अशी आहे माझी दिनचर्या - वैद्य सुविनय दामले / This is how my routine is - Vd. Damle / दामले उवाच 350
Vložit
- čas přidán 26. 08. 2021
- #damleuvacha #weightloss #vaidyasuvinaydamle #damleguruji #drdamle #coconutoil #healthinoil #aayurveda #healthtips #homeremedies
"Damle Uvach" is s series based on understanding human health through ayurveda. Vaidya Suvinay Damle has been studying and practising ayurveda for more than 20 years. He is sharing his knowledge through this series on various human ailments and its cure. Vaidya Suvinay Damle can be contacted on 7028538582 WhatsApp number.
#healthinoil #aayurveda #healthtips #homeremedies #heartattack
भारतीय परंपरेतील तांब्या पितळेची भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने !
कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा भांड्यांचे अनोखे दालन म्हणजेच "खासियत बझार"
खालील लिंक वर क्लिक करा आणि त्वरित आपली मागणी नोंदवा !
Website link - khasiyatbazaar.com/
Whatsapp No - 7304494848
Brass, Copper and bronze utensils have been the jewels in Indian Kitchens for centuries.
Let's bring back the great tradition of health and wealth into our kitchen once again!
Website link - khasiyatbazaar.com/
Whatsapp No - 7304494848
उत्तम आरोग्यासाठी भांड्यांची योग्य निवड /स्वयंपाक साठी कोणती भांडी ? Kitchen utensils दामले उवाच २२२ - • उत्तम आरोग्यासाठी भांड...
असा बनवा भात ज्याने पोट कधीच सुटणार नाही | Prepare Rice like this for weight loss & Health - • असा बनवा भात ज्याने पो...
वाढले पोट आणि शिक्षा गूढघ्याला ? व्यायाम अडचणी अणि त्यावर उपाय - Exercise 2- दामले उवाच भाग ८९ - • वाढले पोट आणि शिक्षा ग...
पित्त प्रकृतीसाठी घरगुती उपाय / पित्त असेल तर हे कराच / दामले उवाच भाग 34 / Ayurved Pitta Prakruti
#calories #ricecalories #ladiesfirst #humanbody #aayurveda #healthtips #homeremedies #damleuvacha #weightloss
सर्वप्रकारचे आजार रोखा हा सोप्पा नियम पाळा | घरगुती उपाय| दामले उवाच भाग-९ ते ३०सलग
• सर्व प्रकारचे आजार रोख...
पोटाचा घेर आणि वजन कसं येईल नियंत्रणात ? गैरसमजुती दूर करा आरोग्यमयी व्हा| दामले उवाच भाग१- ७सलग
• पोटाचा घेर आणि वजन कसं...
वैद्य सुविनय दामले लिखित आरोग्य रहस्य, आहार रहस्य आणि जीवन रहस्य तसेच वैद्य विनया लोंढे लिखित अजीर्ण मंजिरी या पुस्तकांची मागणी नोंदवण्यासाठी 7588655695 या WhatsApp क्रमांकावर संपर्क करावा. - Jak na to + styl
मला आजवर जे वैद्य भेटले आदरणीय पु.ल.लावगणकर , वैद्य श्री अशोक भट वैद्य प.य. खडीवाले तसेच वैद्य य.गो जोशी हि माणसे जे सांगत तसेच आपणही सांगत आहे खूप आनंद होतो आपले ऐकून .आपले प्रत्यक्ष भेटीचा आनंद मिळावा हीच प्रार्थना.
खुप छान अभिप्राय!
आपण नमूद केलेत हे सगळे वैद्य कुठे असतात
Jjjjjjjjjjj
आभारी.
उत्तम दिनचर्या सांगीतलीत 👌👍...धन्यवाद🙏🏼
तुम्हाला ऐकतच राहावं वाटतं.... खरतरं आपण आपलं घर आणि क्लिनिक पण दाखवायला हवं होतं....त्याचप्रमाणे आपण राजीव भाईंना कधी पाहून ओळखता हे पण ऐकायचं आहे मला
अतिशय उत्तम विषय होता. खूप छान माहिती दिलीत तुम्ही .धन्यवाद गुरूजी 🙏👌👌👌👍
उत्तम दिनचर्या!अनुकरण करायला उत्तम.धन्यवाद गुरुजी.
