काही ठिकाणी विद्यार्थ्यांना टोकन मिळाले आहेत. त्यामुळे अजिबात साम्ब्र्मात राहू नका. GRशंभर टक्के आलेले आहेत. काही ठिकाणी प्रोसेस सुरु व्हायला वेळ लागू शकतो.
सर आम्ही तहसीलदार विचारणा केली त्यांनी सांगितले की जी जुने सॉफ्टवेअर आहे ते सॉफ्टवेअर अजून अपडेट झालेले नाही अजून सॉफ्टवेअरमध्ये चेंजेस झाले नाही ज्यावेळेस चेंजेस होतील त्यावेळेस तुम्हाला नवीन एसबीसी प्रमाणपत्र काढता येईल अधिक माहितीसाठी प्रांत ऑफिस कार्यालयामध्ये भेटा असं सांगितलं
काही ठिकाणी अजून सुद्धा प्रमाणपत्र मिळण्यासाठी ची प्रोसेस आहे ती सुरु झालेली नाही. मात्र काही ठिकाणी (सातारा)सुरु झाली आहे, तरी जिथे अजून सुरु झाली नाही तिथल्या उमेदवारांना थोड थांबावं लागेल.@@stockmarketanalysis9478
सर, sebc चा gr येऊन ews रद्द झाले आहे. परंतु मी त्याअगोदर neet चा फाॅर्म ews मधून भरला होता आता कौसलींग करण्या साठी ews मिळत नाही त्यासाठी काय करावे लागेल.
सर SEBC certificate विवाहित महिला उमेदवाराने त्याच्या वडिलांच्या नावाचे काढायचे का व वडीलाचे उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त असेल तर ती महिला आपल्या पतीच्या नावे नॉन क्रिमीलेअर काढू शकते का कृपया आपल्या उत्तराची वाट बघत आहात ......
काही ठिकाणी सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी अजून ११ मार्च चा GR च पोहोचलेला नाही. परंतु तुमच्याकडे असलेला GR दाखवा जेणेकरून प्रोसेस सुरु करण्यास वेळ लागणार नाही.
🙏🙏🙏 to Reply🙏🙏 central che ews certificate bante ka jar Maratha asel tar yavar video banava please sir Central che ews certificate nigat asel naki saga Sir layi student chy confusion ahai yavar todga Nigala pahije thank you for the Reply me Sir please make a Video on this Topic of 🙏🙏🙏

Sir SEBC Certificate & Non Creamy layer sobat caste validity pan kadhavi lagel ka direct second year engineering sathi ekda mahiti gheun sanga na plz 😢😢
माझा एक प्रश्न आहे सर SEBC मधून मराठा समाजाला राज्यातून आरक्षण मिळत तर केंद्रातून आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी " केंद्राचे EWS प्रमाणपत्र " काढता येईल का? 😢
सर रोज तहसीलदार ऑफिस मध्ये चकरा मरतोय तिथे एक च उत्तर देतायत की अजून वरून काही आम्हाला आदेश आलेले नाहीत आणि जर असच चालू राहिलं तर आम्हाला पोलिस भरतीचा फॉर्म भरता येणार नाही सर😢
महावितरणमध्ये ज्युनिअर अकाउंटंट जागा निघाल्या आहेत आणि २० मार्च लास्ट तारीख आहे. तर मी EWS मधून भरू शकतो का ? का open मधून भरायला लागेल ? कारण २० तारखेच्या आत SEBC मिळणार नाही. कृपया रिप्लाय द्या...
EWS मधून मराठा समाजाला मिळणारे आरक्षण रद्द झाले आहे. त्यामुळे EWS मधून फॉर्म भरला तरी आरक्षण लागू होणार नाही. त्यामुळे SEBC काढणे आवश्यक आहे. २० मार्च अंतिम मुदत असेल फॉर्म भरण्याची तर त्यासाठी मुदतवाढ मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
काही ठिकाणी विद्यार्थ्यांना टोकन मिळाले आहेत. त्यामुळे अजिबात साम्ब्र्मात राहू नका. GRशंभर टक्के आलेले आहेत. काही ठिकाणी प्रोसेस सुरु व्हायला वेळ लागू शकतो.
