फक्त चारचं माणसं राहणाऱ्या खाणू 🛖 गावची पावसातील 🌧️ भयानक परिस्थिती | Village Life | Paayvata

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • फक्त चारचं माणसं राहणाऱ्या खाणू 🛖 गावची पावसातील 🌧️ भयानक परिस्थिती | Village Life | Paayvata
    #khanu #villagelife #paayvata #monsoon2024
    नमस्कार,
    साधारण महिनाभरापूर्वी मी पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवर असणारे खानू गाव आणि तिथे राहणाऱ्या फक्त चारच माणसांचे जनजीवन आपल्या एका व्हिडीओ च्या माध्यमातून दाखवले होते.
    ते मे महिन्याचे शेवटचे अगदी रखरखत्या उन्हाचे दिवस होते.
    आता पावसामध्ये खानू गाव कसे दिसत असेल ?
    तिथली परिस्थिती नक्की कशी असेल हे जाणून घेण्यासाठी मी पुन्हा एकदा खानू गावाला भेट दिली.
    तो संपूर्ण प्रवास या व्हिडीओ मधून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
    फक्त २० दिवसात निसर्गाने केलेला बदल बघायचा असेल तर हा व्हिडीओ आपल्यासाठीच आहे.
    या व्हिडिओ मधून आपल्याला काय बघायला मिळेल..?👇
    ग्रामीण भागातील लोकांचे आयुष्य
    ग्रामीण भागातील लोकांचे जीवन
    पावसाळ्यातील निसर्ग
    Village Life in monsoon
    Maharashtra Village lifestyle
    Marathi Village
    Village lifestyle
    पुणे जिल्हयातील सर्वात शेवटचे गाव
    #मराठीबातम्या
    #marathinews
    #abpमाझा
    #abpmajha
    Our Popular Video link 👇( आमचे काही प्रसिद्ध व्हिडीओंची लिंक
    • ग्रामीण भागातील महिलांचे खेळ 👇
    • कलेला वयाचे बंधन नसते ...
    • धरणाच्या पाण्यातून बाहेर आलेले गाव 👇
    • धरणाच्या पाण्यातुन पुन...
    ---------------------------------------
    ◆ Instagram Id :
    / paayvata
    ◆ Mail Id :
    paayvata@gmail.com
    -----------------------------------------
    Music Credit
    CZcams Music Studio
    Thanks 🙏 For Watching
    ‎@paayvata

Komentáře • 468

  • @subhashmore4784
    @subhashmore4784 Před 2 měsíci +31

    एवढ्या दुर्गम भागात जाऊन तेथील लोकांना व शाळेतील मुलांना जी मदत केली त्याबद्दल तुमचे आभार मानतो,

    • @paayvata
      @paayvata  Před 2 měsíci

      धन्यवाद 🙏

  • @navnathbhegade6207
    @navnathbhegade6207 Před 2 měsíci +39

    गावचे सदस्य सरपंच यांनी एकदा हा व्हिडिओ पहा.. मग नंतर जिल्ह्याचे कार्यकर्ते.. मग आमदार. मग खासदार.. त्या नंतर मुख्यमंत्री... त्या हि नंतर प्रधानमंत्री.. फक्त वीज पाणी रस्ते विकास

    • @aakashgorad81
      @aakashgorad81 Před 2 měsíci

      @@navnathbhegade6207 koni ky ny kart khali bhagun jatat bas

  • @manishabhatkar3258
    @manishabhatkar3258 Před 2 měsíci +10

    किती खडतर जीवन आहे यांचे,, ईथे खरे लक्ष देणे गरजेचे आहे,, ही तरूण पिढी व्हीडीओ बनवतात म्हणून हे बघता आले, धन्य आहात तुम्ही 🙏🙏🌷🌷

    • @paayvata
      @paayvata  Před 2 měsíci

      @@manishabhatkar3258 धन्यवाद 🙏

  • @user-eo7nh3vm3j
    @user-eo7nh3vm3j Před 2 měsíci +45

    मानव सेवा ही ईश्वर सेवा आहे हे तुमच्या कार्याने तुम्ही सिद्ध केले इतक्या दुर्गम भागात जाऊन तुम्ही जी मदत केली ती अत्यंत कौतुकास्पद आहे आजच्या व्हिडिओचे चित्रीकरण आणि शब्द शैली लक्षवेधी आहे तुमच्या कार्यास आमच्या खूप खूप शुभेच्छा

    • @paayvata
      @paayvata  Před 2 měsíci +1

      धन्यवाद 🙏🙏

  • @sunilkadu5762
    @sunilkadu5762 Před 2 měsíci +29

    मुलांमध्ये किती कॉन्फिडन्स आहे उद्या हेच भारत देशाचे भविष्य आहे

  • @priyankasanas2572
    @priyankasanas2572 Před 2 měsíci +16

    खूप छान वाटले हा व्हिडिओ पाहून....तुमचा त्या बाबांशी झालेला संवाद तसेच त्या मुलांची स्वतःची नाव सांगताना चाललेली लगभग आणि शैक्षणिक साहित्य भेटल्या नंतर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद....खूप छान.... प्रणाम तुमच्या कार्याला.

