आपल्या घरी खाणारे पिणारे असतील तर महाराजांची सेवा कोणत्या प्रकारे करावी गैरसमज महाराज खूप कडक आहेत

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • श्री स्वामी समर्थ, श्रीकेतन कुलकर्णी CZcams Channel सोबत संपर्क केल्या बद्दल मन:पूर्वक धन्यवाद..
    अवश्य Subscribe करावे
    What's app Channel whatsapp.com/c...
    CZcams channel link
    / @shriketankulkarni
    / @swamichyanubhav
    Instagram link
    ...
    श्री स्वामी समर्थ
    जन्म लग्न कुंडली वरुन व आपल्या फोटो वरुन सर्व प्रकारच्या समस्या निवारण केले जाईल
    आणि नवीन हस्तलिखित जन्म लग्नकुंडली तयार करून दिली जाईलआणि विवाहासाठी गुणमिलन बघीतले जाईल
    अधिक माहितीसाठी
    श्रीकेतन कुलकर्णी* छत्रपती संभाजीनगर
    9552690143 #गाणगापूर #श्री
    #स्वामी
    #समर्थ
    #श्रीस्वामी
    #श्रीस्वामीसमर्थ
    #स्वामीसेवा
    #स्वामी सेवा कशी करावी
    #स्वामी मूर्ती
    #स्वामी समर्थ मूर्ती
    #स्वामी फोटो
    #स्वामी समर्थ फोटो
    #स्वामी सेवा अध्याकमिक
    #धार्मिक
    #स्वामीपूजा
    #स्वामीभक्ती
    #दत्त
    #श्रीदत्त
    #श्रीदत्तमहाराज
    #श्रीश्रीपादवल्लभ
    #श्रीनृसिंहसरस्वती
    #अक्कलकोट
    #गाणगापूर
    #त्र्यंबकेश्वर
    #दिंडोरी
    #दिंडोरीप्रणित
    #नरसोबाचीवाडी
    #औदुंबर
    #कुरवपूर
    #पिठापुर
    #कुलदेवता
    #कुलदेवतासेवा
    #गुरुमाऊली
    #स्तोत्र
    #व्यंकटेशस्तोत्र
    #रामरक्षा
    #गुरुचरित्र
    #गुरुचरित्रपारायण
    #नवनाथपारायण
    #हिंदूधर्म
    #बाधा
    #गुढीपाडवा
    #दिवाळी
    #गाणगापूरसंगम
    #संगमपारायण
    #दत्तआरती
    #संतानप्राप्ती
    #कर्जमुक्ति
    #व्यसनमुक्ति
    #दुर्गासप्तशती
    #नवरात्र
    #रामनवमी
    #हनुमानजयंती
    #दत्तजयंती
    #दसरा
    #समस्यासमाधान
    #पितृदोष
    #कालसर्पशांती
    #पितृपक्ष
    #अमावास्यासेवा
    #महादेव
    #श्रिकेतन
    #श्रिकेतनकुलकर्णी
    #व्रत
    #गुरूवार
    #साडेसाती
    #शनीपिडा
    #शंकरमहाराज
    #विवाहयोग
    #कुंडली
    #पत्रिका
    #भागवत
    #नवचंडी
    #गणपती
    #तुळजापूर
    #माहूर
    #रेणुकामाता
    #जपमाळ
    #श्रीसुक्त
    #स्वामी जप
    #तोडगा
    #उपाय
    #उपासना
    #अभिषेक
    #दर्शन
    #प्रदक्षणा
    #स्वामीअनुभव
    #गुरुचरित्रअनुभव
    #पारायणअनुभव
    #व्यंकटेशस्तोत्रअनुभव
    #बालाजी
    #तिरुपती
    #अध्यात्म
    #स्वामीप्रगटदिन
    #स्वामीपुण्यतिथी
    #Shri
    #Swami
    #Samarth
    #SriSwami
    #SriSwamiSamarth
    #SwamiSeva
    #Swamisevakashikaravi
    #SwamiMurthi
    #SwamiSamarthMurthi
    #Swamiphoto
    #SwamiSamarthphoto
    #SwamiSevaAdhyathmik
    #Religious dharmik
    #Swami Pooja
    #Swami Bhakti
    #Datta
    #Shri Datta
    #Swami
    #SwamiSamarth
    #Shriswamisamarth
    #SwamiSeva
    #SwamiAnubhav
    #Gurucharitr
    #Parayn
    #GurucharitrParayn
    #Datta
    #DattaMaharaj
    #Gangapur
    #Akkalkot
    #GangapurSangam
    #SangamParayn
    #Darshn
    #GurucharitrAnubhav
    #VyankteshStotr
    #KuldevtaSeva
    #Gudipadwa
    #SwamiPrgatdin
    #Swamipunytithi
    #Ramnavmi
    #DattaJayanti
    #स्वामी
    #स्वामीसमर्थ
    #श्रीस्वामीसमर्थ
    #स्वामीसेवा
    #स्वामीअनुभव
    #गुरुचरित्र
    #पारायण
    #गुरुचरित्र पारायण
    #दत्त
    #दत्तमहाराज
    #गंगापूर
    #अक्कलकोट
    #गंगापूरसंगम
    #संगमपारायण
    #दर्शन
    #गुरुचरित्रअनुभव
    #व्यंकटेशस्तोत्र
    #कुलदेवतासेवा
    #गुढीपाडवा
    #स्वामीप्रगटदिन
    #स्वामीपुण्यतिथी
    #रामनवमी
    #दत्तजयंती
    #gurupushyamrut
    #ShriketanKulkarni
    #गुरूपुष्मामृत
    #श्रिकेतनकुलकर्णी

