभवडे या गावी. येथे जाउन आपण गांडुळखत कसे बनवले जाते या संबंधीची संपुर्ण माहिती आपण घेणार आहोत. या व्हीडीओतुन एक नविन जोडव्यवसायाची माहिती तुम्हाला नक्कीच मिळेल.
    मित्रांनो हा व्हिडीओ पुर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुमच्या पर्यंत पोहचेल.
    #malvanilife #vermicompost #konkan #compost #sindhudurg #gandul #konkan #मालवणीलाईफ
    अधिक माहितीसाठी संपर्क
    श्री प्रशांत बाळकृष्ण पेडणेकर
    कोकणभुमी मित्र गांडुळखत प्रकल्प
    कुंभवडे, कणकवली, सिंधुदूर्ग
    - 7710006677
    #malvanilife
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    invitescon...

Komentáře • 91

  • @prashantpednekar7424
    @prashantpednekar7424 Před 2 lety +21

    मालवणी Life लकी कांबळी यांचे खूप खूप आभार त्यांच्या मुळे मी गांडूळखत प्रकल्पा बद्दलची माहिती आणि माझे अनुभव सर्वान पर्यंत पोचवू शकलो .
    लकी कांबळी याना ३००के बदल अभिनंदन आणि आयुष्यात खूप पुढे जा ही देवा चरणी पार्थना .🙏
    .पुन्हा नकीच भेटू 👋 देव बरे करो... 🙏

  • @SK-of8fm
    @SK-of8fm Před 2 lety +15

    मालवणी लाईफ - कोकणातला एकमेव यूट्यूब चॅनल जो व्ह्यूज, लाईक्स यातून फक्त स्वतःचा फायदा होईल असे थातुरमातुर व्हिडिओ न बनवता इतरांचाही फायदा होईल असे दर्जेदार व माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येतो. Keep it up 👍 देव बरे करो 🙏

    • @nageshgawade9674
      @nageshgawade9674 Před 2 lety +2

      200% खरंय हे. इतर रटाळवणे daily vlog बघण्यापेक्षा लकी चे informative videos खूप दर्जेदार असतात.

    • @user-lf4dg6co9j
      @user-lf4dg6co9j Před 2 lety

      @nagesh gawade अनिकेत रासम (गोष्ट कोकणातली) ...मांसाहारी जेवण आणि भावाचं लग्न..पुण्यवचन...सत्यनारायण इ.मध्येच कायम अडकलेला असतो...

    • @nageshgawade9674
      @nageshgawade9674 Před 2 lety +1

      @@user-lf4dg6co9j खरंय. अनिकेत हा चांगला entertainer आहे पण त्याच्याकडे जास्त contents नसतात, तोचतोचपणा असतो त्याच्या video मध्ये व फक्त हरकुळपुरते मर्यादित असतात. आपला लकी अख्खा कोकण (उत्तरेपासून ते तळकोकण) पालथा घालतो व खूप व्यावसायिकांना जगासमोर आणतो.

    • @user-lf4dg6co9j
      @user-lf4dg6co9j Před 2 lety +1

      @@nageshgawade9674 हसरी आजी...पोहणारी आजी...आणि दुपारचं जेवण...रात्रीचं जेवण....हरकुळचा तलाव आणि चिनू मांजर...(अनिकेत रासम)

    • @nageshgawade9674
      @nageshgawade9674 Před 2 lety

      @@user-lf4dg6co9j हा हा हा. असो, तो पण एक मराठी youtuber आहे, आपण त्याला पण support करूया.

  • @nageshgawade9674
    @nageshgawade9674 Před 2 lety +6

    IT मधला जॉब सोडून आपल्या गावी येऊन हा प्रकल्प यशस्वीरित्या उभा केल्याबद्दल प्रशांत यांचे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. तसंच हा informative video आमच्यापर्यंत पोहोचल्याबद्दल लकी भाऊ यांना BIG 👍. देव बरे करो.

