#गाणगापूर

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 03. 2023
  • श्री स्वामी समर्थ, श्रीकेतन कुलकर्णी CZcams Channel सोबत संपर्क केल्या बद्दल मन:पूर्वक धन्यवाद..
    अवश्य Subscribe करावे
    What's app Channel whatsapp.com/channel/0029Va5c...
    CZcams channel link
    / @shriketankulkarni
    / @swamichyanubhav
    Instagram link
    shriketankulkar...
    श्री स्वामी समर्थ
    जन्म लग्न कुंडली वरुन व आपल्या फोटो वरुन सर्व प्रकारच्या समस्या निवारण केले जाईल
    आणि नवीन हस्तलिखित जन्म लग्नकुंडली तयार करून दिली जाईलआणि विवाहासाठी गुणमिलन बघीतले जाईल
    अधिक माहितीसाठी
    श्रीकेतन कुलकर्णी* छत्रपती संभाजीनगर
    9552690143 #गाणगापूर #श्री
    #स्वामी
    #समर्थ
    #श्रीस्वामी
    #श्रीस्वामीसमर्थ
    #स्वामीसेवा
    #स्वामी सेवा कशी करावी
    #स्वामी मूर्ती
    #स्वामी समर्थ मूर्ती
    #स्वामी फोटो
    #स्वामी समर्थ फोटो
    #स्वामी सेवा अध्याकमिक
    #धार्मिक
    #स्वामीपूजा
    #स्वामीभक्ती
    #दत्त
    #श्रीदत्त
    #श्रीदत्तमहाराज
    #श्रीश्रीपादवल्लभ
    #श्रीनृसिंहसरस्वती
    #अक्कलकोट
    #गाणगापूर
    #त्र्यंबकेश्वर
    #दिंडोरी
    #दिंडोरीप्रणित
    #नरसोबाचीवाडी
    #औदुंबर
    #कुरवपूर
    #पिठापुर
    #कुलदेवता
    #कुलदेवतासेवा
    #गुरुमाऊली
    #स्तोत्र
    #व्यंकटेशस्तोत्र
    #रामरक्षा
    #गुरुचरित्र
    #गुरुचरित्रपारायण
    #नवनाथपारायण
    #हिंदूधर्म
    #बाधा
    #गुढीपाडवा
    #दिवाळी
    #गाणगापूरसंगम
    #संगमपारायण
    #दत्तआरती
    #संतानप्राप्ती
    #कर्जमुक्ति
    #व्यसनमुक्ति
    #दुर्गासप्तशती
    #नवरात्र
    #रामनवमी
    #हनुमानजयंती
    #दत्तजयंती
    #दसरा
    #समस्यासमाधान
    #पितृदोष
    #कालसर्पशांती
    #पितृपक्ष
    #अमावास्यासेवा
    #महादेव
    #श्रिकेतन
    #श्रिकेतनकुलकर्णी
    #व्रत
    #गुरूवार
    #साडेसाती
    #शनीपिडा
    #शंकरमहाराज
    #विवाहयोग
    #कुंडली
    #पत्रिका
    #भागवत
    #नवचंडी
    #गणपती
    #तुळजापूर
    #माहूर
    #रेणुकामाता
    #जपमाळ
    #श्रीसुक्त
    #स्वामी जप
    #तोडगा
    #उपाय
    #उपासना
    #अभिषेक
    #दर्शन
    #प्रदक्षणा
    #स्वामीअनुभव
    #गुरुचरित्रअनुभव
    #पारायणअनुभव
    #व्यंकटेशस्तोत्रअनुभव
    #बालाजी
    #तिरुपती
    #अध्यात्म
    #स्वामीप्रगटदिन
    #स्वामीपुण्यतिथी
    #Shri
    #Swami
    #Samarth
    #SriSwami
    #SriSwamiSamarth
    #SwamiSeva
    #Swamisevakashikaravi
    #SwamiMurthi
    #SwamiSamarthMurthi
    #Swamiphoto
    #SwamiSamarthphoto
    #SwamiSevaAdhyathmik
    #Religious dharmik
    #Swami Pooja
    #Swami Bhakti
    #Datta
    #Shri Datta
    #Swami
    #SwamiSamarth
    #Shriswamisamarth
    #SwamiSeva
    #SwamiAnubhav
    #Gurucharitr
    #Parayn
    #GurucharitrParayn
    #Datta
    #DattaMaharaj
    #Gangapur
    #Akkalkot
    #GangapurSangam
    #SangamParayn
    #Darshn
    #GurucharitrAnubhav
    #VyankteshStotr
    #KuldevtaSeva
    #Gudipadwa
    #SwamiPrgatdin
    #Swamipunytithi
    #Ramnavmi
    #DattaJayanti
    #स्वामी
    #स्वामीसमर्थ
    #श्रीस्वामीसमर्थ
    #स्वामीसेवा
    #स्वामीअनुभव
    #गुरुचरित्र
    #पारायण
    #गुरुचरित्र पारायण
    #दत्त
    #दत्तमहाराज
    #गंगापूर
    #अक्कलकोट
    #गंगापूरसंगम
    #संगमपारायण
    #दर्शन
    #गुरुचरित्रअनुभव
    #व्यंकटेशस्तोत्र
    #कुलदेवतासेवा
    #गुढीपाडवा
    #स्वामीप्रगटदिन
    #स्वामीपुण्यतिथी
    #रामनवमी
    #दत्तजयंती
    #gurupushyamrut
    #ShriketanKulkarni
    #गुरूपुष्मामृत
    #श्रिकेतनकुलकर्णी