@@ajinkyakakde5426 amchya kade suru zalay... Format mahiti nahi... Pan date 2024 SEBC CERTIFICATE kadhun anla me... NCL rahilay... 1500/- lagle 1 day madhe kadhayla NCL la parat 1500 mhanat ahe...1 day madhe kadhayla
SIR MAZE SCOOL LEVING VAR HINDU NON B C {BACK WARD CAST } ASCH LEHUN YETE TASACH SCOOL GR HOTA PUNE CITY SCOOL WALE SANGATYAT TAR HA T C CHA LEL KA NASEL TAR KAY KRVE
Document बदल जो मनात संभ्रम होता तो क्लिअर झाला
Thank You So much 😊
Sebc रद्द करा मी ews मधुन form भरायला तयार आहे कारण पोलीस भरती ला 15 दिवसच रहले आणि sebc कड्याला 50 दिवस लागतात
Tu khup smart ahe... Tula mahit ahe sebc mdhr tu tiku nhi shaknar.. Ani ews mdhe tula fayda ahe.. Mhnun tu asa boltoy..😂😂😂😂😂
अरे पण 15 दिवसात कसं निघालं cast certificate व non crimilayer @@akashdixit3691
@@akashdixit3691 are tas nahi ya Sarkar ne te sebc cha lolipop dela ahe aaplyala election mudhe nahitar certificate den chalu zale asate
Sebc tiknar nhi..ya adi 16 takket cancel zal tech part 10 takke vegl kas tiknar..qni certificate velevr nhi milal tr sebc cha fayda kas ghenar...
@@akashdixit3691 Are scbc negena tarik sampat alya ki EWS la kedra mdhe pn arkshan hot ata te fakt rya purt ahe ...
महाराष्ट्रातली 1 नंबर राजे अकॅडमी सातारा
SEBC GR आला आहे पण प्रत्यक्षात प्रमाणपत्र वितरण कुठेहि सुरू झाले नाही
@@pravinnama Kuthun kadhle ani kiti divas lagtat ?
Kashe kathle bhau @@pravinnama
Number de bhau tuza@@pravinnama
@@pravinnamakut re Bhau
konta jilha ahe
उगाच विषय लांबवत न बसता video मध्ये फक्त मुद्द्याच बोलला,Great,
बाकीचे काही CZcamsr मुद्दा बाजुला आणी नको ती बडबड जास्त करतात
अतिशय महत्वपूर्ण माहिती दिली, धन्यवाद सर🌹🙏🙏
❤सर्व प्रश्नाचे उत्तर मिळाली ❤
------माधव सर ------
Engineering College SEBC मधुन Admission देत नाही तर आता काय करायचं ते सांगा
Ho yach kay karaych
Samjla ka kay?
Ha hach tar probablm hoty anhi te mulgi radt ahe mala sebc pahije manun college made ews ahe mant ahet
सगळ काही नीट चाललं होत. जारांगे ने मुलांना उगीच कामाला लावलं आहे. मुलांनी दाखले काढत बसावं की अभ्यास करावा..??
तू घरी बस. ,,, नाव ठेवताना जरा त्यांच्या कष्टाबद्दल तू विचार करून बोल ,, भावा.
Tu open madhun form bhar
@@Lost_soul28 open mdhunch aahe bhava mi.
@@Ajviral कसलं कष्ट त्यांचं??
