रोहित पवारांचा गंभीर आरोप, फडणवीसांनी काय उत्तर दिलं? | Rohit Pawar on Devendra Fadnavis | SA4

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 07. 2023
  • रोहित पवारांचा गंभीर आरोप, फडणवीसांनी काय उत्तर दिलं? | Rohit Pawar on Devendra Fadnavis | SA4
    #rohitpawar #devendrafadnavis #maharashtraassembly #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    czcams.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Komentáře • 140

  • @NileshJagadale-ck2se
    @NileshJagadale-ck2se Před rokem +85

    रोहित पवार साहेब तुम्ही असे सर्वसामान्यांचे प्रश्न मांडत राहिलात तर लवकरच तुम्ही एक सर सर्वसामान्यांचा नेता म्हणून पुढे याल

  • @ombhujbal7609
    @ombhujbal7609 Před rokem +40

    रोहित पवार म्हणजे भावी शरद पवार यांचे गुण त्यांच्यामध्ये दिसतात रोहित पवार तुम्हा सर्वांना पुरून उरणार

    • @ameyasangekar5101
      @ameyasangekar5101 Před rokem +1

      भावी शरद पवार नाही तर भावी यशवंतराव चव्हाण होतील

  • @sanjaykhandare4441
    @sanjaykhandare4441 Před rokem +78

    शिक्षण विभागात खूप भ्रष्टाचार आहे ....

    • @user-cp1xw4bh6j
      @user-cp1xw4bh6j Před rokem +1

      हो एका फाईल चे अडीच लाख रुपये घेतात

    • @deepaksandanshiv4369
      @deepaksandanshiv4369 Před rokem +2

      विशिष्ट शिक्षण विभागात येण्यासाठी 20 ते 25 लाख द्यावे लागतात.
      आणि बरेचसे अधिकारी तस करतात
      यांच्यावर ed लावणार का??

    • @deepaksandanshiv4369
      @deepaksandanshiv4369 Před rokem +1

      शालार्थ id वाटप पुण्याहून खूप लोकांना झालंय

  • @sahebraoshelke6478
    @sahebraoshelke6478 Před rokem +17

    रोहीतजी आपण स्पष्ट आणि निर्भिड विषय मांडत आहेत . रोहीतजी सावित्रीबाईंनी भिडेवाड्यात पहिली शाळा भरवली त्या भिडेवाड्याची अवस्था फार बिकट झाली आहे . त्या बद्दल आपण आवाज उठवावा अशी विनंती आहे.

  • @tusharthube
    @tusharthube Před rokem +21

    विजय दर्डा ची बातमी नाही सापडली लोकमत च्या चॅनल वर.. पेपर मधे पण नाही सापडली😅😅

  • @geetapatale9657
    @geetapatale9657 Před rokem +25

    फडणविस साहेब तुम्ही परीक्षा घेण्याचे नियोजन केले नाही त्यातही भ्रष्टाचार होणार आहेच

  • @akilshaikh7663
    @akilshaikh7663 Před rokem +46

    हे टरबूज कधी कोणाला नीट बोलून देणार आहे का ते स्वताच खरं करणार

    • @deepakkadam8630
      @deepakkadam8630 Před rokem +2

      Tuza navarra ahe pavar

    • @amitrakshe5773
      @amitrakshe5773 Před rokem

      😂😂

    • @akilshaikh7663
      @akilshaikh7663 Před rokem

      @@deepakkadam8630 फडणवीस तुझा नवरा आहे का

    • @akilshaikh7663
      @akilshaikh7663 Před rokem

      @@deepakkadam8630 bjp चा चमचा सत्तेसाठी तहानलेला लाचार माणूस

  • @manojthorat9999k
    @manojthorat9999k Před rokem +17

    रोहित उद्याचं भविष्य आणि उद्याचे मुख्यमंत्री सारखी त्यांच्यात कुवत आहे...

  • @dattatryathorat3871
    @dattatryathorat3871 Před rokem +5

    रोहीत दादा खरोखर च आपण न्यायीक बाजू मांडताय आपणास खूप खूप धन्यवाद

  • @ghanitamboli7841
    @ghanitamboli7841 Před rokem +8

    शिक्षण विभागात सर्वात जास्त भ्रष्टाचार आहे, शिक्षणाधिकारी यांचे मालमत्ता तपासण्यात यावे?

