चला भुर्र रायगड तळा तालुक्यात 🌴 सुंदर गावचा नजारा 🥰 Gaymukh Tala Raigad - Mi Kokani Nikhil
Vložit
- čas přidán 20. 02. 2022
- चला भुर्र रायगड तळा तालुक्यात 🌴 सुंदर गावचा नजारा 🥰 Gaymukh Tala Raigad - Mi Kokani Nikhil
#tala #raigad #तळा
#mikokaninikhil
Like Will Be Appreciated | Comment Your Suggestions/View Don't Forgot to SUBSCRIBE if you want to see My Next New Videos
.
FOLLOW ME _+_. Instagram and Facebook
. / mi_kokani_nikhil
.
/ nikhil.sakpal.5458
मनापासून धन्यवाद ❤️♥️🙏🏿🥰
आपलं प्रेम आणि आशीर्वाद असच आमचा पाठीशी असूद्या
.
#Like #Share #Subscribe
मी पण माणगाव तालुक्यात रहातो. मुगवळी गावात आमचा इथे श्री स्वयंभू गणपती मंदिर आहे.प्रसिध्द आहे.नक्की भेट दे तला तालुक्यात गाय मुख आहे आत्ता समजले.मला माहित असत तर नक्की भेटायला आलो असतो. तळा तालुका सुंदर आहे.ऐक CZcamsr रायगड तालुक्यात येतो आणि व्हिडिओ बनवतो.खूप बर वाटले. धनयवाद निखिल.
धन्यवाद दादा आमच्या तळा तालुक्याला भेट दिलीस 🤗🤗आणि आमच्या शेजारच्याच गावा मध्ये तू भेट देवून तुझ्या व्हिडिओ च्या माध्यमातून गायमुख गाव आणि आजू बाजूचा परिसर सर्वांन पर्यंत पोहोचवलास. तुझे मनापासून आभार व्यक्त करतो ❤️❤️🤗😊😊
दादा तु आपल्या इकडे आला आणि इकडची माहिती सांगितली त्या बदल तुझा आभारी आहे
माझा ते गाव नसलं तरी ते आमच्या तालुक्यातील आहे . म्हणजेच ते आपलं च गाव आहे . अशाच नवीन Vedios बनव आणि आपल्या कोकणाच महत्व वाडव ...🙏🌴🌄🌊 #कोकणी असल्याचा अभिमान आहे #
इंदापूर मध्ये तुझ स्वागत भावा
खूप शान #माज़े गाव पिटसई तळा 👌🏻
Welcome 🎉❤😮mje gav tala
खुप बर वाटत जेव्हा आपल गाव या मार्फत तरी लोक बघतात ( चरई)
अप्रतिम वीडियो खुप छान
From tala
Khup khup Chan video bhava ❤️👍
नेहमीप्रमाणे छान विडीओ
Khup Chan aahe 👌🏻👌🤩🤩
Bhari vatl ekdam Video madhe maz gaon baghun!! Nikhil keep it up.
खूप छान माहिती मिळाली गायमुख बद्दल
Khup Khup dhanywad tu aamcha shejarch gavch shoot kelas thanks a lot dear
छान होती विडिओ आवडली व्हिडीओ तुमची
Aamcha gav.... 👍👍👍
माझा गाव चरई गौलवडी #दिवेकर
Khup mast gaon aahe nikhil.aai chya hat jaevn mhanje lai bhari
Khup Years ne tala Bustand tuzya video chya madhyamatun baghayla bhetla... Thanks..
रायगड श्रीवर्धन
Khup Mast bhava
Khup mast dada
निखिल दा जबरदस्तं व्हिडिओ तुझी भाषा मला खूप आवडते असेच पुढे जात रहा
khub khub chaan 🎉
Txn dada Khup chan
कडक दादा,
छान व्हिडीयो
Majh gaon ahe😍😍😍
छान होता video.
mast ekch no
Chan khup chan nikhil
Are Dada has maza gavi aahe
सर्व प्रथम निखिल भावा तुझं आमच्या गावी खूप खूप स्वागत आहे. मी आणि माझ्या घरचे तुझे विडिओ आवर्जून बघतो पण आम्हाला तर कधी वाटल नव्हत की आम्ही तुला भेटू म्हणून पण आमच्या गावचे सचिन दादा यांच्या माध्यमातून शिवजयंती निमित्त तुझी भेट झाली हे आम्ही आमच भाग्य समजतो. तुला भेटून खूपच छान वाटल. तू पुन्हा एकदा आमच्या गावाला आमच्या तळा तालुक्याला भेट द्यावी अस मनोमन वाटत. तुझ्या चैनल साठी खूप खूप शुभेच्छा आणि तू खूप मोठा व्हावास हीच सदिच्छा. 🙏🙏
Khup chan
Nice video.. 👌👌👍❤️🥰
Superb bro bhava aasach aamchya gavi yet raha
Dada mast ek number mi pan Tula kadi tari majagavi ghun Jain
Mast Kokan 👌
लय भारी
सुंदर आहे
खूप छान
Chan video... Aamcya hi gavi javun ye.... Gaymukh vrun vashi haweli fakt 10km antravar ahe jaun ye khup chan najara ahe bhava
मस्तं
Very nice👍👍👍
Masta chamatkarik nandi chya Mukhatun pani vahte tali Gav pan sunder mala aaj tumchya friends chya ghari nonveg food mast hote
निखिल खूपच छान गाव आहे
करवदाची फुले आम्ही पण खायचो
Mi pan tala st stand javal rahato yaar miss kel tula
Mast 👌👌👌
👌👌❤❤
खुप चान
Kadak
अशी कोकणी पारंपरिक पद्धतीचे दर्शन कोकण वासीयांना घडू द्य
Alas amchya kade ❤️
खुप धन्यवाद आमच्या गावी भेट दील्या बद्दल 🙏🙏
Nice video
खूप छान दादा आम्ही राहाताड कर
गाव मस्त आहे
पोपटी ची वाट बघतोय लवकर टाका
Mast video #kelshichaankush
very nice..
