ठिबक केली असेल / करणार असाल तर हि व्हिडीओ नक्की बघा | drip irrigation system

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 11. 2023
  • सरांसोबत सवाल - जवाब. ठिबक मध्ये सबलाईनच्या दोन्ही बाजूला पानी सोडायचं का ? :- बरेच शेतकरी आता सिंचनासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करीत आहे. ठिबक करतांना ठिबक नळ्या सब - लाईनच्या बाजूला नेमक्या किती अंतरापर्यंत टाकायच्या ? सब - लाईनच्या दोन्ही बाजूस ठिबक नळ्या टाकता येतात का ? असे बरेच प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात येतात. असे प्रश्न ते आम्हाला आमच्या व्हिडीओच्या कमेंट मध्ये विचारतात ज्यांची उत्तरे आम्ही सवाल - जबाब व्हिडीओच्या माध्यमातून देतो. तेंव्हा आमचे हे व्हिडीओ पूर्ण जरूर बघा म्हणजे तुम्हाला सुद्धा ठिबक सिंचनाची सखोल महिती होईल.
    Question -Answer Session / Can we Lay Drip Laterals on both sides of Sub - Line? :- Many Farmers now using Drip Irrigation to irrigate their crops. But at that time they get confused about - At what length we should lay Drip Lateral? Can we Lay Drip Laterals on both sides of Sub - Line? So to clear their doubts we are guiding through this video. So, please watch the full video.
    अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण फायदेशीर माहितीचा लाभ मिळवण्यासाठी कृपया आमचे चॅनल सबस्क्राइब जरूर करा. आणि आमच्या वीडियोजला लाईक करायला विसरू नका.
    जर तुम्हालाही शेती अथवा ड्रिप इरिगेशन, इरिगेशन फिल्टर इत्यादी विषया संबंधित काही मह्त्त्वाचे प्रश्न विचारायचे असतील, तर कमेंट सेक्शन मध्ये जरूर विचारा. पुढील वीडियोज मध्ये आम्ही त्यां सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करू.
    जर आपल्याला उच्च क्वालिटीची ड्रिप, इरिगेशन साहित्य खरेदी करावयाचे असेल. तर भेट द्या आमच्या वेबसाईटला “ www.heeraagro.com ” येथे किंवा कॉल करा आमच्या कॉल सेंटरला पुढील नंबर्स वर - 9284000511 / 9284000513 / 9284000514 / 9284000515 / 9307300145 / 9307300146 / 9307300147 / 9307300150.
  • Věda a technologie

Komentáře • 23

  • @narendrachaudhari2364
    @narendrachaudhari2364 Před 7 měsíci +1

    सुरेख मार्गदर्शन

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před 7 měsíci

      Thanks ….

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před 7 měsíci

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @ajaykoli5963
    @ajaykoli5963 Před 2 měsíci +1

    Sir 4 ekar la 3 wall thevale chalel ka

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před 2 měsíci

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300143 / 9307300144 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @anantasalok9759
    @anantasalok9759 Před 4 měsíci +1

    सर मला सोयाबीन साठी करायच आहे आणि माझे शेत क्षेत्र 940 बाय 220 आहे

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před 4 měsíci

      ठिबक सिंचन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी 'हिरा अॅग्रो इंडस्ट्रीज' मध्ये आपले सहर्ष हार्दिक स्वागत आहे.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před 4 měsíci

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @Indiankbmp
    @Indiankbmp Před 7 měsíci +2

    सर..... ४०० फूट चा प्लॉट असेल आणि उतार ४ फूट असेल तर दोन्ही चढ ज्या बाजूला आहे तिकडे पाणी योग्य दाबत जाईल का.?

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před 7 měsíci

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000515 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @jibhaushirsath4137
    @jibhaushirsath4137 Před měsícem +1

    सर 11500 रुपये एकरी खर्च येतो म्हणजे सबसिडी किती मिळू शकेल त्याविषयी माहिती कळवावे सरजी.

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před měsícem

      सबसिडी साठी कृपया आपल्या जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन माहिती मिळवा. अथवा अधिक माहिती साठी कृपया आपला संपर्क क्रमांक द्या. / अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000516 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @arunmarne3797
    @arunmarne3797 Před 8 měsíci +1

    My motor is 5 hp 2" pvc pipe

  • @arunmarne3797
    @arunmarne3797 Před 8 měsíci +1

    My wel is 2000ft distance from my farm is drip work on it?

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před 8 měsíci

      Sir, as for more information please call - 9307300146 !

  • @ganeshpawar630
    @ganeshpawar630 Před 8 měsíci +1

    सर 40mm रेन पाईप किती फूट लांब पर्यत अंथरावी

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před 8 měsíci

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300147 / 9307300148 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @suniltummawar4859
    @suniltummawar4859 Před 8 měsíci +1

    Pepsi konthi waprawi

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před 8 měsíci

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @kailashkharode7388
    @kailashkharode7388 Před 8 měsíci +1

    सर विहिरीवर ड्रीप साठी फिल्टर आवश्यक आहे का

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před 8 měsíci

      ➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300147 / 9307300148 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.

  • @Since1987organik
    @Since1987organik Před 8 měsíci

    चुहे, खरगोश, गिल्हारी, के लिए क्या कर सकता है. मेरा पुरा 7000 मीटर ड्रिप कट किया है, इनलाइन था पेप्सी... अभी बदल करना है, आप के यह बात किया है. आपसे बात नही करना देते आप के लोग

    • @Heeraagromarathi
      @Heeraagromarathi  Před 8 měsíci

      Sir, please provide your contact number or call for more information - 9307300146 !