Supriya Sule | माझ्या बापाचा नाद करायचा नाही - सुप्रिया सुळे यांची तुफान फटकेबाजी, पाहा संपूर्ण भाषण

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • #supriyasulefc #ncp #maharashtrapolitics
    NCP MP Supriya Sule Uncut Speech At YB Chavan Center For Sharad Pawar
    Supriya Sule has narrated that my father does not want to make noise. He also said that a new struggle of the party is starting from today, in which this warrior will fight. At the same time, Supriya Sule has given many examples saying that age is just number.
    माझ्या बापाचा नाद करायचा नाही, असं सुप्रिया सुळेंनी सुनावलंय. तसंच आजपासून पक्षाचा नवा संघर्ष सुरू होतोय, त्यामध्ये हा योद्धा लढेल, असंही त्यांनी म्हटलंय. त्याचबरोबर एज इज जस्ट नंबर असं म्हणत सुप्रिया सुळेंनी अनेक उदाहरणं दिलीयत.
    Subscribe : bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ====================================================================
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follo Us - zee24taas
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Playlists :
    Headlines Today | हेडलाईन्स - bit.ly/3nBVF7Q
    Special Report | स्पेशल रिपोर्ट - bit.ly/3IcxfK0
    Marathi Leaders । मराठी लीडर्स - bit.ly/3tyISH7
    Maharashtra SuperFast | महाराष्ट्र सुपरफास्ट - bit.ly/3A9JSCF
    24 Taas SuperFast | 24 तास सुपरफास्ट - bit.ly/3FETKp2
    Zatpat Fast News | झटपट फास्ट बातम्या - bit.ly/3Ictqo4
    5 Minitat 25 Batmya । 5 मिनिटांत 25 बातम्या - bit.ly/3nDwdyG
    गावोगावी २४ तास | Gavogavi 24 taas - bit.ly/3FFcwNp
    ---------------------------------------------------------------------------------------
    #MarathiNews #Zee24Taas #zee24taasLIVE

Komentáře • 529

  • @FarooqFarooq-zu1wx
    @FarooqFarooq-zu1wx Před 4 měsíci

    Tai Great

  • @pandurangpatil8222
    @pandurangpatil8222 Před 4 měsíci

    ❤❤❤❤❤❤

  • @user-rx9qh7sm8m
    @user-rx9qh7sm8m Před 4 měsíci

    Only Tai🎉🎉🎉

  • @balasopatil9381
    @balasopatil9381 Před rokem

    Okbhaye

  • @user-ys6cm8nk8x
    @user-ys6cm8nk8x Před 4 měsíci

    Mast

  • @sunilphadtare291
    @sunilphadtare291 Před rokem

    Jay shared pwavar nay supriyatai pwavar🎉🎉

  • @reshmasayyad299
    @reshmasayyad299 Před rokem

    Nice

  • @MumbaiVT
    @MumbaiVT Před rokem +1

    फुटला ग बाई फुटला. माझा बाबांचा पक्ष फुटला ग बाई फुटला....

  • @balasahebgaykar7209
    @balasahebgaykar7209 Před 4 měsíci

    Good morning I am Otur Pune Maharashtra India

  • @kiranshinde1253
    @kiranshinde1253 Před rokem +38

    सुप्रिया ताई तुम्हाला आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आठवल्या 😮😮😮😮😮

  • @Suraj0003
    @Suraj0003 Před rokem

    😮😮

  • @hemantsrb3466
    @hemantsrb3466 Před rokem

    Ajit Pawar.. seeing emotional

  • @gauravardak45
    @gauravardak45 Před rokem

    महाराष्ट्राचं सच्छ मराठी नेतृत्व म्हणजे फक्त एक शरद पवार !