    • @paayvata
      @paayvata  Před 2 měsíci +1

      धन्यवाद 🙏

  • @ashokjadhav2394
    @ashokjadhav2394 Před 2 měsíci +23

    या दुर्गम भागात जाऊन कष्टकरी जेष्ट आजोबांचे चरन स्पर्श केले, खरेच तुम्ही खुप भाग्यवान आहात. साक्षात वारीमध्ये पांडुरंगाचे दर्शन घेतले, आशीर्वाद मिळाला. 🙏🕉

  • @gauravbh1608
    @gauravbh1608 Před měsícem +4

    दादा तुमचे व्हिडिओ खूप आवडतात..
    मी पुण्याचा आहे पण मागची १० वर्ष जॉब मुळे बेंगळुरू ला असतो..
    लहानपणी तोरणा राजगड पहिल्या पासून वेल्ह्यावर प्रेम जडलय ते आजवर कायम आहे..
    गेली २० वर्ष काही कारण असो नसो velhyat वर्षाला ३-४ फेऱ्या होतातच..
    इथले डोंगर, इतिहास, भूगोल, माणसं, पाऊस सगळंच जादुई आहे..
    महाराष्ट्रा पासून तामिळनाडू केरळ पर्यंत अख्खा पश्चिम घाट पाहिलाय.. हिमालय पाहिलाय, alps पण पाहिले..
    पण छातीठोक पणे सांगू शकतो वेल्ह्या सारखी जादू नाही कुठेच.. कुठे पण दुसरीकडे फिरून आलो की एक फेरी वेल्ह्यात मारतो.. आणि भावना हीच येते
    "पर उन्हे देख के, देखा है जब तुम्हे तुम लगे और भी प्यारे..❤"
    आता गडांवर पूर्वी सारखा निवांत पणा नाही राहिला गर्दी यायला लागली म्हणून सध्या आलो की रांगानी पायवाटानी भटकतो
    सिंहगड ते पाबे, कादवे - खानु -warangi , केळद - मोहरी - दिघेवस्ती - टेकपोळे - अंबेमाची - घोल - कुंभे
    सगळीकडे धनगर बांधवांच्या जुन्या वस्त्या आहेत..
    अगदी आपल्या घरी गेल्या सारखं वाटतं..
    सुटी काढून पुण्यात आलो की डोंगरातल्या या पायवाटा खेचून घेतातच..
    तुमच्या चॅनल मुळे हे सगळं रोज च बघायला मिळतं..
    आणि मन "वेल्हा"ळ होतं..
    मुलांना शालेय साहित्य देण्याचा उपक्रम आवडला..
    वणव्यात पाय भाजलेल्या चिमुकल्या मिळवून दिलेली मदत पण कौतुकास्पद..
    अजून कुणा गरजू कुटुंबाला मदती ची गरज असेल तर हातभार लावायला नक्की आवडेल..
    9028910283 माझा WhatsApp नंबर
    खूप खूप धन्यवाद.. 🙏

    • @paayvata
      @paayvata  Před měsícem

      @@gauravbh1608 खूप धन्यवाद सर 🙏

    • @gauravbh1608
      @gauravbh1608 Před měsícem +1

      WhatsApp वर बोलू शकतो ?

  • @greencityinternetcafe4775
    @greencityinternetcafe4775 Před 2 měsíci +14

    माणुसकीच्या पायवाटा, खूप सुंदर व्हिडीओ, अशेच कार्य करत राहा देवाचा आशीर्वाद नेहमी तुमच्या सोबत राहो 👍

    • @paayvata
      @paayvata  Před 2 měsíci +1

      धन्यवाद 🙏♥️

  • @vaijayantimankar1333
    @vaijayantimankar1333 Před 2 měsíci +7

    कमाल वाटते बघुन किती संघर्षमय जीवन 😞🙏

  • @user-bv4ws9hq3n
    @user-bv4ws9hq3n Před 10 dny +1

    खरच आपले खूपच कौतुक आहे. तुमच्या मुळे आम्हाला तेथील जगणे किती कठीण आहे हे कळले. आणि आपण किती सुखी जीवन जगत आहोत असे वाटते

  • @Sharadthokal23
    @Sharadthokal23 Před 2 měsíci +7

    उल्लेखनीय कामगिरी तुमच्या कार्याला सलाम...!
    संबंधित लोकप्रतनिधींनी या सामान्य लोकांपर्यंत जीवनावश्यक असणाऱ्या सोई सुविधा पोहोचाव्यात हीच विनंती राहील

    • @paayvata
      @paayvata  Před 2 měsíci

      धन्यवाद 🙏

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 Před 2 měsíci +8

    व्हिडीओ छान होता.निसर्गसौंदर्य अप्रतिम.निसर्ग पाहुन मन तृप्त होते पण अशा दुर्गम ठिकाणी राहणे अतिशय कठिण आहे.दुर्गम शब्द पण कमी वाटावा इतका हा भाग दुर्गम आहे.ईथे राहणारी माणसे म्हणजे खरच निसर्गात एकरुप झाली आहेत.आपण शहरी माणसं तक्रारीचा पाढा वाचतच असतो.यांच्याकडे पाहुन कुठे जगणे म्हणजे काय संघर्ष असतो ते.तुमचे तर किती कौतुक करावे या लोकांसाठी पाठीवर ओझे घेऊन घरपोच मदत करता
    खुप छान व्हिडीओ. धन्यवाद.

