शरद पवारांच्या बगलबच्चानी भूल थापा देऊ नयेत ||आमदार जयकुमार गोरे ||

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 08. 2024
  • जिहे कटापूर योजनेअंतर्गत आंधळी धरण ते हिंगणी या योजनेचे काम वेगाने सुरू असून जनतेला भूल थापा देऊन निवडणूक जिंकता येत नाही जयकुमार गोरे जो शब्द देतो तो पूर्ण करतो हा माझा इतिहास आहे 2009 पासून 2024 पर्यंत मी जो शब्द दिला तो तो पूर्ण केला आणि जोपर्यंत हिंगणी मध्ये पाणी पोहोचत नाही तोपर्यंत निवडणूक लढणार नाही आमदार जयकुमार गोरे
    #मराठीताज्याबातम्या #जयकुमारगोरे #राजकारण #mandeshmajha #mandeshprime #mandeshiaavaj #mandeshi

Komentáře • 38

  • @vaibhavpatil-zm3ku
    @vaibhavpatil-zm3ku Před 5 dny +1

    यंदा इरादा पक्का मान खटावात 100% विद्यमान आमदारांना दे धक्का!!!
    सरळ, स्पष्ट, मितभाषी, सुशिक्षित,सुसंस्कृत घरातील व्यक्तिमत्व आदरणीय अनिल देसाई यांना सर्व सामान्य जनता भरघोस मतांनी विजयी करणारच ✌️✌️✌️
    फक्त फक्त न फक्त यंदा मान खटावात तुतारीच ✌️✌️✌️

  • @brandisbrand6702
    @brandisbrand6702 Před měsícem +4

    जलनायक आमदार जयकुमार गोरे भाऊ.......
    माण खटावचा बुलंद आवाज जया भाऊ

    • @DJ__Utkarsh007
      @DJ__Utkarsh007 Před měsícem +1

      Vaduj च स्टँड गुरांच्या शेड वाणी आहे😂 आणि म्हणतोय विकास केला😂 आता जरी येऊन बागितल तरी रस्ते खटाव तालुक्यात झाले नाहीत म्हणजे खटाव तालुक्याचा एक नाही तर तीन तुकडे केले आहे फार वाट लावलीय फक्त vaduj भागाची vaduj मध्ये तर रस्ता ही नाही भाऊ vaduj कराड road घे मग vaduj दहिवडी road घे vaduj katarkhatav घे 1 नाही तर तबल 15 वर्ष फिरकला ही नाही आणि comment box मधील लोक म्हणतायत गोरेनी लय विकास केला फिरकलही नाही अजून खटाव तालुका वेगाळा करा आधी😢😢😢😢😢😢😢😢

  • @user-of5pf9jy2c
    @user-of5pf9jy2c Před 26 dny +2

    किती दिवस हे ऐकून घेतोय आम्ही

  • @abhijitnikalje8527
    @abhijitnikalje8527 Před měsícem +5

    आमदार फक्त माण तालुक्यातील आहे.
    खटाव चे नाही

    • @DJ__Utkarsh007
      @DJ__Utkarsh007 Před měsícem

      Vaduj च स्टँड गुरांच्या शेड वाणी आहे😂 आणि म्हणतोय विकास केला😂 आता जरी येऊन बागितल तरी रस्ते खटाव तालुक्यात झाले नाहीत म्हणजे खटाव तालुक्याचा एक नाही तर तीन तुकडे केले आहे फार वाट लावलीय फक्त vaduj भागाची vaduj मध्ये तर रस्ता ही नाही भाऊ vaduj कराड road घे मग vaduj दहिवडी road घे vaduj katarkhatav घे 1 नाही तर तबल 15 वर्ष फिरकला ही नाही आणि comment box मधील लोक म्हणतायत गोरेनी लय विकास केला फिरकलही नाही अजून खटाव तालुका वेगाळा करा आधी😢😢😢😢😢😢😢😢

  • @sagarhake1754
    @sagarhake1754 Před měsícem +5

    जया भाऊ पाणीदार आमदार

  • @anandraojadhav4926
    @anandraojadhav4926 Před měsícem +1

    जलनायकानी एवढं पाणी आणलय की आमच्या शेतात मातीच राहिली नाही, एवढं पाणी आणलय.