Komentáře • 247

  • @shrigurudevdatta9895
    @shrigurudevdatta9895 Před 28 dny +3

    हे दत्त महाराज तुमच्या लेकराला गाणगापूर दर्शनाला बोलवा, माझ्या मनातील इच्छा पूर्ण करा तूम्ही सर्व जाणता 😢

  • @mangalnavhale2042
    @mangalnavhale2042 Před rokem +32

    माझ्या दत्त माऊलीची लीला अगाध आहे. खरोखर अगदी आईच्या मायेनेच काळजी घेते. वडिलांच्या मायेने प्रसंगी रागवतेही. दत्त भक्ती ही खुप दुर्मिळ आहे. त्यांच्या कृपेनेच त्यांची भक्ती मिळते. आपण सर्व खुप भाग्यशाली आहोत की आपल्याला त्यांची भक्ती मिळाली. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @dadashinde3367
    @dadashinde3367 Před rokem +8

    14 विद्या 64 कला ज्याच्या द्वारी चा धुरळा तोच बुद्धीचा दातार विश्वव्यापक दिगंबरा
    श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय

  • @aashleshaborase6310
    @aashleshaborase6310 Před rokem +12

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻 खूप छान अनुभव आहे दादा...
    माझी आई सुद्धा तुळजापूर ,गाणगापुर,अक्कलकोट, पंढरपूर, कोल्हापुर फिरुन आली. गेली होती स्वध्याय परिवारा सोबत पण सर्वात शेवटी समजले की ड्राईवर दादा स्वामी भक्त होता. आम्ही विचार केला उगीच काळजी करत होतो आपण. काळजी घेणारे तर महाराज आहेत. 🙏🏻 😊 खूप छान अनुभव होता हा. आता संगमावर परायणाची इच्छा पुर्ण करवी महाराजांनी. 🙏🏻

  • @malini7639
    @malini7639 Před rokem +13

    मला पण कधीचे वाटतं गाणगापूरला ७दिवसाचे किंवा ३ दिवसाचे पारायणं करायची ईच्छा आहे . सर्व माहिती छान दिली .

  • @rupali8398
    @rupali8398 Před rokem +9

    दत्त महाराज मला पण लवकरच बोलवा गाणगापूरला गुरुचरित्र पारायण करायला

  • @shraddhawalunjkar6206
    @shraddhawalunjkar6206 Před rokem +5

    दादा तुमचा अनुभव खूप छान होता ,तुम्ही खूप नशीबवान आहात.तुम्ही अनुभव सांगत होता तेव्हा अंगावर शहारे आले. श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏

  • @dadashinde3367
    @dadashinde3367 Před rokem +4

    *मूळ मुळीचा आकारू तुझं म्हणती श्री गुरु संचित शक्तीचा आधारू पूर्ण आधारू ओंकाराशी*
    श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय

  • @dadashinde3367
    @dadashinde3367 Před rokem +4

    गुरुकृपा होई ज्याशी दैन कैसे दिसे त्त्याशी
    सर्व देव त्याच्या वशी कळीकाळास जिंके नर
    श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय

  • @vaishalipatil8707
    @vaishalipatil8707 Před rokem +2

    खूपच सुंदर माहिती दिलीत दादा
    खरचं जन्माला येऊन जर माऊलीचे दर्शन नाही झाले तर आपला जन्म निरर्थक आहे. या जन्मात एकदातरी माऊलीचे दर्शन घडावे हीच इच्छा आहे. 🙏🙏🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @ujjvalakhatake8052
    @ujjvalakhatake8052 Před rokem +2

    अवधुतःचिंतनःश्रीःगुरूदेवःदत्त

  • @nilkanthbabar670
    @nilkanthbabar670 Před rokem +1

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🌺

  • @anjalideshpande5622
    @anjalideshpande5622 Před rokem +3

    Avdhut chintan shree Gurudeo Datta
    🌹🌿🌸🍀🌺🥥🥥🙏🙏🙏

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 Před rokem +3

    Your experience is very nice. Information is useful.Thanks a lot.jai
    Ho!❤️🧁Avdhut Chintan. Shri Gudeo. Datta.Shri swami samarth.jai ho!❤️🧁

  • @mamtarathod8949
    @mamtarathod8949 Před rokem +2

    श्री गुरुदेव दत्त खूप छान माहिती दिली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @sangitakharat5977
    @sangitakharat5977 Před rokem +4

    श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी खूपच सुंदर माहिती दादा तुम्ही थँक्यू श्री स्वामी

    • @sangitakharat5977
      @sangitakharat5977 Před rokem +1

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी, 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🦋🦋🙏🙏🙏🌼🌼🪔🪔🌹🌹

  • @dadashinde3367
    @dadashinde3367 Před rokem +1

    प्रथम दत्तगुरु नमस्कार खूप छान माहिती व्हिडिओ च्या माध्यमातुन महाराजांची सेवा सर्व दत्तभक्ता पर्यंत पोहोचो ही महाराजांच्या चरणी विनंती. आपण अध्यात्माचे फार छान कार्य करत आहात त्याबद्दल आपले धन्यवाद दत्तगुरु
    *गुरु विना सापडेना सोय गुरु पाहिजे सद्गुरु पाहिजे.
    अखंड मंडलाकार चराचर व्याप्तीने श्रीगुरु चरण नमो नमः*

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 Před rokem +1

    We are lucky to have Ganagapur
    Darshan through video clip.Thanks.jai jai RaghuveerSamartha.!❤️🧁

  • @priyapatil1643
    @priyapatil1643 Před rokem +2

    दादा तुमचा अनुभव खूपच छान होता आणि तुम्ही खूप छान माहिती सांगितली त्या बद्दल खूप खूप धन्यवाद

  • @mahadevyadav-sh5lj
    @mahadevyadav-sh5lj Před rokem +3

    Me tumche video pahun ganagapur la gele gurucharitra parayan kele thank you

  • @shubhangideshmukh2386
    @shubhangideshmukh2386 Před rokem +2

    Khup Chan mahiti sagitale dada kharch Khup nsibvan ahat 3vela prayan zale 🙏 shree swami samrth jay jay swami samrth 🙏🌺🏵️

  • @dadashinde3367
    @dadashinde3367 Před rokem +2

    जय जया जगद्गुरु कृपा भावसागरु त्रैमूर्तीचा अवतारू श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज जय

  • @dadashinde3367
    @dadashinde3367 Před rokem +2

    *कलियुगात ख्याती नृसिंह सरस्वती स्वामी महाराज भक्तांचे सारथी कृपा सिंधू कृपासिंधुभक्ता कृपाळू अनंता त्र्ययमुर्ती जगन्नाथ दयानिधे*

  • @vishwajitd9844
    @vishwajitd9844 Před rokem +1

    खुप छान मार्गदर्शन 🙏

  • @Mandapawar7836
    @Mandapawar7836 Před rokem +3

    अवधुंत चिंतनश्री गुरुदेव दत्त🙏🏻💐🥀🌷🌹🌼🌸🌺

  • @surajsupekar5979
    @surajsupekar5979 Před rokem +1

    किती छान दादा श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @shobhayelgate3166
    @shobhayelgate3166 Před rokem +2

    DaDa ...🙏🙏 .tumhee mahitee khoopach chan sangta .