  • @geetapatale9657
    @geetapatale9657 Před rokem +9

    बरोबर दादा बरोबर यांना जनसेवा करायची नाही

  • @manojthorat9999k
    @manojthorat9999k Před rokem +4

    रोहित पवार आप आगे बढो हम तुम्हारे साथ

  • @palmnest5973
    @palmnest5973 Před rokem +17

    Good work Rohit sir

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 Před rokem +4

    रोहित पवार साहेब बरोबर भांडत आहेत धन्यवाद

  • @jayvantkalyankar2289
    @jayvantkalyankar2289 Před rokem +6

    एकप्रकारे भ्रष्टाचार आहे हे मंत्र्यांनी मान्य केलंय. धन्य 🙏🙏

  • @bharatshelke5034
    @bharatshelke5034 Před rokem +5

    सगळा नासवला महाराष्ट्र या लोकांनी

  • @PavanRaut-ky8tn
    @PavanRaut-ky8tn Před rokem +2

    रोहीत पवार सारखे आमदार जर मुख्यमंत्री झाले तर कदाचित महाराष्ट्र पुढे सरकेल.

  • @chandulalparakramee3888
    @chandulalparakramee3888 Před rokem +3

    रोहित जी, आम्हीं रिटायर लोक आहोत, सगळ्याचे सातव्या आयोग चे एरियार्स मिळाले, फक्तं निवृत लोकांचे देत नाहीत, बजेट नाही, पैसै नाहीत, असे सांगत आहेत, तरी लक्ष घातले, तर सगळ्या निवृत, लोकांचे मत तुम्हाला मिळेल,

  • @ashokpatil8094
    @ashokpatil8094 Před rokem +3

    नाद खुळा जाग्यावर पलटी रोहित पवार साहेब

  • @abhijeetdesai4476
    @abhijeetdesai4476 Před rokem +5

    Rohit dada barobar ahe tumcha

  • @rokhthoksanjay........4879

    बोगस आश्रम शाळा संदर्भात दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

  • @HIND251
    @HIND251 Před rokem +2

    रेट कार्ड आजोबांनी ठरवून ठेवले आहेत रोहित पहिल्या पासून

  • @rokhthoksanjay........4879

    आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळांमध्ये भौतिक सुख सुविधा उपलब्ध नाही त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.

  • @yashtupe981
    @yashtupe981 Před rokem +2

    रोहित दादा अशाप्रकारे सर्वसामान्य जनतेचे काम करत रहा। उद्याचा दिवस सर्वोत्कृष्ट नेता आहे❤

  • @user-ki5tf5sn6i
    @user-ki5tf5sn6i Před rokem +2

    मुख्यमंत्री रोहित दादांना करा माणूस सर्वसामान्य माणसांची कामे करणारा माणूस आहे

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 Před rokem +4

    शिक्षक भरती मध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सगळ्यात जास्त पैसा छापला आहे उगाच दिखावा कशाला 😢😢😢

  • @shashipatil4707
    @shashipatil4707 Před rokem +2

    वा रोहित.

  • @rameshtelange1793
    @rameshtelange1793 Před rokem +3

    फडणवीस काय बोलणार तेच बोलणार आम्ही तपासून कार्यवाही करणार दुसरं काही होणार नाही

  • @pandharibhoyar474
    @pandharibhoyar474 Před rokem +2

    पैसा घेऊन भर्ती करू नका हो साहेब गरीब मूलाचे नूकसान होत आहे

  • @nandabhosalevlogs299
    @nandabhosalevlogs299 Před rokem +2

    अगदी बरोबर बोलले दक्षिणा द्यावी लागते

  • @navnitchordiya5363
    @navnitchordiya5363 Před rokem +3

    रोहीत पवार बाबत फार शांततेत बोलतात

  • @ulhaspagare8344
    @ulhaspagare8344 Před rokem +2

    रोहित जी तुमच्या प्रश्नाचे उत्तर हवे तसे मिळाले नाही😢😢

  • @anilkharade999
    @anilkharade999 Před rokem +7

    रोहित पवार द्या रयत शिक्षण संस्थेवर सदस्य आहेत त्या रयत शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा 20 30 लाख रुपये घेतले जातात त्याचे पण चौकशी करा

  • @sandipborse7504
    @sandipborse7504 Před rokem +3

    B j पाटलाने जळगाव जि प ला असतांना चुकीच्या लोकांना लायकी नसताना वेतन वाढ दिली.