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Před 2 lety +2

    पुन्हां एक अतिशय माहितीपूर्ण व्हिडीओ 👌नेहमीच आगळे वेगळे विषय घेऊन मालवणी लाईफ येतं.. 👍देव बरे करो 🙏

  • @ajitkambli3625
    @ajitkambli3625 Před 2 lety +2

    अभिनंदन........
    कोकणातील
    सेंद्रीय खत उद्योजक....
    खुप छान मस्त
    देव बरे करो...
    💐💐💐💐💐

  • @sunilsarvankar8264
    @sunilsarvankar8264 Před rokem +1

    छान माहिती मिळाली. आपल्याकडे कोकणात असे प्रकल्प होत आहेत याचा अभिमान आहे. 👍

  • @BhumiputraPlastic
    @BhumiputraPlastic Před rokem +1

    खूप छान माहिती दिली मित्रा

  • @arunpatilmyself1869
    @arunpatilmyself1869 Před 2 lety +1

    प्रशांत पेडणेकर सर
    आपण खुपच छान माहीती दिली त्याबद्दल धन्यवाद
    व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 Před 2 lety +2

    प्रशांत हा खूप मेहनती आणि अनुभवी आहे... खूप सविस्तर माहिती दिली त्याने ह्या प्रकल्पाबद्दल आणि तूझ्या प्रश्नमंजुषेत पण बरीच उत्तरे मिळाली तूझ्या चॅनल मुळे ह्या उद्योजकांना प्रोत्साहन मिळत आहे त्याबद्दल तुझे आभार 🙏🙏🙏🙏.for your ३००k congratulations in advance 🙏🙏🙏

  • @kalyanipalav8934
    @kalyanipalav8934 Před rokem

    Khup chan mahiti dilyabadhal thanks asech video karat raha kudal

  • @user-lf4dg6co9j
    @user-lf4dg6co9j Před 2 lety +1

    खणखणीत आवाज...आणि खात्रीशीर...विश्वासार्ह व परिपूर्ण माहिती...

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 Před 2 lety +1

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि माहितीपूर्ण असा हा व्हिडिओ होता प्रशांत पेडणेकर आणि तू एक नंबर काम करत आहात आणि कोकणातल्या तरुण मुलांनी प्रशांतकडून खूप काही शिकण्यासारखे आहे मनापासून सलाम तुम्हाला

  • @ssjadhav4759
    @ssjadhav4759 Před 2 lety +1

    खुप महत्वाची माहिती मिळाली
    धन्यवाद

  • @prashantkelwalkar8991
    @prashantkelwalkar8991 Před 2 lety +1

    छान माहिती दिली आभार,,,💐💐

  • @vijayaparab2843
    @vijayaparab2843 Před 2 lety

    खुबज छान माहीती दीली ।त्या बद्दल आभार ,

  • @baludabhade1548
    @baludabhade1548 Před rokem

    दादा दोघांचे ही खूप खूप आभार दोघंही अगदी सहज सोप्या व शब्दात माहिती दिली...

  • @varshabait2052
    @varshabait2052 Před 2 lety

    Khup sunder video...,..Chan mahiti sangitale

  • @user-lf4dg6co9j
    @user-lf4dg6co9j Před 2 lety

    *....आपला "दादा" हा शब्द "आपुलकी" व "सन्मान" यांचा सुरेख संगम आहे....*

  • @dilipshivgan716
    @dilipshivgan716 Před 2 lety +1

    As usual informative video true कोकणी utuber

  • @digambarpadwal5028
    @digambarpadwal5028 Před 2 lety +3

    Very nice informative video,god bless both of you.

  • @varshamulekar6579
    @varshamulekar6579 Před 2 lety

    माहिती खूप सुंदर 👍👌

  • @kalsekara.r.4025
    @kalsekara.r.4025 Před rokem

    Khup chahan mahiti

  • @prakashkumbhar694
    @prakashkumbhar694 Před 2 lety +1

    छान, मस्तच, सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ. लकी दादा.नमस्कार.