Komentáře • 314

  • @sanjaynagrgoje5342
    @sanjaynagrgoje5342 Před rokem +24

    Ur videos is too much ossum....khup motivitional ahe seriously....👍👍👍

    • @ashwinikale6707
      @ashwinikale6707 Před rokem +1

      श्री स्वामी समर्थ दादा राम रक्षा स्तोत्र किती दिवस तीर्थ बनवायचा आहे

    • @manishasawant1723
      @manishasawant1723 Před rokem +2

      श्री स्वामी समर्थ

    • @sonalikorhale6918
      @sonalikorhale6918 Před rokem +1

      खूप सुंदर दादा मी आज पहिल्यांदाच तुमचा व्हिडिओ पाहून तुमच्या व्हिडिओला लाईक केला आहे खूप खूप अशी मनाला स्वामी रूप दाखवून देणारी माहिती सांगितली खूप मनात प्रश्न आणि गैरसमज होते आज तुमच्यामुळे दूर झाले कुठेतरी आपण बरोबर आहोत आणि कुठेतरी आपण चूक आहोत हे समजले आम्ही केंद्रात जातो दिंडोरी प्रणित सेवा मार्गात आपले खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा मला थोडे स्वामी कळाले सदैव स्वामी सेवा चालू राहील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ😊

    • @PratibhaMandwade
      @PratibhaMandwade Před rokem +1

      खुप छान माहिती दादा ऐकून ईतरांना सांगता येईल . ज्ञानात भरप डली . धन्यवाद .

    • @Shriketankulkarni
      @Shriketankulkarni  Před rokem

      ​@@ashwinikale6707
      रोज करावे

  • @sweet_n_joy
    @sweet_n_joy Před rokem +9

    खर आहे dada तुमचं....मला ही खूप प्रचिती आली आहे....त्यांना भेटण्याची इच्छा झाली की अचानक महाराज दिसतात फोटो च्या रुपात किंवा शब्दात... माझ वय आता 24 वर्ष आहे पण मला अस वाटत की स्वामी बाबा माझ्या 100वर्षा पासूनचे सोबती आहेत...त्यांना काही मागितलं अन त्यांनी दिलं नाही अस कधीच नाही झालं
    खरचं महाराज आहेत म्हणून आम्ही आहे..श्री स्वामी समर्थ❤❤❤❤