@@SantoshPatil-kolhapur mg tu kshala tension gheto maratha student ch. ? Amhi dalkhle pn kadhu ani abhyas hi kru. 🙂
खुप छान व आगदी बरोबर माहिती आहे सर 👌👌👌
Me 2023 mde scbc kadlela hota but me ews hi kadlela tyatn diploma admission zalela atta ews nighat nahiy mg sebc ahe tech use kru ki new kadu
एकदम जबरदस्त माहिती सर🙏🏻👍
महाराष्ट्रातील एक नंबर सर माधव सर...भरती बाबत सर्व गोष्टी चे निवारण संपर्क करा -Raje Academy Satara
माहिती पूर्वक व्हिडीओ ❤
Sebc certificate अजून पर्यंत निघत नाही फॉर्म कसा भरणार मराठा समाज.सरकारने वाट लावलीय सगळी .काहीच सुचत नाही date पण संपत आली आहे.
परिपूर्ण माहिती 👍👍
Important topic vr vedio takli aahe sir❤❤😊😊
मस्त सर खूपच छान मार्गदर्शन केले
सर तहसील office made ha GR dakvla tr te boltayt ki he patrak aahe as boltayt ki GR aajun aala nahi aalya var Karun milel
काही ठिकाणी विद्यार्थ्यांना टोकन मिळाले आहेत. त्यामुळे अजिबात साम्ब्र्मात राहू नका. GRशंभर टक्के आलेले आहेत. काही ठिकाणी प्रोसेस सुरु व्हायला वेळ लागू शकतो.
सर आम्ही तहसीलदार विचारणा केली त्यांनी सांगितले की जी जुने सॉफ्टवेअर आहे ते सॉफ्टवेअर अजून अपडेट झालेले नाही अजून सॉफ्टवेअरमध्ये चेंजेस झाले नाही ज्यावेळेस चेंजेस होतील त्यावेळेस तुम्हाला नवीन एसबीसी प्रमाणपत्र काढता येईल अधिक माहितीसाठी प्रांत ऑफिस कार्यालयामध्ये भेटा असं सांगितलं
काही ठिकाणी अजून सुद्धा प्रमाणपत्र मिळण्यासाठी ची प्रोसेस आहे ती सुरु झालेली नाही. मात्र काही ठिकाणी (सातारा)सुरु झाली आहे, तरी जिथे अजून सुरु झाली नाही तिथल्या उमेदवारांना थोड थांबावं लागेल.@@stockmarketanalysis9478
एकदम जबरदस्त माहिती सर
पूर्वीचे SEBC दाखला आहे चालेल का.
सर, sebc चा gr येऊन ews रद्द झाले आहे. परंतु मी त्याअगोदर neet चा फाॅर्म ews मधून भरला होता आता कौसलींग करण्या साठी ews मिळत नाही त्यासाठी काय करावे लागेल.
Please reply
Central ews upload kele asel na je tevhache hote tech ani aata pn central ews night aahe
सर अप्रतिम खूपच छान ❤❤❤❤❤
Sir Raje accdamy Khup Chann ahe ❤
सर SEBC certificate विवाहित महिला उमेदवाराने त्याच्या वडिलांच्या नावाचे काढायचे का व वडीलाचे उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त असेल तर ती महिला आपल्या पतीच्या नावे नॉन क्रिमीलेअर काढू शकते का कृपया आपल्या उत्तराची वाट बघत आहात ......
Mi maratha aahe ssc gd chya bhartila 125 marks aahet ews kadaycha aahe central cha nighel ka
निघेल
@@Nikhil_Mandlik CENTRAL EWS pn band jhale ahe as mhanat ahe
@@Kartikchitarebjp murdabad
खूप छान सर ..🎉
तरीही काही मराठा उमेदवारांनी ews आरक्षण मधून फॉर्म bharlela आहे तर त्याची भरती रद्द होणार का?
पण अजून दाखले मिळत नाहीत सर....? तहसील कार्यालयाकडून
काही ठिकाणी सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी अजून ११ मार्च चा GR च पोहोचलेला नाही. परंतु तुमच्याकडे असलेला GR दाखवा जेणेकरून प्रोसेस सुरु करण्यास वेळ लागणार नाही.
