Ashadi Ekadashi 2023 | Namdev Shastri Official | Bhagwangad

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 07. 2023

Komentáře • 104

  • @gangasagar3228
    @gangasagar3228 Před 11 měsíci

    🙏🙏🙏🙏🙏

  • @dhondiramjadhav286
    @dhondiramjadhav286 Před 11 měsíci

    Ram krishan hari🙏🙏🙏

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    ज्ञानेश्वर माऊली जयभगवानबाबा जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव

  • @mahalakshamisansthanoffici4540

    जय भगवान बाबा

  • @4bhi1214
    @4bhi1214 Před 11 měsíci

    Jay bhegnav baba

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    ज्ञानेश्वर माऊली जयभगवानबाबा जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव

  • @madhukarshinde2512
    @madhukarshinde2512 Před 11 měsíci

    जय जय राम कृष्ण हरी

  • @nileshshinde9333
    @nileshshinde9333 Před 11 měsíci

    जय जय राम कृष्ण हरि माऊली 🙏🙏🙏🙏🚩🚩

  • @swapnilmhetre4717
    @swapnilmhetre4717 Před 11 měsíci

    माऊली राम कृष्ण हरी......😇😇😇😇😇😇🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @kiranzurule6122
    @kiranzurule6122 Před 11 měsíci

    🚩🕉 राम कृष्ण हरी 🕉🚩

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci +1

    गुरू शास्ञीजीबाबा महंत आहेत धैर्यवान भक्ताचेभगवान बाबा गादीचा बहुमान

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    ज्ञानेश्वरी ठेऊन हृदयी आनंतात विलीन झाले गुरूभगवान बाबांचे स्वप्न आधुरे राहीले

  • @sangitaw4693
    @sangitaw4693 Před 11 měsíci

    राम कृष्ण हरी

  • @avinashthakare8998
    @avinashthakare8998 Před 11 měsíci

    राम कृष्ण हरी माऊली आनंद वाटला

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci +1

    भगवान गडावर गुरूपौर्णिमेचा थाट चरण गुरूंचे कोमल फुलांची पायवाट

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    भगवानगडाचे भव्य शोभे महाद्वार गुरूशास्ञीजी बाबाने कष्ट सोशीलेत फार

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    पाहुन संग्राहलय जीव होई खाली वर गुरूभगवानबाबांना कोटी कोटी नमस्कार

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    भगवानगडाचे गार्डन पाहुनी मन तृप्त होई गुरूशास्ञीजी बाबाने केली नवी नवलाई

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    वारी भरली आषाढी गर्दी झाली गडावर महिमा भगवानबाबांचा गड झाला पंढरपूर

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    हारीचंद्र गडावरी बसविले भगवान स्वामी गुरूशास्ञीजीबाबाने संत घडविले नामी

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    वारी भरली आषाढी गर्दीचा महापूर भगवानगडावर साकारले पंढरपुर

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    भगवान गडावर सौर उर्जेचे दिवे गुरूशास्ञीजी बाबाने संग्राहलय बांधीले नवे

  • @pradipgarje001
    @pradipgarje001 Před 11 měsíci

    "Happiest Gurupaurnima" to you BABA, as you are my parent who taught me live the life. 🙏🙏🙏😘❤️❤️❤️

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    संत नारायणस्वामी शास्ञीजी बाबांचे ऊजवा हात करण्या गडाचा विकास दिली त्यांनी पुर्ण साथ

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    भगवानबाबांची गादी आहे भक्तांचे श्रद्धास्थान नाही झुकत कुणापुढे गुरूचरणी लोटांगण

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    भगवान गडावर वारा वाहातोय स्वाशीक आसा भगवान गड जगामध्ये आहे एक

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    गुरू शास्ञीजीबाबांने नवे संत घडविले सिद्धेश्वरसंस्थानी विवेकानंदस्वामीना बसविले

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    धौम्य गडाचा डोंगर पुर्वी होते गायरान गुरूशास्ञीजीबाबाने किल्ला ठेवीला बांधून

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    गुरू शास्ञीजीबाबा महंत आहेत खंबीर राहातात वनामध्ये साधु संत बरोबर

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    समोर ठेवली ज्ञानेश्वरी गळा समाधी बांधीली गुरूशास्ञीजीबाबाने ईच्छा मनीची जाणली