    • @Shriketankulkarni
      @Shriketankulkarni  Před rokem

      खुप छान श्री स्वामी समर्थ

  • @rupalipawar8703
    @rupalipawar8703 Před rokem +135

    Dada mi 4te 5 दिवसापासूनच स्वामींचे नामस्मरण करत आहे माझ्याकडे फोटो nhi आहे. स्वामींचा पण मला सेवा करण्याची खूप इच्छा आहे. दादा कालचीच गोष्ट आहे मी मोबाईल वर तारक मंत्र लावलेला होता पाण्याच्या बकेत मध्ये पाणी तपवण्यासाठी हितर लावलेले होते आणि माझा 7year ch मुलगा आहे त्याने त्या हीतर च्या बकेट मध्ये हात टाकला 2ते3 मिनिट हीटर चालू होत पण स्वामींच्या कृपेने माझ्या सर्थकला काही झालं nhi

    • @jaypore6211
      @jaypore6211 Před rokem +9

      Maharajancha photo aana.... Aajun prachiti yeil.... Shree swami samarth....

    • @rupalipawar8703
      @rupalipawar8703 Před rokem +4

      श्री स्वामी समर्थ दादा

    • @Shriketankulkarni
      @Shriketankulkarni  Před rokem +4

      खुप छान अनुभव

    • @swatimore27
      @swatimore27 Před rokem +3

      Tai swamina ghari aana .....

    • @amitapawar5311
      @amitapawar5311 Před rokem +2

      Shree Swami Samarth 🌺

  • @archanamahajan3812
    @archanamahajan3812 Před rokem +5

    पुर्वपुण्य होते गाठी म्हणून झाले स्वामी राज भेटी !!!!!!!👌👍 हे ऐकताच अंगावर काटा आला thank u so much dada🙏🙏

  • @ravindrakamble8898
    @ravindrakamble8898 Před rokem +5

    श्री स्वामी समर्थ महाराज चिरंजीव अवतार आहेत, महाराजांनी"हम गया नहीं जिंदा है", भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे अभिवचन दिले आहे, दररोज ११ माळा श्री स्वामी समर्थ जप आणि श्री स्वामी चरित्र सारामृत चे ३ अध्याय वाचणे ही सर्वात उत्तम सेवा आहे."सबसे बडा गुरू, गुरू से बडा गुरू का ध्यास ".श्री स्वामी समर्थ

    • @pravindeokar8291
      @pravindeokar8291 Před rokem

      दादा प्रथम माल जपायची की अध्याय वाचायचे

    • @ravindrakamble8898
      @ravindrakamble8898 Před rokem

      @@pravindeokar8291आधी जप केला मग अध्याय वाचले तरी चालते

  • @shaileshbelnekar1147
    @shaileshbelnekar1147 Před rokem +7

    दादा तुमच्या कडून हे सर्व ऐकल्यावर मनातील भीती दूर होते आणि स्वामीच जनू सांगतात कि काय बाळा घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे वाटते ❤❤

  • @Khandu-qt1lz
    @Khandu-qt1lz Před rokem +8

    अवधूत चिंतन श्री गूरु देव दत्तं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 😊🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ashavinode3253
    @ashavinode3253 Před rokem +2

    Khup chan mahiti sangitali dada Shree swami samarth

  • @rajaniamlekar1924
    @rajaniamlekar1924 Před rokem +2

    श्री स्वामी समर्थ दादा , तुम्ही खूप सुंदर माहिती सांगता दादा,तुमचे बोलणे ऐकत राहावे वाटते

  • @sonalikorhale6918
    @sonalikorhale6918 Před rokem +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खूप सुंदर आणि खूप ती कमानीजवळ तिला छानशी माहिती स्वामी आणि स्वामी मार्गाबद्दल सेवेबद्दल दादा तुम्ही दिली😊

  • @leenadudhe2007
    @leenadudhe2007 Před rokem +3

    खूप छान सांगितले दादांनी.. श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @dhanajipatil7549
    @dhanajipatil7549 Před rokem +4

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @mamtarathod8949
    @mamtarathod8949 Před rokem +3

    खूप सुंदर माहिती दिली दादा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @pgalkatte
    @pgalkatte Před rokem +1