    • @paayvata
      @paayvata  Před 2 měsíci +1

      धन्यवाद 🙏🙏

  • @user-br5ut1pt7e
    @user-br5ut1pt7e Před 12 dny +2

    माणसात देव रहाणारे आपण संत अहात‌‌आपल्या कार्य या ला सलाम भाऊ.

  • @rameshmate1051
    @rameshmate1051 Před 2 měsíci +4

    तुमच्या दोघांना सलाम. छान कार्य पार पाडत आहे

    • @paayvata
      @paayvata  Před 2 měsíci

      धन्यवाद 🙏

  • @surekhapowar4058
    @surekhapowar4058 Před 2 měsíci +9

    खुप छान व्हिडीओ, त्यांची परिस्थीती बघून वाईट वाट्ले, धन्य ती माणस, अशी राहातात.

    • @paayvata
      @paayvata  Před 2 měsíci

      धन्यवाद 🙏

  • @sachinchaure4677
    @sachinchaure4677 Před 11 dny +2

    आयुष्यात काही कमवायचे असेल तर तुमच्याइतकी श्रीमंती.. बस...❤️❤️

    • @paayvata
      @paayvata  Před 11 dny

      @@sachinchaure4677 🙏♥️

  • @sarojcookingworld4762
    @sarojcookingworld4762 Před 2 měsíci +22

    आजारी पडले तर काय हालत होत असतील खुप वाईट वाटते आपण काय करु शकतो का यांच्या साठी 😢😢

    • @Taluka_rajgad12
      @Taluka_rajgad12 Před 2 měsíci

      @@sarojcookingworld4762 आपण जर मनावर घेतलं ना तर यांना खरच मदत करू शकतो...आपण 🙏🙏🙏

  • @mayureshhealthcaer5462
    @mayureshhealthcaer5462 Před 10 dny +1

    खूप सुंदर व्हिडिओ आहे आणि खूप छान पद्धतीने तुम्ही त्या लोकांची संवाद साधत लाख मोलाची मदत आहे

    • @paayvata
      @paayvata  Před 10 dny

      धन्यवाद 🙏

  • @bhushanhinduja5753
    @bhushanhinduja5753 Před 2 měsíci +5

    आज सगळी कडे गाडी विना माणुस जात नाही आणि आपण जे पायवाट मध्ये गांव आहेत ते दाखवता खुप मस्त दादा ❤

  • @user-dg5wr1he7e
    @user-dg5wr1he7e Před 2 měsíci +6

    हे वास्तव पुणे जिल्ह्यातील पुढऱ्यांनी पाहिजे म्हणजे आपले पुढारी काय कामे करतात हे कळेल खूपच छान माहिती

    • @paayvata
      @paayvata  Před 2 měsíci

      🙏

    • @jyotikakade9143
      @jyotikakade9143 Před 2 měsíci +1

      पुढारी लोकांना पन्नास खोके घ्यायचे नादात ही वास्तवता कशी दिसणार

    • @chinmayeechari4593
      @chinmayeechari4593 Před 2 měsíci +1

      Agdi barobar

  • @MajhiMuktai
    @MajhiMuktai Před 6 dny +1

    एवढ्या दुर्गम भागात जाऊन तेथील लोकांना व शाळेतील मुलांना जी मदत केली त्याबद्दल तुमचे आभार मानतो.❤

    • @paayvata
      @paayvata  Před 6 dny

      @@MajhiMuktai धन्यवाद 🙏

  • @priydarshanatram3219
    @priydarshanatram3219 Před 2 měsíci +4

    Tu je kaam kartoyas na bhava....te khup apratim aahe. Thank you for showing your kindness to those children who are going to school. Keep it up...love to watch your videos.

    • @paayvata
      @paayvata  Před 2 měsíci

      धन्यवाद 👍🙏

  • @Praveen_Patil_6898
    @Praveen_Patil_6898 Před 2 měsíci +20

    कोनी पुढारी अथवा राजकारणी मानुस पाहत असेल तर कृपाया मदत पोहचवावी

    • @balasahebjagtappatil5444
      @balasahebjagtappatil5444 Před 2 měsíci +3

      मदत नाही पण ह्यांचे जमिनी हडप करतील आणि farmhouse बनवतील😂

    • @mayurmane9055
      @mayurmane9055 Před 2 měsíci

      हे " झाटू " लोकप्रतीनीधीं कसली घंटा मदत पोहचवणार ?
      लोकसभा निवडणुक झाली. आता घ्या मतदारांनी ..
      " ऊखाडलो जो ऊखाडणा है ", असेच हे नपुंसक लोकप्रतीनीधीं बकबक करत असतील.
      मतदारांनी ह्या लोकप्रतीनीधीं ना नागवं करून मा.. ली ना, की समजेल बरोबर. निर्लज्ज