  • @anilmane3809
    @anilmane3809 Před měsícem +3

    Jay ho

  • @rahulkatkar9502
    @rahulkatkar9502 Před měsícem +9

    भाऊ पाणी तुम्ही डोंगरदऱ्यात सुद्धा घेऊन गेला जनता तुम्हाला कधी सुद्धा विसरणार नाही विरोधक अशीच बोंबलत राहणार

  • @Ghutukadeag
    @Ghutukadeag Před měsícem +1

    पाणी फक्त निवडणुक आले के येते हे तालुक्याला माहीत आहे, आणि बाकीचे विषय तर लांबच राहिले - ते म्हणजे 1)रोजगार
    2) कित्येक गावामधील रस्ते इतके खराब आहेत आजून
    3) शेतकऱ्याचे लाईटचे प्रश्न आहेत

  • @laxmankokare4974
    @laxmankokare4974 Před měsícem +3

    Jaykumar ya veli padnar

    • @navnathsodmise926
      @navnathsodmise926 Před měsícem +2

      तुझ्या बापा ला विचार जया भाऊ ची ताकत काय आहे मग बोल

  • @jagdishgholap1793
    @jagdishgholap1793 Před měsícem

    आम्ही लहानाचे मोठे झालो तरी खटाव ला राजकारणी नेते पाणी आणताआहेत😂😂😂
    आमदार असुन अधिवेशनात खटाव व माण तालुक्याला कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न मांडला नाही
    बोलण्यासारखं भरपूर आहे पण थोडक्यात

  • @rahulkothavale895
    @rahulkothavale895 Před měsícem +1

    १५ वर्षात हेच चालु आहे 😂 मतदान जवळ आल का पाणी येतंय 😂
    दुसरा मुद्दा काही नाही.... रोजगार नाही.. उद्योग नाही. रस्ते नाहीत.

  • @BabasoGharge
    @BabasoGharge Před měsícem +1

    औंध सह एकवीस गावांचा पाणी प्रश्न आपणच लवकर मार्गी लावावा हिच अपेक्षा

  • @dadagosavi2025
    @dadagosavi2025 Před měsícem +2

    jay ho

  • @BhausoMane-bl1bv
    @BhausoMane-bl1bv Před 26 dny +1

    Man mada tankar chulu. Mahna. Panidar nata

  • @abhisawant2312
    @abhisawant2312 Před měsícem +3

    गेल्या पंधरा वर्षात पाण्या शिवाय दुसरा प्रश कुठला केला का ह्यांनी 15 वर्षात रोजगार वगैरे निर्माण केला असता तर भटकी मधील एका शिकलेल्या तरुणाने आत्महत्या केली नसती

  • @user-ks4jc5vr1y
    @user-ks4jc5vr1y Před měsícem +1

    Only 100❤

  • @user-bv5fh9wo5q
    @user-bv5fh9wo5q Před měsícem +4

    चाटा मंग गोरेची😂😂

  • @dipakkharat7383
    @dipakkharat7383 Před měsícem

    are uttar man ch kay bhau karabar ka nahee tar sagala OBC samaj ahe mahanun maghe thawachal

  • @DJ__Utkarsh007
    @DJ__Utkarsh007 Před měsícem

    Vaduj च स्टँड गुरांच्या शेड वाणी आहे😂 आणि म्हणतोय विकास केला😂 आता जरी येऊन बागितल तरी रस्ते खटाव तालुक्यात झाले नाहीत म्हणजे खटाव तालुक्याचा एक नाही तर तीन तुकडे केले आहे फार वाट लावलीय फक्त vaduj भागाची vaduj मध्ये तर रस्ता ही नाही भाऊ vaduj कराड road घे मग vaduj दहिवडी road घे vaduj katarkhatav घे 1 नाही तर तबल 15 वर्ष फिरकला ही नाही आणि comment box मधील लोक म्हणतायत गोरेनी लय विकास केला फिरकलही नाही अजून खटाव तालुका वेगाळा करा आधी😢😢😢😢😢😢😢😢

