आंब्याच्या कलमांना निंगडीचे कुंपण, वयस्कर लोकांना समजून घेणे गरजेचे | Village Life Kokankar Avinash

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024
  • आंब्याच्या कलमांना निंगडीचे कुंपण, वयस्कर लोकांना समजून घेणे गरजेचे | Village Life Kokankar Avinash
    दुपारी आज ऑफिस ची कामे बरीच होती. संध्याकाळी घराजवळच आई कुंपण घालायला गेली होती. थोडीशीच कुंपण होती मी जाईपर्यंत काम झाले होते. घरी आलो तर लीला आई आली होती, थोडी परेशान होती. मग समजले तिच्या मोबाईल चा रिचार्जे संपला होता. मग पटकन रिचार्जे केला तशी ती खुश झाली. हि जी जुनी पिढी आहे ना तंत्रज्ञान मध्ये थोडी कमी आहे पण एवढी प्रेमळ माणसे खूप कमी मिळतील पुढच्या आयुष्यात. त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करा.
    #mangoplantation #konkanlife #mangotree #treeplantation
    Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
    Month : June 2024
    Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
    व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
    For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
    Our Others Channel :
    Recipe Channel : / @recipeskatta
    Entertainment Katta : / @entertainmentkatta
    WhatsApp Channel: whatsapp.com/c...
    Join this channel to get access to perks:
    / @kokankaravinash
    Give Review about my Channel on Google Page :-
    g.page/r/CaTOD...
    S O C I A L S
    Official Amazon Store : www.amazon.in/...
    Facebook : / kokankaravinash
    Instagram : / kokankaravinash
    CZcams : / kokankaravinash
    #KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiCZcamsr #MarathiVlogs
    Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi CZcamsr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger

Komentáře • 56

  • @yogeshkatale962
    @yogeshkatale962 Před 2 měsíci +9

    किती मोजक्या शब्दांत तू जुन्या आणि वयस्कर लोकांची आपुलकी जाणून घेतलीस ❤❤❤

  • @samrudhigurav8761
    @samrudhigurav8761 Před 2 měsíci +2

    तुझा हाच स्वभाव लोकांना आवडतो.कारण सत्य परिस्थिती, आणि गावची रोजची जीवन शैली कशी असते.आपल्या लोकांना माहिती असावी.पुढच्या पिढीला या पानांना फुलांना झाडांना काय म्हणतात ते माहित असावे.रानभाज्या कशी असते. आणि ती कशी ओळखायची हि माहिती खूप उपयुक्त आहे.धन्यवाद दादा विडियो आणि रेसिपी खूपच छान धन्यवाद

  • @vickygurav4347
    @vickygurav4347 Před 2 měsíci

    आहेत आसेच व्हीडिओ टाकतोस म्हणूनच आवडतात छान वाटत तुझे व्हीडिओ बघायला

  • @kalpeshkadam3520
    @kalpeshkadam3520 Před 2 měsíci

    Dada Kiti chaan bollas .juni pidi ti juni pidi khup khara bollas je ahe tyla japla pahije.ata te halu halu samppat challa ahe .Gaav he majjzya sathi sarva kahi ahe .thanks dada khup chaan video .ani video clearity perfect ahe natural light 👌👌🙏🙏

  • @anandasalamwade5806
    @anandasalamwade5806 Před 2 měsíci +2

    बरोबर आहे,हि पिढी कडून भरपूर काही शिकण्यासारखे आहे,

  • @suniljadhav466
    @suniljadhav466 Před měsícem

    अविनाश तुझे व्हिडिओ खूप छान असतात पण व्हिडिओ च्या सुरवातीला वार दिनांक mention करत जा .

  • @mahadevdevane3424
    @mahadevdevane3424 Před 2 měsíci

    एक नंबर 👍👍👍👌👌👌🙏🙏🙏❤️❤️❤️

  • @shobhadhayarikar7009
    @shobhadhayarikar7009 Před měsícem +1

    Avida ur nature is sooooooo nice keep it up God bless u n ur lovely family

  • @vishalbargode1190
    @vishalbargode1190 Před 2 měsíci

    आपल्या मातीत काम करायची मज्जा आणि असा निसर्ग.. खूप सुंदर आहे.... आम्ही काम केला खूप मज्जा येते....