खूपच अनुकरणीय अशी दिनचर्या आहे आपली!धन्यवाद!
दिनचर्या सांगता सांगता बऱ्याच बाबी समजल्या . अत्यंत उपयुक्त विश्लेषण वैद्य बुवा नमस्कार
खूपच उपयुक्त माहिती आहे.धन्यवाद.
नमस्कार गुरुजी तुमचं बोलणं ऐकतच राहावं वाटतं, सर्व व्हिडीओअतिशय उपयुक्त आहेत ,धन्यवाद
Khupach chhan mahiti dilit. Jevana vishayi sakaratmak hone, he atachya pidhisathi khupach margadarshak ahe.
आदर्श जीवन शैली! नमस्कार आणि धन्यवाद!
फारच सुंदर आहे तुमची दिनचर्या सर.
खूप छान दिनचर्या डॉक्टर 👌🙏🏼🙏🏼
आपण खरोखरच आम्हा सर्वांसाठी आरोग्य दूतच आहात .🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान डाॕक्टर असा प्रयत्न नक्की करु.
खूप सुंदर व्हिडिओ, सर. आदर्श दिनचर्या. आयुर्वेदाचं सामर्थ्य कोरोनाकाळात पुष्कळांनी अनुभवलंय.
Namaste sir. Aapli Buddimatta, khuuup sadhepana n aaple dnyan samajala denyachi dhadpad. HATS OFF SIR. May god bless you always.🙏🙏
सर खूपच छान जीवनशैली. 👌🏻👌🏻👌🏻
,,,, खरंच फारच कमाल आहे सर तूमचा दिनचर्या ची धन्यवाद
तुमची दिनचर्या छान आहे ।
तुमची बोलण्याची शैली खिलवून ठेवणारी आहे. मला तुमचा सल्ला नेहमीच पटतो. 🌻🙏🌻
Khup changali dincharya ahe sir tumchi🙏
खूपच छान दिनचर्या
You are the best. Love your simplicity. All your viewers love you Sit🙏
🙏🙏🌺🌺 Khup chan Guruji. Amhala varchewar aple margdarshanpar videos pahayla milavet hich ishwarcharni prarthana.
Aple videos pahun amhi amchya dainandin jivnat badal karnyas suruvat keli ahe. Tyacha fayda pn hotoy.
Perfect :-) पोहे खाण्याबद्दल माझी एक शंका दूर झाली
Khupach upayukt mahiti
Khup chan mahiti.. Dhanyavaad
Khup chhan sangitaley 🙏🌷
Sundar Margadarshan.
"Arogyachi survat tumcha Dincharyepasun Damle Guruji"
Guruji thank you for sharing with us.
Wow maja ali khup chan vatal vedio baghun.
Pranam 🙏🙏🙏🙏🙏
Khup chyan dinchyarya yojaley avdhale mla
khup mast zala video.tumchyavar ajun ekhada video kara n dr.amhala awadel eikala ani follow karayala.thanku.
Wow,great sir......big thums up to u....
सुन्दर, Like ur video
Khup chan samjaun sangta sir tumhi
Khup chak guidence
khup chan sir tumchi dincharya
mla tumhla bhetayla aavdel
Khupch chan mahiti Sir
Dhanyawad molachi mahiti 🙏
👌👌👍 खूप खूप शुभेच्छा 🙏
गुरुजी आपण खरोखरच आरोग्य दूत आहातच,याचा अनुभव आमच्या कुटुंबातील सर्वांनी घेतला आहे. जेव्हापासून आम्ही तुमच्याकडे येऊ लागलो त्यानंतर कुठल्याही दवाखान्यात जाण्याची गरजच पडली नाही. आपल्याकडेही कधीतरीच यावे लागते कारण आपण जी दिनचर्या, पथ्य-अपथ्ये समजावून सांगितलीत ती पाळली तर खरंच कुणीही आजारी पडणार नाहीत. ईश्वर आपल्याला सुदृढ दीर्घायुष्य देवो,हीच प्रार्थना.🙏
Ho ka mala tar kaahi farak jaanev la naah
Great service to society
Chan daily routine aahe...
