वहिवाट रस्ता कसा सिद्ध करावा || वहिवाट आदेश नोंद || मुंबई उच्च न्यायालय || वहिवाट कायदा

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 10. 2022
  • नमस्कार 🙏 आजच्या व्हिडिओ मध्ये आपण वहिवाट रस्ता कसा सिद्ध करावा ? वहिवाट रस्ता सिद्ध करण्यासाठी कोणता आवश्यक कायदेशीर पुरावा जोडावा त्याचबरोबर वाजीब उल अर्ज या महसुली अभिलेखाचे महत्त्व काय या संदर्भात माननीय मुंबई उच्च न्यायालय यांनी दिलेल्या एक महत्वपूर्ण निकाल बाबतीत फार उपयुक्त अशी माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत.
    #जाणुनघेऊयाकायदा #janungeuyakayda #वहिवाट #वहिवाटरस्ता #वहिवाटकायदा #वहिवाटरस्ताकसासिद्धकरावा #जमीनमहसुलसंहिताकलम143
    #मामलेदारकोर्टकायदा
    #वहीवाटहक्क #vahivathakk
    #Easementright
    व्हिडिओ चे अपडेट मिळवण्यासाठी 70 38 79 56 37 या व्हाट्सअप नंबर वर तुमचे नाव पाठवा तुम्हाला ब्रॉडकास्ट लिस्ट मध्ये समाविष्ट करण्यात येईल ‌.
    वैयक्तिक कायदेशीर सल्ला घेण्यासाठी 89 99 72 77 14 या नंबरवर संपर्क करा सल्ला सशुल्क दिला जाईल.
    सल्ला फी फक्त 350 रुपये
    Email advkishorpatil15@gmail.com
    Thanks for watching 🙏

Komentáře • 69

  • @VishnuPatil-wq8ne
    @VishnuPatil-wq8ne Před 6 dny

    छान माहिती दिलीत.

  • @user-xo8ih4qr7t
    @user-xo8ih4qr7t Před 2 měsíci +2

    छान माहिती दिली

  • @sagarchavhan6944
    @sagarchavhan6944 Před 11 dny +1

    Thank You Sir

  • @sairamulla3459
    @sairamulla3459 Před rokem +1

    Very good info

  • @kakasaheb.jadhav7157
    @kakasaheb.jadhav7157 Před rokem

    Excellent information sir

  • @sanjaykadam2682
    @sanjaykadam2682 Před rokem

    Very good infermation sir

  • @ganeshare6752
    @ganeshare6752 Před rokem +2

    अतिशय अवघड आहे

  • @jagannathkhadke4545
    @jagannathkhadke4545 Před rokem

    very nice

  • @bajiraosatam8137
    @bajiraosatam8137 Před 3 měsíci

    Chan mahite dile saheb. 🎉

  • @subhashinamdar2821
    @subhashinamdar2821 Před 4 měsíci

    Thanks, nice information

  • @amolshinde9156
    @amolshinde9156 Před 10 měsíci +5

    महसूल खत्यावर भरोसा नहीं पैसे घेउन कही करते तहसीलदार

  • @nageshkulkarni1302
    @nageshkulkarni1302 Před 4 měsíci +3

    वहिवाट रस्ता हा किती वर्षांपासून वाहिवातीत असावा लागतो???
    समजा मी काही कामासाठी माझ्या शेता मधून रस्ता दिला आणि तो रस्ता मला दहा वीस वर्ष द्यावा लागला तर तो वहिवाट रस्ता होतो का?

  • @bhushanuttamaravpatil.7849
    @bhushanuttamaravpatil.7849 Před 10 měsíci

    धन्यवाद सर....

  • @user-qh4hc7ii2h
    @user-qh4hc7ii2h Před 4 měsíci

    7:51 very nice and bold

  • @deepaktelang4904
    @deepaktelang4904 Před rokem

    Thanks sar

  • @vittalpoojary6836
    @vittalpoojary6836 Před 11 měsíci

    Thanks so much

  • @vinayakdeshmukh8254
    @vinayakdeshmukh8254 Před rokem +18

    सर,..धन्यवाद.....वाजी पूल अर्ज दस्त कोठून प्राप्त करून घेता येईल, ते सांगावे...