    • @ddt4921
      @ddt4921 Před rokem

      😱😳😥😢😳😳😳😳😳 स्वच्छता कुठ दिसली ?? हां लोकांची धुलाई म्हनत असाल तर एकदम ओके 😜😝

  • @mohanawate5561
    @mohanawate5561 Před rokem

    Pawar & pawar

  • @kirandhangar2903
    @kirandhangar2903 Před rokem +4

    Tujhyat jr himmat asel tr ho ajit dada cha virodhat ubhi

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 Před rokem +1

    सोनिया dhoon, वर काही बोलावे की

  • @pramodpatil5844
    @pramodpatil5844 Před rokem

    Tai ekdam barobar tai

  • @gopalkakade6275
    @gopalkakade6275 Před rokem +1

    गप्प ग बाई

  • @sureshkanojia2589
    @sureshkanojia2589 Před rokem

    Rajkarnaat rahile tr naad honaarch.he is public .nothing is personal.

  • @sharadkhairnar9737
    @sharadkhairnar9737 Před rokem

    स्वताला भावी पंतप्रधान म्हणून घेनारे महाराष्ट्रात मुख्यमंत्री सुद्धा होऊ शकणार नाही.धृतराष्ट्र झाले म्हणून ही वेळ आली आहे.

  • @user-sd8du4ew7n
    @user-sd8du4ew7n Před rokem

    Maharashtra chi vat lavla tmi

  • @anadraoraut4856
    @anadraoraut4856 Před rokem

    सुप्रियाताई सुळे आज अगदी शंभर टक्के खरं बोललात लेकीसाठीचतर एवढा मोठा गोंधळ झालाय पवार साहेबांना आपली लेकच तर आपले राजकीय वारस करावयाची आहे

  • @shankargote3586
    @shankargote3586 Před rokem

    बस करन राजकारण
    त्या शरद पवार यांनी काय केल महाराष्ट्रासाठी
    मोदी सगळ्यांना भारी

  • @chetanlokare9924
    @chetanlokare9924 Před rokem

    Tumchya Yoddyane vat lavali Maharashtra chi ...

  • @narendrabhamre2507
    @narendrabhamre2507 Před rokem

    वाया गेली राकपा जीरो झाली आहे

  • @itstpj8289
    @itstpj8289 Před rokem +1

    ताई तुमची आणि बुद्धीची योगायोग सुद्धा भेट झालेली दिसत नाही.

  • @sonutajanpure343
    @sonutajanpure343 Před rokem +3

    आम्हला आमचा बाप आहे,,,

  • @user-vo2bc6yv3u
    @user-vo2bc6yv3u Před rokem +2

    रतन टाटा ची तुलना पवारांशी करु नका
    ते खुप महान आहेत

  • @sureshpatil7937
    @sureshpatil7937 Před rokem +1

    अतीमद्य सेवन केले आहे असे वाटत.....

  • @kiranpatil2943
    @kiranpatil2943 Před rokem

    वसुलीत नाद करायचा नाही

  • @sanjaybhosale8043
    @sanjaybhosale8043 Před rokem +2

    vangitai nit vichar kara DADA great ahet

  • @rushikeshshinde263
    @rushikeshshinde263 Před rokem +1

    अजित दादा

  • @devidaspatil9872
    @devidaspatil9872 Před rokem

    Greatsupreytai

  • @sanjeevitkar9451
    @sanjeevitkar9451 Před rokem +1

    महविकस आघाडीची मुख्यमंत्री सुप्रिया सुळे

  • @mohitchaudhari8845
    @mohitchaudhari8845 Před rokem +16

    Hila kon olkhte Maharashtra madhe😂😂

  • @damankatre6127
    @damankatre6127 Před rokem

    राजकारणात बापाची पाठराखण हे सेक्युलर विचारधारेमधे बसते का हो ?