    खुप छान सागींतले दादा सगळी भीती गेली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌷🙏🙏🌷🌺

  • @nikitakokambe9816
    @nikitakokambe9816 Před rokem +3

    Khup chaan mahiti sageta 🙏🙏bhau

  • @sunitakapse6387
    @sunitakapse6387 Před 9 měsíci +1

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @archana_deshmukh329
    @archana_deshmukh329 Před rokem +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दादा खूप छान माहिती दिली 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sumitrachatterjee6966
    @sumitrachatterjee6966 Před rokem +2

    Kulkarni saab tumhi itke chhan explain karta manala ek sahas milte. Shri swami samartha 🙏

  • @sharadaghorpade4927
    @sharadaghorpade4927 Před rokem +3

    खुपच छान माहिती दिली आहे तुम्ही धन्यवाद दादा मनापासून धन्यवाद.

  • @rekhahodgir9421
    @rekhahodgir9421 Před rokem +1

    Dada khup chan mahiti sangitale karan hi shanka mazya manat hoti v swamini tumacha video samor aamala dhanyawad 🙏🙏 shri swami samarth

  • @vijayasawant4131
    @vijayasawant4131 Před 5 měsíci +1

    Khup chan video dada shree swami samrth

  • @anitabenkar1137
    @anitabenkar1137 Před rokem +2

    खूप छान माहिति दिली दादा 🙏Thank you

  • @Vaidehi-1990
    @Vaidehi-1990 Před rokem +2

    Shree dattatreyay swami samrthay namha🙏🏿
    Namskar dada aaj manach dadpan dur zale tumcha ha video bghun kharch khup khup dhanyvad.🙏🏿

  • @gaurijadhav3425
    @gaurijadhav3425 Před rokem +2

    Shree Swami samartha 🙏🙏 Ganpati Bappa morya 🙏🙏

  • @archanabelvalkar3529
    @archanabelvalkar3529 Před rokem +1

    खरच खुप छान विडीओ माऊली 🙏🙏
    श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @gurudaspawaskar1709
    @gurudaspawaskar1709 Před měsícem

    Swami samartha

  • @santoshraje007
    @santoshraje007 Před rokem +8

    माझ्या घरी मी एकटी स्वामी माऊलीची सेवा करतेय पण माझी अशी इच्छा आहे की माझ्या घरच्यांनी सर्व सदस्यांनी स्वामी माऊली ची सेवा करावी आणि सूर्वात माझ्या नवऱ्यापसून व्हावी अशी इच्छा आहे त्या साठी काय करावे तर सांगा लवकर... श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    • @Shriketankulkarni
      @Shriketankulkarni  Před rokem

      सेवा सुरु ठेवावी

    • @santoshraje007
      @santoshraje007 Před rokem +1

      @@Shriketankulkarni reply jara lavkar dya

    • @santoshraje007
      @santoshraje007 Před rokem +1

      Sarkari nokarichya parikshechya veles jayche aahe tyasathi konti seva aahe krupaya sangave exam July madhe aahe tyamule seva karta yeil shree Swami samarth maharajach Ki jay

    • @Shriketankulkarni
      @Shriketankulkarni  Před rokem

      @@santoshraje007
      रामरक्षा स्तोत्र वाचावे

  • @waghgeeta1081
    @waghgeeta1081 Před rokem +3

    🙏 श्री स्वामी समर्थ 🙏खूप छान माहिती दिली दादा

  • @balajimunde3197
    @balajimunde3197 Před rokem +2

    अवधूतचिंतन श्रीगुरुदेवदत्त सद्गुरु नरसिंह सरस्वती महाराज की जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ🌹🙏🌹🙏🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @jyotis8090
    @jyotis8090 Před rokem +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद दादा 🙏🙏🌹🌹

  • @virajwani5218
    @virajwani5218 Před rokem +7

    माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मला तुमच्या ह्या व्हिडिओ मधून मिळाली...श्री स्वामी समर्थ 🙏