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    भगवानबाबांची गादी आहे अलौकिक मानाची गादीजवळ लक्ष्मी नाही उणीव धनाची

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    भगवानबाबांचे संस्थान बीड जिल्ह्यात तागडगाव तिथ बसविले आतुलशास्ञी भगवान गडाचे वैभव

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    भगवान बाबांचा तांगा संग्रहालयात ठेवीला गुरूशास्ञीजी बाबाने गोंडे लाऊन सजविला

  • @pavan519
    @pavan519 Před 11 měsíci

    ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय भगवान बाबा की जय❤

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    गुरू शास्ञीजीबाबा महंत आहेत शुरविर सिमोलंघणाचे वेळी हाती शोभते तलवार

  • @PoonamG550
    @PoonamG550 Před 11 měsíci

    गुरुवर्य बाबांना गुरु पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा💐💐

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    भगवानगडाच्या दसर्याचा पेपरात बोलबाला गुरूशास्ञीजी बाबाने गड भाषणं मुक्त केला

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    एकादशीच्या दिवशी जाता गादीच्या दर्शना गुरूमाउली दिसेना झाल्या मनाला वेदना

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    भगवान गडावर होणार माऊलीचे मंदीर आळंदी पंढरपुर दोन्ही दर्शन गडावर

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    भगवान गडावर भरतो संतांचा दरबार न्यायाचार्य शास्ञीजीबाबा न्याय करतात सत्वर

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरी चाच ध्यास भक्त माऊलीचे शोभले

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    आसे वैभव संताचे नाही दिसणार कोठे भगवानगडावर संत घडतात मोठे मोठे

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    भगवान गडावर पाणाफुलांच्या रांगोळी पाणाफुलांचेच हार गुरूदेव वनमाळी

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    सकाळच्या प्रहरी सुर्य झळकतो आंबरी गुरूशास्ञीजीबाबा सोपी सांगतात ज्ञानेश्वरी

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci +1

    गुरू शास्ञीजीबाबांने नाही घेतली विश्रांती शक्य नव्हते जे कुणाला केली महान प्रगती

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    दोन हाजार तिन साली शास्ञीजी गादीवरी बसले प्रसादालय बांधुनी आन्नदान सुरू केले

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    वारी भरली आषाढी गर्दी गडावर मावेना भक्ताना दर्शन द्यावया येतो पंढरीचा राणा

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    एकनाथवाडी गांव मचिंद्रनाथाचे संस्थान तिथं बसविले कृष्णाशास्ञी भगवान गडाचे मोठेपण

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    गुरू शास्ञीजीबाबांने माती टाकली झाकुन रोड केलेत डांबरी गड झाला मौल्यवान

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    कांदिवली संस्थांनी सुखदेव परमेश्वर गादी गुरूंच्या गुरूंजींची भाग्य त्यांचे महाथोर

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    भगवान गडावर दिसे शांतीची शोभा पांडुरंगाच्या समोर आहे हानुमंत उभा

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    गुरू भगवानबाबांने केले आज्ञानी सज्ञान गुरूशास्ञीजीबाबाने बहु केले ज्ञान दान

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    भगवान बाबांच्या घोड्याचे लगाम ठेविले जपुन पाहुनी संग्राहलय मन जाते भाराऊन

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    गुरू भगवानबाबांने खुणा संकेत दाखविल्या गुरूशास्ञीजीबाबांने ज्ञानवंताने जाणल्या

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    भगवानबाबांची गादी आहे पवीञ आणी पुण्यवान कळण्या गादीचे महत्व घ्यावे लागतील शंभर जन्म

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    भगवान बाबांच्या वस्तू सर्व जपुन ठेवील्या बंदुकी तलवारीने भिंती छान सजविल्या

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    भगवान गडावर पाणाफुलांचे ताटवे चंद्र आकाश कंदील कोटी तारकांचे दिवे

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    भगवान गडावर कार्य करून ठेविले संत नारायण स्वामीजीने आंबे नारळ लाविले

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    भगवानगडाच्या गार्डनमध्ये हिरवळ सजविली जाई जुई मोहरली रातराणी दरवळली

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    मोठ्या मोठ्या तिर्थक्षेञी मिळे जेवण विकत भगवान गड तिर्थक्षेञी मिळे जेवण मोफत विनामूल्य

