Jarange Targets Munde | तुम्हालाही राज्यात फिरायचंय, पंकजा आणि धनुभाऊंना इशारा | Maharashtra Times
Vložit
- čas přidán 15. 05. 2024
- #ManojJarangePatil #PankajaMunde #DhananjayMunde #BeedLokSabha #MaharashtraTimes
बीड लोकसभेच्या निमित्ताने मराठा विरुद्ध ओबीसी असा पेटलेला संघर्ष थांबताना दिसत नाही. अशातच, आज (१६ मे) बीडमध्ये दाखल होत मराठा नेते मनोज जरांगे पाटलांनी मराठा बांधवांशी संवाद साधतानाच मुंडे बंधू-भगिनीला इशारा दिला आहे. मी आता रोज बीडमध्ये येणार, मला कोण काय करणार आहे? तुम्हालाही राज्यात फिरायचं आहे, असं म्हणत मनोज जरांगे पाटलांनी पंकजा मुंडे, धनंजय मुंडेंना इशारा दिला आहे.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.com/+maharashtrat...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & CZcams channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
असे जातिवाचक बोलन्यामुलेच पंकजाताई ला अवघड़ असनारे इलेक्शन एकदम सोपे झाले
वाजवा तुतारी आणि खासदार वंजारी
Tai chikki phutli dhanya aja mule
Nahi tr tai Ali asti
Chikki padanar
आम्ही ही क्षत्रिय हिंदू वंजारी आहोत,,आमचा हि इतिहास आहे ,,, मुघला समोर न झुकलेला एकमेव हिंदू राजा महाराणा प्रताप हा आमचा इतिहास आहे ,,,,एकदा इतिहास काढा
😂😂😂😂
मग काय युद्ध करतो का काय
येडा आहे उगीच तुम्ही एवढा सुधारलेला समाज असल्या येड्या chya नादी लागल्यात
तुम्हला इतिहास आहे होय 😅😅
@@NareshWagh-tu8sy😂😂😂
गावठी मिथुन 😂😅😅
गावठी मच्छर आहे तो
चिक्की चोर
Aani mag tuzya tai ka bai la
Aami gavthi helan,
Gavthi silk smita
Gavthi tuntun
Gavthi malayka
Mhanal tar chale kare gabdya,
Pan aami tas tuzya tai ka bai
la mulich mhananar nahi redya,
Karuna kut sadya
पंकजाताई निवडून येणार हे समजल्यावर जरागेची तिळपापड झाला
बाप्पा आले 350000 लाख मताने
बजरंग बाप्पा येणार
4तारखेची वाट पहा 😅
शे...............टटटटठ
Dhanyamule padnar ahe tai
आज ही आम्ही मराठा आमदाराचा आदर करतो ज्यांनी सहकार्य केले त्यांचे
तू कधी बीडमध्ये नव्हता
जातीवाद सोड भाऊ आता समाजात तेढ निर्माण करू नकोस
समाज बांधवांना त्याचे काम धन्दे पाहू दे....
❤❤❤❤❤❤❤❤❤फ❤ मुं❤❤फमुं❤फ❤❤❤❤❤❤अ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@@mayurb6534tuza baapan tula paida kRaycha adhipasn te karaykrm Kart ahet.. Konacha zala kela te 4 LA smjel.. 😅😅😅
@@ShamaPatil-qc5ud shama gadvacha chokh aama...ustodya chikarbhod
@@ShamaPatil-qc5ud handgya comments delete karoo tuzya jarange tumcha baap aahe
@@ShamaPatil-qc5ud handgya randichya comment delete karoo nakos.....lihun thev 4 trakhela shama gadhvacha ama Pinar......only bajrang bappa
पंकजाताई मुंडेंना गुलाल लागला त्या दिवशी तुम्ही आपोआप शून्य होणार त्या दिवशी तुमचा समाज सुद्धा तुम्हाला शिव्या घालणार😂
पंकजा मुंडे हा चिल्लर विषय आहे जरांगे पाटील यांच्या मुळे आजपर्यंत लाखो मराठा बांधवांना कुणबी दाखले मिळाले कायमच हक्काच ओबीसी आरक्षण मीळाल आणी उर्वरित लोकांना मिळावं म्हणून त्यांची लढाई चालू आहे त्यामुळे जरांगे पाटील यांच्या मागे करोडो मराठा समाज मजबूती ने उभा आहे
