गोठ्यातील अडचणींना एक उत्तर !! जनावरांच्या आहारात वापरलेच पाहिजे

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 04. 2024
  • नाव:- अरविंद पाटील
    शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
    वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
    पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
    पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
    Instagram - / ytpatildairyfarm
    मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529
    चला दुग्धव्यवसायामध्ये यशोगाथा घडवू !!
    खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून प्रशिक्षण कोर्सेस पहा 👇
    dairyclub.in/
  • Zábava

Komentáře • 24

  • @user-gy7ii5nf4n
    @user-gy7ii5nf4n Před 2 měsíci +10

    हायड्रोपोनिक चारा ची माहिती द्या व अझोला या विषयावर एक विडिओ टाका......👈

  • @mmaharanavar6913
    @mmaharanavar6913 Před 2 měsíci +4

    पाटिल सर तुमि कोणत मिनिरल देता ते सांगा

  • @mr.gaurav_mokase
    @mr.gaurav_mokase Před 2 měsíci +2

    देशी खिल्लार गाईचे संगोपन कसे करावे

  • @amolbhagabe7994
    @amolbhagabe7994 Před 2 měsíci

    सर तुम्ही कोणते मिनरल मिक्सर वापर ता आणि ते गाबण गाईंना आणि वासरांना किती घ्यावे त्यावरती विडियो बनवाना

  • @jayantpatil5407
    @jayantpatil5407 Před 2 měsíci

    Bhau ek no

  • @lawareashutosh5042
    @lawareashutosh5042 Před 2 měsíci

    Mineral mixture ची purity कशी ओळखावी याचीही माहिती द्यावी

  • @SagarHPatil-mt3cb
    @SagarHPatil-mt3cb Před 2 měsíci

    नियोजन एकच नबर

  • @pranavsalaskar604
    @pranavsalaskar604 Před 2 měsíci

    म्हशीच्या रेड्या कश्या तयार करायच्या त्याच्यावर व्हिडीओ बनवा सगळी जण व्हिडीओ गाईचं करतात पण म्हशीचं कोण सांगत नाही. तर plz sir तुम्ही तो व्हिडीओ बनवा

  • @meerasagare5292
    @meerasagare5292 Před 2 měsíci

    Davanichya stakcherchi mape sanga

  • @omrajelimkar8620
    @omrajelimkar8620 Před 2 měsíci

    ❤❤

  • @sunilsawade1254
    @sunilsawade1254 Před 2 měsíci

  • @shivajidhawale9928
    @shivajidhawale9928 Před 2 měsíci

    सर गिर जाफर मेस घ्यावी की मुरा

  • @ravirajdeshmukh4171
    @ravirajdeshmukh4171 Před 2 měsíci

    सर माझ्या कडे 14 महीन्या ची देवणी कालवड आहे... तीला , mineral mixture किती द्यावे

  • @nitinnichite7755
    @nitinnichite7755 Před 2 měsíci

    रोज 100 ग्राम मिनरल मिक्सचर परवडते का

  • @shyamshelke4028
    @shyamshelke4028 Před 2 měsíci +3

    सर गिर गाईची माहीती टाका

  • @YuvrajPatil-zk4me
    @YuvrajPatil-zk4me Před 2 měsíci

    तुम्ही कोणत मिनलर वापरता

  • @mmaharanavar6913
    @mmaharanavar6913 Před 2 měsíci

    गभान गाय ला दिल तर चलत का सर का गाय विलयानतर देय चय का दे सांगा

  • @yogeshsonune637
    @yogeshsonune637 Před 2 měsíci +7

    मिनरल मिक्चर कुठलं द्यावे

  • @VaidhAv-wq5gk
    @VaidhAv-wq5gk Před 2 měsíci

    गाभन गाईला मका चालतो का?