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    गुरू शास्ञीजीबाबांने स्वप्न बाबांचे पुर्ण केले ज्ञानेश्वरी विद्यापीठ गडावर सुरू केले

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    रोज गातेओव्या भगवान गडाच्या संताला गुरूशास्ञीजी बाबाला गादीवरील महंताला

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    भगवान गडावर हांड्या झुंबर छताला मोठे मोठे नंदी होते भगवान बाबांच्या रथाला

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    गुरू शास्ञीजीबाबा भगवानगडाचे किल्लेदार रोज निघते मिरवणुक गळ्यामध्ये लाखो हार

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    भगवानगडाचे वैभव पुर्ण राज्यात दिसले गुरूशास्ञीजीबाबा विदेशात जाउन आले

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    भगवान गडावर आहेत दगडांच्या खाणी भगवानबाबांच्या इच्छा शास्ञीजी बाबांच्या ध्यानी मनी

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    भगवान गडावर पेरीले हिरे मोती गुरूशास्ञीजीबाबाने केली संताची निर्मिती

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    भगवान गडावर नव्हता भक्ताना निवारा गुरूशास्ञीजी बाबाने भव्य बांधीला आवारा

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    आसे संतविध्यापिठ नाही होणार जगात भगवानगडावर ज्ञानी संत घडतात

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    हृदयीची ज्ञानेश्वरी आहे शास्ञीजीबाबाकडे वाचुन ज्ञानेश्वरी सोडविता आले कोंडे

  • @laxmanaghav7510
    @laxmanaghav7510 Před 11 měsíci

    गुरु पोर्णिमे che कीर्तन upload करा माऊली

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    भगवानबाबांच्या वस्तू सर्व ठेवील्या संग्राहलयी घेतात फारच काळजी नाही विसरत सुई

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    विद्यापीठ गडावरी मुले झाले आनंदीत रोज दर्शन गुरूंचे मिळे ज्ञानाचे आमृत

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    भगवान गडावर माती टाकली झाकुन रोड केलेत डांबरी गड झाला मौल्यवान

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    जनार्दनस्वामीच्या समाधीचे आहे पुर्वेकडे द्वार गुरूशास्ञीजीबाबांना धौम्य रूषीचा शेजार

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    भगवान गडावर आहे शांतीच भांडार नाही खर्चीता दमडी शांती मिळते ऊधार

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    भगवान गडावर फुलपाखरांचे थवे इंद्र्भान गुरूजीने गायक बनविले नवे

  • @anjallipawar5593
    @anjallipawar5593 Před 11 měsíci

    सद्गुरु तारतम्याने निवडावा....
    आजकाल कोणाही लुंग्यासुंग्याला थेट #गुरुपद बहाल करण्याची फॅशन आली आहे. एखादा प्रवचनकार, मार्गदर्शक, ज्योतिषी, भटजी, भागवत-रामकथा सांगणारा कोणीही #सद्गुरु बनतो. बनतो म्हणजे लोकंच बनवतात.... जे आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी अतिशय डेंजरस आहे. गुरु हा नेहमी तावून सुलाखून आणि पारखून घ्यावा. दोनपाच चमत्कार दाखवले किंवा एखादं प्रवचन छान केल्यामुळे कोणी गुरु होऊ शकत नाही. सद्गुरु हा अत्यंत ज्ञानवंत, संयमी, शांत, उच्च आध्यात्मिक प्रगती झालेला, तपश्चर्येचं तेज असणारा, अल्पाहारी, योगनिष्ठ, ईश्वरप्रणिधान असणारा, निरिच्छ, प्रेमळ, करुणामय आणि मुख्य म्हणजे इतरांना आध्यात्मिक मार्गदर्शन करुन मुमुक्षू शिष्यांना मोक्षमार्ग दाखविणारा हवा....
    एक जुनी गोष्ट आहे. एका सर्पाने भुक लागली म्हणून एका बेडकाला घाईघाईत गिळले. पण तो बेडुक होता मोठा. तो गिळला जाण्याऐवजी सर्पाच्या घशात अडकला, पण तरीही तो जिवंत होता. बेडुक घशात अडकल्याने सर्पालाही श्वास घेता येईना. दोघेही कासावीस झाले. बेडुक बाहेर पडेना, ना आत गिळला जाई. कालांतराने काही मिनिटांत गुदमरून दोघांचाही अंत झाला.... तद्वतच गुरुची निवड घाईघाईत गाढवपणे केली तर दोघांनाही मोक्ष मिळत नाहीत. दोघांचीही आध्यात्मिक अधोगती होऊन मोक्ष मिळत नाही. दुरापास्त होतं....
    म्हणूनच सद्गुरुंची निवड तारतम्याने, विवेकाने आणि शहाणपणाने करा. उठसूट कोणीही तुमचा गुरु होऊ शकत नाही. मात्र एकदा गुरुपद बहाल केल्यानंतर त्यांना संपूर्ण शरणागत होऊन, गुरुवचनाचा मान राखावा. गुरु हाच परमात्मा मानून त्यावर सश्रद्धभाव ठेवावा....
    मी नेहमी म्हणतो, स्त्रीयांनीआणि तरुण मुलींनी देहात असलेल्या कोणालाही गुरुपद देऊ नये. केवळ आणि केवळ #समाधिस्त सद्गुरुंना शरण जावे आणि त्यांच्यावरच अढळ श्रध्दा ठेवावी. (स्वामी समर्थ, गजानन महाराज, साईबाबा किंवा जीवनमुक्त असणारे नृसिंह सरस्वती, श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्रीमहावतार बाबाजी)