Most helpful information sir🙏
अहो साहेब लग्न करणाऱ्या महिलांनी प्रमाणपत्र कुठून काढायचे हे जरा समजावून सांगा
सर केंद्र सरकारच्या परिक्षेसाठी राज्याकडून EWS सर्टिफिकेट मिळेल का? की अडवणुक होईल?
खूप छान सर...🎉
Important information sir 👌🙏
Khup Chan mahiti sir ❤
खूप छान माहिती दिली सर ❤❤
खुप छान सर धन्यवाद
Sir obc madhe jase vadil class ३ post vr asatil +८ lakh income asel tyana ncl milate tase sebc sati lagu ahe ka. Plss reply sir
Sarv prashnanchi uttare milali sir thank sir
धन्यवाद सर ❤🙏🏻✌🏻
माहितीपूर्ण व्हिडिओ
Ek number mahiti sir
पूर्वीचे sebc certificate chalte ka
आता EWS निघत नाही स्टेट साठी मग SEBC हाच पर्याय आहे का मराठा कास्ट साठी
Khup Chan sir
Thank you sir😊
Khup Chan sir🎉
छान सर ✌️
जबरदस्त सर 👍👌
Very informational video
Sir please reply 🙏 sir माझी caste मराठा आहे neet form भरताना ews मधून भरला आहे माग आता SEBC certificate काढला तर त्याचा फायदा होईल का😢please reply
खुप छान सर ❤
🙏🙏🙏
to Reply🙏🙏 central che ews certificate bante ka jar Maratha asel tar yavar video banava please sir Central che ews certificate nigat asel naki saga Sir layi student chy confusion ahai yavar todga Nigala pahije thank you for the Reply me Sir please make a Video on this Topic of 🙏🙏🙏

खूपच सुंदर ✌️
सेंट्रल चे ऍडमिशन साठी EWS लागणार असल्यास
खुप छान सर
Mi EWS category madhun set exam form bharla hota...
Ata mi SEBC Jane compulsory ahe ka?
Important information
म्हणजे केंद्र सरकारच्या EWS certificate साठी या sebc च काय अडचण तर होणार नाही ना राजे कृपया सांगा
Sir SEBC Certificate & Non Creamy layer sobat caste validity pan kadhavi lagel ka direct second year engineering sathi ekda mahiti gheun sanga na plz 😢😢
सरकारने एक प्रकारे मराठा समाजा सोबत चुकीचे केले
माझा एक प्रश्न आहे सर
SEBC मधून मराठा समाजाला राज्यातून आरक्षण मिळत तर केंद्रातून आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी " केंद्राचे EWS प्रमाणपत्र " काढता येईल का? 😢
Same question bhau
Ho
@@pramodgole88tujh center EWS nighal ka bhau
Ho nighte central
Sir, मला 10th नंतर diploma घ्यायचा आहे तर SEBC द्वारे माझी college ची fee कमी होऊ शकते का ? 😥
Sir scbc mdhun engineering fees kami hotil kaaaa ???
Very information video
छान सर
सर रोज तहसीलदार ऑफिस मध्ये चकरा मरतोय तिथे एक च उत्तर देतायत की अजून वरून काही आम्हाला आदेश आलेले नाहीत आणि जर असच चालू राहिलं तर आम्हाला पोलिस भरतीचा फॉर्म भरता येणार नाही सर😢
भरता येईल तान नको घेऊ
Sir majyakde state ews Ani SEBC doni certificate ahet mg me EWS mdhun cet form bhru skto ka..?
Big fan siiiirrrrrr❤❤
मी mpsc राज्यसेवा फॉर्म EWS मधून भरला आहे.आता caste wise जागा revise honar ahe. मग आता मी कोणता लाभ घ्यावा EWS ki SEBC.
SEBC चे प्रमाणपत्र काढावे का.
Please tell same question
Sir me maratha candidate ahe, ssc chsl cha form bhartana ews madhun bharawa lagel ki open madhun , central la sebc nhi mg ews madhe bharu shakto ka?