    • @mayurmane9055
      @mayurmane9055 Před 2 měsíci +1

      @@swapnilpawar3284 मग, एक तर ह्या लोकशाहीतील आपणच निवडून दिलेल्या लोकप्रतीनीधीं ना मतदान करतांना, मतदारांनी सारासार विचार करून मतदान करावे, किंवा " नोटा " (ह्या लोकप्रतीनीधीं पैकी एक ही लोकप्रतीनीधीं होण्याच्या लायकीचा नाही,Non of the above)चे बटणं दाबून तीव्र निषेध करावा.
      नाही तर, सर्व नालायक लोकप्रतीनीधीं ची धरपकड करून आप आपल्या शहरातील चौकात नागवं करून गाढवा वरून 🐴 धिंड काढावी.
      म्हणजे, वारकर्यांवर लाठीहल्ले करणार नाहीत, शांततेत बळिराजा आंदोलन करून परत जात असताना, हिजड्या सारखे पाठीवर गोळीबार करणार नाहीत, जसे धरणात मुतण्याची भाषा करणारं कुत्र, " दादा " ने काही वर्षांपूर्वी केले होते. असे हलकट पणा परत करणार नाहीत😮.

    • @user-yx6fd3ln4j
      @user-yx6fd3ln4j Před 2 měsíci +2

      पुढारी म्हटलं तर गेली 30 वर्षे अनंतराव थोपटे, संग्राम थोपटे या गावचे आमदार व शरद पवार, सुप्रिया सुळे या गावचे खासदार आहेत. मग अजून कुठल्या पुढाऱ्यांनी लक्ष द्यायला हवे.

    • @shekharshinde7309
      @shekharshinde7309 Před 2 měsíci

      @@user-yx6fd3ln4j पंतांना सांग पूजाअर्चा करायला,

  • @dattatraymali1654
    @dattatraymali1654 Před 2 měsíci +2

    धन्यवाद जनसेवकानो
    खरा परमार्थ तुमच्या हातून घडला आहे
    जनसेवा हीच ईश्वर सेवा

    • @paayvata
      @paayvata  Před 2 měsíci

      धन्यवाद 🙏

  • @kavitajadhavrao930
    @kavitajadhavrao930 Před 2 měsíci +3

    खूप छान वाटले.व्हिडिओ मधले अजी आजोबा आणि निरागस मुले,पाहून मला माझ्या बालपणीचे दिवस आठवले.

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 Před 13 dny +1

    सुंदर निसर्ग सौंदर्य,चागलं काम करत आहात ,देव तुमचं कल्याण करो

    • @paayvata
      @paayvata  Před 13 dny

      धन्यवाद 🙏

  • @kisankolpe9818
    @kisankolpe9818 Před 12 dny +1

    atishay chan watale video baghun

    • @paayvata
      @paayvata  Před 12 dny

      @@kisankolpe9818 धन्यवाद 🙏

  • @pradeeppawar5536
    @pradeeppawar5536 Před 2 měsíci +1

    आजच्या विडिओ च्या माध्यमातून खूप छान कार्य केले आहे माणुसकी म्हणून छोटीशी मदत केली केलीस अभिनंदन खरंतर शासनाने अशा गावामध्ये जाऊन रस्त्याची पाहणी केली पाहिजे..

    • @paayvata
      @paayvata  Před 2 měsíci

      धन्यवाद 🙏

  • @dnyaneshwarmauli632
    @dnyaneshwarmauli632 Před 2 měsíci +1

    माणसातील देव माणसं आहेत तुम्ही खरचं तुम्हाला एकदा भेटणार कारण एवढे उच्च शिक्षित असुन पण चांगले विचार आहेत आपले ❤❤

    • @paayvata
      @paayvata  Před 2 měsíci

      धन्यवाद माऊली 🙏♥️

  • @pandurangpawar9225
    @pandurangpawar9225 Před 19 dny

    आजकाल कोणाला पण वेळ नाही पण या दुर्गम भागांचे चित्रीकरण जगासमोर आनल , धन्यवाद 🙏खडतर जीवन, खडतर प्रवास,

    • @paayvata
      @paayvata  Před 19 dny

      @@pandurangpawar9225 धन्यवाद 🙏♥️

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 Před 14 dny +1

    सुख सोयीने पोसलेल्या, तरी हाव कमी न झालेल्या मला,हे बघून काही प्रतिक्रिया च देता येत नाही, अगदीच कोडगा नाही मी करतो माझ्या परीने! पण ही माणसे प्रतिकूलतेत पण समाधानी वाटतात,असो निसर्ग पुत्र 🙏

  • @sandeshlalzare4125
    @sandeshlalzare4125 Před 29 dny +1

    सलाम भाऊ तुला आणि तुझ्या ग्रुप ला देव तुला आशीर्वाद देवो

    • @paayvata
      @paayvata  Před 29 dny

      @@sandeshlalzare4125 धन्यवाद 🙏

  • @sambhajitipugade1617
    @sambhajitipugade1617 Před měsícem +1

    भाऊसाहेब तुमच्या अभिनंदन कारण राजकीय नेता लाजून सारखे काम केले तुम्ही धन्यवाद शुभेच्छा कामाला