वाजवा तुतारी आणि खासदार वंजारी
Swapn bagh tai padnar fact dhanyamule
आरे जरागे आरक्षण घेयच बघ आगोदर नतर राजकरण कर यासाठी फिरत होत बीडमधे
Gap re
तुझा काय मुळयाद खवळला काय रे
तू नको काढजी करू रे लवड्या आधी तूजा बघ आम्ही आमचं बघून घेऊ
कुठला रे तू
Kon re tu
बारामतीतही धनगर आणि शिवाय पान हालत नाही
सगळीकडे एकमेकांना दुसऱ्या जातीची गरज लागते
😂😂😂😂😂😂
दम असेन तर दाखवा मग शरदला पाडून न्नकीच शाबासकी देऊ तुला
भाऊ बारामती सुद्धा मराठा समाज मोठ्या प्रमाणात आहे जास्त पुढारी लोक मराठा समाजाचे आहेत बारामतीत
बारामती सोड भावा खासदार ४आणि 35 आमदार निवडून येतील धनगर समाजाच्या मतावर
@@abhijeetshinde9318kashacha marathyapeksha dhangar samaj jast aahe
आरक्षणाच्या आडून फालतू बोलू नको जरांग्या.... आरक्षणाच काम कर... दूसऱ्या जातींना खवळू नको
ऐ निट बोल
सल्ला असाच असतो रे कडू
Dhanya pankila pan sang nit
आता सरकार नी प्रत्येक जाती साठी वेग वेगळा प्रदेश देऊन, सगळा वाद मिटवावा, कदर आलाय राव या जातीवादाचा
जरंगेनी आता शांत बसावे फालतू बोलणे सोडून द्या एकेरी भाषेत बोलू नका याचे परिणाम वाईट होती समाजाचे नाव घेऊन लपू नका...
Kay hoil te bhagu
2 महिने बीड मध्ये होता obc उमेदवार पाडण्यासाठी. वरिष्टाचा चमचा
2 कुटुंब laa मारले तुम्ही कमळ ला मतदान केले म्हणून..
Ani tumhi booth tabyat ghrtle
@@sagardeshmukh4924 kutha re an maramari ka ugach
मराठा वंजारी धनगर माळी सर्व जाती एक आहेत काही गोष्टीमुळे समाजा समाजामध्ये तेड निर्माण करू नका
एक असते तर आरक्षण देऊ नका म्हणुन तुम्ही मेळावे नसते घेतले भाऊ या पृथ्वीवर पहिली कोणती जात आली सांग मग
😂😂@@nilesh.j935
@@nilesh.j935kon nhi mhanlay ugach gairsamj nko
Chagan ne getali sabha
ये मिथुन, ते गावबंदी बॅनर काय होते मग ?? डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आडवा आडवी करा असे घटनेत लिहिलं का ???
तुला नव्हती गावाबंदी मराठा नेत्यांनाच होती
समाजा समाजा मधे तेढ निर्माण केलंस ती नासक्या
शरद पवार चा चमचा मनोरुग्ण जरांग्या😂
😅😅😅😅😅
शरद पवारचा माणुस आहे हा
आणी तु😅
हा आहे काय पाता लावनार 😡😡😡😡🚩🚩🚩🚩
Mratyancha manus ah
Maratha samaja ahe dusracha chatu nahi
देशी पेलय कोरी आज🤣🤣🤣
😂😂😂
महाराज साईटला बसलेले आहेत त्यांचा आदर त्यांचा आदर ठेवून भाष्य करा
फडणवीस ल शिव्या दिल्या ..आता धनंजय मुंडें टार्गेट आहे का?
Chavi milali ki kaam chalu.
स्वतः ला बाळ ठाकरे समजायला सा😂😂
आम्ही निवडणुका होई पर्यंत कट्टर असतो नंतर सर्व समाज गुण्यागोविंदाने राहतो. सुखदुःखात सामील होतो.
स्वतः चा पक्ष काढा, विधानसभा लढवा, आणि जसे पाहिजे तसे आरक्षण घ्या...
दहा पिढ्या कोणाला उभे राहू द्यायचे नव्हते
जातीयवाद करू नका पाटील ..आपले गरीब मराठा उगीच भरडले जातील..
Sagle garib yach jatit ahet ka? Pawarani chavi dili ki kaam suru... 94 var kahich bolat nahi.
लावा लाव्या बंद करा बाबा आता
स्टेज कोणत आहे आणि काय बोलताय तुम्ही पाटील
आता धनंजय आणि पंकजा हे टारगेट करायचे बाकी राहिले का
पहिला जाती भेद करण बंद करा. समाजl साठी काम करा. काम कमी करता जाती भेद जास्त करता.