  • @manojdumada3727
    @manojdumada3727 Před rokem +1

    पवार सर तुमचं खूप भारी भाषण खरी परिस्थिती वर 👌👌👌

  • @rameshahir4649
    @rameshahir4649 Před rokem +4

    सरकार मध्ये हि़मत असेल तर माध्यमिक व प्राथमिक च्या सगळ्या शिक्षणाधिकारी उपशिक्षणाधिकारी संचालक या लोकांची ईडी सीबीआय एनआयए इन्कमटॅक्स मार्फत चौकशी झालीच पाहिजे

    • @ameyasangekar5101
      @ameyasangekar5101 Před rokem

      सरकारी अधिकारी खरे राज्यकर्ते असतात

  • @sandipborse7504
    @sandipborse7504 Před rokem +1

    बरोबर

  • @ravisadalwad8128
    @ravisadalwad8128 Před rokem +1

    Rohit dadala aapla full sport aahe rohit dada bhavi mukhyamantri 🎉🎉

  • @shashikalapatil8007
    @shashikalapatil8007 Před rokem +1

    रोहित पवार आणि शरद पवारांची तुलना नको। रोहित ,रोहितच राहूद्या।

  • @ramkrushnathengade6870

    खूप भारी रोहित सर चांगले विषय मांडत आहे तूम्ही

  • @vasudevsakhare1777
    @vasudevsakhare1777 Před rokem +5

    उत्तरं फक्त फसणवीस साहेबच देतांना दिसतात.बाकीचे मंत्री काय फक्त आमच्या जीवावर फक्त कॅन्टीन मधील बिर्याणीचा अस्वाद घ्यायला अधिवेशनात जातात का?

  • @dattatoraskar987
    @dattatoraskar987 Před rokem +4

    दमदार आमदार रोहितदादाच

    • @shreeswamisamarth996
      @shreeswamisamarth996 Před rokem

      दादा असेच जनतेच्या हिताचे प्रश्न विचारत रहा पहिल्यांदाच उप मुख्यमंत्री साहेबांनी हे खरे आहे हे मान्य केले ह्या खात्याच्या मंत्री महोदयानी काय करत आहेत ? ते संसदेत हजर का नाहीत ? त्यांनी या प्रश्नावर उत्तर द्यायला पाहीजे होते संसदेचा कारभार उप मुख्यमंत्रीच पाहत आहेत

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 Před rokem +3

    एकच मिशन जुनी पेन्शन

  • @tulsiramkamble5178
    @tulsiramkamble5178 Před rokem +1

    लाज वाटली पाहिजे रोहीत साहेब यांला

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163 Před rokem +1

    अरे काय उत्तर देताय

  • @abhijeetwarode4830
    @abhijeetwarode4830 Před rokem

    पवित्र पोर्टल द्वारे शिक्षक भरती कधी सुरू होणार

  • @divakarjoshi2475
    @divakarjoshi2475 Před rokem +4

    माननीय श्री शरद पवार मंत्री असताना पण खूप मोठा अतिशय मोठा जास्तीत जास्त प्रमाणात भ्रष्ट चार झाला आहे

    • @dnyaneshwarjadhav8458
      @dnyaneshwarjadhav8458 Před rokem

      केंद्र सरकार 2014पासून आणि राज्य सरकार दोन वेळेस काय उपटत बसलाय काय
      ED ला तक्रार मागे घेयची वेळ आली जोशीबुवा
      पेपर वाचा news बघा

  • @yuvrajb4696
    @yuvrajb4696 Před rokem +1

    Jay ho Jay hind 🇮🇳

  • @laxmanbhagat7050
    @laxmanbhagat7050 Před rokem +1

    Very good

  • @bandubhaunalat4409
    @bandubhaunalat4409 Před rokem

    कायदा कमी पडत असेल तर नवीन बनवा आज देशात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार चालू आहे

  • @vaibhavsanap1096
    @vaibhavsanap1096 Před rokem +1

    नवीन पोलिस भरती काढा ना पदे रिक्त आहेत तर

  • @shailesh4297
    @shailesh4297 Před rokem +2

    सगळं देश बोगस कारभार आहे उग दाखवायला सज्जन

  • @raghunathwagh-id5pp
    @raghunathwagh-id5pp Před rokem

    Great

  • @narendraborkar3724
    @narendraborkar3724 Před rokem +1

    कोळसा घोटाळ्यात शिक्षा झाली ना दर्डा ना?