    • @paayvata
      @paayvata  Před měsícem

      धन्यवाद 🙏

  • @Truptigitte
    @Truptigitte Před 16 dny +1

    सरकारने अशा लोकांचा विचार केला पाहिजे कशी राहत असतील ती लोक अशा ठिकाणी आपण लाईट शिवाय एक तास सुद्धा नाही राहू शकत त्यांची खरच कमाल आहे दादा तुम्ही तिथे जाऊन मदत केली त्यांना खूप खूप धन्यवाद दादा

    • @paayvata
      @paayvata  Před 16 dny

      @@Truptigitte धन्यवाद 🙏👍♥️

  • @sanjayavhad4889
    @sanjayavhad4889 Před 15 dny +1

    मित्रांनो तुम्ही चांगले काम करता पण तुम्ही तुमच्या गाड्या त्यागावापर्यंन्त घेऊन जावु शकले नाही परंतु तुम्ही ठरवले तर पावसाळा संपल्यावर रोड बनवुन घेता येईल.प्रयत्न करा सरकारी कार्यालयात दम द्या काम होईल

  • @aniketraikar97
    @aniketraikar97 Před 2 měsíci +2

    परत आला की चाहापाणाला ये, घोल रोडला बालवडी मध्ये कॅम्पिंग आहे माझे.
    रेवेंडल रिसॉर्ट Ravendale Resorts

    • @paayvata
      @paayvata  Před 2 měsíci +1

      नक्कीच, धन्यवाद 🙏

    • @aniketraikar97
      @aniketraikar97 Před 2 měsíci +1

      @@paayvata उद्याच चाललो आहे सकाळी गारजाईवाडीला रेनकोट द्यायचेत गावात लोकांला एक कर्तव्य म्हणून, जमले तर जॉइंट व्हा. भात पण लावू आणि वस्तू पण देऊ.

    • @paayvata
      @paayvata  Před 2 měsíci +1

      @@aniketraikar97 थोडे आधी माहिती असते तर नक्कीच आलो असतो.

  • @vickygurav4347
    @vickygurav4347 Před 2 měsíci +1

    हो बरोबरच आहे नाविलाजानच लांब रहाव लागत आसेल आपण येवढ्या माणसांच्या गर्दीत रहातोय तरीही एकट वाटत आणि ही लोक खरच कशी रहातात

  • @siddhaprabhaphulsundar4665
    @siddhaprabhaphulsundar4665 Před 2 měsíci +1

    Great work

  • @chandrakantmarathe1406
    @chandrakantmarathe1406 Před 2 měsíci +1

    खूपच हिंमती ने तुम्ही हा अवघड प्रवास करत आहांत,तुम्हाला त्रिवार वंदन

    • @paayvata
      @paayvata  Před 2 měsíci

      धन्यवाद 🙏

  • @sangitanathe5895
    @sangitanathe5895 Před 14 dny +1

    पुर्ण रमून मन जाते

    • @paayvata
      @paayvata  Před 14 dny

      @@sangitanathe5895 🙏👍

  • @sunitaghadage4492
    @sunitaghadage4492 Před 10 dny +1

    मला पायवाटा बघायला खूप खूप छान वाटते जसकाही आम्हीच फिरत आहोत

    • @paayvata
      @paayvata  Před 10 dny

      @@sunitaghadage4492 धन्यवाद 🙏

  • @Bhartiyshetkari12
    @Bhartiyshetkari12 Před měsícem +1

    लयभारी

    • @paayvata
      @paayvata  Před měsícem

      @@Bhartiyshetkari12 धन्यवाद 🙏

  • @rameshvirulkar3495
    @rameshvirulkar3495 Před 14 dny +1

    Salam tumcha karyala

  • @sunitashinde8692
    @sunitashinde8692 Před 15 dny +1

    खूप छान
    मला असे गावातील लोक खुप आवडतात.
    I like village life . Really you are lucky as you can able to do this type of activities.
    One request , your voice is very slow if possible Pl improve it, आवाज खुप हळू येतो.
    तुमची वाकरचना खुप छान आहे.

  • @sandipkachare8006
    @sandipkachare8006 Před měsícem +1

    धन्यवाद मित्रा खरंच खूप छान व्हिडिओ वाटला मी पण वेल्ह्याचा आहे मी पण प्रत्येक डोंगरदऱ्यांमध्ये गेलेला आहे पासली येथील रुग्णवाहिके वर ड्रायव्हर असताना पण आता कामानिमित्त मुंबईला आहे खूप छान व्हिडिओ मी तुमच्या व्हिडिओची वाट पाहत असतो गावची आठवण आल्याशिवाय राहत नाही

    • @paayvata
      @paayvata  Před měsícem

      @@sandipkachare8006 धन्यवाद 🙏

  • @swapnildhindlefitness
    @swapnildhindlefitness Před 2 měsíci +1

    Great Experience.. Thank you PAAYVATA for letting me be a part of your journey..😊

  • @user-zj8go7pv9n
    @user-zj8go7pv9n Před 2 měsíci +1

    खूप छान व्हिडीओ असतात सर मनाला सुखद आनंद देतात आपले व्हिडीओ अशीच मदत करत रहा देव तुम्हाला कधीच कमी पडून देणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र

    • @paayvata
      @paayvata  Před 2 měsíci

      @@user-zj8go7pv9n धन्यवाद 🙏

  • @utmanirishi
    @utmanirishi Před měsícem +1

    bhaau....Awesome...