  • @dadashinde3367
    @dadashinde3367 Před rokem +3

    श्रीक्षेत्र तिरी वसे नरहरी औदुंबर शिरी असे घण छाया त्रिमूर्ती धरी अवतार जगी ताराया
    श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज

  • @subhashmore3733
    @subhashmore3733 Před měsícem

    Shree Swami Samarth. Avdhoot Chintan Shree Gurudev.

  • @dadashinde3367
    @dadashinde3367 Před rokem +3

    येतिरुप दत्तात्रया दंडधारी पदी पादुका शोभती सौख्य कारी दया सिंधू ज्यांच्या पदी दुःख हारी तुम्हावीण दत्ता मला कोण तारी

  • @tusharhude530
    @tusharhude530 Před rokem +3

    || अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||

  • @reshmaraut4751
    @reshmaraut4751 Před měsícem +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @swatinalawade3885
    @swatinalawade3885 Před rokem +5

    दादा‌ आम्ही रुम‌ बघितला‌ आहे ‌ पन‌ त्याची‌ किंमत‌ जरा‌ जास्त ‌ आहे‌ ओनर‌ समोरुन‌ किंमत करावी‌ अशी‌ आशा‌ वाटत‌ आहे‌ तरी‌ तुम्ही मला‌ कायतरी‌ स्वामी सेवा‌ दया‌ मी‌ एक‌ वर्ष ‌ झाल‌ स्वामी ‌ सेवा‌ करते‌ खुप चांगल झाल‌ माझ

  • @user-cb3ct4jl5u
    @user-cb3ct4jl5u Před rokem +2

    खुप, छान सागता,दादा,, मी, पुर्ण, विडियो,बीघते,,

  • @manishajadhav6159
    @manishajadhav6159 Před rokem +10

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो 💐💐

  • @surajsupekar5979
    @surajsupekar5979 Před rokem +3

    माझ्या मिस्टर १०वी अगोदर तीन वर्ष लगातार गानगापुरला पारायण केल

  • @sarveshyoutube5412
    @sarveshyoutube5412 Před rokem +1

    खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद दादा

  • @nilamkurdhondkar914
    @nilamkurdhondkar914 Před rokem +2

    Shree gurudev Datta shree swami samarth dada khup chan vatle pahun pratyaksh jaila kadhi milel swami keva bolaun ghetat 🙏🙏🙏🙏🙏

  • @krupakatakshsuccesscreation9

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 👏🚩

  • @prasad68
    @prasad68 Před rokem +1

    Khup sunder anubhav video

  • @savitasawant1640
    @savitasawant1640 Před rokem +3

    खूप छान माहिती सांगता दादा
    श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @shubhangideshmukh2386
    @shubhangideshmukh2386 Před rokem +2

    🙏🙏 Dada kharch Khup nsibvan ahat tumhi angavar shahara alla🙏🙏🙏🙏

  • @vaishalipatil127
    @vaishalipatil127 Před rokem +2

    Khup chhan dada 🙏🙏 mala pan sawpa t ase hote khup sundar marg darshan kartat

  • @VinodJadhav-ns3mi
    @VinodJadhav-ns3mi Před 3 měsíci +2

    भाऊ मला पन जायाच आहे गानगा‌पुर योग‌येत नाही विनती करा‌महाराजा कडे

  • @akshay.kad_
    @akshay.kad_ Před rokem

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🔱🌼

  • @shambhaviankalikar3758
    @shambhaviankalikar3758 Před 9 měsíci +1

    Dada tumache anubhava va Seva aikun va baghun Anand vatala agadi datta seva manapasun karavishi vatate tumacha man agadi swaccha ahe🙏🙏🌷🌷

  • @truptichavan6032
    @truptichavan6032 Před rokem +5

    🙏🌹 जय श्री गुरू देव दत्त 🌹🙏 अवधुत चिंतन श्री गुरू देव दत्त 🌹🙏

  • @shraddhabarshi2598
    @shraddhabarshi2598 Před rokem +2

    श्री स्वामी समर्थ दादा खूप छान माहिती मिळाली

  • @swatikekane2111
    @swatikekane2111 Před rokem +3

    shree swami samrth❤khup chan anubha sagitla dada

  • @vijaychavan3343
    @vijaychavan3343 Před rokem +4

    श्री स्वामी समर्थ दादा
    मी संभाजीनगर चा आहे
    मला पण गाणगापुर ला पारायण
    करायची ईच्छा आहे ़़