  • @babasoshinde8146
    @babasoshinde8146 Před rokem

    Thank you so much sir 🙏💐

  • @subhashpatil9188
    @subhashpatil9188 Před 4 měsíci

    Very nice Information

  • @vamanpandagle8908
    @vamanpandagle8908 Před rokem

    Welcome and best wishes by representative of law college of Osmanabad wamanrao pandgale and director of the soot mill tuljapur and future member of m l a or m l c wamanrao pandgale

  • @green-wt7gr
    @green-wt7gr Před 7 měsíci +1

    Sir वाजीपुल अर्ज karanataka शासनाने आहेत का?

  • @bharatpatil7515
    @bharatpatil7515 Před rokem +4

    सर|
    वाजीब| उल| अरज| कलम| १६५| नुसार| वहिवाट| शेत| रसता ची पुरावा नकल| करिता अरज| कोणाकडे करावा
    याचा विडीओ| पाठवा सर
    ओके

  • @dattatrayachoudhari1682
    @dattatrayachoudhari1682 Před 11 měsíci +1

    Vajib ul arj ha dast kothun prapt hoile ?

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 Před rokem +2

    मराठवाड्यात वाजिब उल रेकॉर्ड आहे काय सर यावर माहिती द्यावी कृपया

  • @user-fc7uj3db6g
    @user-fc7uj3db6g Před 3 měsíci

    😮😢😮

  • @sairamulla3459
    @sairamulla3459 Před rokem

    Sir jar tehsildar lach gheun
    Kahi doc n pahata rasta dila tar
    Kay karava plz

  • @shivajikatare4690
    @shivajikatare4690 Před rokem

    Divsani,nyalayat,case,chalu,aasatana,mamaledar,courtat,Jata,yete,ka.

  • @user-fc7uj3db6g
    @user-fc7uj3db6g Před 3 měsíci +1

    Rastta milala jindgicha

  • @sandipshinde7007
    @sandipshinde7007 Před rokem +1

    कुळ वहिवाट रेकॉर्ड जिल्हा तालुका व्यतिरिक्त कुठे आहे.

  • @bharatpatil7515
    @bharatpatil7515 Před rokem

    सर| धनयवाद|
    वाजीब| ऊल| अरज| कलम| १६५| नुसार| विहवाट| शेत| रसता नकल| करिता
    अरज| कोना कडे करावा ते सांगा
    सर| ओके
    रिपलाय

  • @bhauraohepat5938
    @bhauraohepat5938 Před 8 měsíci

    माझे शेत शिव।धुर्या लगत असून त्यावर नाला तयार झाला आहे
    शिव धुर्या वरुन वहिवाट रस्ता मागणी कलम143नुसारतहसिदारयांचेकडे केली मोका पाहणीनकरता अर्जखारीज केला नंतर उपविभागीय अधिकारी कडे अपील केली अर्जखाररीज केला पुढील उपाय सांगा

  • @NSBhui
    @NSBhui Před 7 měsíci

    MAMLATDAR Court Act 1906 section 5 अंतर्गत नवीन रस्ता दिला जातो का?
    तहसीलदार na तसा अधिकार नसताना ते कायदेशीर चौकटीच्या बाहेर आदेश देऊ शकतात का?
    कारण mamlatdar court 1906 दिलेल्या आदेश आपणाला दिवाणी न्यायालयात अपील करता येत नाही.
    फक्त आपण 1966 sections 143 साठीच दिवाणी न्यायालयात जाऊ शकतो..
    किवा असे काही केसेस झाल्या आहेत़ का 1906 सेक्शन 5 अंतर्गत असणार रस्ता अडथळा दुर करण्याचा अधिकार त्याना आहे पण त्यांनी नवीन रस्त्यासाठी आदेश दिला आहे?
    फक्त माहितीसाठी विचारणा केली आहे कृपया लवकरात लवकर reply द्यावा. धन्यवाद 😊

  • @shivajijagtap579
    @shivajijagtap579 Před rokem +1

    वाजीपुल अर्ज अभिलेख कुठं मिळू शकतो ?