सोशल मीडियातून मोठं झालेलं अन मीडिया मुळेच जिरून जाणारं नेतृत्व आहे तुमचं
तुझा पासून जातीवाद सुरू केला
मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय मराठा जय महाराष्ट्र एकच मिशन ओबीसीतुन आरक्षण एकच पर्व मराठा सर्व
जाहीर धमकी देतोय हा..
😂 mithun आज दारू jast zali ky
💯🤣
अति तिथ माती होणार जरांगे
परली ला रोज जा साहेब
ईंजेगाव ला मुक्काम करा😂😂
काय शेट्ट उपटून भारे बांधणारय तू
त्या bevaduala अम्ही तुमच्यासाठी सोडलाय @@NareshWagh-tu8sy
@@NareshWagh-tu8syतुम्ही काय उपटता?😂
विदर्भात या साहेब... 😂 कुणी नाही आेळखत तुम्हाला
छत्रपती असे नव्हते जातीवादी
जातीवाद करणे बर नाही
समाजाच्या अडून स्वतचा अजेंडा चालवतोय हा.... वेळ लागेल पण तुझे फार हाल होणार..
100%
उतरती कळा लागली आहे त्याला...लवकरच दुकान बंद होणार या विधानसभे नंतर कोण कुत्र विचारणार नाही...डोक्यात हवा गेली आहे
आर पाच पिडा कोनाच्या पायाच्या होतय
Sit झोपली काय
तुतारी चे स्टार प्रचारक मनोज जंगी पाटील काय काय तुम्ही जातिवाद नुसतं जातीवरच बोलता
दुसर काय करणार तो
Tumacha Danya kay kartoy mag
जात जात जात जात हा शब्द सोडून काही तरी बोला
गावठी मिथुन 😂 नाव लय भारी दिलय .कशाला गरीब मराठ्यांच् vatul करतो gap बस
अति होतंय का
तुम्ही आंदोलन चुकीच्या दिशेने घेऊन गेलात यात मराठा समाजाचे तुम्ही खूप मोठं नुकसान कराल
, जाती वाद चालू करतोय
Adani manus social media vr boll mhnun evd jatiwad avghad ahe baba 90 king 😂
Social media वरच्या comment वरून इतका जळफळाट का..मुंडे यांच्या विरोधात काय comment केल्या त्या जर बघितल्या तर लाज वाटते, महाराष्ट्रात जन्म झाल्याची
फक्त मराठवाडा बाकी काय सबंध नाही त्यांचा महाराष्ट्र शी ना कुणी ओळखत
जातीवाद पेटवू नका
बारामतीचा माणूस
जय महाराष्ट्र
Jarange tutaricha starpracharak
Tu kamlacha starpracharak 😂😂😂
@@yadavnd5614 nahi bhai aapan pagal aho sarve hindu aplyach dharmat fut padat aahot mg to koni pan aso obc nahi tar maratha
ये हुई ना बात@@king-xt8rd
आता देवेंद्र सोडले
नुसते पोरांना भडकून काही होत नाही ..गरीब मराठा समाज मुले चे वर केस झाले तर तुम्ही काही करणार नाही
Kel ghe jarangya tula atta sutti nay tu tutari cha star pracharak hota,, ahes and rahnar tyamule tula sutti nahi... Rahila prashna maratha arakshanacha tyala amcha pathimba ahe binsharth pan tutari prachar keltabadal jarangela sutti nahi milnar vanjari jarangela nahi sodnar maratha samaz amchya patishi ahe
Chhtrapati shivaji maharajacha rakt amchya sobat ahe jarange udyanraje maharaj tula ghoda lavnar mhnje lavnar
नंबर एकचा जातियवादी माणूस सर्वधर्मसमभाव समता बंधुत्व
अजिबात सर्व धर्म समभाव नाही फक्त हा शब्द पवित्र संविधानात शोभतो आपण एकत्र असतो तर मराठा समाजाला आरक्षण मिळू नाही म्हणुन तुम्ही मेळावे घेतले.
@nilesh.j935 स्वतंत्र आरक्षण घ्या, काही म्हणणं नाही, पण इथे अतिक्रमण नको असं आम्हाला वाटतं...वाटल्यास sc मधून मागा ते पण विरोध करतात की नाही त्याचं अनुभव घ्या
@@DnyaneshwarKN संविधाना मध्ये कोणत्याही एका जातीला सेप्रेट आरक्षण नाही आणि obc हा सरकारी प्रवर्ग आहे सरकारची सुविधा घेण्याचा अधिकार लोकशाहीन सर्वाना दिला आहे.
