गाणगापूर दर्शन| गाणगापूर येथील संपूर्ण माहिती|Gangapur

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 08. 2023
  • श्री क्षेत्र गाणगापूर| गाणगापूर येथील संपूर्ण माहिती|Gangapur #gangapur #youtuber
    #gangapur
    #Darshan
    #gangapur Bhoot
    #गुरुचरित्र
    #dattatreya
    #dattamandir
    your queries
    how to reach sangam
    how to do guruchritra parayan
    where to live in gangapur
    hotels in gangapur
    lodge in gangapur

Komentáře • 20

  • @ramadaskore3056
    @ramadaskore3056 Před 16 dny +1

    🌹🌹🌹🌹🌹

  • @pardeshimukesh5932
    @pardeshimukesh5932 Před 2 měsíci +3

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    • @Hrutujashinde
      @Hrutujashinde  Před 2 měsíci

      श्री स्वामी समर्थ

  • @Pritee_Chaudhari
    @Pritee_Chaudhari Před měsícem +1

    Khup chan mahiti diliy...❤

  • @ganeshpatil5260
    @ganeshpatil5260 Před měsícem +1

    Om Sai Ram Shree Swami Samarth

  • @suyogjoshi832
    @suyogjoshi832 Před 29 dny +1

    Main railway bus chi mahiti havi hoti

  • @malini7639
    @malini7639 Před 3 měsíci +3

    गाणगापूरला पारायण करायला जायचे तर तुम्ही रूम केली ती योग्य आहे तिथे जेवणाची पण सोय आहे का . आम्हाला ८,९दिवस राहायचे आहे . रुम भाडे किती सांगितले हे नाही समजले . अक्कलकोट ला आम्ही मागच्या वर्षी गेलो ४दिवस साठी . जिथे जेवणाचा प्रसाद घेतो त्याच लाईनीत राहायला ४,५तरी भक्ती निवास भक्ती यात्रा असे राहायची छान सोय आहे . ऐ.सी रुम १५००रु. व साधी रुम ८००रु . छान स्वच्छ रुम आहेत .

    • @Hrutujashinde
      @Hrutujashinde  Před 3 měsíci

      आम्ही राहिलो तिथे 800 पासून rooms सुरू होत्या आम्ही 1100rent दिला होता...तिथे जेवणाची सोय नव्हती..आम्ही तिथे पहिल्यांदा राहिलो..
      पण आम्ही नेहमी जातो तेव्हा दंडवते महाराज आश्रमात राहतो.....तिथे सगळी सोय असते...

    • @Kharibuiscuit
      @Kharibuiscuit Před 2 měsíci +2

      Gangapur la swami samarth bhakt niwas Navin zal aahe sangam javal tithe 300 rs general aani 900 private ek ratra stay aani Jevan ashya room aahet khup chan aahet

    • @Hrutujashinde
      @Hrutujashinde  Před 2 měsíci +1

      Wow... खूप छान बातमी दिली तूम्ही..thank u...😊

    • @malini7639
      @malini7639 Před 2 měsíci +1

      पारायण करतो तिथून रुम जवळच आहे का .
      ​@@Hrutujashinde

    • @Hrutujashinde
      @Hrutujashinde  Před 2 měsíci

      Nahi.... दंडवते महाराज आश्रम हा संगमापासून दूर आहे...ऑटो किंवा आपली गाडी पाहिजे...