विठ्ठलाच्या पूजेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच विठ्ठल मंदिरातील भाषण

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 08. 2024
  • #आषाढी

Komentáře • 31

  • @YuvrajMote-ol8qu
    @YuvrajMote-ol8qu Před měsícem +8

    याच वारकऱ्यांवर लाठीचार्ज करणारा पहिला मुख्यमंत्री

  • @bapumagar8669
    @bapumagar8669 Před měsícem +10

    पुढील वर्षी उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @limbajisolankar5658
    @limbajisolankar5658 Před měsícem +4

    पंढरी वारीच पण राजकारण केले आहे 1/नादान

  • @sureshkhot8551
    @sureshkhot8551 Před měsícem +2

    किती स्वप्न बघायची

  • @Royale3621
    @Royale3621 Před měsícem +1

    One mission maratha resarvation 🙏🚩🚩🚩

  • @vijayjadhav2851
    @vijayjadhav2851 Před měsícem +3

    पुढचे. वर्ष. सातारा. शेती. करनासाठी

  • @nitinshendge8712
    @nitinshendge8712 Před měsícem

    अध्यक्ष महोदय है बरोबर नाही कारण है पण पुना येईन

  • @NamdevMane-hb2jk
    @NamdevMane-hb2jk Před měsícem +2

    आता आयुष्यभर वाट बघ... पण ते भाग्य पुन्हा कधीच नसणार तुमच्या नशिबात. गद्दारीने हे मिळाले.

  • @viratuk5973
    @viratuk5973 Před měsícem +1

    मी पुन्हा येईन....😂😂😂😂

  • @balasahebkamble111
    @balasahebkamble111 Před měsícem +2

    किसान सम्मान निधि कधी टाकतोय खोटं बोलायला लाज वाटत नाही का

  • @pppppg7585
    @pppppg7585 Před měsícem +1

    गद्धरी ला मान मिळाला पण. विठ्ठल गद्धार नाही
    विट्टल माऊली परत कधीच बोलावणार नाही उदाहरण आहे मोदीला. हरवलंय राम. देवानी तुम्ही काय चीज आहे गद्धरी करून काही करता येत पण ते पचत नाही
    आणि भगवान आशीर्वाद पण. नाही देत स्वारता साठी मुख्यमंत्री. एका द्याचं. हिसकून हा मान काय कामाचा

  • @ranjitsinhpawar7752
    @ranjitsinhpawar7752 Před měsícem

    परत वॉचमन हो मातोश्री cha

  • @fflover1260
    @fflover1260 Před měsícem

    एसटी ला सातवा वेतन आयोग लागू करा,,,,

  • @sajanthombare2519
    @sajanthombare2519 Před měsícem +1

    Shetkrayna shet dili ka kadun

  • @babludhanke9328
    @babludhanke9328 Před měsícem +1

    मराठा आरक्षणाच काय झाल साहेब

  • @balasahebkamble111
    @balasahebkamble111 Před měsícem +2

    दोन महिन्यानंतर तुमच्या उरावर लाडका नवरा बसवायचा आहे

  • @ganeshalloli8057
    @ganeshalloli8057 Před měsícem +2

    Swapn pahat Raha.

  • @balasahebkamble111
    @balasahebkamble111 Před měsícem +1

    मुख्यमंत्री निधी कधी टाकतोय खोटं बोलायचं

  • @ladappabelle1561
    @ladappabelle1561 Před měsícem

    ज्या एस टी चे सवलतीच्या नावाने स्वताचं उदोउदो करता त्या एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केलं नाही, पुढच्या वर्षी तुम्ही घरी बसणार नक्की

  • @user-ek9ef8lt7v
    @user-ek9ef8lt7v Před měsícem +1

    😅😅😅pal ghri

  • @vijayghatul8790
    @vijayghatul8790 Před měsícem +1

    Visara ata

  • @user-uk4ts7nr8x
    @user-uk4ts7nr8x Před měsícem

    पुजेचे आगोदर आरक्षणाच पण बोला मग नक्कीच येणार पुजेला आरक्षण दया लाडकी बहीण नसेल तरी चालेल साहेब

  • @SharadGodase-pt9sr
    @SharadGodase-pt9sr Před měsícem

    तुम्ही येणार म्हणून खूप जलद कामे केली इतर वेळी गरज नसते का?

  • @arvindshedage626
    @arvindshedage626 Před měsícem

    तुझ आख्ख कुटुंबावर आघात होऊन लुळे होओ हीच विठ्ठल चरणी साकडे घालतो 😮😮😮😮