    • @paayvata
      @paayvata  Před měsícem

      @@utmanirishi Thanks 🙏

  • @AkshayKamble-n5t
    @AkshayKamble-n5t Před 2 měsíci +1

    खुप छान

    • @paayvata
      @paayvata  Před 2 měsíci

      धन्यवाद 🙏

  • @gayatribagal8754
    @gayatribagal8754 Před 2 měsíci +3

    I am proud of you Mahesh khup chan kam kartoys I am in Australia

  • @rajendraraut9286
    @rajendraraut9286 Před 2 měsíci +1

    दादा खुपच छान व्हिडिओ
    मन भरून आले
    सॅल्युट
    सर्व लोकांना
    अन तुमच्या टीमला

    • @paayvata
      @paayvata  Před 2 měsíci

      धन्यवाद 🙏

  • @nadkumarjadhav737
    @nadkumarjadhav737 Před 2 měsíci +1

    खरचं अतिशय सुंदर व्हिडिओ आहे धन्यवाद सर

    • @paayvata
      @paayvata  Před 2 měsíci

      धन्यवाद 🙏

  • @Siddhesh_Bhikule
    @Siddhesh_Bhikule Před 2 měsíci +1

    साहेब खरच अश्या खडतर रस्त्यावर गाडी चालवने म्हणजे 😊 बर असो खरच तुमच कौतुक करावे तेवढे कमी एवढ वजन घेऊन गेलात पण जरा सांभाळून रस्ते खूप खराब असतात साहेब मी मागे पण बोलली होते शब्द खूप गोड असतात आणि खरच खूप छान काम करता तुमचे शब्द म्हणजे कविता

    • @paayvata
      @paayvata  Před 2 měsíci

      धन्यवाद

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 Před 2 měsíci +1

    Hii Dada Great job.Nice video.God Bless u All Guys.

    • @paayvata
      @paayvata  Před 2 měsíci

      @@sachinshinde8283 Thanks 🙏

  • @sonalishinde347
    @sonalishinde347 Před 2 měsíci +1

    चागंल कार्य करता सरकारने शहरात सगळ्या योजना सवलती देतात तसेच गावात दयावी तूम्हाचे खूप आभार तूम्हा मदत करतात

    • @paayvata
      @paayvata  Před 2 měsíci

      धन्यवाद 🙏

  • @dnyaneshwarmauli632
    @dnyaneshwarmauli632 Před 20 dny +1

    दादा तुमच्या सारखे बढे पगारावाले मित्र यांना पण सांगा आपण प्रतेक महिन्यात तोडे पैसे गरीबांसाठी खर्च करू १००% मधुन ७०% मित्रांना आवडेल खरंच असी संकलपणा करा

    • @paayvata
      @paayvata  Před 20 dny

      @@dnyaneshwarmauli632 तुम्हाला कोणी सांगितले आम्ही बडे पगार वाले आहोत 😀😀

  • @surekhapowar4058
    @surekhapowar4058 Před 2 měsíci +4

    मुलांना साहीत्य दीले,मुल एकदम खुश झाली,भारी वाटल.

  • @arundighe2869
    @arundighe2869 Před 2 měsíci +2

    तुमचे काम मोलाचे आहे...आपली माती आपली माणसे!

    • @paayvata
      @paayvata  Před 2 měsíci

      धन्यवाद 👍🙏

  • @sachinbhong9803
    @sachinbhong9803 Před 2 měsíci +1

    Great work

    • @paayvata
      @paayvata  Před 2 měsíci

      @@sachinbhong9803 धन्यवाद सर 🙏

  • @Hindutv.258
    @Hindutv.258 Před měsícem +1

    छान भाऊ सलाम तुमच्या कार्याला 🚩

    • @paayvata
      @paayvata  Před měsícem

      @@Hindutv.258 धन्यवाद 👍🙏

  • @sharmilafadte9261
    @sharmilafadte9261 Před 2 měsíci +2

    Khoop chan kaam kartat tumi, God bless you

    • @paayvata
      @paayvata  Před 2 měsíci

      धन्यवाद 🙏

  • @aniketbhilare6574
    @aniketbhilare6574 Před 2 měsíci +1

    या पायवाटेवरून जाताना अनेक अडचणी अडथळे येतील, तितक्याच ताकदीने तुम्ही त्याला सामोरे जाल. यात काही शंका नाही. आई भवानी आपल्या कार्यास यश देवो हीच सदिच्छा.