धार्मिक कार्यक्रमात जातीवाद
हे जातंय लवकरच
ते गेलं की तुम्ही गेलेच मग समजा
@@vitthalgarkar8166 हे इथे नाही जाणार jail मध्ये आत्महत्या करणार 😂😂 लवकर बातमी no doubth
जवळ आलंय 😂
कमी शिक्षण वाला नेता असला की असच होणार........ समाज फसत राहणार आणि यात गरीब लोकांच मरण होत राहणार.....
ज्याच्या प्रत्येक शब्दात शिवि आहे याच बघतो त्याच बघतो म्हणत असतो असा दैवत जर असेल तर धन्य तो समाज
काय नेता आणि काय समाज
Pagal zala
जय शिवराय साहेब
बीड मध्ये लोकांच्या हॉटेल, घर, दुकान फोडले त्यावर पण बोला
समाजात भांडण लावायचं आणि नंतर समाजाच आरक्षण च नाव घ्यायचं
वा रे तुतारीस्टार
तेवढाच गर्व आहे ना बीड ची निवडणूक जिंकून धकाव atta यापुढे saglayche दिवस भरले 4 June fakt
2024...चा हिरो आहे
गावठी मिथुन
आरक्षण हाच काम धंदा बघायचे का नादाला लागू नका
बीडात येऊन करणार काय जरांगे
शरद पवारचा माणूस
समाजा-समाजात विष खालवु नका
जय मल्हार
अरे धनु भाऊ गेला एखादं घरकुल ते बीडमध्ये नाहीतर तुझ्या शेजारी राहायला घर😅
Sharad pawar cha Manus ahe
Sharad Pawar cha Manus
बास करा ओ पाटील खूप काही बीड जिल्ह्याच नुकसान केले तुम्ही..जातीवाद बास करा...
मराठा स्वराज्य निर्माता आहे हे लक्षात ठेवा आणि जारांगे दादाच्या केसालाही धक्का लावाल तर याद राखा
मुकेश दादा सो कॉल्ड याला athavteka पंकजा व धनु कुठल्या गडावर मेळावे घेतात त्यावेळी संप्रदायाचे पवित्र कुठे जाते नियम तर सर्वांना एकच ना भाऊ
माझी मराठा समजाच्या कार्यकर्त्यांना नम्रतेची प्रार्थना आहे. आपण अशा जातीवादी व्यक्तीला वारकरी संप्रदायाच्या कोणत्याही गडावर कोणत्याही सप्ताहात किंवा धार्मिक कार्यक्रमात येण्यासाठी मज्जाव करावा...
सप्रदाय परस्पर सहकार्य शिकवतो
भुता परस्परे पडो lमैत्र जीवांचे l
हा संप्रदाय आहे.किमान संप्रदायाच पवित्र तरी ठेवा..
सर्व नेते झाले आता मुंडे कुटुंबावर आरोप करतोय. मिथुन
जाहीर धमकी समजा
वाकडे ची सुपारी बंद करा आता वाजवायची
मनोज दादा तूम आगे बडो हाम तूम्हारे साथ है ऐक मराठा कोटी मराठा ❤❤❤🎉🎉🎉🎉
जय शिवराय पाटील
बीडमध्ये येऊन उपट शेट्ट
धार्मिक कार्यक्रम मधे राजकरण करतेस यासाठी भेट देतो
द ग्रेट मराठा संघर्ष योद्धा 🙏
धार्मिक कार्यक्रमात जावा तुतारीचा प्रचार करा पंकजा मुंडे निवडून येणार
अखंड हरिनाम सप्ताह आहे त्या ठिकाणाहून असली भाषा . जातिवाद निर्माण करण्याची
आम्ही ही क्षत्रिय वंजारी आहोत
मग लढाई खेळतो काय 😮
Roj pankaja munde la shivya det hote tevha tond ekda hi ughdl nhi tula kon ky tr boll ki lagl Shen kadhyla tondatun
मनोज दादाला माराला आजुन पयदा नाही झाला एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भवानी जागे व्हा भावांनो
Only Manoj dada 🙏 aadhi aarksan 👈
मनोज दादा जरागे पाटील सोबत कायम ❤
गावठी मिथुन हा शरद पवार चा माणूस आहे हे लवकरच सग्या सोयरसमोर येईल😂
गावठी मिथुन 😂😂
Gavathi mithun beed asate te .....nav sobhal tula
धार्मिक कार्यक्रम आहे असे बोलून आपले राजकीय व्यासपीठ नाही आहे
Ek मराठा लाख मराठा ❤❤
श्रध्दा सबुरी 🙏