Abhinandan guru's khup changl kam kartay.🙏
खरोखरच प्रत्येकांनी हळूहळू का होईना
आपण सुचवलेल्या सूचनांचा गांभीर्याने
विचार करून जर का दैनंदिन जीवनात
बदल घडवून आणला तर जीवनातील
आनन्द मनमुरादपणे अनुभवता येईल
बघा करूया का सुरवात
अहो कराच
नमस्कार दामले गुरूजी 🌹
मी तुम्हाला माझा मित्र मानतो.
तुम्ही सांगता त्या प्रमाणे बिनधास्त जगतो .
🌹🍀🌹 स्वामी ॐ 🌹🍀🌹
Namsakar guruji, tumhala manapasun koti koti pranam 🙏🙏🙏🙏🙏
खूप छान
Khup chan Sir 🙏🙏
Khup sundar 👌👌
खूप छान गुरूजी
शुभेच्छा!
आदर्श दिनचर्या आहे आपली..🙏
Khup sundar srji
Perfect knowledge sir 👍
Khup chan
Khup Chan 🙏
खूप मस्त🙏🙏🙏
खरोखर आपण आरोग्य दूत आहा
खूप छान सर.🙏🙏🙏🙏🙏
छान सर
Sir vitiligo desease वर व्हिडिओ ची वाट पाहत आहे🙏
खूप छान सर
👍👌 एकदम मस्त.
Mast bhari ha sir...
Khup chhan sangitle...aami hi tyatun Jamel tevdhe aachrnat aanu
Khup chaan 👌👌
The way you speak sir ,is impressive.
Impresive
सर्वांना सहज समजेल आणि ही दिनचर्या पळता येईल असा व्हिडिओ
अगदी बरोबर, ज्याचा जठराग्नि चांगला, त्याला कुठलाच रोग नाही।
धन्यवाद वैद्यजी! तुमची दिनचर्या खूप छान आहे. आम्ही देखील जेवणाच्या वेळा बदलण्याचा नक्कीच प्रयत्न करू.
खुप छान दादा 🙏🙏🙏🙏
खूप छान गुरुजी.....धन्यवाद 🙏🙏
बेस्ट
खुप छान गुरुजी 🙏
Super.
Khup chaan
धन्यवाद🙏
धन्यवाद गुरुजी
साधना हीच सुरक्षा कवच आपली vaccine आहे ...😊☺️🙏🙏
साधी राहणी हेच जीवनाचं मर्म आहे
एक आदर्श जिवन शैली...
धनयवाद .
Je tumhi lokana sangta, te tumhi swata pan karta guru.
❤❤❤मस्त रुटीन
श्री. . दामले साहेब दिनचर्या छान . अत्यंत उपयुक्त .
Kup kup sunder 🌹🌹🙏🙏🙏🙏🙏♥️
Chhan👌
छान!
सरळ, सोप, आणि साध पण मस्तच.
प्रणाम
Me tumche sgle videos pahte n follow hi krte Dr. Tumcha adress bhetla tr khup bare hoil.. Kiva tumhi ikde sangli kde visiting Dr. Mnhun yayacha praytn karva.. Tumchya sevechi garaj ahe ikde khup🙏
डॉ.साहेब अजून भरपूर माहिती मिळण्यासाठी कुठल्या ग्रुपला ऍंड व्हावं लागेल प्लीज सांगा
जय जय रघुवीर समर्थ .जय सदगुरू 🙏🙏
माझा 19 वर्षाचा मुलगाही असेच करतो.. सकाळी 10 ला नाश्ता घेतो आणि संध्याकाळी 6 ला जेवण.. मला थोडी शंका होती की हे बरोबर आहे की नाही.. पण तुमचा vdo पाहिल्यावर खात्री झाली की हे योग्य आहे..
अरे वा,वैद्य जी
Very nice 👍🏻👍🏻
Sir khup giniyas ahah tumhi great 👍👍👍
खुप छान माहिती दिलीत गुरूजी.
धन्यवाद. 👌👌👌👌👌
Shooting spot मस्त