  • @khandojikamale45
    @khandojikamale45 Před rokem +1

    Right

  • @tukaramkardile2671
    @tukaramkardile2671 Před rokem

    जमल तुम्हालाच

  • @Ramshete
    @Ramshete Před rokem

    जर शरद पवार आमच्या कार्यकर्त्याच्या बाप असेल तर त्याची संपती पण जराशी द्या - एक राष्ट्रवादी कार्यकर्ता

  • @user-hl2kg2ym3l
    @user-hl2kg2ym3l Před rokem

    Supriya tai❤❤❤

  • @shyamdeshmukh1061
    @shyamdeshmukh1061 Před rokem +3

    Great lidar Ajit dada
    Kar nahi dar nahi

  • @suniladeshmukh33
    @suniladeshmukh33 Před rokem

    ताई तेयचा विशय संपला

  • @dhanrajgutte2118
    @dhanrajgutte2118 Před rokem

    राष्ट्रवादी मधील बंडखोरीला भाजपा तर नाहीच नाही, इतर कोणालाही जबाबदार धरणं हे अगदी चुकीचे आहे...

  • @kapilmurkute2352
    @kapilmurkute2352 Před rokem

    फक्त बीजेपी येनार हिंदु विरोधी आहे हा शरद पवार

  • @usmansk5257
    @usmansk5257 Před rokem

    Refresh and strongest NCP jay

  • @mohankadam624
    @mohankadam624 Před rokem

    बाप माझ्या एकटीचा नाय तर तो तुमचा सर्वांनचा ज्यास्त बाप आहे.---सू.सू.बाई.
    मग ताई आताच सांगुन टाका भ्रष्टाचारातील कमाईतला आमचा वाटा किती ? व तुमचा कीती ?--- राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते.

  • @balkrushnapatil8652
    @balkrushnapatil8652 Před rokem

    Hii

  • @nileshjagtap1008
    @nileshjagtap1008 Před rokem +19

    असंच कोणीतरी कोणाचा पुतण्या पळावला होता 😂😂😂😂
    जसे ज्याचे कर्म तसे फळ देतो ईश्वर... 😂😂😂😂

  • @madhuriaher5319
    @madhuriaher5319 Před rokem +1

    Lekila Bapacha Sarth Abhimam ek Sundar v Jabrdast Example Ma Supriyatai Salute 🙏(mazya ya comments Rajkarnasathi nahit tar tya , Ek Lek v Bapache atut nate yasathi aahet)❤🎉

  • @nileshaparajit6460
    @nileshaparajit6460 Před rokem

    Amol Dada adhi bhumiketoon baher ya

  • @shankargote3586
    @shankargote3586 Před rokem +1

    दुसऱ्या च सरकार पाडतांनी लाज नाही वाटत
    आता कस होतय 👆

  • @VilashPatil-pb2tm
    @VilashPatil-pb2tm Před rokem +21

    *"माझे बाबा माझेच वडील नाही तर आपना सर्वांचे वडील आहे...." त्यामुळे बाप म्हणून घेणाऱ्या कार्यकर्त्यांनी ही संधी सोडू नये कारण करोडोच्या संपत्तीत मुलीप्रमाणेच आपणास सर्व मुलांना सारखाच वाटा मिळणार आहे....*😀 खरंच वेळ आली तर ही वाटा देईल.... अजित दादा ला नाही देऊ शकली तर तुम्हाला काय घंटा देणार.....

  • @vinaysawantbhosale9995

    तूच करत बस तुझ्या बापाचा नाद,इथं कुणाचंच काही आडत नाही

  • @maheshpagar2344
    @maheshpagar2344 Před rokem

    एक नंबर ताई

  • @sureshpatil7937
    @sureshpatil7937 Před rokem +1

    सुप्रिया,शरद पवार आपल्या सर्वांचे बाप आहेत म्हणतेस,
    मग बापाने कमावलेल्या सर्व संपत्तीवर आमचा पण अधिकार आहे.आमच्या वाट्याचे आम्हाला दे की....