  • @jivanchaudhari7211
    @jivanchaudhari7211 Před měsícem

    Jay ho gurdev datta mavli 🚩🙏🕉️

  • @gunwantikhar4272
    @gunwantikhar4272 Před rokem

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏🙏🙏🌹

  • @amolmundhe9061
    @amolmundhe9061 Před rokem +2

    Thanks Dada Chan mahiti dilit dhanyavad 🙏🙏🌺🌺🌷🌷🌹🌹

  • @anitabhojane4678
    @anitabhojane4678 Před rokem

    श्री गुरुदेव दत्त अनिता मदने

  • @tushardeshmukh123
    @tushardeshmukh123 Před rokem +2

    Dhanyvad, Chan mahithi sangithl

  • @monikasuryawanshi1856
    @monikasuryawanshi1856 Před rokem +2

    खूप छान माहिती दिलीत दादा,माझे सध्या घरी गुरुचरित्र पारायण चालू आहे,परवा उद्यापन आहे🙏🏻 श्री स्वामी समर्थ🙏🏻

  • @balajihajare6946
    @balajihajare6946 Před rokem +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @dadashinde3367
    @dadashinde3367 Před rokem +3

    *भीमा अमरजा संगम निवासी राजाधिराज स्वामी महाराज श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय*

  • @laxmanmunde2022
    @laxmanmunde2022 Před 7 měsíci

    आज् दादा मज़ा समाप्ति होती 3 दिवसीए 🥳🥳🥳🥳🥳🥳😇😇😇😇😇

  • @suvranachavan8674
    @suvranachavan8674 Před rokem +4

    दादा खूप महत्वाची माहिती दिली मीही आता गाणगापुरला जाऊन पारायण करेल खूप खूप धन्यवाद दादा श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏🌺🌺

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 Před 4 dny

    😊🙏 श्री गुर देव दत्त 🚩

  • @anushkakate9447
    @anushkakate9447 Před 18 dny

    Jay gajanan jay swame samarth okay 🎉 🎉 😊

  • @swatinimbalkar6558
    @swatinimbalkar6558 Před rokem +2

    💐श्री स्वामी समर्थ 💐माझी गुरु माऊली 💐दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 💐🙏🙏🙏🙏🙏

    • @manoharavhale6738
      @manoharavhale6738 Před rokem

      अवधूतचिंतनश्री गुरुदेव दत्त खुपच छान व्हिडिओ बनवला आहे 👏👏👏💐💐🌹🌹🪔🪔🌼🥀🥀💐👏💐🌹🪔

  • @sanjaytapse4327
    @sanjaytapse4327 Před rokem

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @jyotishinde-9218
    @jyotishinde-9218 Před 10 měsíci

    Farch chan me pn gangapurla parayn kle khup chmtakar hota tith gelywr me pn chtrpti nagar mdun gele khup chan gurudevdatt

  • @shobhayelgate3166
    @shobhayelgate3166 Před rokem +1

    Om shree Guru Datta tray ,sreepad sree Vallabhay Namaha .🌹🌹🙏🙏

  • @ujjvalakhatake8052
    @ujjvalakhatake8052 Před rokem +2

    श्रीःस्वामीःसमथॅ

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Před rokem +1

    Shree swami samartha 🙏🙏💐

  • @shailasarode5733
    @shailasarode5733 Před rokem +9

    🙏🏻दादा, तुमचा अनुभव खूप छान आहे.
    🌼🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌼
    🌼🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌼

    • @kpatilkakde6940
      @kpatilkakde6940 Před rokem +1

      अवधुत चितंन् श्रि गुरुदेव दत्त

    • @kpatilkakde6940
      @kpatilkakde6940 Před rokem +1

      अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @vanitakondar570
    @vanitakondar570 Před rokem +1