  • @madhukarpatil1539
    @madhukarpatil1539 Před rokem

    Great. Real

  • @vikeshjadhav5380
    @vikeshjadhav5380 Před rokem +1

    Assistant professor bharti kade pan laksh dya,,,,,, 50 lakh denyachi aukaat nay aamchi.

  • @unbiasedbias
    @unbiasedbias Před rokem

    E-office implementation - 80% problems can be solved

  • @kapilkale7736
    @kapilkale7736 Před rokem

    Acb च जाऊद्या तुमी काय करणार हे सांगा.....उत्तर समाधानकारक नाही

  • @sunilwaghmare6496
    @sunilwaghmare6496 Před rokem

    😢

  • @govindagurav168
    @govindagurav168 Před rokem

    मुख्यमंत्र्यांनी काय समजणार नाही पवार साहेब

  • @vidhyasurve4354
    @vidhyasurve4354 Před rokem +1

    रोहित पवार, आदित्य ठाकरे, अभ्यासू नव तरुण नेतृत्व महाराष्ट्राला मिळू शकेल

  • @jankinivangune864
    @jankinivangune864 Před rokem

    Rohit sir tumche barobar ahe, pune city che mule classes lavtat asr devendra sahebache mahnane ahe, tyanche aai wadil, rakt otat ani fees bhartat. Hech jar school madhe changale shikavle tar classes chi garaj kay ahe na. Mag tumhi exam chi fees vadhavnar ka.

  • @anuradhabagde8231
    @anuradhabagde8231 Před rokem +2

    Ho.he sty aahe. Teacher sati 1-1.50lakh magtat.

  • @balasahebwagh8161
    @balasahebwagh8161 Před rokem

    Anticurruption ne रेड kelyavar sabandhit karmacharyala कायम चेक sevetun badatarf करण्याचा kayada करा, पुन्हा त्या kutumbatil sadasyas शासकीय नोकरी देता येणार नाही असा kayda करा

  • @ishwarpawar4423
    @ishwarpawar4423 Před rokem +1

    जेवळे पण you tube वर मार्गदर्शक आहेत त्यानां माझी एकच नम्र विनंती आहे की जो पर्यंत फी कमि होत नाही तो पर्यंत कुनीच फॉर्म भरु नका असे आव्हान करा, तशी मोहिम राबवा कारण हाच एक पर्याय आपल्या जवळ आहे जेणेकरून सरकार ला फी कमी करण्यास भाग पडायलाच पाहिजे Boycott ZP Bharti

    • @ameyasangekar5101
      @ameyasangekar5101 Před rokem

      नोकरी ज्यांना मिळत नाही त्यांना विचारा दादा

  • @sanjaynanandkar428
    @sanjaynanandkar428 Před rokem

    शिक्षण विभाग नव्हे खाटिकखाना.

  • @rohitpawar7212
    @rohitpawar7212 Před rokem

    सगळ्यात जास्त शिक्षण संस्था पण यांच्याच आहेत...

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163 Před rokem

    अधिकार्यांकडून कोण लाच घेत

  • @tanujamanedeshmukh2868

    अगदी बरोबर दादा,टरबूजला विचारा जाब

  • @ramkrushnathengade6870

    कुठे पण पैसे द्यावे लागतात आजकाल

  • @ThunderTiger-vz9oy
    @ThunderTiger-vz9oy Před rokem

    Eakcha Vadya Rohit Dada

  • @shashikalabirajdar3747

    Great Devendra sirji

  • @ashishhade6360
    @ashishhade6360 Před 11 měsíci

    Sir Assistant professor pasun sagalya jaga....paise deunac bhartat ...net set karunahi Maharashtra t job milat nahi he thambal pahije..

  • @swapnilsuroshe9055
    @swapnilsuroshe9055 Před rokem

    रोहित दादा 100% मंत्रीपद पाहिजे तुम्हाला

  • @mohitepravin2279
    @mohitepravin2279 Před rokem

    Rate card send kara saglayna

  • @rakeshnilam3398
    @rakeshnilam3398 Před rokem

    Rohit Dada 🔥🚩

  • @meghamuralidharan1312

    सामान्य कुटुंबातील हुशार मुलगा आरक्षणामुळे ऍडमिशनला मुकतो त्यावर पण बोला ना.