  • @UshaVasant-jh7wx
    @UshaVasant-jh7wx Před rokem

    Goood. Bati

  • @dattatraytemgire5084
    @dattatraytemgire5084 Před rokem +2

    Pavar sahebanchi dhadpad Supriya tai sathi

  • @er-pramodpatil5820
    @er-pramodpatil5820 Před rokem

    भाषण जरा वेगळाच वाटतंय खूप टेन्शमध्ये आहेत

  • @priyankakengar5862
    @priyankakengar5862 Před rokem

    सुप्रिया ताई... तुमचा बाप हा आमचा आहे तर मग माझ्या डोक्यावर 20 लाखाच कर्ज आहे तर तेवढी मदत करा ना plz मग मी बोलेन शरद पवार माझा बाप आहे...

  • @rajendrajadhav2982
    @rajendrajadhav2982 Před rokem

    केसेस मिटवण्यासाठी पाठवले आहे हे अनिल देशमुखाना कळालेच नाही वाटतं

  • @shankarwarwade8212
    @shankarwarwade8212 Před rokem

    karave tese barave

  • @sachinkhambe3288
    @sachinkhambe3288 Před rokem +1

    Mast Tai Bolet hai 💯💯

  • @LoveLove-fv6jp
    @LoveLove-fv6jp Před rokem +1

    Tai amhi ahot tumchya barobar

  • @nitinshirole3238
    @nitinshirole3238 Před rokem

    Wange wali bai..

  • @deepakmane6066
    @deepakmane6066 Před rokem

    Acche din aaengi mulagi Shakeela Pragati zali ek no bari script writer Kun hi

  • @manoharpawar9450
    @manoharpawar9450 Před rokem +5

    भाषण संध्याकाळी झालं असं वाटतं

    • @MayurRKale
      @MayurRKale Před rokem

      vangyachi bhaji khaun taai bollya as disun yete 😂

    • @ddt4921
      @ddt4921 Před rokem

      😱😳😱 "संध्याकाळी" म्हणजे काय म्हणायचय तुम्हाला ??😥😢😰😨😨😧😵

    • @manoharpawar9450
      @manoharpawar9450 Před rokem

      @@ddt4921 अहो, देहबोली सांगते, रोजच्या संध्याकाळच्या शिरस्त्या प्रमाणे "औषधपाणी" घेतलं आहे. किडनी खराब होत आहे. गाल सुजलेत, डोळे ताठरलेले.....

    • @manoharpawar9450
      @manoharpawar9450 Před rokem

      @@MayurRKale आधी औषधपाणी घेतलंय, रोजच्या शिरस्त्या प्रमाणे .....

  • @maya-yf9cs
    @maya-yf9cs Před rokem +38

    अकेला देवेंद्र क्या करेगा 😂😂😂😂🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

    • @harshalchavan1391
      @harshalchavan1391 Před rokem

      अकेला देवेंद्र इस्की गाणं *** मारेगा 😂

  • @khanaltaf4592
    @khanaltaf4592 Před rokem

    Superb

  • @manishpatilmankar1299

    ताई तुमच म्हणन खर आहे पण तुमचे हे सत्तेसाठी चाललेले नाटकं कीती दीवस चालनार महाराष्ट्राची जनता कंटाळली आहे अशा नाटकांना. लोकशाहीची पार लक्तरे तुम्ही वेशीवर टांगली आहे.

  • @jaydipsakhalkar86
    @jaydipsakhalkar86 Před rokem +3

    आत्ता कुठे गेली गुगली

  • @dhanshreemusande7934
    @dhanshreemusande7934 Před rokem +114

    बाप सगळंया आहे तर प्रॉपरटी सगळ्याला वाटप करावी मग खर

    • @hirendesai5723
      @hirendesai5723 Před rokem +3

      🎯

    • @kirandhangar2903
      @kirandhangar2903 Před rokem +5

      Tila sanga ki property donat karyla lav ya shemdi la

    • @shriharipandit9887
      @shriharipandit9887 Před rokem +5

      सुप्रियाताई तुम्ही जनतेसाठी नाही बोलत.तुम्हांला तर Bjp मधून कबिनेट मंत्रीपद कशाला हवे होते.