  • @pavanbhagat3759
    @pavanbhagat3759 Před rokem +4

    वन विभागाच्या जागेतून वहिवाट करीत असल्याने त्याची नोंद सात बारा वर करता येईल का

  • @dnyaneshwarjadhav4199
    @dnyaneshwarjadhav4199 Před 4 měsíci

    वाजीत कुल अर्ज याची माहिती याच्यासाठी कोठे अर्ज करावा लागतो

  • @pradipkandekar9084
    @pradipkandekar9084 Před rokem

    Vahiwat rasta kiti putacha asto

  • @vishnubiradar8760
    @vishnubiradar8760 Před rokem

    सर वाजिपुल अर्ज हे कुठे भेटेल कृपया रिप्लाय 🙏 🙏

  • @rajeshkakde1605
    @rajeshkakde1605 Před rokem

    गावठाण रस्ता गावातील रस्ता बंद केला असेल व गावठाण उत्खनन बेकायदा केले चोरी मरूम तर कारवाई बीडीओ का तहसिलदार अधिकार कुपाकडे दाद मागायचो सविस्तर वरीत सांगावे ही विनंती

  • @adeshwaghchure3021
    @adeshwaghchure3021 Před 6 měsíci

    सर आपला रस्ता कुठून आहे हे कोणाकडे बघायचे

  • @avinashkadam5880
    @avinashkadam5880 Před 5 měsíci

    सर शिव रस्ता मालकी हक्कातून असतो का,मी सरकारी मोजणी करून मोजणी प्रमाणे शेती वाहत आहे ,पण तरी पण शेजारी मानतात की तुझ्या शेतातून शिव आहे मानत आहेत

  • @ramchandrathak5912
    @ramchandrathak5912 Před 10 dny

    7/12वर नों द करायला काय करायचे वही वाट रस्ता

  • @SUNILJADHAV-pi3yx
    @SUNILJADHAV-pi3yx Před 5 měsíci +1

    वाजीपुल दस्तावेज कोठे भेटतो

  • @pratikkakade4635
    @pratikkakade4635 Před 2 měsíci

    सर आमचा पारंपरिक रस्ता सरकारी तळ्यात गेला आहे तर त्यावर काय करावे

  • @vitthalshinde6567
    @vitthalshinde6567 Před 3 měsíci

    वाजीबुल
    अर्ज कोनाकडे करावा

  • @Subhashjamdade2
    @Subhashjamdade2 Před rokem

    How to collect vajilool record and whom

  • @chandrashekharvibhute9334
    @chandrashekharvibhute9334 Před 8 měsíci

    सर नमस्कार
    माझ्या मालकीच्या शेत जमीनीतून ग्रामपंचायत रस्ता करणार आहे. माझ्या ७/१२ वरती त्या क्षेत्राची नोंद आहे. काय प्रोसिजर आहे

    • @dadaaher1681
      @dadaaher1681 Před 5 měsíci

      तुम्ही यासाठी नवीन येणाऱ्या रस्त्यावर स्थगिती घेऊ शकता
      त्यासाठी प्रांत साहेब यांच्या कडे अर्ज करता येतो.
      कारण रस्त्याला स्थगिती देण्याचा अधिकार तहसीलदार साहेब यांना नाहीत.
      ॲड दादा आहेर
      जिल्हा व सत्र न्यायालय नाशिक

  • @maltikhandar9642
    @maltikhandar9642 Před rokem +1

    Wazi ul arz Ku the Pa ha ta yeil

  • @digambarpinjarkar6207
    @digambarpinjarkar6207 Před měsícem

    उच्च न्यायालयाचे सायटेशन द्याल का?