    • @paayvata
      @paayvata  Před 2 měsíci

      नक्कीच सर..धन्यवाद 🙏🙏

  • @vikrantdighe7082
    @vikrantdighe7082 Před 2 měsíci +1

    Khp Chan kaam ❤ awadle

    • @paayvata
      @paayvata  Před 2 měsíci

      धन्यवाद 🙏

  • @mtraut3281
    @mtraut3281 Před 2 měsíci +1

    तुझा व्हिडीओ पहिल्यांदा पाहिला व मन भरून आले छान व्हिडीओ आहे जय महाराष्ट्र

    • @paayvata
      @paayvata  Před 2 měsíci

      @@mtraut3281धन्यवाद 🙏

  • @irfanbanewale8925
    @irfanbanewale8925 Před 2 měsíci +2

    भावा खूप छान वीडियो आहे असेच वीडियो बनवत जा

    • @paayvata
      @paayvata  Před 2 měsíci

      धन्यवाद 🙏👍

  • @user-nv5kz7jt5k
    @user-nv5kz7jt5k Před 2 měsíci +1

    खूप छान

    • @paayvata
      @paayvata  Před 2 měsíci

      @@user-nv5kz7jt5k धन्यवाद 🙏

  • @gangadharchavan8802
    @gangadharchavan8802 Před měsícem +1

    कीती। सुंदर।वनरावी।आहे।रंम। वातावरण।आहे।हे।पाहताना।वाटतय।आमी।फीरायला।आलो।की।काय।आस।वाटतय।या।मानसाच।जगन।मंजे।खुपच।आवगड।आहे।

    • @paayvata
      @paayvata  Před měsícem

      @@gangadharchavan8802 ♥️🙏

  • @preetiingle9631
    @preetiingle9631 Před měsícem +1

    Really you are doing a very very beautiful job I am really touched by your work of showing the real village life very very hardship and that too in a very very poor conditions can we do something so that you can become more more helpful to these children’s I am interested to do something to the children’s for their education ❤to the kids so innocent but yet very practical

    • @paayvata
      @paayvata  Před měsícem

      @@preetiingle9631 Thanks
      And You can contact us on paayvata's Instagram page

  • @VinayakGhare-kp8rj
    @VinayakGhare-kp8rj Před měsícem +1

    खूप छान❤❤

    • @paayvata
      @paayvata  Před měsícem

      धन्यवाद 🙏

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 Před 14 dny +1

    काही दिवसांनी हाच भाग सोने होऊन जाईल जे शक्य नाही ते शक्य केले मनुष्य मंगळ चंद्र पोहोचला परत सुद्धा आला तर पृथ्वीवर असं काय कठीण आहे.

  • @sumanbhandari2633
    @sumanbhandari2633 Před 2 měsíci +1

    Video छान.निसर्गाचे विलोभनीय दर्शन.

    • @paayvata
      @paayvata  Před 2 měsíci

      धन्यवाद 🙏

  • @shobhamhatre7082
    @shobhamhatre7082 Před 2 měsíci +1

    खुप सुंदर काम अप्रतिम सेवा धन्यवाद 🙏

    • @paayvata
      @paayvata  Před 2 měsíci

      धन्यवाद 🙏

  • @anupsarts
    @anupsarts Před 2 měsíci +2

    Khupch chan

    • @paayvata
      @paayvata  Před 2 měsíci

      धन्यवाद

  • @sheetalsurve518
    @sheetalsurve518 Před 2 měsíci +1

    खर्च किती शांत स्वच्छ निर्मळ जीवन कसला मोह नाही जे आहे त्यात सुखी
    दुसरीकडे आपण मोहाला चिकटून बसलेलो जे आहे ते सोडाच जे नाही त्याच्यासाठी जीव घालवत असतो तुमचा व्हिडीओ पाहून असं वाटत होतं सगळं सोडून तिथे त्या टोकाला त्या खऱ्या माणसांमध्ये जाऊन रहावं
    पण पुन्हा तेच माझं घर माझा संवसार पायात हातात हातकड्या ज्या मेरे पर्यंत बरोबर राहणार त्यातून सुटका नाही😢

  • @abhishekbhandare3334
    @abhishekbhandare3334 Před 2 měsíci +2

    Khup Chan ❤
    Good Work Brother 👏

  • @prashantdhainje594
    @prashantdhainje594 Před 17 dny +1

    सलाम तुम्हाला 🙏🏻

    • @paayvata
      @paayvata  Před 17 dny

      @@prashantdhainje594 🙏♥️

  • @aashagurule9358
    @aashagurule9358 Před 2 měsíci +1

    खूप छान वाटलं गावही आणि तुम्ही केलेल कामही.

    • @paayvata
      @paayvata  Před 2 měsíci

      धन्यवाद 🙏

  • @girishkeni4984
    @girishkeni4984 Před měsícem +1

    khupach chan

    • @paayvata
      @paayvata  Před měsícem

      धन्यवाद 🙏

  • @nilimamokal2962
    @nilimamokal2962 Před 2 měsíci +1

    खूप छान ❤

    • @paayvata
      @paayvata  Před 2 měsíci

      @@nilimamokal2962 धन्यवाद 🙏

  • @NishantMarathe-mw4pc
    @NishantMarathe-mw4pc Před měsícem +1

    Khub sundor Bhau 1no Jay shivray 🚩🙏🌹

    • @paayvata
      @paayvata  Před měsícem +1

      @@NishantMarathe-mw4pc धन्यवाद 🙏

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 Před 2 měsíci +5

    Dada khar Vikas Durgam gramin bhagacha zala pahije🎉🎉 maharashtra government ne Lakshadweep dayala pahije 🎉🎉