  • @niyazbodale1290
    @niyazbodale1290 Před rokem

    फडणवीसला माहिती आहे

  • @geetapatale9657
    @geetapatale9657 Před rokem +2

    फडणवीस साहेब पण तुम्ही राजकारण सोडा इकडे तिकडे तिकडचे ईकडे रोजगार , परीक्षा शेतकरी तसेच कंपनीत नोकरभरती होते का लक्ष द्या बाकी तुम्ही व्यक्ती गत फार चांगले नेता आहात

  • @Pedamkar
    @Pedamkar Před rokem

    Direct terminate kara job varun.. Suspend fakt na asati ahee.

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 Před rokem

    मागील उद्धव सरकार काहीही करीत नव्हते तेव्हा पवार साहेब कुठे गायब झाले होते

  • @ansarirehan4376
    @ansarirehan4376 Před rokem

    सबसे ज्यादा करप्शन जो है एजुकेशन डिपार्टमेंट मैं है

  • @shashikalapatil8007
    @shashikalapatil8007 Před rokem

    मोदी है तो मुमकिन है।

  • @jankinivangune864
    @jankinivangune864 Před rokem

    Maharashtrat khup bhrashthachar suru ahe exam zali ki tyacha nikal lavaycha nahi to pending thevaycha.sagla ghotalach ghotala ahe.

  • @m.krangari-to2es
    @m.krangari-to2es Před 11 měsíci

    Rohit dada barobr ahat👌

  • @hemantpatil4125
    @hemantpatil4125 Před rokem

    खुप सुदंर रोहित पवार पावर फूल नेता

  • @im_kane675
    @im_kane675 Před rokem

    Barober ahey rohit
    dada

  • @ganeshbharati4589
    @ganeshbharati4589 Před rokem

    Rohit dada changala ani abhyaspurna bolnara manus

  • @devidasraut9900
    @devidasraut9900 Před rokem

    शिक्षण विभाग काही काही भ्रष्ट अधिकारी आहेत,

  • @vikeshjadhav5380
    @vikeshjadhav5380 Před rokem

    Garibon ka rakshak tarbuja.

  • @sindevraotarone9453
    @sindevraotarone9453 Před rokem +1

    Officers paise deun badali karto to officer janteche barober Kam karat nahi he visharun chalnar nahi.

  • @ravipatil4981
    @ravipatil4981 Před rokem +4

    आपलं आजा किती दिवस मंत्री होता तेव्हा कुठे गेला होता

    • @bapusahebchindhe9022
      @bapusahebchindhe9022 Před rokem +1

      म्हणून त्यांनी आज काही बोलायचे नाही का???

    • @aakashrajput9796
      @aakashrajput9796 Před rokem

      ​@@bapusahebchindhe9022 barobar.....asha chutya bhaktan mule Desh mage rahto

  • @asmitachaurpgar1522
    @asmitachaurpgar1522 Před 11 měsíci

    Rohit saheb ja mula muli ni apprenticeship kele 5 वषे झाली koni Ghri ahe तर कोनी कंपनी मध्ये आहे tya mula muliche kay saheb

  • @daulatdeshmukh6493
    @daulatdeshmukh6493 Před rokem

    ONLY ROHIT DADA SARKAR

  • @manojdumada3727
    @manojdumada3727 Před rokem

    Amhi garib aribach rahilo

  • @sunilmahale3015
    @sunilmahale3015 Před rokem

    रोहीत पवार साहेबानी गरीबाची गाथा वाचुन दाखवली

  • @anilbachhav1611
    @anilbachhav1611 Před rokem

    पवार साहेबफडवणीससाहेबांकडेबस भाजप वॉशिंग मशीन आहेएकही करू शकता

  • @hemantkul3867
    @hemantkul3867 Před rokem

    Pudhchya vis panchwis varshat vichar kara ani tya nantar 25 varshat padtalni

  • @sagarfulari5678
    @sagarfulari5678 Před rokem +2

    प्रथम तुमच्या शर्टचे वरचे बटण लावा. तुम्ही बारामतीत नसून विधानसभेत आहात. 😊

  • @saideepkale7531
    @saideepkale7531 Před rokem +1

    MAV SARKAR ASTANA KAY KEL