  • @foodypassion
    @foodypassion Před rokem +1

    Khupch chaan sangitale tumche khup abhaar. Sri Swami Maauli🙏🙏🙏🙏

  • @user-rm8dz7fo1i
    @user-rm8dz7fo1i Před rokem

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय खूप छान सांगितलं भाऊ तुम्ही ‌🙏🙏🌹

  • @dineshkharpade6275
    @dineshkharpade6275 Před rokem +1

    Shree Swami Samarth

  • @anushkakarad2527
    @anushkakarad2527 Před rokem +4

    Shree Swami Samarth Maharaj ki jay 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @komaldharje2495
    @komaldharje2495 Před rokem

    Dada khup Cham mahiti sangitali asec Chan Chan mahiti sangat raha shree swami samrth jay jay swami samrth

  • @prathmeshbhosale1625
    @prathmeshbhosale1625 Před rokem +2

    🙏🏼🌼श्री स्वामी समर्थ🌼🙏🏼

  • @nalinid.yatnale6439
    @nalinid.yatnale6439 Před rokem +1

    श्री स्वामी समर्थ गुरू माऊली साऱ्या जगाची सावली ❤🌼🙏🙏🙏🌹🌺🌹

  • @vidyasawant5727
    @vidyasawant5727 Před rokem +2

    🎉❤श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ...

  • @kavitaghanate836
    @kavitaghanate836 Před rokem +3

    Khup chan sangta o dada tumhi!

  • @MahadeviShivankar-og1or
    @MahadeviShivankar-og1or Před rokem +1

    श्री स्वामी समर्थ दादा मला हे व्हिडिओ ऐकून खूप बरं वाटलं

  • @ashishsatpute7600
    @ashishsatpute7600 Před rokem +1

    श्री स्वामी समर्थ माऊली 🙏🙏🙏🙏🙏

  • @alkajadhav6936
    @alkajadhav6936 Před rokem +1

    Shree swami samarth🙏🙏🙏swami mauli tuze aashirwad satat maza pathishi rahu de❤🙏🌹🌷

  • @dhanshree6664
    @dhanshree6664 Před rokem +3

    shree Swami Samarth jai jai Swami Samarth 🌺🙏🌺🌺

  • @ashaharne1628
    @ashaharne1628 Před rokem +4

    ईतक छान वाटत दादा जेव्हा तुम्ही सांगता
    अस वाटत की व्हीडीओ संपलाच नाही पाहिजे

  • @beenaathanikar3151
    @beenaathanikar3151 Před rokem +3

    स्वामींपुढे मनोभावे नमस्कार करून उभे राहुस्तोवर डोळ्यात तुन टचकन पाणी येते 🙏स्वामींची प्रचिती काय वर्णावी 🥰🙏

  • @user-id2pt6cw8b
    @user-id2pt6cw8b Před 5 měsíci

    Shree swamisamarth

  • @dishasawant8565
    @dishasawant8565 Před rokem +4

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @kklll9206
    @kklll9206 Před rokem +1

    श्री स्वामी समर्थ

  • @sunitanimhan4435
    @sunitanimhan4435 Před rokem +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @nikitabarde4098
    @nikitabarde4098 Před rokem +2

    Shree Swami Mauli.....

  • @shardasunilhole7606
    @shardasunilhole7606 Před rokem

    खूप छान माहिती दिली दादाश्रीस्वामीसमर्थ

  • @surekhachaudhari5139
    @surekhachaudhari5139 Před rokem +3

    श्री स्वामी समर्थ 🙏🌹

  • @vandanamuppidwar4875
    @vandanamuppidwar4875 Před rokem +2

    Shree swami samarth 🙏🙏🌹🌹

  • @anitamali8153
    @anitamali8153 Před rokem +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @jitendrabalrawat7514
    @jitendrabalrawat7514 Před rokem +2

    ❤श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤

  • @sachinzore5877
    @sachinzore5877 Před rokem +1

    Shree swami samrth..shree swami samrth..