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    भालगावी संस्थांनी बसविले गाडेकर आसे भाग्यवान संत घडतात भगवानगडावर

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    भगवानबाबांच्या स्पर्शाने सोन्याची झाली माती गुरूशास्ञीजी बाबाने केली संताची निर्मिती

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    गुरू गेले विदेशात कोमेजली झाडेवेली भक्त पाहातात केविलवाणी कुठे दिसेना गुरूमाउली

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    भगवान गडावर हिर्यामोत्याची केली शेती शास्ञीजीबाबांने केले खळे राशी ज्ञानाची संपत्ती

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    दौरा करून आले गुरू आनंदी झाला गड झाला भक्ताना आनंद भेटण्याची चढाओढ

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    भगवानबाबांच्या ईच्छा पुर्ण करून दाखविल्या गुरूशास्ञीजी बाबाने बस गाड्या सुरू केल्या

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    मिडसांगवी संस्थांनी कोण बसविले संत स्वप्न भगवानबाबांचे नाव त्यांचे हानुमंत

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    रोज गातेओव्या भगवान बाबांच्या गादीला गुरूशास्ञीजी बाबांच्या ज्ञानवंताच्या बुद्धीला

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    भगवान गडावर दर्या डोंगर तोडीले गुरूशास्ञीजीबाबाने नवे संत घडविले

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    भगवान गडावर खैर धांबोडे तोडीले गुरूशास्ञीजीबाबाने नवे संत घडविले

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    भगवान गडावर नाही तंत्र नाही मंत्र गुरूशास्ञीजीबाबा संत घडविण्याचे यंत्र

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    भगवान गडावर येतात पाखरांचे थवे शास्ञीजी बाबांच्या किर्तनाला टाळकरी नवे नवे

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    भगवान गडावर ऊगम पाण्याचा कुठून पायणीच्या मळ्यामध्ये विहीरी ठेवील्या खोदुन

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    पाऊस पडला गडावर मशागत छान झाली नाही धरली तिफन पेरणी गुरू देवाने केली

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    भगवानबाबांचा भक्त नाही भित जीवनी लावी समाधीला डोके खंत नसे ध्यानी मनी

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    भगवान गडावर होणार माऊलीचे मंदीर आळंदी पंढरपुर दोन्ही दर्शन गडावर

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    भगवान गडावर पाणाफुलांच्या रांगोळी पाणाफुलांचेच हार गुरूदेव वनमाळी

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    गुरू भगवानबाबांने केले आज्ञानी सज्ञान गुरूशास्ञीजी बाबाने बहु केले ज्ञान दान

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    गुरू शास्ञीजीबाबांने स्वप्न बाबांचे पुर्ण केले ज्ञानेश्वरी विद्यापीठ गडावर सुरू केले

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    गुरू शास्ञीजीबाबांने नाही घेतली विश्रांती शक्य नव्हते जे कुणाला केली महान प्रगती

  • @asha212
    @asha212 Před 11 měsíci

    भगवानबाबांच्या समोर भिमसींहबाबांची समाधी हानुमंताच्या शेजारी बाबुलालांची समाधी