    Dada chan anubhav ahe

  • @madhukhot22
    @madhukhot22 Před rokem +2

    दत्त महाराज मला पण बोलवा लवकर गाणगापूर ला 🙏

  • @sunitaghodke4364
    @sunitaghodke4364 Před rokem +2

    Jai gurudev Datt

  • @shubhamzende563
    @shubhamzende563 Před rokem +4

    Shree Swami Samarth ❤️

  • @smitapatil803
    @smitapatil803 Před rokem +2

    श्री स्वामी समर्थ 🕉️🙏

  • @progamerartist6370
    @progamerartist6370 Před rokem +2

    Shree Swami samartha 🙏

  • @ushakanade5082
    @ushakanade5082 Před rokem +2

    Shree gurudev Datta 🌹🙏

  • @shobhamidgule5298
    @shobhamidgule5298 Před rokem +4

    Shree Swami samarth

  • @nandakeni2291
    @nandakeni2291 Před rokem +3

    दादा श्री स्वामी समर्थ 🙏दादा स्वामीना मुजरा कसा करायचा एकदा दाखवा

  • @persismehta8036
    @persismehta8036 Před rokem +1

    Om Shree Gurudev Dutta Maharaj ki Jai 🙏 🙏

  • @swapnalisalvi5092
    @swapnalisalvi5092 Před rokem

    Khup chhan mahiti dilit Dada.

  • @sm-gq7cq
    @sm-gq7cq Před rokem +2

    खुपच छान दादा..!!
    🙏🙏अनुभव श्री दत्त महाराजांची अशीच कृपा मिळावी..सर्वाना
    खरंच मन भरून आलं..महाराज खरंच सर्व जाणतात.काळजी घेतात.
    🌺श्री गुरुदेव दत्त..🌺श्री स्वामी समर्थ महाराज कि जय🌺 🌺🙏🙏

  • @Anil-yv5re
    @Anil-yv5re Před rokem +2

    Lhan pna pasun jatot aamhi👏👏👏🤗🤗🤗me vachli pn ahe

  • @amoldeshmhukh9526
    @amoldeshmhukh9526 Před rokem +1

    Chan anubhav ahe

  • @hemantpardeshi1986
    @hemantpardeshi1986 Před rokem +1

    श्री स्वामी समर्थ दादा 🙏

  • @divyashinde645
    @divyashinde645 Před rokem +2

    Shree Swami Samarth 🌺🌺

  • @akshaytayde5002
    @akshaytayde5002 Před rokem +3

    🌼अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌼
    खूप छान आहे अनुभुव दादा☺️

  • @suvarnadeshmukh5963
    @suvarnadeshmukh5963 Před rokem +2

    Shri Swami samarth 🌹🙏🙏🌹

  • @sujatasanas7100
    @sujatasanas7100 Před rokem +2

    Shri Gurudev dutta

  • @samadhansuryawanshi91
    @samadhansuryawanshi91 Před rokem +1

    श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @tanayapalav7517
    @tanayapalav7517 Před rokem +2

    Shree guru dev datta shree swami samarth om namah shivay ❤😇🙏

  • @chetnamhatre9474
    @chetnamhatre9474 Před rokem +2

    Dada mi swaminna bollyapramane ,mala gangapurla parayan karaiche ahe mi ekti ahe dharmshala ahe ka

  • @nileshdeshmukh3824
    @nileshdeshmukh3824 Před rokem +1

    Shree gurudev datta

  • @shitaljadhav6477
    @shitaljadhav6477 Před rokem

    Avdhut Chintan Shri gurudevdatt

  • @akshay.kad_
    @akshay.kad_ Před rokem +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻🔱🌼

  • @adeshnikamnikam2856
    @adeshnikamnikam2856 Před rokem +2

    श्री गुरू देव दत्त 🌼🌼🌼🙏🙏

  • @samarthaaimauli
    @samarthaaimauli Před rokem +1

    Jagevar ubhe rahun vachan karu shakto ka

  • @ajayjadhav769
    @ajayjadhav769 Před 6 měsíci

    Shree Swami Samarth 🙏🙏

  • @sunilbiniwale2093
    @sunilbiniwale2093 Před rokem +3

    🙏🙏अवधूत चिं तन श्री गुरुदेव दत्त
    श्री दत्त महाराजांची कृपा आपल्या परिवारावर अखंड राहो
    🙏🙏

  • @swmichandne8261
    @swmichandne8261 Před rokem +1

    Shree swami samarth jay jay swami samarth

  • @vaishalirupnar2240
    @vaishalirupnar2240 Před rokem +2

    Shree Swami Samarth Jay jay Swami Samarth dada