  • @madhukarsawant7173
    @madhukarsawant7173 Před rokem

    खूपच छान माहिती god bless you

  • @shankarmhadeshwar5965
    @shankarmhadeshwar5965 Před 2 lety +1

    खुप छान माहीती

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 Před 2 lety +1

    खुप सुंदर व महत्त्वपूर्ण माहिती, जबरदस्त👍, लवकरच 300 K त्याबदलल advanced शुभेच्छा🌹🌹

  • @shivanikumbhavdekar3154

    Khup Chhan Business. Best of luck

  • @suhaskalsekar4872
    @suhaskalsekar4872 Před 2 lety

    छान माहिती दिली धन्यवाद

  • @shwetapatil3277
    @shwetapatil3277 Před rokem

    खूप छान

  • @ssatam09
    @ssatam09 Před 2 lety

    सुंदर उपक्रम आहे 👍👍👍

  • @bhalchandragujar7940
    @bhalchandragujar7940 Před 2 lety

    One more informative video great lucky keep it up

  • @omkargaonkar103
    @omkargaonkar103 Před 2 lety +4

    Video was informative and questions were very special and helpful. Very few youtubers cover such topic with depth and simplicity. Keep it up!

  • @pintyadada1378
    @pintyadada1378 Před 2 lety

    Very good information and thank you for sharing informative information

  • @prasadtalashilkar5986
    @prasadtalashilkar5986 Před 2 lety

    Khup chan

  • @swapnilpole2956
    @swapnilpole2956 Před rokem

    Great Job Sir,Very excellent Description.

  • @prashantsawant867
    @prashantsawant867 Před 2 lety +1

    छान उपक्रम प्रशांत ..

  • @tanishamayekar1252
    @tanishamayekar1252 Před 2 lety

    Always innovative videos

  • @vasantmore2596
    @vasantmore2596 Před 2 lety

    Sunder

  • @ganeshsankpal8346
    @ganeshsankpal8346 Před 2 lety

    मस्त 👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍

  • @sebyrod5490
    @sebyrod5490 Před 2 lety

    Nice video bro God bless you have blessed day

  • @wilsonpaul8552
    @wilsonpaul8552 Před 2 lety +1

    Vry Informative Video It Was....Ha Video Pahat Astana Majhya Dokyat Jeudhe Kahi Prashna Yet Hote Nemke Te Te Prashna Tumhi Prashant Dadanna Vicharat Hota Ani Mala Tyanchi Uttara Bhetat Hoti
    Thank u Lucky Dada For Making Such Deeply Informative Videos....Keep It Up!

  • @laxmanpatil3860
    @laxmanpatil3860 Před rokem

    Nice information

  • @virajsutar6229
    @virajsutar6229 Před 2 lety

    Nice information .

  • @ashutoshjohari9807
    @ashutoshjohari9807 Před 2 lety

    Very nice information

  • @agrilifechannel4484
    @agrilifechannel4484 Před rokem +1

    Good job.....!!

  • @prakashmahadeshwar5528

    Ek no Dada

  • @vishalkadam1402
    @vishalkadam1402 Před 2 lety

    खुप दिवसा पासून सांगणार होतो आपला प्रोमो जाम भारी. आणि खताची महिती अप्रतिम. खुप खुप आभार

  • @amolwaradkar4069
    @amolwaradkar4069 Před 2 lety +1

    Proud to see you here Prashant and good luck for this venture.

  • @bharatraj2056
    @bharatraj2056 Před 2 lety

    Nice informetion boss

  • @nileshbhagat9019
    @nileshbhagat9019 Před 2 lety

    👌👍

  • @KavyaaasVlog
    @KavyaaasVlog Před 2 lety

    ❤️❤️

  • @scorecard1007
    @scorecard1007 Před 2 lety

    👍👍👍

  • @ravikantsawant9162
    @ravikantsawant9162 Před 2 lety

    👌👌👌

  • @rashmis6849
    @rashmis6849 Před 2 lety +1

    Nice & informative videos 👍

    • @rajasawant9155
      @rajasawant9155 Před 2 lety

      स्तुत्य उपक्रम... अथक मेहनत...उपयोगी व्हिडीओ... उत्कृष्ट निवेदन... देव तुझे भले करो... कल्याण करो... लगे रहो