  • @rashminagvekar2450
    @rashminagvekar2450 Před rokem

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @chhayaburkule4087
    @chhayaburkule4087 Před rokem +1

    Shre Swami Samarth

  • @kanchanmarutishindeshinde15
    @kanchanmarutishindeshinde15 Před 4 měsíci

    Swmi ragu naka mazaysobat raha kayam rahudayvkrupa asudhy swami samartha Shree swami samartha Shree swami samartha

  • @pallavikhandagale2890
    @pallavikhandagale2890 Před rokem +1

    Shree Swami Samarth dada khup chan mahiti dili

  • @shyamkantramdasshimpi
    @shyamkantramdasshimpi Před rokem +1

    Suree swami samarth 🙏🙏🙏🙏🙏

  • @yogitadalavi5925
    @yogitadalavi5925 Před rokem +3

    Shree swami samartha🌺

  • @atharvanevase2961
    @atharvanevase2961 Před rokem +1

    श्री श्रीपाद श्रीवल्लभ तीन दिवस पारायण कसे कराचे दादा सागा मला करायच आहे लवकर सांग 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sonalivirkud7211
    @sonalivirkud7211 Před rokem

    खूप छान सल्ला दिलाय खूप खूप धन्यवाद

  • @naikumali435
    @naikumali435 Před rokem

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांचे श्री स्वामी समर्थ

  • @satishlohar3593
    @satishlohar3593 Před rokem +2

    Shree. Swami. Samarth🙏🙏

  • @kumudchaudhari8216
    @kumudchaudhari8216 Před rokem +1

    खरंच ‌खूप छान सांगितले दादा

  • @amrutarasal6562
    @amrutarasal6562 Před rokem +2

    Shree swami samarth jay jay swami samarth 🙏🙏

  • @sumitrachatterjee6966
    @sumitrachatterjee6966 Před rokem +2

    Aisa lagta hai swami hi aapke through bol rahe hai 🙏. SHRI SWAMI SAMARTHA 🙏🙏🙏

  • @salveakash3494
    @salveakash3494 Před rokem

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @rohinideorale339
    @rohinideorale339 Před rokem +1

    Shree Swami Samartha 🙏🙏

  • @archanachile8651
    @archanachile8651 Před rokem +2

    Sree sawmi samarth 🙏🙏Jay Jay gurudev data 🙏🙏

  • @indrayanibedis1354
    @indrayanibedis1354 Před rokem +1

    jay shri swami samarth mala paha pan khup chan anubhav aalet mazi bp chi thoiraid tab bnad kelya mala khup learn maze opration cancel kele potache maze mala mBBS karayche hote tar mla mala dindori pranit aayurvedic medicine learn ki tu aayurvedic mecine gheun aalopathya medicine soda karan aayurvedic medicine kami khup kamibpaishyaat nno side effects kaymacha aajar jatovaayurvedic cha mala he learn and MBBS Allopathy che che medicine medicine mahaag khup side effct hoto so acidity bou naye so acidity tab ghyave lagtate aani kyamchya ghyavya lagtaat MBBS chya aani tension madhey rahat so khup thank you mala learn baddal and mazya gharavr bhajain kirtan ghar maze vadil natevaik so natevaik mazya nyahalod la dhulyajavl mazya vadilanche bhajan kiratna karyche

  • @ganeshkadam4078
    @ganeshkadam4078 Před rokem +1

    Dada maze naav Shobha kadam ahe maze mister prachand daaru pitat prachand tamasha ghaltat pn आज तुमचा वीडियो बघुन खुप positivity aali ahe mi pn jamel tashi seva karte

  • @deepaawari9273
    @deepaawari9273 Před 9 měsíci +1

    दादा मी स्वामी सेवा करते पण मला बनवून द्यावे लगते म्हणून भिती वाटते देवपूजा करायची आणि याच काही उलट झाले तर आणि रोज खातात माझ्या घरी मला सारख लक्ष ठेवावे लागते सान्गाव आणि मी देव पूजा करायला लगले का सासूबाई आणि बाकी लोक कट कटि करतात काहितरी करण काढतात देवापुढे रडायला लावतात मग मी दुपारी करते देवपूजा

  • @nilamkhapare6574
    @nilamkhapare6574 Před rokem

    दादा.
    मी अक्कलकोट हून महारांजी मूर्ती आणली आहे.माझी इच्छा आहे की त्यांची सेवा करावी.पण आमच्या घरी नेहमी नॉनव्हेज असते.8 दिवसातून एकदा तरी असते.मग नॉनव्हेज खायचे की नाही....कोण म्हणते की मूर्ति असेल तर खायचच नाही....कोण म्हणते खायचं .....
    काहीच कळेना...पण सेवा तर करायचीच आहे.....