  • @matividarbhachi8188
    @matividarbhachi8188 Před 2 měsíci

    गावाकडचे विडिओ बघायला खुप छान असतात.. 👌👌डोंगर दऱ्याखोऱ्यात वसलेले गाव , निसर्गाने पांघरलली हिरवी शाल एक नंबर

  • @vibhutikhandekar2740
    @vibhutikhandekar2740 Před 2 měsíci

    दादा मस्त आहे विडियो तूझ्या 👍👍

  • @madhavikulkarni1684
    @madhavikulkarni1684 Před 2 měsíci

    आंब्याची कलमं खूप छान आली आहेत अनंताच्या झाडाला सुंदर फुलं आलेली आहेत. शेवग्या शेजारी मयुरी ने लावलेले नारळाचे झाड आले नाही का? दिसत नाही व्हिडिओमध्ये. पावसाळी वातावरण एकदम मस्त !!👌👌👍👍

  • @vishalbargode1190
    @vishalbargode1190 Před 2 měsíci

    ही पिढी परत नाही... त्यांचा सोज्वळ पणा मनाला स्पर्श करून जातो... आणि अशी मदत करण गरजेचं आहे... आम्ही जगलो यांच्यात आणि त्यांचा अनुभव... हाक दिली तरी समाधान...

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 Před 2 měsíci

    खूप छान, अविनाश,आई शेतातील कामे सुरू झाली.तुझं वयस्कर आपल्या माणसांविषयी आपुलकी, आणि मायेची हाक यांचीच गरज असते.यांचा मान ठेवला पाहिजे.... खूप छान आदर्श ❤❤🙏🙏👍

  • @reshmaghag193
    @reshmaghag193 Před 2 měsíci +1

    बरोबर आहे जू नी लोक खूप प्रेमल होती

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 Před 2 měsíci +1

    खूप छान माहिती मिळाली गावठी औषधे यांनची धन्यवाद दादा 🙏

  • @user-lh9fe3ey7k
    @user-lh9fe3ey7k Před 2 měsíci

    खूप छान

  • @satyawanmayekar9493
    @satyawanmayekar9493 Před 2 měsíci +2

    God Bless You ❤❤

  • @NileshPatil-bs8ix
    @NileshPatil-bs8ix Před 2 měsíci

    अवी निसर्ग आणी तुझा गाव मुंबई सारख्या शहरा च्या दगदगी पासून दूर एक्दम रिलॅक्स गावची सर्व माणसे मी आजपन् तुज्या व्हिडिओ आवर्जून बघतो ❤

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 Před 2 měsíci +1

    छान व्हिडिओ.
    आई गोडा मसाला कसा बनवतात, ते दाखवशील का?
    आताच तुझा, मागच्या वर्षीचा ,ताईने बनवलेल्या चुलीवरच्या गावठी चिकनचा व्हिडिओ बघितला. खुपच छान रेसिपी होती. तसे चिकन घरच्या मंडळींना खायचे आहे. तर त्यासाठी गोडा मसाल्याची रेसिपी पाहिजे होती.

  • @milindtupte6692
    @milindtupte6692 Před 2 měsíci

    गावाकडचे तुझे सगळे वीडियो खूप छान आहे.
    प्रत्येक विडीओ मध्ये सुंदर मेसेज दिला.
    अनेक शुभेच्छा....❤❤❤❤

  • @Simplicon79
    @Simplicon79 Před měsícem

    Soon 1M❤

  • @kokanisankya
    @kokanisankya Před 2 měsíci +1

    आई ❤️❤️❤️ साधी भोळी माणसं ❤️ खूप भारी अविनाश दादा 😍

  • @snehlatasawant5596
    @snehlatasawant5596 Před 2 měsíci

    या जुनया पीढेने जमीनी जीवाफलीकडे जपलया आहेत यामुळेच आपण हे सुंदर गाव कोकण आज बघु शकलो,,,या सगळयांना मानाचा दंढवत,,,,शेवटी जुने ते सोने अजून एक दोन वषाँत आजचया पीढुला कळेलच,,,छान अविनाश आज विचार मांडलेस या गावाकडील आफलया माणसांचे,,,मण भरून आले,,🙏🙏👍👍

  • @chetankhade4166
    @chetankhade4166 Před 2 měsíci +1

    Khup chhan Avinash, verey informative, aai kiti mehanat ghetat❤ tu alyar aai khup khush aste ❤

  • @veenawaikar5008
    @veenawaikar5008 Před 2 měsíci

    Mast nisarg. Kiti shant ani sunder climate. Tuze video kharach chaan asatat. Original.