Ews madhun bhara ews kadha centre cha
All questions answered
Sir engineering admission sathi 2019 ch certificate chalel ka?? Pls reply
Nayy chalat , expire hoty year end la
Ok thank u
🔥🔥🔥🔥🔥
Sir sebc tun form bharla kiva selection zhala aani nantar reservation cancel zhal tar kay Hoyil
केंद्र सरकारच्या भरती प्रक्रिया साठी central EWS certificate nighel ka maratha caste sathi sir
Same question bhava nighala ka tuza
@@AmarBhosale-ks6xo
Bhau tuj center EWS nighal ka
Privet college made sebc avilebl asty ka majya college made sebc avilebl nahi
Thank you
महावितरणमध्ये ज्युनिअर अकाउंटंट जागा निघाल्या आहेत आणि २० मार्च लास्ट तारीख आहे. तर मी EWS मधून भरू शकतो का ? का open मधून भरायला लागेल ?
कारण २० तारखेच्या आत SEBC मिळणार नाही.
कृपया रिप्लाय द्या...
EWS मधून मराठा समाजाला मिळणारे आरक्षण रद्द झाले आहे. त्यामुळे EWS मधून फॉर्म भरला तरी आरक्षण लागू होणार नाही. त्यामुळे SEBC काढणे आवश्यक आहे. २० मार्च अंतिम मुदत असेल फॉर्म भरण्याची तर त्यासाठी मुदतवाढ मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
शैशनिक भरतीसाठी नॉन crimanal सर्टिफिकेट लागतो का सर
❤❤❤❤
Very nice sir
Nice Information Sir ❤️
प्रश्नांची उत्तरे मिळाली
Sagle tahshil vale firavtay majhe 4000 waste gele nusta game kartay vaytag ankay asa vatat bhartich deu nai yevdhi mehanat gheun pan ha anyay hotoy bhava ......... Mi bhrtich sodun denar ahe bass jhala 😔😖🥺
Thanks sir
खूप छान माहिती आहे सर...
Tahshil karyalay ith gel asta ajun amchyakde kahihi aalel nh as sangt ah Kay karaych sanga sir
काही ठिकाणी विद्यार्थ्यांना टोकन मिळाले आहेत. त्यामुळे अजिबात साम्ब्र्मात राहू नका. GRशंभर टक्के आलेले आहेत. काही ठिकाणी प्रोसेस सुरु व्हायला वेळ लागू शकतो.
Me kadhla certificate
@@MarathaMen जूना फॉर्मेट असल अजून kahihi आल नही अस sangt
@@ajinkyakakde5426 amchya kade suru zalay...
Format mahiti nahi...
Pan date 2024 SEBC CERTIFICATE kadhun anla me...
NCL rahilay...
1500/- lagle 1 day madhe kadhayla
NCL la parat 1500 mhanat ahe...1 day madhe kadhayla
Sarv doubt clear zalw aher
SIR MAZE SCOOL LEVING VAR HINDU NON B C {BACK WARD CAST } ASCH LEHUN YETE TASACH SCOOL GR HOTA PUNE CITY SCOOL WALE SANGATYAT TAR HA T C CHA LEL KA NASEL TAR KAY KRVE
Validity and domasil pn lagel kaa
Sir leaving certificate vr caste mention nahi ..... Kahi karta yet ka?????
Nice sar
EWS LA 50% fees var sut ahe , SEBC var pan 50% ahe ka? Pls reply 🙏♥️
👍🏻👍🏻
Ews madun form nhi bharaycha tr .. ews mdhe jaga ka dilya ... plz reply
जर आम्हाला SEBC मध्ये नसला भरायचा Ews मधून भरायचा असेल तर भरू शकतो का???😮😮😮😮
😂😂😂 st मधून पण भरू शकतो,सगळं मराठ्यांच चं तर आहे 😂😂😂
@@Abhishek-rg2nijhatu
Kadak
Sebc sathi mahila 30 % dakhala kadhava lagato ka
Sir jr 1967 cha dakhla nasel tr....dusr kay kru shakto