  • @rafikmhaldar6829
    @rafikmhaldar6829 Před 2 měsíci +1

    Atishay suder ani samadahni video hota..., dhanyawad

    • @paayvata
      @paayvata  Před 2 měsíci

      धन्यवाद 🙏

  • @myrooftopgarden8005
    @myrooftopgarden8005 Před 2 měsíci +3

    खूप सुरेख काम केले तुम्ही ❤

    • @paayvata
      @paayvata  Před 2 měsíci

      धन्यवाद 🙏

  • @mohanas2207
    @mohanas2207 Před 2 měsíci +2

    खूप छान व्हिडिओस

    • @paayvata
      @paayvata  Před 2 měsíci

      धन्यवाद 🙏

  • @ghanashyamkaale7389
    @ghanashyamkaale7389 Před 2 měsíci +2

    या कुटुंबाला प्रधानमंत्री आवास योजनेनुसार पक्के सिमेंट चे घर बांधून द्यावे शौचालय वीज जोडणी सोलार पॅनल पण द्या गोबर गॅस पण द्या 🎉🎉

  • @amolkamble5966
    @amolkamble5966 Před 2 měsíci +1

    खुप ❤❤❤ छान

    • @paayvata
      @paayvata  Před 2 měsíci

      धन्यवाद 🙏

  • @balajiparsewar8156
    @balajiparsewar8156 Před 2 měsíci +1

    Ghup chan watala

    • @paayvata
      @paayvata  Před 2 měsíci

      @@balajiparsewar8156 धन्यवाद 🙏

  • @user-ln9pq1ij3e
    @user-ln9pq1ij3e Před 2 měsíci +2

    व्हिडिओ तर छानच आहे, पण एवढं ओझ डोक्यावर घेऊन गेलात, कोणती ऊर्जा होती तेव्हा तुमच्या सोबत त्या वेळेला?, मी अनेकदा डोक्यावर ओझ नेलय मला माहित आहे किती त्रास होतो ते. स्वार्थ बुध्दीने केलेली मेहनत आणि निस्वार्थ बुध्दीने केलेली मेहनत यात खूप फरक असतो.

    • @paayvata
      @paayvata  Před 2 měsíci +1

      आजूबाजूच्या निसर्गामध्ये जास्त काही जाणवले नाही

  • @sripadgoswami8152
    @sripadgoswami8152 Před 2 měsíci +1

    Very nice video khanu and surroundings small villages or homes is full of nature and environment redsoil farmers living happily struggling with problems but have sustainable life childerns confidence is flowing with energy on this background your helping work is Nobel admirable attractive thanks

  • @suchetadeshpande8073
    @suchetadeshpande8073 Před 2 měsíci +2

    Khupach chhan Video kela aahe.Tethil lakanche jiwan kase aahe te kalale. Tumhi tyanna keleli
    Madat koutakaspad aahe.
    Video madhun Nisargache khup chhan darshan zale.
    👌👍👍

    • @paayvata
      @paayvata  Před 2 měsíci

      धन्यवाद 🙏🙏

  • @nananalawade7832
    @nananalawade7832 Před 2 měsíci +2

    सलाम ❤❤❤

  • @vikramchavan4634
    @vikramchavan4634 Před měsícem +1

    खुप छान दादा 😊

    • @paayvata
      @paayvata  Před měsícem

      धन्यवाद 🙏

  • @vasundharakadam8966
    @vasundharakadam8966 Před 2 měsíci +1

    Great Experience

  • @artexplorer9342
    @artexplorer9342 Před 2 měsíci +2

    🙏🙏🙏 dhanyawaad bhawa!... lahanpaniche divas athavle!😌

    • @paayvata
      @paayvata  Před 2 měsíci

      धन्यवाद 🙏

  • @Linetruexxofficial
    @Linetruexxofficial Před 2 měsíci +1

    Kharch manuskichi payvat ahe hi mast

    • @paayvata
      @paayvata  Před 2 měsíci

      धन्यवाद 🙏

  • @balasahebvarpe356
    @balasahebvarpe356 Před 2 měsíci +1

    सुंदर कार्य

    • @paayvata
      @paayvata  Před 2 měsíci

      धन्यवाद 🙏

  • @uttamgopale1147
    @uttamgopale1147 Před 2 měsíci +1

    अप्रतिम
    सलाम तुमच्या कार्याला

    • @paayvata
      @paayvata  Před 2 měsíci

      धन्यवाद 🙏

  • @mukeshsaner3944
    @mukeshsaner3944 Před měsícem +1

    खूप छान ❤

    • @paayvata
      @paayvata  Před měsícem

      धन्यवाद 🙏

  • @sunitaghadage4492
    @sunitaghadage4492 Před 10 dny +1

    दादा तुम्ही अशा घनदाट जंगल झाडीतून वाट अशा ठिकाणी रस्ता देखील नाही अशा ठिकाणी कसलीही सुविधा उपलब्ध नाही पेट्रोल किंवा बाईकचे काही अडचणी आल्यास तर काय कराल,