  • @VinuGhadshi-kf2fs
    @VinuGhadshi-kf2fs Před 2 měsíci +1

    Mast vedio❤

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 Před 2 měsíci

    You are very right Avinash, very true. Your attitude about old generation is very nice and right.

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 Před měsícem

    गुळवेल आहे.

  • @pundliksavare8669
    @pundliksavare8669 Před 2 měsíci

    ❤❤

  • @SahilGhadshi2007
    @SahilGhadshi2007 Před měsícem +1

    𝗠𝗮𝘀𝘁 𝘃𝗶𝗱𝗲𝗼❤❤❤❤❤

  • @KaranHanwate-iz9if
    @KaranHanwate-iz9if Před 2 měsíci

    Hii dada tumche video khup chan astat ❤ love for kokan

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 Před 2 měsíci

    मस्त 👌

  • @kaveridhurat864
    @kaveridhurat864 Před 2 měsíci

    Nice video

  • @aishwarya7024
    @aishwarya7024 Před 2 měsíci

    You are correct

  • @sanjaykadam8281
    @sanjaykadam8281 Před 2 měsíci

    Realty

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 Před měsícem +1

    कितीच रिचार्ज केल..😊मग

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před měsícem +1

      107 बीएसएनएल.. अजून काही details sir

    • @bhushangarud4973
      @bhushangarud4973 Před měsícem +2

      @@KokankarAvinash अशीच वयस्कर लोकांची मदत करत रहा..♥️👍😊😊
      ती किती खुश झाली खुप दिवसांनी रिचार्ज झाल म्हणुन..
      विचारल किती च केल..
      माझा आपुलकीचा प्रश्न तुला विचारला..♥️👍😊

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před měsícem +1

      @@bhushangarud4973 हो नक्किच. प्रश्न फोन चालू होण्याचा होता त्यामुळे आई खुश तर होणारच होती

  • @pratibhasurve1234
    @pratibhasurve1234 Před 2 měsíci

    👍

  • @bhaveshgaykar
    @bhaveshgaykar Před 2 měsíci +1

    dada pamya dada ni tyachi gadi mumbai la ka nahi nheli

  • @Kokanipartuu
    @Kokanipartuu Před 2 měsíci

    दादा लाईव्ह कधी येणार

  • @vinayakmhatre3131
    @vinayakmhatre3131 Před měsícem

    भावा तुम्ही शेती नाय करत का ?

  • @Manish-fo4pe
    @Manish-fo4pe Před 2 měsíci +1

    Tumhi Aaj nikhil chya vlog madhe disle dada

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před 2 měsíci +1

      Ho Mumbait aaloy..gavi network naslyamule video ek don divas ushira asatat.

  • @milindsahastrabuddhe9798
    @milindsahastrabuddhe9798 Před 2 měsíci +1

    Tumche gaon kuthe aahe

  • @eknathgawari665
    @eknathgawari665 Před 2 měsíci

    भावा...कामाला कुठे आहेस....

  • @user-js3bh6ce5u
    @user-js3bh6ce5u Před měsícem

    Mayuri vahini ani avni kdhi yenar?

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před měsícem

      जुलै मधे येऊ सर्व सोबत

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 Před 2 měsíci

    कार आजकाल हीडीवोला काय उत्तर देत नायस.एवडा काय कामात आसतोस काय

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před 2 měsíci

      आज मुंबईत पोचलो.... Office च्या कामा मुळे राहतात reply. Sorry

    • @mangeshghag8916
      @mangeshghag8916 Před 2 měsíci

      अवी आता आम्हाला तुझ्या गावचे छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र भुमीतील निसर्ग सौंदर्याने नटलेल्या गावाचे विडीओ लवकरच बघायला मिळो ही सदिच्छा❤​@@KokankarAvinash