    • @pratikpatil6173
      @pratikpatil6173 Před rokem

      bhari..😂

    • @ranikhaladkar2276
      @ranikhaladkar2276 Před rokem +1

      सुप्रीया ताई भाषणं योग्य भाषा वापरा

  • @user-gw9uz1ep6o
    @user-gw9uz1ep6o Před rokem +1

    शरद पवार म्हणजे महाराष्ट्र नव्हे. तुम्हाला शिवाजी महाराज, जिजावू आता आठवले काय ??? सोनिया गांधींच्या पदरात लपलेला पक्ष म्हणजे एनसीपी !!!😂😂😂😂

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 Před rokem

    रतन टाटा हे क्लास मेट आहेत असे बोलले त्यान्ची बरोबरी नाही करत वयावरून बोलले

  • @rahulmuley7952
    @rahulmuley7952 Před rokem +63

    सर्व नाटक आहे नंतर ताईच बोलतील सुबहा का भुला श्याम को आया 😅

  • @sarangbankar467
    @sarangbankar467 Před rokem +136

    बाई तुझ्या बापच ठीक आहे पण आमचा बाप काबाडकष्ट करून वंगाळ झालाय..तोच फक्त आमचा बाप..त्याच्या घामाच्या धारा पाहून जीव कासावीस होतो..तुझं बरंय मानभावीपणा करायचा आणि ..जनतेची दिशाभूल करायची..

    • @yashpatil8334
      @yashpatil8334 Před rokem +7

      Luxury jivan jagta he ani motha motha gosthi krtat amcha sarkha roj local che dhakke khaun dakhva tr manel yana

    • @sarangbankar467
      @sarangbankar467 Před rokem +3

      @@yashpatil8334 खरय पाटील

    • @rajshrishahuraje4395
      @rajshrishahuraje4395 Před rokem +1

      su. , su ka vangi puran padhho

    • @harshalchavan1391
      @harshalchavan1391 Před rokem

      इचा बाप गेला बोसड्यात 😂😂

    • @yogendrakore9430
      @yogendrakore9430 Před rokem +3

      अरे तर मग 1978 ला वसंतदादा पाटील ला काय सोडल होत रे म्हणून म्हणतोय जे झालं ते योग्य आहे

  • @pravinkumarrajmane513

    तेवढा वांग्याच्या शेतीचा फॉर्म्युला सांगा

  • @pandurngshinde620
    @pandurngshinde620 Před rokem

    ताई धन्यवाद ,,, अशी,, लेख ,, साहेबांना लाभणे म्हणजे साहेबांचे भाग्य???

  • @somnathawate7073
    @somnathawate7073 Před rokem +38

    हे असलच काहीतरी 2.5 वर्ष आगोदर बोलल्या तुम्ही😂😂😂😂 अकेला देवेंद्र क्या करेगा....बघा आता....😂😂😂😂😂

  • @devendrakulkarni1940
    @devendrakulkarni1940 Před rokem +121

    रतन टाटा यांनी आयुष्य भराची कमाई देशाला अर्पण केली.आपन २५ वर्षात महाराष्ट्र राज्यासाठी काय केलंत ,काही केला असेल तर त्याचाही पाढा वाचून दाखवा.

    • @umabal1440
      @umabal1440 Před rokem +12

      हे खरच आहे रतन टाटा व शरद पवार तुलनाच होऊ शकत नाही कारण रतन टाटांनी देशासाठी भरपूर दान केले पवारांनी नुसत देश लुटण्या च काम केले

  • @rohanmhatre204
    @rohanmhatre204 Před rokem

    Aajari aahes Supriya bari jaldi Ka jail Ajit dadancha gatamade

  • @DrMayurSankheAyurvedClinic.