  • @user-nv4nu3ty8e
    @user-nv4nu3ty8e Před 4 měsíci

    वाजी पुल अर्ज कुठे मिळेल

  • @hiteshrade9572
    @hiteshrade9572 Před rokem +1

    Badhavar jar khup mothale zade aasel tar mag kay karave

  • @tusharkhachane4103
    @tusharkhachane4103 Před měsícem

    एखाद्याचा रस्ता नसून पन समोरचा जात असेल तर काय करावे

  • @vasantkhandagale702
    @vasantkhandagale702 Před rokem

    Vahivat rasta aahe donhi bajuchya shetkaryani pokharun arund kela aahe pañ rasta vahivat aahe. Dadagiri karun durust Karu det nahit. Pavsat rastyani jata yet nahi Kay karave.

  • @viahaldharkar8716
    @viahaldharkar8716 Před 11 měsíci

    वाजीपुल अर्ज दस्त कोठुन मिळेल

  • @mangeshkakde1222
    @mangeshkakde1222 Před rokem

    सर मला एक माहिती पायजे होती मज शेत पोट हिसा आहे तर मला नियमा नुसार वय वाटी सा टी किती रस्ता बैल बंदी जण्या सां टी किती रस्ता मिळते

    • @sureshraut2101
      @sureshraut2101 Před rokem

      सर भूमी अभिलेख नकाशा मध्ये धूर्याने बारीक तुटक ऐक रेषा सरळ ऐकच शेता मधून नसून थोड्या थोड्या अंतरावर दुसऱ्या शेतातून दाखवलेले आहे. बैल गाडीचा रस्ता हा सरळ तुटक रेषा चा शेत धुर्याने असतो की थोड्या थोड्या अंतरावर दुसऱ्याच्या शेतातून धूर्याणे दाखवलेला असतो या पैकी कोणता रस्ता बैगडीचा समजावा.हे कळविणे.

  • @shriborase2949
    @shriborase2949 Před rokem +3

    वाजिप उल अर्ज कुठ मिळेल

  • @sonaliwaghmode1546
    @sonaliwaghmode1546 Před 3 měsíci

    प्रक्लप्रग्रस्त चुलत्याच्या नावा ने असल्यास मला फॉर्म भरू शकतो का

  • @kunalpatil8830
    @kunalpatil8830 Před rokem

    sir tumhala call karu shakto ka mi

  • @sanjaybansode6965
    @sanjaybansode6965 Před rokem

    Good Sr mi Sanjay bansude plz mob nom

  • @manishgadag2699
    @manishgadag2699 Před 9 měsíci

    Sir tumch contact num betl ky

  • @pavanchaukhe3567
    @pavanchaukhe3567 Před rokem +1

    एक आमच्या शेतातून मुजोरी करून जात आहे आहे talathi यांच्याशी ओळखी असल्यामुळे तो मुजोरीने जात आहे काय करावं सर

    • @SumedhMohod-yj1fl
      @SumedhMohod-yj1fl Před rokem

      कायद्याने कोणाचाही vahivat अडवता येत नाही

    • @SumedhMohod-yj1fl
      @SumedhMohod-yj1fl Před rokem

      कायद्याने कोणाचाही vahivat अडवता येत नाही

    • @pavanchaukhe3567
      @pavanchaukhe3567 Před rokem

      @@SumedhMohod-yj1fl अडवलं नाही त्यांना दुसरीकडून रस्ता आहे

  • @viahaldharkar8716
    @viahaldharkar8716 Před 11 měsíci

    सर तुमच्या मो. नंबर द्या.

  • @vijaykumarbalajirao7490
    @vijaykumarbalajirao7490 Před rokem +7

    जर एखाद्या शेतकऱ्याच्या शेतातुन रस्ता न्यायचा असेल तर
    ज्याच्या शेतातुन रस्ता न्यायचा असेल तर
    त्या शेतकऱ्याला योग्य तो अर्थिक मोबदला मिळणे पण तेवढच गरजेच आहे