r there any cng pump while going from pune to murud janjira fort road..pl.take information & pl.guide me...
😍😇♥️
👏
❤❤❤❤❤
कधीतरी पावसाळ्यात आमच्या गावी येऊन जा भुवन ला. Waterfall आहे मस्त.
Mast
खूप सुंदर आहे हा गाव शेजारीच माझा गाव आहे बोरीचामाल
खुप सुंदर विडीओ निखिल तुझे विडीओ पाहून खूप छान वाटते मन खुप प्रसन्न होतो गावची आठवण खुप येते खुप छान विडीओ असाच खुप छान छान विडीओ बनव आणी हो सोताची कालजी घे आजी कसी आहे तुझी खुप सुंदर विडीओ
Nice
खुप छान गाव आहे 👌👌👌
मी पण या गावी गेलो आहे होली ला खुप मोठा उत्सव असतो माझा मित्र चा गाव आहे
रोहण पोस्तुरे
Maz gav
मी बाजूच्या गावचा आहे .तुझ्या व्हिडीओ खूप मस्त असतात भावा
❤️❤️
Bhava i m Suraj Ghag from talegaon near by gaimujh
खूप धन्यवाद गायमुख गाव दाखवल्याबद्दल
छान झाला प्रवास गाव खूप सुंदर आहे निर्सगाने भरलेला आहे मंदिर व गायमुख पण छान आहे आवडला विडियो माहिती पण छान दिली
खुप छान गाव आहे तळा तालुक्यात दुसऱ्या शतकातील कुडा लेणी आहेत त्याचाहि विडिओ बनवा
Khupch Chan vlog Nikhil Bhava 😍✌️
Dada Tala he maz gav aahe. Mazya gavi gelya baddal thanks a lot
kawala disatoy ✌️✌️✌️😁🤣
Bhava aamchya gavachya javalun yevun gela
Alibuog Aappa saheb Dharmadhikari yanchya gharache Darshan Ghadav it's humbly request 🙏🙏🙏
Talyala killa aahe.C D deshmukh yanche janmasthal.3 tali aahet.Mahadevache tale,bramhali,nandtale.Gaavdevi mandir aahe.School aahe.Javal rahataad aahe jithun mase yetat.Indapur pan javal.
Majha gav tala raigad
Dadu shriwrdhan la pn yena
मस्त वीडियो आहे आणि मित्राला सांग आईला दोन तीन महिन्यांनी जा भेटायला बाकी आईची काय अपेक्षा असते
Ani ho samarat vadapachi hiravi chatani khup Chan asate amhi chatnisathi vadapav khaycho😂😋
सचिन भाऊंचा तळा येथील कापड दुकानदार मित्रांची दाढी मिशी कोरलेल्या होत्या की ओरीजिनल होत्या... बाकी नेहमी प्रमाणे अप्रतिम व्हिडिओ..
Talegaon gulabchand dalvi
Tala gava Varun pudhe Dapoli la jata yeta ka.
❤️❤️❤️😍
Maja gav hi tala ahe
Dada mi majgoen cha ahe
Dada misal nahi khalli ka dosa khal la 😊
Dada mi gaymkhachya aadhicha gaon aamacha borichamal
9:00 Dada Outdoor Madhe Face Dark Hotoy GoPro Madhe Soot Kelyavar 👍🏻❤️🙂
खूप छान आहे व्हिडिओ मी पण तळा गायमुख पन्हेळी कासेखोल ला गणपती मद्धे भेट दिली सचिन दादा पालकर महेश भाऊ काप यांना भेटून खूप छान वाटले पुन्हा जमल्यास होळीला नक्की भेट देऊ
खुप छान परिसर आणि प्रेमळ माणसे भेटली नंतर कासेखोल पन्हेळी कंदलवाडा निगडी मजगाव चोरवली उकशी सगळीकडे भेट द्याची आहे
मी सातारकर जय शिवराय🚩🙏💐
श्रिवर्ध्नला ये ना कधी तरी
भावा मी पण तुझा सबसक्राईबर आहे आणि माझा गाव तळा आहे खूप बरं वाटल तळा बद्दल खूप काही बोललास.
Dada yavarshi kelshi cha shimga chya video pan kerna 🙏 aani gavaat khali pan nhe bhagat aali bapu aali etc. 🙏