    • @anadaborate9247
      @anadaborate9247 Před měsícem +1

      याचेआगोदरकाय केले तावा हेगलत होते ह

    • @DJ__Utkarsh007
      @DJ__Utkarsh007 Před měsícem +1

      @@anadaborate9247 सगळयात jyast टॅक्स मोदी आणि या गोऱ्या chya काळात आकाराला जातो आला का लक्ष्यात शेमण्या

    • @DJ__Utkarsh007
      @DJ__Utkarsh007 Před měsícem +1

      @@anadaborate9247 बाकीच्यांना दोष नको देऊ तुमच्या जातीचा आहे म्हणुन support करतो तू

  • @SaurabhMote88
    @SaurabhMote88 Před měsícem +7

    गेली 15 वर्षे एकच टेप लावतो निवडणूक आले की.
    निवडणुका आल्या की पाणी पूजन होत पाणी येतं आणि परत पाच वर्ष चुना लावला जातो.
    आपले आमदार की फक्त लोकांची गरज आणि यातच घालवलेली आहे काम काही नाही फक्त जाहिरात भाजी आणि भूलथापा.
    त्यामुळे आता बदल निश्चित घडणार आहे नवीन माणसाला संधी दिली जाईल

    • @shekharpatole6470
      @shekharpatole6470 Před měsícem +2

      सौरभ किती भुंकणार आहेस
      किती जरी भूकला तरी सुद्धा तुझी पिपाणी आण्या निवडून येणार नाही आणि प्रत्येक वेळी सेटलमेंट करून माघारी घेतो त्याच्यात हिम्मत नाही लढण्याची आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्यासमोर
      तू किती जरी हाडक खाऊन खोकला तरी उपयोग होणार नाही अन्याला म्हणाव खरंच देसाई असाल तर निवडणुकीत जया भाऊंच्या समोर उभा राहा निवडणुकीत आमदारकीचा उमेदवार म्हणून

    • @yogeshjadhav1634
      @yogeshjadhav1634 Před měsícem +2

      बदल होईल

    • @yogeshjadhav1634
      @yogeshjadhav1634 Před měsícem +1

      औंध सह 21 गावचं काय अशी चर्चा आहे शेखर शेठ....

    • @SaurabhMote88
      @SaurabhMote88 Před měsícem +1

      @@shekharpatole6470 हाडूक खाऊन लाळ घोट्या तू आहे.
      ४ रुपयांसाठी तू काही पण करचील.
      तुझ्या सारखी तुकड्यावर जगणारी शेनाला सुद्धा अमृत म्हणून खाणार
      तुझ्या जमीन कुमार चोरे याला आता जनतेने ओळखलं आहे
      तू दुसर काम बघ नाहीतर भीक मागत फिरावं लागेल मिशा तर काढून घेत आहेसच

    • @shekharpatole6470
      @shekharpatole6470 Před měsícem

      औंधसह एकविस गावांना पाणी​ देण्याची योजना जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्यातून मंजूर करण्यात येणारआहेत त्यावेळेस तुम्ही कौतुक करायचे सोडून काहितरी संभ्रम निर्माण करून चौकाचौकात बसून टिका टिप्पणी करत बसणार तुम्ही @@yogeshjadhav1634

  • @DJ__Utkarsh007
    @DJ__Utkarsh007 Před měsícem

    तुमच्यात दम असेल तर रिप्लाय द्या

  • @MukundrajDeshmukh
    @MukundrajDeshmukh Před měsícem

    😂😂😂😂😂😂

  • @anilghanawat279
    @anilghanawat279 Před měsícem +1

    आमच्या मतदार संघाला कोण वाली नाही