  • @dipaksapare4909
    @dipaksapare4909 Před rokem

    Sree swami samarth jay

  • @supriyadivekar3868
    @supriyadivekar3868 Před rokem +2

    दादा खूप छान सांगेतले.

  • @snehalkumbhar1289
    @snehalkumbhar1289 Před rokem +1

    Shree swami samarth 🕉️🤗❤️🌍

  • @vijayakapse3590
    @vijayakapse3590 Před rokem +2

    खरंच दादा तुम्ही खूप छान सांगता

  • @kusumchaware2945
    @kusumchaware2945 Před rokem +1

    Shree swami samarth

  • @balajimunde3197
    @balajimunde3197 Před rokem +4

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु साक्षात परब्रम्ह ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधूतचिंतन श्री गुरुदेव श्री गुरु नर्सिंग सरस्वती महाराज की जय 🌹🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @bhageshreepatil7597
    @bhageshreepatil7597 Před rokem +2

    Shri swami samarth 🙏

  • @pragatichavan163
    @pragatichavan163 Před rokem +1

    Shree Swami Samarth🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dakugamer5347
    @dakugamer5347 Před rokem +1

    ❤श्रीस्वामी सामर्थ❤

  • @BhavanJadhav-lp5gh
    @BhavanJadhav-lp5gh Před rokem

    श्री स्वामी समर्थ श्री गुरूदेव दत्त

  • @sanjaynagrgoje5342
    @sanjaynagrgoje5342 Před rokem

    Mi tar sagal swami n var sodly ata...te krtil te right ch asl....tumhi asech video post karat ja....its really need...💯💯💯🌺🌺👍👍

  • @priyakurane7396
    @priyakurane7396 Před rokem +11

    Dada kas ahe je Lok स्वामींचे व्हिडिओ करतात ते महाराजांच्या सेवे बद्दल सागतात त्यामुळे काय होत आम्ही घाबरतो पण जसे तुमचे व्हिडिओ पाहते तेव्हापासून न घाबरता मी मला जशी जमेल तशी सेवा करते आणि दादा आमच्या घरी दुसरी लेडीज नाही काही प्रोब्लेम आले तर करण्यासाठी त्या मुळे काही चूक झाली की मी महाराजाची माफी मागते जी तुम्ही सेवा सांगता तशी सेवा करते

  • @kirankadam4335
    @kirankadam4335 Před rokem +2

    Shree Swami Samarth 🙏

  • @malanmali1341
    @malanmali1341 Před rokem +1

    Shree Swami Samarth Shree Swami Samarth 💐💐🙏🙏

  • @Namratak
    @Namratak Před rokem +1

    खूप छान माहिती श्रीस्वामी समर्थ महाराज कि जय

  • @rajashreenandurkar7812

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @RupaliBhosale-xj8mv
    @RupaliBhosale-xj8mv Před rokem

    Shree Swami Samarth all group

  • @ashoksable3635
    @ashoksable3635 Před rokem

    जय स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ

  • @Varsha-yd4gk
    @Varsha-yd4gk Před rokem +1

    श्री गुरुदेव दत्त

  • @shailashelke2414
    @shailashelke2414 Před rokem

    खूप छान वाटले सगळी भिती
    नाहीशी झाली दादा

  • @durvitorne5708
    @durvitorne5708 Před rokem +1

    Jo vyakti swatah nonveg khat asel ani drink karat asel tya vyaktene kashi seva karavi

  • @naikumali435
    @naikumali435 Před rokem

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी एक महापुरुष स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @varshalondhe5243
    @varshalondhe5243 Před rokem

    श्री स्वामी समर्थ