चारा कुट्टी !! ह्यावरतीच ठरतंय फॅट आणि S.N.F
Vložit
- čas přidán 17. 03. 2024
- नाव:- अरविंद पाटील
शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
Instagram - / ytpatildairyfarm
मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529
चला दुग्धव्यवसायामध्ये यशोगाथा घडवू !!
खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून प्रशिक्षण कोर्सेस पहा 👇
dairyclub.in/ - Zábava
खुप छान माहिती सर
खूप छान माहिती दिली सर 👍
तुमची माहिती खुप उत्तम आहे
खुप छान माहिती सांगितली
Good information🙏🙏
Kup Chan information sir
खूप छान नियोजन केले आहे सर
🚩🚩 जय महाराष्ट्र🚩🚩
Mast
Hii sir
सर तीन वर्षाची कारवड आहे एका महिन्यापूर्वी तिला हायटेक गोळी दिली होती आता जंत निर्मूलनासाठी कोणते औषध द्यावे
आणखी 2 महिन्यानी zaykloj.6 hi tyablet dya
❤❤❤😊😊
❤❤❤
Sir full gotha silage var chalavata eil ka...tumch mat kay?
T m r mix mechan video banava
सर मी कोकणातून आहे रत्नागिरी मधून...मेगास्विट लागवड केली आहे पण मी सुपर नेपियर एप्रिल मधे लावला तर होईल का?
Hi
कुट्टी किती लांब किती इंच असावी
साहेब हतिगवत + मेथी घास +दसरत घास म्हशिला देला त चलनार reply साहेब pls
Hiii🙏🙏
Sir
गाईंना सरकी पेंड दिली तर चालेल का
तुम्ही सांगितलेले सर्व माहिती ही देशी गाय ला पण उपयोगी पडते का.
Chaff cutter kontya company che ahe
सर आपला संपूर्ण पत्ता कळवा प्रत्यक्ष भेटायचं आहे
Hii
सर, मला तुमचं प्रशिक्षण घेण्याच आहे तर त्याबद्दल थोडे सांगा
पण तुमचं गाव कोणतं ते सांगा
Fkt sukha chara asla tr hoil ka success dhanda
सर कोणत्या जातीचे म्हशी चागल आसतात .
सर मी नवीन गोठा बांधकला आहे माझ्या कडे 2म्हैसी 1 लहान रेड्डी 1 लहान पाढी आहे पण घरचा चारा कमी आहे तर मी कूटी मशीन घेऊ का मला ते परवडेल का दररोज हत्ती गवत जनावरांना दिले तर चालेल लागवडीचे प्रमाण वाढवावे का लवकर काय ते सांगा
गोकुळ दूध संघाने आमच्या इथे म्हशीच्या दुधाला 3 रु दर कमी केला आहे
Sarke. Pend. Bezun. delel. ter
chlel. Kha❤
Sir tumhi sell karta hai ka chara banvlela
सोडा चे प्रमाण कसे टाकावे १
मिनरल मि कचर चे प्रमाण
@
गोठ्यात फरशी की कोबा चांगला
Sir maza mahsi 3 liter chya vr dudh det nahi kay kami as mahiti dya thodi
जात कोणती आहे
सर गव्हाचा आणि हरभऱ्याचा कोंडा किती रुपये प्रती किलोनी खरेदी करावा.
Kiti pahije
No dya
सर स्वीट मका आणि ज्वारी याची कुट्टी करून त्याच्या सुखा चारा होऊ शकतो का?
Ek no hoto
@@sachinbinnar5357 सर तो चारा वर्षभर उपयोगी आणू शकतो का आपण..?
Ho dada
Mala pan hach prashna padlay
@@YTPatilDairyFarmArvindPatil❤
फोन नंबर पाठवा
Dairy club par live vale video save hoke rahenge kya sir
Yes
Mast
Hi