    तुझ्या पेक्षा तो आमचा बाप जास्त आहें ना ताई ?? मग जरा दोन चार ७/१२ आमच्या नावा वर कर ना प्लीज़ 😊😊😊😊

  • @eknathmulye6847
    @eknathmulye6847 Před rokem +37

    तुझ्या मागे फुरुष उभे आसतात तया एवजी चार महिलांना आधी तुझा मागे उभी राहायची संधी देणे

    • @babasahebghogare741
      @babasahebghogare741 Před rokem

      तू अंड भक्त आहे हेच आमचं दुर्दैव

  • @hanmantpawar3156
    @hanmantpawar3156 Před rokem +7

    डोकॅतुन काडा हे सगळे ऐक आहेत

  • @sanatantalekar2294
    @sanatantalekar2294 Před rokem +86

    ताई सर्व तुमच्या बापाचीच कर्माची फळं आहेत. आयुष्यभर त्यांनी लोकांची घर, पक्ष फोडलेत. मग आता स्वतःच घर फुटल तर एवढा विधवा विलाप कशाला 😂😂

  • @rohanmhatre204
    @rohanmhatre204 Před rokem

    Bhashan Varun pawaranchi porgi vatat nahi

  • @ashakshirsagar-td6pr
    @ashakshirsagar-td6pr Před rokem

    Very Good ❤❤❤

  • @balajigaikwad379
    @balajigaikwad379 Před rokem

    मायघाले मराठा आरक्षण म्हनल की नाही जमत तुला

  • @Sanchetipawar1
    @Sanchetipawar1 Před rokem +1

    आम्ही तर अजित दादा सोबत अहो

  • @itstpj8289
    @itstpj8289 Před rokem

    शरद पवार म्हणजे महाराष्ट्र नाही. त्यामुळे विकास सोडून सगळ जमत तुम्हाला.

  • @pirajilagalwad1154
    @pirajilagalwad1154 Před rokem

    हे सगळं काही खोटं आहे सगळ्यांचा समतीन झालं आहे ताईला माहीत आहे

  • @irfankazi3758
    @irfankazi3758 Před rokem

    Proparty madhe pan hissa de tyanna

  • @pravinzalte780
    @pravinzalte780 Před rokem

    🎉🎉 ताईच्या नावावर किती संपत्ती आहे

  • @MrRaghavendrashastry
    @MrRaghavendrashastry Před rokem +8

    Tata sir che naav gheun appan karu naka

  • @ashwinilashkare4252
    @ashwinilashkare4252 Před rokem

    Kar ahi bap bap data datach

  • @ajayraut5312
    @ajayraut5312 Před rokem

    Only Saheb🎉

  • @Ravindra_Khamkar_Official

    आमचा बाप फक्त " छत्रपती शिवाजी महाराज "
    बाकी तुमचं बघा

    • @ddt4921
      @ddt4921 Před rokem

      👍👍👍👍👌👌👌👌😜😝😝😃😀😁😂😅😆😆

    • @shivsena3798
      @shivsena3798 Před rokem

      saheb barobar ahe me kontya paksha cha nai
      pn saheb bjp cha lokani aaple chatrapati baddl kiti vela boli saheb to Rajepal bagat sing koshari padalkar kiti lok boli saheb Ata Tari jage vha aapan marathi aahot 96 k Ata oting karu ch naka saheb jante la murkh banval sarv lokani Ata kele matdan tar fakt uddav sahebana kara

  • @bhimadhondage6953
    @bhimadhondage6953 Před rokem

    Va kya speakin styail hai yeri nice tai.

  • @bhausahebnikam2517
    @bhausahebnikam2517 Před rokem

    पण शेवटी खांदा द्यायला मुलगाच येतो

  • @vivekananddyedle9477
    @vivekananddyedle9477 Před rokem +2

    खुप छान ❤ ताईसाहेब हम तुमारे साथ है 🎉❤

  • @krv5937
    @krv5937 Před rokem +1

    Tya Faizal la Marathi yet nahi Kay , varshanuvarshe rahtat Marathi nahi shikale bolayla