  • @danyneshwarjadhav4003
    @danyneshwarjadhav4003 Před 2 lety +1

    प्रशांत भाऊ बरोबर मी काम केले आहे

  • @pandityerudkar5252
    @pandityerudkar5252 Před 2 lety

    Super

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 Před 2 lety

    4th 👍👍♥️♥️

  • @santoshdalvi9803
    @santoshdalvi9803 Před 2 lety

    Nice information
    We want now new Blog for fruit spices plantation

  • @sanchitkarle682
    @sanchitkarle682 Před 2 lety

    3lac sati shubhecha in advance..❤😍🙏

  • @ajaybhoir8903
    @ajaybhoir8903 Před 2 lety

    Tumcha video chyan aahe ashech Sundar video banava

  • @vijaylogadevlogs8003
    @vijaylogadevlogs8003 Před 2 lety

    Dada fishing video yeude ek khup divas zale tumchy camera madhun kokan ch Nisarg baghun

  • @jitendrabandekar544
    @jitendrabandekar544 Před 2 lety

    Sejari ala hotas Dada,next time gavat ala ki waterfall la jau.

  • @amanLove19
    @amanLove19 Před 2 lety +1

    Good info prashant

  • @wikystar318
    @wikystar318 Před rokem +1

    👌👌 हे प्रकल्प करायला शासकीय अनुदान मिळते का दादा ?

    • @prashantpednekar7424
      @prashantpednekar7424 Před rokem

      Anudan milt Panchayat samiti Ani khadi gram udyog madhe chavkashi kara.

  • @prashantsarade2292
    @prashantsarade2292 Před 6 měsíci

    वाळवी मुळे कागद HDPE खराब होऊ शकतो का?
    Walawi कशी control करावी 🙏

  • @varshaghadi590
    @varshaghadi590 Před 2 lety

    Dusra kuthla no asel tar please share kara

  • @siddharthmayekar2080
    @siddharthmayekar2080 Před 2 lety

    प्रत्येक तालुक्यात कुंभवडे नावाचं एकतरी गाव असतंच....

  • @tanmaymanjarekar4360
    @tanmaymanjarekar4360 Před 2 lety

    Dada tu thoda halu bolas tri chalel mic cha awaj jasta yeto mag, Baki video khupach chaan sundar mahiti !!!

  • @user-lf4dg6co9j
    @user-lf4dg6co9j Před 2 lety

    *....बेड भरताना कसा भरायचा त्याचं प्रात्यक्षिक दाखविणे आवश्यक आहे....*

  • @user-lf4dg6co9j
    @user-lf4dg6co9j Před 2 lety

    गोबरगॅस मधून बाहेर आलेले शेण उपयोगी आहे का ??

  • @sumeetbhavnani7279
    @sumeetbhavnani7279 Před 2 lety

    Khub Chan Vlog Lucky Dada. Informative Vlog. All the Best to Dada for the Success of his Venture. Kalji Ghya

  • @ssatam09
    @ssatam09 Před 2 lety

    लकी नवीन tshirt कधी येणार???

  • @varshaghadi590
    @varshaghadi590 Před 2 lety

    No dila ahe to.lagat nahi ahe

  • @maharashtra0719
    @maharashtra0719 Před 2 lety

    एवढा चांगल्या VDO ना सहा दिवसात 10 kव्हुज आणि काही कोकणातले यु टुबर घरचे VDO दाखवतात. त्यात बघण्या सारखे काही नसते.मी ईकडे गेलो .आणि तिकडे फिरलो झालाVDOत्याना जास्त व्हुज मिळतात.

  • @milindmestry3565
    @milindmestry3565 Před 2 lety

    lakkida normal nahi aahe ka...............hahaha

  • @nageshraut658
    @nageshraut658 Před 2 lety

    मला हे नाही समजलं की पहिल्यांदा सेन किती दिवस भराचे मग तर किती दिवसांनी गांडूळ सोडायचे हे मला समजले नाही

  • @prashantshinde4928
    @prashantshinde4928 Před 2 lety +1

    Nice information